#जयश्रीराम #जयशिवराय दिनांक 04/09/2024 बुधवार रोजी खामगाव मतदार संघाचे लोकप्रिय तरुण तडफदार #आमदार_श्री_आकाश_दादा_फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच #भाजपा_युवा_मोर्चाचे_प्रदेश_अध्यक्ष_श्री_अनुप_जी_मोरे भाजपा सोशल मीडियाचे प्रदेश सहसंयोजक #श्री_सागर_दादा_फुंडकर युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस श्री बादल जी कुलकर्णी युवा मोर्चा सचिव श्री प्रणित जी सोनी भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्री यश जी संचेती लहान बंधू विधानसभा युवा मोर्चा संयोजक श्री पवन जी गरड माजी नगरसेवक राणा श्री राकेश जी राठोड, श्री राज जी टिकार पाटील, श्री शुभम जी देशमुख, श्री प्रतीक जी मुंडे पाटील यांच्यासह प्रमुख उपस्थितीत उपस्थित राहून खामगाव मतदार संघातील शहर व ग्रामीण भागातील पिंपरी देशमुख शाखा, लांजुड शाखा, दौंडवाडा शाखा, सुटाळा शाखा, वाडी शाखा, जयपूर लांडे शाखा, रेखा प्लॉट शाखा, बर्डे प्लॉट शाखा, दत्त मंदिर शाखा, ओंकारेश्वर मंदिर शाखा, कोल्डिंग बाबा मंदिर शाखा, वरद विनायक मंदिर शाखा, या सर्व 12 शाखेचे उद्घाटन केले... यावेळी माझे भाजप युवा मोर्चाचे सर्वश्री पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केले यावेळी प्रत्येक वॉर्ड व गावात आमदार श्री आकाश दादा फुंडकर यांच्या मार्गदर्शनात नवीन शाखा स्थापित करण्याचा संकल्प घेण्यात आला.

- #जयश्रीराम #जयशिवराय दिनांक 04/09/2024 बुधवार रोजी खामगाव मतदार संघाचे लोकप्रिय तरुण तडफदार #आमदार_श्री_आकाश_दादा_फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच #भाजपा_युवा_मोर्चाचे_प्रदेश_अध्यक्ष_श्री_अनुप_जी_मोरे भाजपा सोशल मीडियाचे प्रदेश सहसंयोजक #श्री_सागर_दादा_फुंडकर युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस श्री बादल जी कुलकर्णी युवा मोर्चा सचिव श्री प्रणित जी सोनी भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्री यश जी संचेती लहान बंधू विधानसभा युवा मोर्चा संयोजक श्री पवन जी गरड माजी नगरसेवक राणा श्री राकेश जी राठोड, श्री राज जी टिकार पाटील, श्री शुभम जी देशमुख, श्री प्रतीक जी मुंडे पाटील यांच्यासह प्रमुख उपस्थितीत उपस्थित राहून खामगाव मतदार संघातील शहर व ग्रामीण भागातील पिंपरी देशमुख शाखा, लांजुड शाखा, दौंडवाडा शाखा, सुटाळा शाखा, वाडी शाखा, जयपूर लांडे शाखा, रेखा प्लॉट शाखा, बर्डे प्लॉट शाखा, दत्त मंदिर शाखा, ओंकारेश्वर मंदिर शाखा, कोल्डिंग बाबा मंदिर शाखा, वरद विनायक मंदिर शाखा, या सर्व 12 शाखेचे उद्घाटन केले... यावेळी माझे भाजप युवा मोर्चाचे सर्वश्री पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केले यावेळी प्रत्येक वॉर्ड व गावात आमदार श्री आकाश दादा फुंडकर यांच्या मार्गदर्शनात नवीन शाखा स्थापित करण्याचा संकल्प घेण्यात आला.1
- खामगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ॲड आकाश दादा फुंडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज पिंप्री देशमुख येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. लखन भाऊ वनारे यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांचा भारतिय जनता पार्टी मध्ये लोकप्रिय आमदार आकाशदादा फुंडकर यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला. त्यामध्ये गणेश चेके,अतुल रोहणकार,महादेव वरणकार,सुमित वाकोडे,संदिप धोटे,पुरुषोत्तम वाघ,एकनाथ थोरात,नितेश अहिरे,ज्ञानेश्वर काळे,राहुल गावंडे,गोपाल उफाळे,दत्ता लाहुडकार,दिपक जवंजाळ,गोलु महारखेडे,गणेश वाकोडे,विशाल अढाव,घेवेश उंबरकार,गोलू जवकार,ज्ञानेश्वर खराटे,ज्ञानेश्वर काळे,विठ्ठल डुकरे,शिवम वनारे,नितेश अहिरे यांच्या सह अनेक पदाधिकार्यांनी पक्ष प्रवेश केला. त्यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष विलास काळे, जिल्हा सरचिटणीस शरदचंद्र गायकी, भाजपा विधान सभा निवडणूक प्रमुख संजय शिंगारे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विनोद टिकार, जिल्हा परिषद सदस्य लाला महाले, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष राज पाटील,किसन आघाडी तालुका अध्यक्ष संजय ठोंबरे, भाजपा विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष प्रतीक मुंढे पाटील, सुधाकर काळे,भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस शंकर होनाळे, सदाशिव अंबलकार, गोपाल मानकर, शिवा महाले यांच्या भाजपा,भाजपा युवा मोर्चा, विद्यार्थी आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- सर्व वंदनीय गुरुजन यांना शिक्षक दिनाच्या मंगलमय हार्दिक शुभकामना... आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेगाव बु. येथे स्वयंशासन उपक्रम घेण्यात आला.आज शाळेतील मुलांनी शिक्षक बनून विद्यार्थ्यांना शिकविले. तसेच आज शाळेचे"मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा,टप्पा २ "चे तालुका स्तरीय परिक्षण करण्यासाठी माननिय संजय बोबडे,सर व त्यांची तज्ञ टीम शाळेत आल्याने त्यांचे स्वागत करण्यात आले.1
- Indipendent House is for sale.Balapur to RCI road, Hyderabad.1
- #Missing 02.09.2024 at 17:00 Hours Received a Complaint from Sri. Mohammed Yousuf S/o Mohammed Imamsha, Age: 55 years, Occ: Laboure, Caste: Muslim, R/o Pahadishareef (V), Balapur (M), RR Dist. # 8639677364. Which reads as follows.1
- received a complaint from Sri. Mohammed Yousuf S/o Mohammed Imamsha, Age: 55 years, Occ: Laboure, Caste: Muslim, R/o Pahadishareef (V), Balapur (M), RR Dist. # 8639677364. Which reads as follows.1
- km_20240807_1080p_30f_20240905_160357 बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे नितेश राणे यांच्या विरोधात तक्रार दाखल1
- नादब्रम्हा इडली, खामगाव चौफुली, चिखली ...1