पानकनेरगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन आम्हाला गोळ्या घाला आम्ही मरायला तयार मात्र गुरुढोरांच्या गायरानमध्ये प्रकल्प होऊ देणार नाही आंदोलकांचा निर्धार अखेर लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे सेनगाव ते रिसोड पानकनेरगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सदर आंदोलन नायब तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले गावकऱ्यांनी आंदोलन करून मिळवलेल्या गायरान जमिनीवर प्रशासनाने सौर ऊर्जा प्रकल्प होत असल्याने गावकरी गेल्या महिनाभरापासून आक्रमक झालेले पहायला मिळत आहेत सोलर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात ३१ डिसेंबर रोजी महोदय तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन ५ जानेवारी रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता त्याचा अनुषंगाने सेनगाव ते रिसोड महामार्गावर पानकनेरगांव फाट्यावर गावकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शेकडो गावकरी आंदोलक आक्रमक पहायला मिळाले सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव हद्दीत तीनशे एकर गायरान जमीन आहे ही गायरान जमीन अतिक्रम धारकांच्या विळख्यात अडकली होती सदर अतिक्रमण मूक्त करण्यासाठी गेल्या तीन ते चार वर्षांपासून गावकरी बांधव रस्त्यावर उतरून न्यायाची भिक मागत आहे परंतु प्रशासनाने पूर्णतः न्याय दिलाच नाही मात्र आंदोलन करून थोडेफार यश मिळाले आहे तेही यश हिरावून घेत प्रशासनाने डल्ला मारत ही जमीन उद्योगपतीच्या घशात घातली म्हणून गावकरी मध्ये नाराजीची सूर उमटत होता व तसेच गायरान जमीन संपुष्टात आल्यावर वैरण व गुराढोरांची गैरसोय निर्माण होईल व तसेच वन्य प्राण्याची सूद्धा वसाहत निर्माण होईल वन्यप्राणी मालकीच्या शेतात येतील म्हणून शेतकरी बांधवांच्या वतीने ५ जानेवारी रोजी आंदोलन करण्यात आले आंदोलन एवढे आक्रमक दिसत होते की आम्हाला गोळ्या घाला आम्ही मागे हटणार नाही आणि गायरान जमीन सूद्धा उद्योगपतीच्या घशात जाऊ देणार गुरु ढोरे आणि खाटकाल विकायची का असा सवाल करत आंदोलकांच्या तीव्र भावना दिसत होते सदर आंदोलन स्थळी प्रशासनाचे अधिकारी नायब तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरत आंदोलन स्थगित करण्यात आले व तसेच लेखी निवेदनात उर्वरित राहिलेले अतिक्रमण हटवून सौर ऊर्जा प्रकल्प बंद करण्यात यावा सदर ७ दिवसाच्या आत काम न थांबवल्यास जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या मजल्यावर उड्या मारून जिवन संपवून घेऊ असा इशारा आंदोलकांकडून यावेळी देण्यात आला आंदोलनाला पाठिंबा म्हणून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे,जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे,सेनगाव तालुकाध्यक्ष प्रवीण मते आणि मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. येथील प्रश्नासाठी गावकऱ्यांना क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने पाठिंबा देऊन सहभाग नोंदवला. व तसेच यावेळी पोलीस ठाण्याचे पोलीस सहायक निरीक्षक दीपक मस्के साहेब व बिड जमादार राजेश जाधव, तुकाराम मार्कळ, व सर्व पोलीस कर्मचारी यांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळाला
पानकनेरगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन आम्हाला गोळ्या घाला आम्ही मरायला तयार मात्र गुरुढोरांच्या गायरानमध्ये प्रकल्प होऊ देणार नाही आंदोलकांचा निर्धार अखेर लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे सेनगाव ते रिसोड पानकनेरगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सदर आंदोलन नायब तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले गावकऱ्यांनी आंदोलन करून मिळवलेल्या गायरान जमिनीवर प्रशासनाने सौर ऊर्जा प्रकल्प होत असल्याने गावकरी गेल्या महिनाभरापासून आक्रमक झालेले पहायला मिळत आहेत सोलर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात ३१ डिसेंबर रोजी महोदय तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन ५ जानेवारी रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता त्याचा अनुषंगाने सेनगाव ते रिसोड
महामार्गावर पानकनेरगांव फाट्यावर गावकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शेकडो गावकरी आंदोलक आक्रमक पहायला मिळाले सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव हद्दीत तीनशे एकर गायरान जमीन आहे ही गायरान जमीन अतिक्रम धारकांच्या विळख्यात अडकली होती सदर अतिक्रमण मूक्त करण्यासाठी गेल्या तीन ते चार वर्षांपासून गावकरी बांधव रस्त्यावर उतरून न्यायाची भिक मागत आहे परंतु प्रशासनाने पूर्णतः न्याय दिलाच नाही मात्र आंदोलन करून थोडेफार यश मिळाले आहे तेही यश हिरावून घेत प्रशासनाने डल्ला मारत ही जमीन उद्योगपतीच्या घशात घातली म्हणून गावकरी मध्ये नाराजीची सूर उमटत होता व तसेच गायरान जमीन संपुष्टात
आल्यावर वैरण व गुराढोरांची गैरसोय निर्माण होईल व तसेच वन्य प्राण्याची सूद्धा वसाहत निर्माण होईल वन्यप्राणी मालकीच्या शेतात येतील म्हणून शेतकरी बांधवांच्या वतीने ५ जानेवारी रोजी आंदोलन करण्यात आले आंदोलन एवढे आक्रमक दिसत होते की आम्हाला गोळ्या घाला आम्ही मागे हटणार नाही आणि गायरान जमीन सूद्धा उद्योगपतीच्या घशात जाऊ देणार गुरु ढोरे आणि खाटकाल विकायची का असा सवाल करत आंदोलकांच्या तीव्र भावना दिसत होते सदर आंदोलन स्थळी प्रशासनाचे अधिकारी नायब तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरत आंदोलन स्थगित करण्यात आले व तसेच लेखी निवेदनात उर्वरित राहिलेले अतिक्रमण हटवून सौर ऊर्जा
