logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सुदृढ पोलीस – सक्षम पोलीस' संकल्पनेला बळ पोलीस हेल्थ मिशनअंतर्गत लक्कडगंज पोलीस ठाण्यात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात 'सुदृढ पोलीस – सक्षम पोलीस' संकल्पनेला बळ पोलीस हेल्थ मिशनअंतर्गत लक्कडगंज पोलीस ठाण्यात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात सतीश भालेराव नागपूर नागपूर शहर पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहावे, नियमित आरोग्य तपासणीची सवय लागावी तसेच २४×७ कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना वेळेवर वैद्यकीय मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या संकल्पनेतून 'नागपूर पोलीस हेल्थ मिशन' (टप्पा-१) अंतर्गत लक्कडगंज पोलीस ठाणे येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हा उपक्रम अप्पर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग) विनिता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त, परिमंडळ क्र. ३ राहुल मदने यांच्या नेतृत्वात पार पडला. शिबिराचे आयोजन भोंगळे चॅरिटेबल फाउंडेशन, आय.एफ.पी.डब्ल्यू.डी., सिक्स सिग्मा हॉस्पिटल, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) नागपूर आणि मिठास हेल्थकेअर प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त राहुल मदने, सहाय्यक पोलीस आयुक्त (लकडगंज विभाग) तटकरे, लक्कडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कावडे, कोतवालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे, शांतीनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तांबटे, तहसीलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेंढे तसेच पाचपावलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनुरुद्ध पुरी यांच्यासह परिमंडळ क्रमांक ३ अंतर्गत येणाऱ्या सहा पोलीस ठाण्यांतील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. या आरोग्य शिबिरात सुमारे ८० पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग नोंदवून मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. रक्तातील साखरेची तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, सामान्य शारीरिक तपासणी, विविध आजारांचे प्राथमिक निदान, आरोग्यविषयक समुपदेशन, संतुलित आहाराबाबत मार्गदर्शन तसेच नियमित योगाभ्यास व निरोगी जीवनशैलीविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. वैद्यकीय सेवेसाठी डॉ. शालिग्राम भोंगळे (अध्यक्ष, भोंगळे चॅरिटेबल फाउंडेशन), डॉ. प्रीती भोंगळे (कोषाध्यक्षा), यश भोंगळे (सचिव), डॉ. सुयश, डॉ. चिन्मय, डॉ. लोकेश, डॉ. बलजित तसेच मिठास हेल्थकेअर प्रा.लि.चे प्रतिनिधी विवेक यांनी विशेष योगदान दिले. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितले की, पोलीस अधिकारी व अंमलदारांनी नियमित आरोग्य तपासणी करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे. निरोगी पोलीस दल हे प्रभावी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यावश्यक असून अशा उपक्रमांमुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य अधिक सक्षम होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लक्कडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कावडे तसेच त्यांच्या संपूर्ण अधिकारी व अंमलदारांनी उत्कृष्ट नियोजन, समन्वय आणि सहकार्य केले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत नागपूर शहरातील इतर पोलीस ठाण्यांमध्येही अशाच प्रकारची आरोग्य तपासणी शिबिरे नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. 'सुदृढ पोलीस – सक्षम पोलीस' या संकल्पनेला बळ देणारा हा उपक्रम पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या आरोग्य संवर्धनासाठी प्रेरणादायी, परिणामकारक आणि समाजाभिमुख उपक्रम ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

4 hrs ago
user_SATISH BHALERAO
SATISH BHALERAO
नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
4 hrs ago

सुदृढ पोलीस – सक्षम पोलीस' संकल्पनेला बळ पोलीस हेल्थ मिशनअंतर्गत लक्कडगंज पोलीस ठाण्यात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात 'सुदृढ पोलीस – सक्षम पोलीस' संकल्पनेला बळ पोलीस हेल्थ मिशनअंतर्गत लक्कडगंज पोलीस ठाण्यात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात सतीश भालेराव नागपूर नागपूर शहर पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहावे, नियमित आरोग्य तपासणीची सवय लागावी तसेच २४×७ कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना वेळेवर वैद्यकीय मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या संकल्पनेतून 'नागपूर पोलीस हेल्थ मिशन' (टप्पा-१) अंतर्गत लक्कडगंज पोलीस ठाणे येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हा उपक्रम अप्पर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग) विनिता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त, परिमंडळ क्र. ३ राहुल मदने यांच्या नेतृत्वात पार पडला. शिबिराचे आयोजन भोंगळे चॅरिटेबल फाउंडेशन, आय.