logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

रक्तदान क्षेत्रात उत्कृष्ट योगदान तळव्याचे अरुण साळुंखे यांना राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान रक्तदान क्षेत्रात उत्कृष्ट योगदान तळव्याचे अरुण साळुंखे यांना राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान रक्तदान क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाची दखल घेत तळोदा तालुक्यातील तळवे येथील अरूण शांतीलाल साळुंखे यांना राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याबद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अयोध्या धाम येथील राम कृष्ण सेवा फाऊंडेशन च्यावतीने मेजर ध्यानचंद खेळ उत्थान समिती उत्तर प्रदेश यांच्या सहकार्याने चतुर्थ राष्ट्रीय महोत्सव व राष्ट्रीय सेवा रत्न सन्मान सोहळा पार पडला. रक्तदान क्षेत्रात उत्कृष्ट योगदान व निस्वार्थ जनसेवा, मानवता सेवाचे कार्य करणाऱ्या देशभरातून समाजसेवकांची निवड करण्यात आली. अशा निस्वार्थ सेवा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अरुण साळुंखे हे सन 2017 पासून अविरतपणे रक्त सेवा व जनजागृती चे कार्य करत आहेत त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे गरजू रुग्णांचे प्राण वाचले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील तळवे येथील अरुण शांतीलाल साळुंखे यांना राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार 2026 देऊन गौरविण्यात आले आहे. या पुरस्काराने तळोदा व नंदुरबार जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

1 hr ago
user_ईश्वर मराठे (पत्रकार)
ईश्वर मराठे (पत्रकार)
Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
1 hr ago

रक्तदान क्षेत्रात उत्कृष्ट योगदान तळव्याचे अरुण साळुंखे यांना राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान रक्तदान क्षेत्रात उत्कृष्ट योगदान तळव्याचे अरुण साळुंखे यांना राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान रक्तदान क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाची दखल घेत तळोदा तालुक्यातील तळवे येथील अरूण शांतीलाल साळुंखे यांना राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याबद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अयोध्या धाम येथील राम कृष्ण सेवा फाऊंडेशन च्यावतीने मेजर ध्यानचंद खेळ उत्थान समिती उत्तर प्रदेश यांच्या सहकार्याने चतुर्थ राष्ट्रीय महोत्सव व राष्ट्रीय सेवा रत्न सन्मान सोहळा पार पडला. रक्तदान क्षेत्रात उत्कृष्ट योगदान व निस्वार्थ जनसेवा, मानवता सेवाचे कार्य करणाऱ्या देशभरातून समाजसेवकांची निवड करण्यात आली. अशा निस्वार्थ सेवा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अरुण साळुंखे हे सन 2017 पासून अविरतपणे रक्त सेवा व जनजागृती चे कार्य करत आहेत त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे गरजू रुग्णांचे प्राण वाचले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील तळवे येथील अरुण शांतीलाल साळुंखे यांना राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार 2026 देऊन गौरविण्यात आले आहे. या पुरस्काराने तळोदा व नंदुरबार जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • रक्तदान क्षेत्रात उत्कृष्ट योगदान तळव्याचे अरुण साळुंखे यांना राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान रक्तदान क्षेत्रात उत्कृष्ट योगदान तळव्याचे अरुण साळुंखे यांना राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान रक्तदान क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाची दखल घेत तळोदा तालुक्यातील तळवे येथील अरूण शांतीलाल साळुंखे यांना राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याबद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अयोध्या धाम येथील राम कृष्ण सेवा फाऊंडेशन च्यावतीने मेजर ध्यानचंद खेळ उत्थान समिती उत्तर प्रदेश यांच्या सहकार्याने चतुर्थ राष्ट्रीय महोत्सव व राष्ट्रीय सेवा रत्न सन्मान सोहळा पार पडला. रक्तदान क्षेत्रात उत्कृष्ट योगदान व निस्वार्थ जनसेवा, मानवता सेवाचे कार्य करणाऱ्या देशभरातून समाजसेवकांची निवड करण्यात आली. अशा निस्वार्थ सेवा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अरुण साळुंखे हे सन 2017 पासून अविरतपणे रक्त सेवा व जनजागृती चे कार्य करत आहेत त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे गरजू रुग्णांचे प्राण वाचले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील तळवे येथील अरुण शांतीलाल साळुंखे यांना राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार 2026 देऊन गौरविण्यात आले आहे. या पुरस्काराने तळोदा व नंदुरबार जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
    1
    रक्तदान क्षेत्रात उत्कृष्ट योगदान तळव्याचे अरुण साळुंखे यांना राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान 

