logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बाळापूर शहर व तालुक्यात पुर परिस्थिती.. नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी अकोला : गेल्या काही तासांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बाळापूर तालुक्यातील मन, निर्गुणा आणि महेश या तिन्ही नद्यांना प्रचंड मोठा पूर आला आहे. नद्या दुथडी भरून वाहत असून, पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर मन नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, पूरपरिस्थिती गंभीर बनली आहे. नद्यांच्या वाढत्या पाणीपातळीमुळे नदीकाठच्या सखल भागांत आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संभाव्य धोक्याचा अंदाज घेऊन प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, संपूर्ण आपत्कालीन यंत्रणा ॲलट मोडवर ठेवण्यात आली आहे.

22 hrs ago
user_Akola News
Akola News
Farmer बाळापूर, अकोला, महाराष्ट्र•
22 hrs ago

बाळापूर शहर व तालुक्यात पुर परिस्थिती.. नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी अकोला : गेल्या काही तासांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बाळापूर तालुक्यातील मन, निर्गुणा आणि महेश या तिन्ही नद्यांना प्रचंड मोठा पूर आला आहे. नद्या दुथडी भरून वाहत असून, पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर मन नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, पूरपरिस्थिती गंभीर बनली आहे. नद्यांच्या वाढत्या पाणीपातळीमुळे नदीकाठच्या सखल भागांत आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संभाव्य धोक्याचा अंदाज घेऊन प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, संपूर्ण आपत्कालीन यंत्रणा ॲलट मोडवर ठेवण्यात आली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे: खामगाव नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांचे आवाहन ​ खामगाव : शहर व परिसर क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील १२ ते २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर खामगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. अपर्णा सागर फुंडकर यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ​प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून आपण सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. पूर किंवा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपरिषद व स्थानिक प्रशासन तयार आहे. ​ कोणत्याही नागरिकाने सोशल मीडियावरील किंवा इतर असत्य अफवांवर विश्वास ठेवू नये. अतिमहत्त्वाचे काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. नदी, नाले, तलाव तसेच पाणी साचलेल्या भागांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ नगरपरिषद प्रशासनाशी किंवा हेल्पलाइनवर संपर्क साधावा.​"आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षितता हीच आपली प्रथम प्राधान्यता आहे. सर्वांनी सतर्क राहून एकमेकांना सहकार्य करावे व सुरक्षित राहावे," असे आवाहन सौ. अपर्णा फुंडकर यांनी केले आहे.
    1
    मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे: खामगाव नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांचे आवाहन