एफ.पी.डब्ल्यू.डी., सिक्स सिग्मा हॉस्पिटल, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) नागपूर आणि मिठास हेल्थकेअर प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त राहुल मदने, सहाय्यक पोलीस आयुक्त (लकडगंज विभाग) तटकरे, लक्कडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कावडे, कोतवालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे, शांतीनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तांबटे, तहसीलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेंढे तसेच पाचपावलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनुरुद्ध पुरी यांच्यासह परिमंडळ क्रमांक ३ अंतर्गत येणाऱ्या सहा पोलीस ठाण्यांतील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. या आरोग्य शिबिरात सुमारे

e482a85e-f8b4-4ed8-98a6-ec10432765be

८० पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग नोंदवून मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. रक्तातील साखरेची तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, सामान्य शारीरिक तपासणी, विविध आजारांचे प्राथमिक निदान, आरोग्यविषयक समुपदेशन, संतुलित आहाराबाबत मार्गदर्शन तसेच नियमित योगाभ्यास व निरोगी जीवनशैलीविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. वैद्यकीय सेवेसाठी डॉ. शालिग्राम भोंगळे (अध्यक्ष, भोंगळे चॅरिटेबल फाउंडेशन), डॉ. प्रीती भोंगळे (कोषाध्यक्षा), यश भोंगळे (सचिव), डॉ. सुयश, डॉ. चिन्मय, डॉ. लोकेश, डॉ. बलजित तसेच मिठास हेल्थकेअर प्रा.लि.चे प्रतिनिधी विवेक यांनी विशेष योगदान दिले. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितले की, पोलीस अधिकारी व अंमलदारांनी नियमित आरोग्य तपासणी करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे. निरोगी पोलीस दल हे प्रभावी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यावश्यक असून अशा उपक्रमांमुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य अधिक सक्षम होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लक्कडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कावडे तसेच त्यांच्या संपूर्ण अधिकारी व अंमलदारांनी उत्कृष्ट नियोजन, समन्वय आणि सहकार्य केले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत नागपूर शहरातील इतर पोलीस ठाण्यांमध्येही अशाच प्रकारची आरोग्य तपासणी शिबिरे नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. 'सुदृढ पोलीस – सक्षम पोलीस' या संकल्पनेला बळ देणारा हा उपक्रम पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या आरोग्य संवर्धनासाठी प्रेरणादायी, परिणामकारक आणि समाजाभिमुख उपक्रम ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जि.प. उच्च प्राथ. शाळा, भोजापूर येथे वृक्षारोपणाने गुरूपौर्णिमा साजरी जि.प. उच्च प्राथ. शाळा, भोजापूर येथे वृक्षारोपणाने गुरूपौर्णिमा साजरी पवनी/ भंडारा: शिक्षकांनी विद्यार्थ्यासह दिला 'झाडे लावा, झाडे जगवा' संदेश
    1
    जि.प. उच्च प्राथ. शाळा, भोजापूर येथे वृक्षारोपणाने गुरूपौर्णिमा साजरी
जि.प. उच्च प्राथ. शाळा, भोजापूर येथे वृक्षारोपणाने गुरूपौर्णिमा साजरी
पवनी/ भंडारा: शिक्षकांनी विद्यार्थ्यासह दिला 'झाडे लावा, झाडे जगवा' संदेश
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago

    user_Pallavi Patil, निवासी संपादक
    Pallavi Patil, निवासी संपादक
    Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला! ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला! ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक नवी दिल्ली : ISSF विश्वचषक 2026 मधील 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत भारतीय महिला नेमबाजांनी शानदार कामगिरी करत देशाची मान उंचावली आहे. ईशा सिंग हिने सुवर्णपदक जिंकत भारताला अभिमानास्पद यश मिळवून दिले, तर मनू भाकर हिने कांस्यपदक पटकावत आणखी एक गौरवास्पद कामगिरी नोंदवली. या दोन्ही खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे जागतिक नेमबाजी क्षेत्रात भारताची वाढती ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यांच्या यशातून भारतीय क्रीडा व्यवस्थेची गुणवत्ता आणि खेळाडूंच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे प्रतिबिंब दिसून येते. ईशा सिंग आणि मनू भाकर यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यातही त्या अशाच दमदार कामगिरीने देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करतील आणि नव्या पिढीतील खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्याची व त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करण्याची प्रेरणा देतील, अशा शुभेच्छा.
