Shuru
Apke Nagar Ki App…
Dhule News | धुळ्यातील शासकीय विद्यानिकेतनमध्ये शिक्षक-कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी; व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ... धुळे शहरातील शासकीय विद्यानिकेतन शाळेत शिक्षक आणि कर्मचाऱ्यामध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विद्येच्या मंदिरातच हा राडा झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पाहा सविस्तर बातमी. #DhuleNews #DhuleViralVideo #DhuleCityNews #MaharashtraBreaking #MarathiNews Dhule Shaskiya Vidyaniketan, Dhule Teacher Fight Video, Dhule Viral Video, Dhule News Today, Dhule CCTV Video Viral
DHULE CRIME NEWS
Dhule News | धुळ्यातील शासकीय विद्यानिकेतनमध्ये शिक्षक-कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी; व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ... धुळे शहरातील शासकीय विद्यानिकेतन शाळेत शिक्षक आणि कर्मचाऱ्यामध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विद्येच्या मंदिरातच हा राडा झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पाहा सविस्तर बातमी. #DhuleNews #DhuleViralVideo #DhuleCityNews #MaharashtraBreaking #MarathiNews Dhule Shaskiya Vidyaniketan, Dhule Teacher Fight Video, Dhule Viral Video, Dhule News Today, Dhule CCTV Video Viral
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Dhule News | धुळ्यातील शासकीय विद्यानिकेतनमध्ये शिक्षक-कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी; व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ... धुळे शहरातील शासकीय विद्यानिकेतन शाळेत शिक्षक आणि कर्मचाऱ्यामध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विद्येच्या मंदिरातच हा राडा झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पाहा सविस्तर बातमी. #DhuleNews #DhuleViralVideo #DhuleCityNews #MaharashtraBreaking #MarathiNews Dhule Shaskiya Vidyaniketan, Dhule Teacher Fight Video, Dhule Viral Video, Dhule News Today, Dhule CCTV Video Viral1
- नंदुरबार येथील श्रीमती डी आर हायस्कूल येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा नंदुरबार येथील श्रीमती डीआर हायस्कूल येथे 14 सप्टेंबर हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.1
- धरणगांव येथील चारा बाजार परिसरातील पाण्याची पाईपलाईन फुटल्याने पिण्याचे पाणी रस्त्यावर वाया जात आहे. नगरपालिकेने याच्यावर दखल घेऊन संबंधित पाईपलाईन दुरुस्ती करावी अशी चारा बाजार येथील परिसरातील नागरिकांची मागणी होत आहे1
- प्रशासकीय दिरंगाईचा फटका! नवीन शाळेचा रस्ता मोकळा करण्यासाठी बोळेगाववासीयांचा एल्गार!1
- चाँद के पास चमक रहा था एक बेहद तेज़ रोशनी वाला “तारा” लेकिन असली राज़ जानकर आप भी हैरान रह जाएंगे...1
- रक्तदान क्षेत्रात उत्कृष्ट योगदान तळव्याचे अरुण साळुंखे यांना राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान रक्तदान क्षेत्रात उत्कृष्ट योगदान तळव्याचे अरुण साळुंखे यांना राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान रक्तदान क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाची दखल घेत तळोदा तालुक्यातील तळवे येथील अरूण शांतीलाल साळुंखे यांना राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याबद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अयोध्या धाम येथील राम कृष्ण सेवा फाऊंडेशन च्यावतीने मेजर ध्यानचंद खेळ उत्थान समिती उत्तर प्रदेश यांच्या सहकार्याने चतुर्थ राष्ट्रीय महोत्सव व राष्ट्रीय सेवा रत्न सन्मान सोहळा पार पडला. रक्तदान क्षेत्रात उत्कृष्ट योगदान व निस्वार्थ जनसेवा, मानवता सेवाचे कार्य करणाऱ्या देशभरातून समाजसेवकांची निवड करण्यात आली. अशा निस्वार्थ सेवा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अरुण साळुंखे हे सन 2017 पासून अविरतपणे रक्त सेवा व जनजागृती चे कार्य करत आहेत त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे गरजू रुग्णांचे प्राण वाचले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील तळवे येथील अरुण शांतीलाल साळुंखे यांना राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार 2026 देऊन गौरविण्यात आले आहे. या पुरस्काराने तळोदा व नंदुरबार जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.1