प्रकल्प बंद करण्यात यावा सदर ७ दिवसाच्या आत काम न थांबवल्यास जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या मजल्यावर उड्या मारून जिवन संपवून घेऊ असा इशारा आंदोलकांकडून यावेळी देण्यात आला आंदोलनाला पाठिंबा म्हणून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे,जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे,सेनगाव तालुकाध्यक्ष प्रवीण मते आणि मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. येथील प्रश्नासाठी गावकऱ्यांना क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने पाठिंबा देऊन सहभाग नोंदवला. व तसेच यावेळी पोलीस ठाण्याचे पोलीस सहायक निरीक्षक दीपक मस्के साहेब व बिड जमादार राजेश जाधव, तुकाराम मार्कळ, व सर्व पोलीस कर्मचारी यांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळाला
- हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे फाटा येथे वीज शॉकची घटना हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे फाटा येथे वीज शॉकची दुसरी घटना घडली आहे. बाहेर राज्यातून येऊन येथे काम करणाऱ्या एका युवकाला काम करत असताना जोरदार वीजेचा शॉक लागला. मिळालेल्या माहितीनुसार, सदर युवक लोखंडी रॉड टेरेसवर नेत असताना अचानक विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आला. या घटनेत युवकाचे दोन्ही हात गंभीररीत्या भाजले असून तो जखमी झाला आहे. अपघातानंतर त्याला तातडीने उपचारासाठी हिंगोली येथील रुग्णालयात रवाना करण्यात आले. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, वीज सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेचा अधिक तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू असल्याची माहिती आहे.4
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- 🌺🙏 श्री महाकाली यात्रा महोत्सव २०२६ 🙏🌺 कोतलवाडी (सरसम बु.) येथे श्री महाकाली देवीच्या वार्षिक यात्रा महोत्सवाला हलगीच्या गजरात निघालेल्या भव्य शोभायात्रेने भक्तिमय सुरुवात झाली. पालखी मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांनी “जय महाकाली”च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री महाकाली देवीचा हा पावन उत्सव श्रद्धा, आस्था व उत्साहाचे केंद्र ठरत असून, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सरसम पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 🌸 जय महाकाली माता 🌸 #श्रीमहाकालीयात्रा2026 #महाकालीदेवी #कोतलवाडी #सरसमबु #हिमायतनगर भव्यशोभायात्रा हलगीचा_गजर पालखीमिरवणूक भक्तिमय_सोहळा धार्मिकउत्सव नांदेड जयमहाकाली https://www.instagram.com/reel/DTQX_2VEqfG/?igsh=dGNtb2ZqMDFuMG451
- मानवसेवा प्रकल्प च्या तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात मा रवींद्र शेटे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्त निराधार वृद्धाना भोजनदान दिले1
- ग्वालियर घटनेचे विरोधात भीम आर्मीकडून अनिल मिश्रा व मनुस्मृतीचे दहन करून आंदोलन खामगाव : मध्यप्रदेशातील ग्वालीयर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल करण्यात आलेले आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्यांची प्रतिमा जाळल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद खामगावात उमटले आहेत. या प्रकरणातील दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना कठोर शासन करावे, या मागणीसाठी भीम आर्मी संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अनिल मिश्रा व मनुस्मृति च्या प्रती जाळून निषेध आंदोलन करण्यात आले.मध्यप्रदेशातील ग्वालीयर येथील अनिल मिश्रा यांनी केलेले अपमानस्पद वक्तव्य आणि काही तरुणांनी सार्वजनिकरीत्या बाबासाहेबांची प्रतिमा जाळल्याने संपूर्ण समाजात संतापाची लाट आहे. हा प्रकार केवळ महापुरुषाचा अपमान नसून भारतीय संविधानावरील हल्ला आहे, दोषींवर तातडीने भारतीय दंड संहिता व ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल व्हावेत,संविधानाचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाची कारवाई करावी,सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, आंदोलनाद्वारे भीम आर्मी व संविधान प्रेमींनी आपल्या तीव्र भावना प्रशासनाकडे व्यक्त केल्या असून, तातडीने कारवाई न झाल्यास संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.4
- Post by Peoples News 241
- अपघाती निधन झालेल्या व्यक्तीच्या वारसांना बुलढाणा अर्बन बँकेकडून धनादेश वाटप.1
- माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना शुभेच्छा हिमायतनगर नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष रफिक सेठ यांच्या पदग्रहण सोहळा गुरुवारी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटात संपन्न झाला 🙏 यावेळी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना शुभेच्छा देत 👉 “शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे व लोकाभिमुख काम करावे” अशी अपेक्षा व्यक्त केली. शहराच्या विकासाला नवी दिशा देणारा हा ऐतिहासिक क्षण ✨ #हिमायतनगर #नगराध्यक्ष #RafikSeth #पदग्रहण_सोहळा #माधवराव_पाटील_जवळगावकर शहर_विकास PublicLeadership MunicipalCouncil LocalPolitics https://www.instagram.com/reel/DTPzc-RkhPY/?igsh=OWNvZmFhdGFnd2Rx1