    1
    दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला!
ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक

दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला!
ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक
नवी दिल्ली : ISSF विश्वचषक 2026 मधील 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत भारतीय महिला नेमबाजांनी शानदार कामगिरी करत देशाची मान उंचावली आहे. ईशा सिंग हिने सुवर्णपदक जिंकत भारताला अभिमानास्पद यश मिळवून दिले, तर मनू भाकर हिने कांस्यपदक पटकावत आणखी एक गौरवास्पद कामगिरी नोंदवली.
या दोन्ही खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे जागतिक नेमबाजी क्षेत्रात भारताची वाढती ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यांच्या यशातून भारतीय क्रीडा व्यवस्थेची गुणवत्ता आणि खेळाडूंच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे प्रतिबिंब दिसून येते.
ईशा सिंग आणि मनू भाकर यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यातही त्या अशाच दमदार कामगिरीने देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करतील आणि नव्या पिढीतील खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्याची व त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करण्याची प्रेरणा देतील, अशा शुभेच्छा.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • कुही तालुक्यातील धान रोवणी शेवटच्या टप्प्यात, जिकडे तिकडे हिरवेगार शेत कुही तालुक्यातील धान रोवणी शेवटच्या टप्प्यात, जिकडे तिकडे हिरवेगार शेत
    1
    कुही तालुक्यातील धान रोवणी शेवटच्या टप्प्यात, जिकडे तिकडे हिरवेगार शेत 
कुही तालुक्यातील धान रोवणी शेवटच्या टप्प्यात, जिकडे तिकडे हिरवेगार शेत
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • रस्ता व सुरक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती प्रादेशिक परिवहन निरीक्षक किरण डोंगरे यांचे मार्गदर्शन भिवापूर । उमरेड (प्रतिनिधी ) प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण यांच्या विद्यमाने स्थानिक विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल अँड जुनिअर कॉलेज भिवापूर येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती कार्यक्रम संपन्न प्रादेशिक परिवहन अधिकारी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती कार्यक्रम शाळेच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून किरण डोंगरे (परिवहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण) तसेच कबीर हिवराळ (सहाय्यक परिवहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण) यांनी उपस्थित राहून रस्ता सुरक्षेचे नियम, वाहतूक कायदे, अपघात प्रतिबंधक उपाययोजना तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास होणारी कायदेशीर कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी भिवापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मस्कर, संस्थेचे संचालक प्रमोद रघुशे, प्राचार्या सौ. ज्योती लांबट तसेच प्रशासकीय अधिकारी देवेंद्र गोवर्धन यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात इयत्ता ८ वी ते १० वीचे विद्यार्थी, पालक, शिक्षक, खाजगी वाहनचालक तसेच स्कूल बस चालक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उपस्थितांना रस्ता सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतीक्षा रेहपाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
    1
    रस्ता व सुरक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती
प्रादेशिक परिवहन निरीक्षक किरण डोंगरे यांचे मार्गदर्शन
भिवापूर । उमरेड (प्रतिनिधी )
प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण यांच्या विद्यमाने स्थानिक विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल अँड जुनिअर कॉलेज भिवापूर येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती कार्यक्रम संपन्न