रक्तदान क्षेत्रात उत्कृष्ट योगदान तळव्याचे अरुण साळुंखे यांना राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान 
रक्तदान क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाची दखल घेत तळोदा तालुक्यातील तळवे येथील अरूण शांतीलाल साळुंखे यांना राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याबद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अयोध्या धाम येथील राम कृष्ण सेवा फाऊंडेशन च्यावतीने मेजर ध्यानचंद खेळ उत्थान समिती उत्तर प्रदेश यांच्या सहकार्याने चतुर्थ राष्ट्रीय महोत्सव व राष्ट्रीय सेवा रत्न सन्मान सोहळा पार पडला. रक्तदान क्षेत्रात उत्कृष्ट योगदान व निस्वार्थ जनसेवा, मानवता सेवाचे कार्य करणाऱ्या देशभरातून समाजसेवकांची निवड करण्यात आली.  अशा निस्वार्थ सेवा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना राष्ट्रीय सेवा गौरव  पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अरुण साळुंखे हे सन 2017 पासून अविरतपणे रक्त सेवा व जनजागृती चे कार्य करत आहेत त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे गरजू रुग्णांचे प्राण वाचले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील तळवे येथील अरुण शांतीलाल साळुंखे यांना राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार 2026 देऊन गौरविण्यात आले आहे. या पुरस्काराने तळोदा व नंदुरबार जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
    user_ईश्वर मराठे (पत्रकार)
    ईश्वर मराठे (पत्रकार)
    Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Dhule News | धुळ्यातील शासकीय विद्यानिकेतनमध्ये शिक्षक-कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी; व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ... धुळे शहरातील शासकीय विद्यानिकेतन शाळेत शिक्षक आणि कर्मचाऱ्यामध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विद्येच्या मंदिरातच हा राडा झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पाहा सविस्तर बातमी. #DhuleNews #DhuleViralVideo #DhuleCityNews #MaharashtraBreaking #MarathiNews Dhule Shaskiya Vidyaniketan, Dhule Teacher Fight Video, Dhule Viral Video, Dhule News Today, Dhule CCTV Video Viral
    1
    Dhule News | धुळ्यातील शासकीय विद्यानिकेतनमध्ये शिक्षक-कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी; व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ...
धुळे शहरातील शासकीय विद्यानिकेतन शाळेत शिक्षक आणि कर्मचाऱ्यामध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विद्येच्या मंदिरातच हा राडा झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पाहा सविस्तर बातमी.
#DhuleNews #DhuleViralVideo #DhuleCityNews #MaharashtraBreaking #MarathiNews 
Dhule Shaskiya Vidyaniketan, Dhule Teacher Fight Video, Dhule Viral Video, Dhule News Today, Dhule CCTV Video Viral
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    Local News Reporter धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नंदुरबार येथील श्रीमती डी आर हायस्कूल येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा नंदुरबार येथील श्रीमती डीआर हायस्कूल येथे 14 सप्टेंबर हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
    1
    नंदुरबार येथील श्रीमती डी आर हायस्कूल येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा 
नंदुरबार येथील श्रीमती डीआर हायस्कूल येथे 14 सप्टेंबर हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
    user_नव दर्पण
    नव दर्पण
    Video Creator धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • शबरी योजनेतील ९९० गायींचे वास्तव काय? ७० हजारांची गाय की कागदोपत्री समृद्धी? एकच गाय चार वेळा खरेदी दाखवल्याचा शेतकऱ्यांचा गंभीर आरोप; व्यापारी–अधिकाऱ्यांच्या संगनमताची चौकशी करण्याची मागणी
    1
    शबरी योजनेतील ९९० गायींचे वास्तव काय? ७० हजारांची गाय की कागदोपत्री समृद्धी?

 एकच गाय चार वेळा खरेदी दाखवल्याचा शेतकऱ्यांचा गंभीर आरोप; व्यापारी–अधिकाऱ्यांच्या संगनमताची चौकशी करण्याची मागणी
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    27 min ago
  • धरणगांव येथील चारा बाजार परिसरातील पाण्याची पाईपलाईन फुटल्याने पिण्याचे पाणी रस्त्यावर वाया जात आहे. नगरपालिकेने याच्यावर दखल घेऊन संबंधित पाईपलाईन दुरुस्ती करावी अशी चारा बाजार येथील परिसरातील नागरिकांची मागणी होत आहे
    1
    धरणगांव येथील चारा बाजार परिसरातील पाण्याची पाईपलाईन फुटल्याने पिण्याचे पाणी रस्त्यावर वाया जात आहे.
नगरपालिकेने याच्यावर दखल घेऊन संबंधित पाईपलाईन दुरुस्ती करावी अशी चारा बाजार येथील परिसरातील नागरिकांची मागणी होत आहे
    user_Kiran Mali
    Kiran Mali
    Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • चाँद के पास चमक रहा था एक बेहद तेज़ रोशनी वाला “तारा” लेकिन असली राज़ जानकर आप भी हैरान रह जाएंगे...
