बळीराजा सापडला मोठया आर्थिक संकटात भिवापूर (प्रतिनिधी ) भिवापूर पासून २५ किमी अंतरावर असलेल्या धामणगाव विद्यामंदीर येथे आज सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास लागलेल्या भिषण आग लागली आणि अशातच जोरदार वादळ वाऱ्यामुळे या आगीचे रूपांतर मोठ्या प्रमाणात झाल्याने जवळपास ७० टक्के नागरीकाची घरे जळून खाक झाली असून यात घरगुती साहित्य, अनाज, कापूस जळून खाक झाला असून बकऱ्या,जनावरे घोळपळून मरण पावल्या असत्याची माहिती असून ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. नागरीक पाणी टाकून आग विझविण्याचे प्रयत्न करीत होते. परंतु आग वाऱ्यासारखी पसरली यात जवळपास ७० टक्के घरे जळून खाक झाल्याची माहिती आहे उमरेड व भिसी येथून अग्निशामक दलाचे वाहन घटना स्थळी पोहचले आहे. बचाव कार्यास काही प्रमाणात मदत मिळाली असून शेतकरी वर्गाचे मोठया प्रमणात नुकसान झाल्याची माहीती खरेदी विक्री संस्थेचे सभापती भास्कर येगळे यांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार सुधीर पारवे, आमदार संजय मेश्राम , माजी आमदार राजु पारवे हे देखील घटनास्थळी पोहचले तसेच ठाणेदार रविंद्र मस्कर आणि तहासिलदार संजय राठोड हे देखील घटनास्थळी पोहचून बचाव कार्यास मोलाची मदत केली.

- बळीराजा सापडला मोठया आर्थिक संकटात भिवापूर (प्रतिनिधी ) भिवापूर पासून २५ किमी अंतरावर असलेल्या धामणगाव विद्यामंदीर येथे आज सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास लागलेल्या भिषण आग लागली आणि अशातच जोरदार वादळ वाऱ्यामुळे या आगीचे रूपांतर मोठ्या प्रमाणात झाल्याने जवळपास ७० टक्के नागरीकाची घरे जळून खाक झाली असून यात घरगुती साहित्य, अनाज, कापूस जळून खाक झाला असून बकऱ्या,जनावरे घोळपळून मरण पावल्या असत्याची माहिती असून ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. नागरीक पाणी टाकून आग विझविण्याचे प्रयत्न करीत होते. परंतु आग वाऱ्यासारखी पसरली यात जवळपास ७० टक्के घरे जळून खाक झाल्याची माहिती आहे उमरेड व भिसी येथून अग्निशामक दलाचे वाहन घटना स्थळी पोहचले आहे. बचाव कार्यास काही प्रमाणात मदत मिळाली असून शेतकरी वर्गाचे मोठया प्रमणात नुकसान झाल्याची माहीती खरेदी विक्री संस्थेचे सभापती भास्कर येगळे यांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार सुधीर पारवे, आमदार संजय मेश्राम , माजी आमदार राजु पारवे हे देखील घटनास्थळी पोहचले तसेच ठाणेदार रविंद्र मस्कर आणि तहासिलदार संजय राठोड हे देखील घटनास्थळी पोहचून बचाव कार्यास मोलाची मदत केली.1
- Post by Samachar king digital1
- महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून विविध सामाजिक संशय संस्थांचे प्रतिनिधींनी सहभाग घेतला.1
- Post by AKHIL SAMACHAR1
- Post by SUBHASH BORKAR1
- पुणे : दगडूशेठ हलवाई चौकात पोलिसांच्या वाहनावर नियमभंगाचा आरोप; नागरिकांत संताप पुणे : (दि २) शहरातील दगडूशेठ हलवाई चौक येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याचा प्रकार समोर आल्याने शनिवारी मोठा गोंधळ निर्माण झाला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या वाहनाने सिग्नल तोडून उलट्या दिशेने प्रवेश केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, संबंधित वाहनात गणवेशातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या प्रकारामुळे आधीच गजबजलेल्या चौकात काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. नागरिकांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत पोलिसांकडूनच नियमभंग होत असल्याचा सवाल उपस्थित केला. दरम्यान, या चौकात प्रचंड गर्दी, अनियंत्रित वाहतूक आणि पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना येणाऱ्या अडचणी ही समस्या कायम असल्याचेही समोर आले आहे. पोलिसांची उपस्थिती असूनही परिस्थितीवर नियंत्रण नसल्याचे चित्र दिसून आले. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी तसेच दगडूशेठ चौकातील वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.1
- Post by सुबोध पासवान4
- आस्था लव जनबंधू तालुक्यातून विज्ञान शाखेतून प्रथम भिवापूर (प्रतिनिधी ) भिवापूर तालुक्यातील इयत्ता 12 वी निकाल जाहीर करण्यात आला असून तालुक्यातून भिवापूर कनिष्ट भिवापूर महाविद्यालय येथील विज्ञान शाखेतील कु. आस्था लव जनबंधू हिने 82.17 टक्के गुण प्राप्त झाले आहे.राष्ट्रीय विद्यालय व उच्च माध्यमिक कॉलेज मधील विज्ञान शाखेमध्ये सिमरन ज्ञानेश्वर वराडे 79 .33 टक्के गुण प्राप्त झाले आहे. तर याच संस्थेमधील कला शाखेतील हर्षदा किसन मांढरे हिला 83.50 टक्के गुण मिळाले आहे. भिवापूर एज्युकेशन हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज मधील शितल मेश्राम हिला 80.67 टक्के गुण प्राप्त झाले आहे. बि ई एस इंग्लिश मिडीयम संस्थेमधील समीर विनायक चौधरी यास 77.83 टक्के गुण मिळाले आहे. शहरतील राष्ट्रीय विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मधील विज्ञान शाखेत 60 विद्यार्थी परीक्षेत बसले असून निकाल १०० टक्के लागला आहे. तसेच कला शाखेत 30 विद्यार्थी परीक्षेस बसले असून निकाल १००% लागला आहे. भिवापूर कनिष्ट महाविद्यालय येथून कला शाखेत 80 पैकी 75 विद्यार्थी उत्तीणी झाले. वाणीज्य शाखेत 49 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. निकाल शंभर टक्के लागला. तसेच विज्ञान शाखेत 63 पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल 100 टक्के इतका लागला. येथिल कला शाखेतून अश्विनी प्रमोद महाजन 71.33 टक्के प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळ शाळा, नांद कला शाखा 39 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. निकाल 97.43 टक्के लागला. असून येथील प्राजु विश्वास नागदेवते ही शाळेतून प्रथम आली असून तिला 71.50 टक्के गुण प्राप्त झाले आहे. प्रियवंदा माध्यमिक शाळा, सालेशहरी कला शाखेचा निकाल 21 पैकी 18 उत्तीर्ण झाले असून निकाल 85.71 टक्के लागला आहे. येथून प्रथम क्रमांक काजल चित्तरंजन लांजेवार हिला 65.33 टक्के गुण प्राप्त झाले आहे. प्रगती विद्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ट महाविद्यालय आलेसूर (नांद ) येथून कला शाखेत 16 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. निकाल 100 टक्के लागला. बि. ई. एस संस्थेतील विज्ञान शाखेतील निकाल 100 टक्के लागला असून येथील 68 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यात समिर विनायक चुधरी यांस 68 टक्के गुण प्राप्त झाले आहे. भिवापूर एज्युकेशन ज्युनिअर कॉलेज कला शाखेचा निकाल 97 टक्के लागला असून शितल मेश्राम हिला 80.67 टक्के गुण प्राप्त झाले आहे. तर एम सी व्ही सी मधील इलेक्ट्रानिक्स शाखेतून आर्यन घोडमारे यास 63.67 टक्के गुण मिळाले असून या शाखेचा निकाल 97 टक्के इतका लागला आहे.1