प्रादेशिक परिवहन अधिकारी  रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती कार्यक्रम शाळेच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून  किरण डोंगरे (परिवहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण) तसेच  कबीर हिवराळ (सहाय्यक परिवहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण) यांनी उपस्थित राहून रस्ता सुरक्षेचे नियम, वाहतूक कायदे, अपघात प्रतिबंधक उपाययोजना तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास होणारी कायदेशीर कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी भिवापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मस्कर, संस्थेचे संचालक  प्रमोद रघुशे, प्राचार्या सौ. ज्योती लांबट तसेच प्रशासकीय अधिकारी देवेंद्र गोवर्धन यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात इयत्ता ८ वी ते १० वीचे विद्यार्थी, पालक, शिक्षक, खाजगी वाहनचालक तसेच स्कूल बस चालक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उपस्थितांना रस्ता सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतीक्षा रेहपाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन  संजय गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला! ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला! ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक नवी दिल्ली : ISSF विश्वचषक 2026 मधील 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत भारतीय महिला नेमबाजांनी शानदार कामगिरी करत देशाची मान उंचावली आहे. ईशा सिंग हिने सुवर्णपदक जिंकत भारताला अभिमानास्पद यश मिळवून दिले, तर मनू भाकर हिने कांस्यपदक पटकावत आणखी एक गौरवास्पद कामगिरी नोंदवली. या दोन्ही खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे जागतिक नेमबाजी क्षेत्रात भारताची वाढती ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यांच्या यशातून भारतीय क्रीडा व्यवस्थेची गुणवत्ता आणि खेळाडूंच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे प्रतिबिंब दिसून येते. ईशा सिंग आणि मनू भाकर यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यातही त्या अशाच दमदार कामगिरीने देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करतील आणि नव्या पिढीतील खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्याची व त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करण्याची प्रेरणा देतील, अशा शुभेच्छा.
    1
    दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला!
ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक
दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला!
ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक
नवी दिल्ली : ISSF विश्वचषक 2026 मधील 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत भारतीय महिला नेमबाजांनी शानदार कामगिरी करत देशाची मान उंचावली आहे. ईशा सिंग हिने सुवर्णपदक जिंकत भारताला अभिमानास्पद यश मिळवून दिले, तर मनू भाकर हिने कांस्यपदक पटकावत आणखी एक गौरवास्पद कामगिरी नोंदवली.
या दोन्ही खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे जागतिक नेमबाजी क्षेत्रात भारताची वाढती ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यांच्या यशातून भारतीय क्रीडा व्यवस्थेची गुणवत्ता आणि खेळाडूंच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे प्रतिबिंब दिसून येते.
ईशा सिंग आणि मनू भाकर यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यातही त्या अशाच दमदार कामगिरीने देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करतील आणि नव्या पिढीतील खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्याची व त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करण्याची प्रेरणा देतील, अशा शुभेच्छा.
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • विद्यार्थी नसल्याने औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद विद्यार्थी नसल्याने औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद हिंगोली: ( दि २८) औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद,विद्यार्थीच नसल्याने शिक्षकांच्याही केल्या बदल्या: शाळेतील सामानाची जबाबदारी देखील दुसऱ्या शाळेकडे, मराठी शाळा वाचवण्याचे प्रशासनासमोर आवाहन.
    1
    विद्यार्थी नसल्याने औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद
विद्यार्थी नसल्याने औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद
हिंगोली: ( दि २८) औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद,विद्यार्थीच नसल्याने शिक्षकांच्याही केल्या बदल्या: शाळेतील सामानाची जबाबदारी देखील दुसऱ्या शाळेकडे, मराठी शाळा वाचवण्याचे प्रशासनासमोर आवाहन.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • विद्यार्थी नसल्याने औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद विद्यार्थी नसल्याने औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद हिंगोली: ( दि २८) औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद,विद्यार्थीच नसल्याने शिक्षकांच्याही केल्या बदल्या: शाळेतील सामानाची जबाबदारी देखील दुसऱ्या शाळेकडे, मराठी शाळा वाचवण्याचे प्रशासनासमोर आवाहन.