    1
    चाँद के पास चमक रहा था एक बेहद तेज़ रोशनी वाला “तारा” लेकिन असली राज़ जानकर आप भी हैरान रह जाएंगे...
    user_सच के साथ ब्रेकिंग न्यूज24
    सच के साथ ब्रेकिंग न्यूज24
    Media company जळगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • ऋषिपंचमी निमित्ताने आज मार्कंडेश्वर पर्वतावरती महिला भाविकांची मोठी गर्दी ऋषिपंचमी निमित्ताने मार्कंडेश्वर पर्वतावर ती महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती - पुराणात सांगितले आहे की ऋषीपंचमीच्या दिवशी महिलांनी ज्या शेतात बैलाने शेतीमध्ये राबलेले किंवा बैलाच्या साह्याने केलेली शेती त्याच्यातून निघालेले उत्पन्न हे ऋषीपंचमीच्या दिवशी महिलांना खाता येत नाही त्या दिवशी सुवासिनी महिला व इतर महिला या सकाळी उठल्यानंतर तीर्थाच्या ठिकाणी जाऊन स्नान करून आल्यानंतर त्या महिला ज्या ठिकाणी ऋषी चे मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी जात असतात . सप्तऋषीपैकी नाशिक जिल्ह्यात करंजी येथे कर्दम ऋषी मार्कंडेश्वर पर्वतावर ती मार्कंड ऋषी त्रंबकेश्वर येथे गौतम ऋषी व मनमाड जवळ अगस्ती ऋषी हे असून या ठिकाणी आज कृषी पंचमी निमित्ताने महिलांनी मोठी गर्दी केली होती . मार्कंडेश्वर पर्वतावरती दर्शनासाठी धुळे जळगाव नंदुरबार नाशिक व नगर येथील महिला भाविक ह्या दर्शनासाठी आल्या होत्या . यावेळेस कळवण पोलीस स्टेशन व दिंडोरी तालुक्यातील वनी पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी चोख बंदोबस्त ही ठेवला होता .
    1
    ऋषिपंचमी निमित्ताने आज मार्कंडेश्वर पर्वतावरती महिला भाविकांची मोठी गर्दी    
ऋषिपंचमी निमित्ताने मार्कंडेश्वर पर्वतावर ती महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती - पुराणात सांगितले आहे की ऋषीपंचमीच्या दिवशी महिलांनी ज्या शेतात बैलाने शेतीमध्ये राबलेले किंवा बैलाच्या साह्याने केलेली शेती त्याच्यातून निघालेले उत्पन्न हे ऋषीपंचमीच्या दिवशी महिलांना खाता येत नाही त्या दिवशी सुवासिनी महिला व इतर महिला या सकाळी उठल्यानंतर तीर्थाच्या ठिकाणी जाऊन स्नान करून आल्यानंतर त्या महिला ज्या ठिकाणी ऋषी चे मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी जात असतात . सप्तऋषीपैकी नाशिक जिल्ह्यात करंजी येथे कर्दम ऋषी मार्कंडेश्वर पर्वतावर ती मार्कंड ऋषी त्रंबकेश्वर येथे गौतम ऋषी व मनमाड जवळ अगस्ती ऋषी हे असून या ठिकाणी आज कृषी पंचमी निमित्ताने महिलांनी मोठी गर्दी केली होती .                       मार्कंडेश्वर पर्वतावरती दर्शनासाठी धुळे जळगाव नंदुरबार नाशिक व नगर येथील महिला भाविक ह्या दर्शनासाठी आल्या होत्या .             यावेळेस कळवण पोलीस स्टेशन व दिंडोरी तालुक्यातील वनी पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी चोख बंदोबस्त ही ठेवला होता .
