चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा द्यावा आ सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी बिनधास्त न्यूज मिडीया चंद्रपूर (दि १७): शहरातील श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्याची मागणी आ सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे की चंद्रपूर शहराला सुमारे ८०० हून अधिक वर्षांचा समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गोंड राजवटीपासून भोसलेकालीन परंपरेपर्यंत या शहराने सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक दृष्ट्या उल्लेखनीय प्रगती साधलेली आहे. किल्ले, प्राचीन वास्तू व विविध देवस्थाने ही या शहराची ओळख ठरली आहेत. माता महाकाली, श्री अंचलेश्वर आणि भगवान श्री विठ्ठल ही या शहराची आराध्य आहेत. चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिर हे अत्यंत प्राचीन व ऐतिहासिक देवस्थान असून, अनेक दशकांपासून भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र राहिले आहे. मंदिर परिसरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन व उत्सव आयोजित केले जातात. दरवर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने मंदिरातून भव्य रथयात्रा काढण्यात येते. हा रथ संपूर्ण शहरातून मार्गक्रमण करतो. या वेळी हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात. शहरातील विविध भागांतून नागरिक, महिला मंडळे, वारकरी संप्रदायाचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. ही परंपरा अनेक वर्षांपासून अखंडितपणे सुरू असून, शहराच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे.विठू नामाचा गजर करत भाविक सतत या मंदिरात येतात. दरवर्षी भाविकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे. उत्सव काळात कायदा-सुव्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा व इतर मूलभूत सुविधांची आवश्यकता भासते. मंदिरास ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्यास शासन स्तरावरून आर्थिक व प्रशासकीय सहाय्य उपलब्ध होऊन सदर कामे अधिक सक्षमपणे करता येईल. हे मंदिर चंद्रपूर शहरातील नागरिकांचा भावनिक ठेवा आहे असेही आ मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास शासनाच्या नियमानुसार ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यात यावा यासाठी चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीचा ठराव आ. मुनगंटीवार यांच्या विनंती नुसार पारित करण्यात आला आहे.

- वेलतूर पचखेडी मार्गावर मदनापूर फाट्यावर झिप व मोटार सायकल घ्या धडकेत एक तरुण जागीच ठार झाला असून वेलतूर पोलिसांनी अपघात नोंदविला आहे.1
- लोकेशन :- कांकेर(छ.ग.) *ब्यूरो चीफ पुनीत मरकाम कांकेर* स्लग :- खराब ट्रेक हार्वेस्टर बेचने का आरोप, लाखों के फाइनेंस के बाद भी मशीन ठप-डीलर पर धोखाधड़ी की शिकायत एंकर :- कांकेर जिले में ट्रेक हार्वेस्टर की खराब स्थिति को लेकर डीलर के खिलाफ शिकायत दर्ज कराई गई है। आवेदक गुरु शरण साहू, निवासी परसौदा, तहसील चारामा तथा राधा बाई, निवासी गितपहर, चारामा ने थाना प्रभारी को दिए आवेदन में बताया कि धान कटाई कार्य के लिए माकड़ी स्थित आई. वीर ट्रेक हार्वेस्टर शाखा (नित्यांश एग्रोटेक) के डीलर वेद प्रकाश साहू से मशीन खरीदी गई थी। शिकायत में उल्लेख है कि हार्वेस्टर की कुल कीमत लगभग 24 लाख 60 हजार रुपये तय हुई, जिसका फाइनेंस भारतीय स्टेट बैंक शाखा कोरर के माध्यम से कराया गया। मशीन खरीदने के मात्र चार दिन बाद से ही लगातार तकनीकी खराबियां आने लगीं। कई बार सूचना देने पर कंपनी कर्मचारियों द्वारा केवल अस्थायी मरम्मत की गई, लेकिन कुछ दिनों बाद फिर वही समस्या सामने आ जाती थी। पीड़ितों का आरोप है कि खराब मशीन के कारण कोई आर्थिक लाभ नहीं हो पा रहा, जबकि फाइनेंस की किश्तों का दबाव बढ़ रहा है, जिससे मानसिक और आर्थिक परेशानी हो रही है। साथ ही लगभग 2 लाख 40 हजार रुपये डाउन पेमेंट लेने के बावजूद रसीद और वारंटी कार्ड नहीं दिए गए। आवेदकों ने मामले में धोखाधड़ी का प्रकरण दर्ज कर राशि वापसी और कड़ी वैधानिक कार्रवाई की मांग की है।4
- बिहार बोर्ड: डर VS कॉन्फिडेंस! मैट्रिक एग्जाम का पहला दिन, छात्र बोले मन की बात #Muzaffarpur #BiharNews #short #virals #videos #viralshorts #aakashpriyadarshi #BiharBoard #worldmedianews1
- Post by ଟଙ୍କଧର .ମେହେର,83288889811
- HbA1c पर अंधा विश्वास diabetes और आपकी health के लिए खतरनाक हो सकता है🔥☺️ #drmeherabbas #Hba1c #diabetestest #BloodSugar #DiabetesControl #SugarTest #diabetesawareness DrMeher Abbas TopFans @highlight1
- bijpur rihand Nagar marga renukoot ka road ka halat1
- परमपूज्य गुरुमाऊलिंच्या पावन सानिध्यात श्रद्धा भक्ती आनंदमय वातावरण कळमेश्वर, नागपूर येथे महासत्संग मेळावा उत्साहात संपन्न....1