    1
    विद्यार्थी नसल्याने औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद
विद्यार्थी नसल्याने औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद
हिंगोली: ( दि २८) औंढा नागनाथ येथील झेडपीची शाळा पडली बंद,विद्यार्थीच नसल्याने शिक्षकांच्याही केल्या बदल्या: शाळेतील सामानाची जबाबदारी देखील दुसऱ्या शाळेकडे, मराठी शाळा वाचवण्याचे प्रशासनासमोर आवाहन.
    user_Pallavi Patil, निवासी संपादक
    Pallavi Patil, निवासी संपादक
    Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • ट्रॅक्टरच्या चिखलामुळे 'स्टार बस'चा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली! ट्रॅक्टरच्या चिखलामुळे 'स्टार बस'चा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली! ​तितूर ते चितापूर मार्गावरील घटना: दुचाकीचे मोठे नुकसान, दुचाकीस्वार गंभीर; निष्काळजी ट्रॅक्टर चालकांवर कारवाईची तीव्र मागणी! ​विशेष बातमी प्रतिनिधी: शेतातून डांबरी रस्त्यावर येणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकांना लागलेल्या चिखलामुळे रस्त्यावर घसरगुंडी निर्माण होऊन रोज अपघातांची मालिका सुरू आहे. तितूर ते चितापूर दरम्यान दुपारी १२ वाजताच्या सुमारास 'धाम रोहिणी' (धान रोवणी) करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकांमुळे रस्त्यावर साचलेल्या चिखलावरून स्टार बस थेट रोडच्या कडेला घसरली. या अपघातात सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला, तरी बाजूने जाणाऱ्या दुचाकीला बसची जोरदार धडक बसल्याने दुचाकीचे प्रचंड नुकसान झाले आहे. ​अपघाताचा थरार आणि घटनाक्रम: ​दुपारी १२ ची घटना, सुदैवाने प्रवासी एकच: तितूरवरून चितापूरच्या दिशेने दुपारी १२ वाजता प्रवाशांना घेऊन निघालेली स्टार बस मार्गावर चालली होती. रस्त्यावर धान रोवणी करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी शेतातील चिखल थेट डांबरी रस्त्यावर आणून टाकला होता. या चिखलावरून बस घसरल्याने चालकाचा ताबा सुटला आणि बस वेगाने रस्त्याच्या कडेला जाऊन कलंडली. सुदैवाने या फेरीत बसमध्ये एकच प्रवासी प्रवास करत होता. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली! ​दुचाकीला बसची धडक, वाहनाचे चकनाचूर: बस घसरत असतानाच बाजूने जाणाऱ्या दुचाकीला (टू-व्हीलर) तिची जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, दुचाकीस्वार या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. त्याला तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ​'धाम रोहिणी' (धान रोवणी) ठरतेय जीवघेणी: सध्या शेतात धान रोवणीचे (धाम रोहिणी) काम जोरात सुरू आहे. शेतात काम करणारे ट्रॅक्टर चालक कोणतीही काळजी न घेता चिखलाने माखलेल्या चाकांसह थेट मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टर आणतात. रस्त्यावर जमा झालेल्या या चिखलावर पाऊस पडताच रस्ता 'तेलकट' बनतो, ज्यामुळे वाहने घसरून असे भीषण अपघात घडत आहेत. ​नागरिकांचा संतप्त सवाल अन् प्रशासनाकडे कडक मागण्या: ​१. ट्रॅक्टर चालक अन् मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा: रस्त्यावर चिखल पसरवून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या संबंधित ट्रॅक्टर मालक व चालकांवर 'मोटार वाहन कायदा' व वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कडक गुन्हे दाखल करण्यात यावेत. ​२. चाके धुतल्याशिवाय रस्त्यावर येण्यास बंदी घाला: शेतातून डांबरी रस्त्यावर येण्यापूर्वी ट्रॅक्टरची चाके स्वच्छ धुल्याशिवाय त्यांना मुख्य रस्त्यावर आणण्यास सक्त मनाई करण्यात यावी. नियम मोडणाऱ्यांचे ट्रॅक्टर जप्त करण्यात यावेत. ​३. नुकसानभरपाई तात्काळ द्यावी: अत्यंत अपघाती परिस्थितीत नुकसान झालेल्या दुचाकीधारकाला आणि जखमीला संबंधित बेजबाबदार ट्रॅक्टर मालकाकडून योग्य ती आर्थिक भरपाई मिळवून द्यावी. ​४. रस्त्यावरील चिखल तात्काळ साफ करा: तितूर ते चितापूर मार्गावरील साचलेला हा जीवघेणा चिखल सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ हटवून रस्ता प्रवासासाठी सुरक्षित करावा. ​'एखाद्याचा बळी गेल्यावरच प्रशासन जागे होणार का?' "आज सुदैवाने बसमध्ये एकच प्रवासी होता म्हणून मोठा