    user_आई सत्पशृंगी
    आई सत्पशृंगी
    Photographer दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • "नवापूर स्थानकावर टॉयलेटला ठोकले 'कुलूप'; हक्काच्या सुविधेसाठी महिला प्रवाशांची ससेहोलपट!" "नवापूर स्थानकावर टॉयलेटला ठोकले 'कुलूप'; हक्काच्या सुविधेसाठी महिला प्रवाशांची ससेहोलपट!" नवापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुविधांसाठी प्रशासनाने टॉयलेट (शौचालय) बांधले खरे, परंतु ते वापरण्यायोग्य नसल्याने अथवा त्याला नेहमी कुलूप ठोकलेले असल्याने प्रवाशांना विशेषतः महिलांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि ३ वरील या सुविधेकडे रेल्वे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असून, ऐन प्रवासाच्या वेळी महिला आणि वृद्ध प्रवाशांची तुफान ससेहोलपट होत आहे. कुलूपबंद सुविधा, प्रवाशांची अडचण: नवापूर स्थानकातून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. परंतु प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि ३ वर बनवण्यात आलेले स्वच्छतागृह नेहमी कुलूपबंद स्थितीत पहायला मिळते. 'टॉयलेट असूनही वापरता येत नाही' अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे. महिला व वृद्धांना मोठा मनस्ताप: लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान ट्रेनची वाट पाहणाऱ्या महिला प्रवाशांना, लहान मुलांना आणि वयोवृद्धांना प्रातर्विधी व स्वच्छतेसाठी कुठे जावे, असा गंभीर प्रश्न पडला आहे. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे महिलांना प्रचंड संकोच आणि त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्वच्छतेचा फज्जा आणि दुर्गंधी: एका बाजूला टॉयलेटला कुलूप असल्याने परिसर अस्वच्छ राहतो, तर दुसऱ्या बाजूला उघड्यावर जाण्याशिवाय प्रवाशांकडे पर्याय उरत नाही, ज्यामुळे स्टेशन परिसरात अस्वच्छता पसरत आहे. प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष: प्रवाशांनी यासंदर्भात अनेकदा तोंडी तक्रारी करूनही रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही. "अशा सुविधा जर बंदच ठेवायच्या असतील तर त्या बांधल्या कशासाठी?" असा संतप्त सवाल स्थानिकांकडून आणि प्रवाशांकडून विचारला जात आहे. प्रवाशांची मागणी: नवापूर स्थानकावरील प्लॅटफॉर्म १ आणि ३ वरील कुलूपबंद टॉयलेट्स तात्काळ उघडून ते स्वच्छ व वापरायोग्य करण्यात यावेत. प्रशासनाने याप्रकरणी लवकरात लवकर योग्य ती पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक प्रवाशांनी दिला आहे.
    3
    "नवापूर स्थानकावर टॉयलेटला ठोकले 'कुलूप'; हक्काच्या सुविधेसाठी महिला प्रवाशांची ससेहोलपट!"

"नवापूर स्थानकावर टॉयलेटला ठोकले 'कुलूप'; हक्काच्या सुविधेसाठी महिला प्रवाशांची ससेहोलपट!"
नवापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुविधांसाठी प्रशासनाने टॉयलेट (शौचालय) बांधले खरे, परंतु ते वापरण्यायोग्य नसल्याने अथवा त्याला नेहमी कुलूप ठोकलेले असल्याने प्रवाशांना विशेषतः महिलांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि ३ वरील या सुविधेकडे रेल्वे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असून, ऐन प्रवासाच्या वेळी महिला आणि वृद्ध प्रवाशांची तुफान ससेहोलपट होत आहे.
कुलूपबंद सुविधा, प्रवाशांची अडचण: नवापूर स्थानकातून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. परंतु प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि ३ वर बनवण्यात आलेले स्वच्छतागृह नेहमी कुलूपबंद स्थितीत पहायला मिळते. 'टॉयलेट असूनही वापरता येत नाही' अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे.
महिला व वृद्धांना मोठा मनस्ताप: लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान ट्रेनची वाट पाहणाऱ्या महिला प्रवाशांना, लहान मुलांना आणि वयोवृद्धांना प्रातर्विधी व स्वच्छतेसाठी कुठे जावे, असा गंभीर प्रश्न पडला आहे. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे महिलांना प्रचंड संकोच आणि त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
स्वच्छतेचा फज्जा आणि दुर्गंधी: एका बाजूला टॉयलेटला कुलूप असल्याने परिसर अस्वच्छ राहतो, तर दुसऱ्या बाजूला उघड्यावर जाण्याशिवाय प्रवाशांकडे पर्याय उरत नाही, ज्यामुळे स्टेशन परिसरात अस्वच्छता पसरत आहे.
प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष: प्रवाशांनी यासंदर्भात अनेकदा तोंडी तक्रारी करूनही रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही. "अशा सुविधा जर बंदच ठेवायच्या असतील तर त्या बांधल्या कशासाठी?" असा संतप्त सवाल स्थानिकांकडून आणि प्रवाशांकडून विचारला जात आहे.
प्रवाशांची मागणी:
नवापूर स्थानकावरील प्लॅटफॉर्म १ आणि ३ वरील कुलूपबंद टॉयलेट्स तात्काळ उघडून ते स्वच्छ व वापरायोग्य करण्यात यावेत. प्रशासनाने याप्रकरणी लवकरात लवकर योग्य ती पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक प्रवाशांनी दिला आहे.
    user_ईश्वर मराठे (पत्रकार)
    ईश्वर मराठे (पत्रकार)
    Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.