- जय सरस्वती गणेश मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीचे सावळदबारा येथे उत्साहात आगमन जय सरस्वती गणेश मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीचे सावळदबारा येथे उत्साहात आगमन सावळदबारा : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे यंदाच्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून, जय सरस्वती गणेश मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीचे उत्साहपूर्ण वातावरणात आगमन करण्यात आले. गणरायाच्या आगमनावेळी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच गावातील गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशमूर्तीचे आगमन झाल्यानंतर मंडळाच्या वतीने विधिवत पूजा-अर्चा करून गणरायाचे स्वागत करण्यात आले. यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळाच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जय सरस्वती गणेश मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी अरुण नप्ते, तर उपाध्यक्षपदी संदीप आप्पा काळे यांची जबाबदारी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे सदस्य गणेशोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करत आहेत. गणेशोत्सव काळात दररोज सकाळी व सायंकाळी आरतीचे आयोजन करण्यात येते. आरतीच्या वेळी गावातील मोठ्या संख्येने भाविक भक्त तसेच गणेश मंडळाचे सदस्य उपस्थित राहून भक्तिभावाने गणरायाची आरती करतात. आरतीनंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येते. गणरायाच्या दर्शनासाठी परिसरातील नागरिकांचीही मोठी गर्दी होत असून, संपूर्ण उत्सव काळात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने सावळदबारा परिसर भक्तिमय झाला आहे. मंडळाच्या उपक्रमांना गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शांतता व सलोखा राखत गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार मंडळाच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे.1
- धुळ्यातील अलहेरा उर्दू शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; वाढत्या आजारांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष पुढाकार धुळ्यातील अलहेरा उर्दू शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; वाढत्या आजारांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष पुढाकार धुळ्यातील गरीब नवाज नगर परिसरातील अलहेरा उर्दू प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून परिसरात साचलेल्या पाण्यामुळे मलेरिया, टायफॉइड आणि सर्दी-तापासारख्या साथीच्या आजारांचा फैलाव वाढला होता, ज्यामुळे अनेक शालेय विद्यार्थी आजारी पडत होते. या गंभीर समस्येची दखल घेत, शाळेतील पालक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री जुनेद पठाण साहेब यांनी सुल्तानिया संस्थेच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे शाळेतच शिबीर घेण्याची मागणी केली होती. प्रशासनाने या निवेदनाची त्वरित दखल घेतल्याने हे शिबीर यशस्वीपणे पार पडले. यात शेकडो विद्यार्थ्यांची कसून आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले, तसेच आवश्यक असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शनही करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे चेअरमन श्री इमरान आजमी साहेब आणि अलहेरा उर्दू प्राथमिक शाळेचे प्र. मुख्याध्यापक श्री नदीम खान गुलशेर खान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिबिरात डॉक्टर निशा धवन, डॉक्टर बदर सूर्यवंशी आणि आशा वर्कर नफिसा दीदी यांनी अत्यंत काळजीपूर्वक विद्यार्थ्यांची तपासणी करत उत्कृष्ट आरोग्यसेवा पुरवली. या संपूर्ण प्रक्रियेत आणि शिबिराच्या नियोजनात श्री जुनेद पठाण साहेब यांच्यासह श्री हुसेन पिंजारी साहेब, श्री अयाज अहमद अयाज आणि अमजद पठाण साहेब यांनी विशेष परिश्रम घेतले. वाढत्या साथीच्या आजारांच्या काळात शालेय विद्यार्थ्यांसाठी जागेवरच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे धुळे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.1