अनर्थ टळला. उद्या जर बस भरलेली असती, तर याला जबाबदार कोण राहिला असता?" असा संतप्त सवाल तितूर-चितापूर परिसरातील नागरिक विचारत आहेत. प्रशासनाने याप्रकरणी तात्काळ कडक पावले उचलली नाहीत, तर नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. ट्रॅक्टरच्या चिखलामुळे 'स्टार बस'चा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली! ​तितूर ते चितापूर मार्गावरील घटना: दुचाकीचे मोठे नुकसान, दुचाकीस्वार गंभीर; निष्काळजी ट्रॅक्टर चालकांवर कारवाईची तीव्र मागणी! ​विशेष बातमी प्रतिनिधी: शेतातून डांबरी रस्त्यावर येणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकांना लागलेल्या चिखलामुळे रस्त्यावर घसरगुंडी निर्माण होऊन रोज अपघातांची मालिका सुरू आहे. तितूर ते चितापूर दरम्यान दुपारी १२ वाजताच्या सुमारास 'धाम रोहिणी' (धान रोवणी) करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकांमुळे रस्त्यावर साचलेल्या चिखलावरून स्टार बस थेट रोडच्या कडेला घसरली. या अपघातात सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला, तरी बाजूने जाणाऱ्या दुचाकीला बसची जोरदार धडक बसल्याने दुचाकीचे प्रचंड नुकसान झाले आहे. ​अपघाताचा थरार आणि घटनाक्रम: ​दुपारी १२ ची घटना, सुदैवाने प्रवासी एकच: तितूरवरून चितापूरच्या दिशेने दुपारी १२ वाजता प्रवाशांना घेऊन निघालेली स्टार बस मार्गावर चालली होती. रस्त्यावर धान रोवणी करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी शेतातील चिखल थेट डांबरी रस्त्यावर आणून टाकला होता. या चिखलावरून बस घसरल्याने चालकाचा ताबा सुटला आणि बस वेगाने रस्त्याच्या कडेला जाऊन कलंडली. सुदैवाने या फेरीत बसमध्ये एकच प्रवासी प्रवास करत होता. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली! ​दुचाकीला बसची धडक, वाहनाचे चकनाचूर: बस घसरत असतानाच बाजूने जाणाऱ्या दुचाकीला (टू-व्हीलर) तिची जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, दुचाकीस्वार या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. त्याला तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ​'धाम रोहिणी' (धान रोवणी) ठरतेय जीवघेणी: सध्या शेतात धान रोवणीचे (धाम रोहिणी) काम जोरात सुरू आहे. शेतात काम करणारे ट्रॅक्टर चालक कोणतीही काळजी न घेता चिखलाने माखलेल्या चाकांसह थेट मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टर आणतात. रस्त्यावर जमा झालेल्या या चिखलावर पाऊस पडताच रस्ता 'तेलकट' बनतो, ज्यामुळे वाहने घसरून असे भीषण अपघात घडत आहेत. ​नागरिकांचा संतप्त सवाल अन् प्रशासनाकडे कडक मागण्या: ​१. ट्रॅक्टर चालक अन् मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा: रस्त्यावर चिखल पसरवून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या संबंधित ट्रॅक्टर मालक व चालकांवर 'मोटार वाहन कायदा' व वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कडक गुन्हे दाखल करण्यात यावेत. ​२. चाके धुतल्याशिवाय रस्त्यावर येण्यास बंदी घाला: शेतातून डांबरी रस्त्यावर येण्यापूर्वी ट्रॅक्टरची चाके स्वच्छ धुल्याशिवाय त्यांना मुख्य रस्त्यावर आणण्यास सक्त मनाई करण्यात यावी. नियम मोडणाऱ्यांचे ट्रॅक्टर जप्त करण्यात यावेत. ​३. नुकसानभरपाई तात्काळ द्यावी: अत्यंत अपघाती परिस्थितीत नुकसान झालेल्या दुचाकीधारकाला आणि जखमीला संबंधित बेजबाबदार ट्रॅक्टर मालकाकडून योग्य ती आर्थिक भरपाई मिळवून द्यावी. ​४. रस्त्यावरील चिखल तात्काळ साफ करा: तितूर ते चितापूर मार्गावरील साचलेला हा जीवघेणा चिखल सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ हटवून रस्ता प्रवासासाठी सुरक्षित करावा. ​'एखाद्याचा बळी गेल्यावरच प्रशासन जागे होणार का?' "आज सुदैवाने बसमध्ये एकच प्रवासी होता म्हणून मोठा अनर्थ टळला. उद्या जर बस भरलेली असती, तर याला जबाबदार कोण राहिला असता?" असा संतप्त सवाल तितूर-चितापूर परिसरातील नागरिक विचारत आहेत. प्रशासनाने याप्रकरणी तात्काळ कडक पावले उचलली नाहीत, तर नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
    1
    ट्रॅक्टरच्या चिखलामुळे 'स्टार बस'चा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली!