​ खामगाव : शहर व परिसर क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील १२ ते २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर खामगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. अपर्णा सागर फुंडकर यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ​प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून आपण सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. पूर किंवा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपरिषद व स्थानिक प्रशासन तयार आहे. ​ कोणत्याही नागरिकाने सोशल मीडियावरील किंवा इतर असत्य अफवांवर विश्वास ठेवू नये. अतिमहत्त्वाचे काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. नदी, नाले, तलाव तसेच पाणी साचलेल्या भागांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ नगरपरिषद प्रशासनाशी किंवा हेल्पलाइनवर संपर्क साधावा.​"आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षितता हीच आपली प्रथम प्राधान्यता आहे. सर्वांनी सतर्क राहून एकमेकांना सहकार्य करावे व सुरक्षित राहावे," असे आवाहन सौ. अपर्णा फुंडकर यांनी केले आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • बार्शीटाकली में वर्षों से बंद सार्वजनिक शौचालय, नागरिकों ने नगर पंचायत से की तत्काल शुरू करने की मांग बार्शीटाकली शहर में सार्वजनिक सुविधा के नाम पर साप्ताहिक बाज़ार परिसर में बना शौचालय वर्षों से बंद पड़े होने के कारण नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इस गंभीर समस्या को लेकर नगर पंचायत के मुख्याधिकारी को एक लिखित आवेदन सौंपकर तत्काल शौचालय शुरू करने की मांग की गई है। आवेदन में कहा गया है कि शहर के प्रमुख स्थान पर स्थित सार्वजनिक शौचालय करीब 3 वर्षों से बंद है। इसके कारण महिलाओं, बुजुर्गों, यात्रियों और बाजार आने वाले लोगों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। नागरिकों ने मांग की है कि बंद पड़े शौचालय की तत्काल मरम्मत कर उसे आम जनता के लिए शुरू किया जाए। अब नागरिकों की नजर इस बात पर है कि टिकी है कि नगर पंचायत इस मांग पर कितनी जल्दी कार्रवाई करती है। यदि समय रहते समस्या का समाधान नहीं हुआ तो नागरिकों ने आंदोलन का रास्ता अपनाने की चेतावनी भी दी है।
    1
    बार्शीटाकली में वर्षों से बंद सार्वजनिक शौचालय, नागरिकों ने नगर पंचायत से की तत्काल शुरू करने की मांग
बार्शीटाकली शहर में सार्वजनिक सुविधा के नाम पर साप्ताहिक बाज़ार परिसर में  बना शौचालय वर्षों से बंद पड़े होने के कारण नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इस गंभीर समस्या को लेकर नगर पंचायत के मुख्याधिकारी को एक लिखित आवेदन सौंपकर तत्काल शौचालय शुरू करने की मांग की गई है। आवेदन में कहा गया है कि शहर के प्रमुख स्थान पर स्थित सार्वजनिक शौचालय करीब 3 वर्षों से बंद है। इसके कारण महिलाओं, बुजुर्गों, यात्रियों और बाजार आने वाले लोगों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। नागरिकों ने मांग की है कि बंद पड़े शौचालय की तत्काल मरम्मत कर उसे आम जनता के लिए शुरू किया जाए।
अब नागरिकों की नजर इस बात पर है कि टिकी है कि नगर पंचायत इस मांग पर कितनी जल्दी कार्रवाई करती है।
यदि समय रहते समस्या का समाधान नहीं हुआ तो नागरिकों ने आंदोलन का रास्ता अपनाने की चेतावनी भी दी है।
    user_गुफरान शेख
    गुफरान शेख
    Local News Reporter बार्शीटाकळी, अकोला, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • 👉थायराईड वर आलेला रियांश अमृत जूस चा जबरदस्त रिजल्ट ✅🥰
    1
    👉थायराईड वर आलेला रियांश अमृत जूस चा जबरदस्त रिजल्ट ✅🥰
    user_Sagar Chimkar
    Sagar Chimkar
    Comedy club नांदुरा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • बाळापूर शहर व तालुक्यात पुर परिस्थिती.. नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी अकोला : गेल्या काही तासांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बाळापूर तालुक्यातील मन, निर्गुणा आणि महेश या तिन्ही नद्यांना प्रचंड मोठा पूर आला आहे. नद्या दुथडी भरून वाहत असून, पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर मन नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, पूरपरिस्थिती गंभीर बनली आहे. नद्यांच्या वाढत्या पाणीपातळीमुळे नदीकाठच्या सखल भागांत आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संभाव्य धोक्याचा अंदाज घेऊन प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, संपूर्ण आपत्कालीन यंत्रणा ॲलट मोडवर ठेवण्यात आली आहे.
    1
    बाळापूर शहर व तालुक्यात पुर परिस्थिती.. 

नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी 

अकोला : 
गेल्या काही तासांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बाळापूर तालुक्यातील मन, निर्गुणा आणि महेश या तिन्ही नद्यांना प्रचंड मोठा पूर आला आहे. नद्या दुथडी भरून वाहत असून, पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर मन नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, पूरपरिस्थिती गंभीर बनली आहे.
नद्यांच्या वाढत्या पाणीपातळीमुळे नदीकाठच्या सखल भागांत आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संभाव्य धोक्याचा अंदाज घेऊन प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, संपूर्ण आपत्कालीन यंत्रणा ॲलट मोडवर ठेवण्यात आली आहे.
    user_Akola News
    Akola News
    Farmer बाळापूर, अकोला, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.