ट्रॅक्टरच्या चिखलामुळे 'स्टार बस'चा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली!
​तितूर ते चितापूर मार्गावरील घटना: दुचाकीचे मोठे नुकसान, दुचाकीस्वार गंभीर; निष्काळजी ट्रॅक्टर चालकांवर कारवाईची तीव्र मागणी!
​विशेष बातमी प्रतिनिधी:
शेतातून डांबरी रस्त्यावर येणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकांना लागलेल्या चिखलामुळे रस्त्यावर घसरगुंडी निर्माण होऊन रोज अपघातांची मालिका सुरू आहे. तितूर ते चितापूर दरम्यान दुपारी १२ वाजताच्या सुमारास 'धाम रोहिणी' (धान रोवणी) करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकांमुळे रस्त्यावर साचलेल्या चिखलावरून स्टार बस थेट रोडच्या कडेला घसरली. या अपघातात सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला, तरी बाजूने जाणाऱ्या दुचाकीला बसची जोरदार धडक बसल्याने दुचाकीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
​अपघाताचा थरार आणि घटनाक्रम:
​दुपारी १२ ची घटना, सुदैवाने प्रवासी एकच: तितूरवरून चितापूरच्या दिशेने दुपारी १२ वाजता प्रवाशांना घेऊन निघालेली स्टार बस मार्गावर चालली होती. रस्त्यावर धान रोवणी करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी शेतातील चिखल थेट डांबरी रस्त्यावर आणून टाकला होता. या चिखलावरून बस घसरल्याने चालकाचा ताबा सुटला आणि बस वेगाने रस्त्याच्या कडेला जाऊन कलंडली. सुदैवाने या फेरीत बसमध्ये एकच प्रवासी प्रवास करत होता. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली! 
​दुचाकीला बसची धडक, वाहनाचे चकनाचूर: बस घसरत असतानाच बाजूने जाणाऱ्या दुचाकीला (टू-व्हीलर) तिची जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, दुचाकीस्वार या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. त्याला तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
​'धाम रोहिणी' (धान रोवणी) ठरतेय जीवघेणी: सध्या शेतात धान रोवणीचे (धाम रोहिणी) काम जोरात सुरू आहे. शेतात काम करणारे ट्रॅक्टर चालक कोणतीही काळजी न घेता चिखलाने माखलेल्या चाकांसह थेट मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टर आणतात. रस्त्यावर जमा झालेल्या या चिखलावर पाऊस पडताच रस्ता 'तेलकट' बनतो, ज्यामुळे वाहने घसरून असे भीषण अपघात घडत आहेत.
​नागरिकांचा संतप्त सवाल अन् प्रशासनाकडे कडक मागण्या:
​१. ट्रॅक्टर चालक अन् मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा:
रस्त्यावर चिखल पसरवून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या संबंधित ट्रॅक्टर मालक व चालकांवर 'मोटार वाहन कायदा' व वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कडक गुन्हे दाखल करण्यात यावेत.
​२. चाके धुतल्याशिवाय रस्त्यावर येण्यास बंदी घाला:
शेतातून डांबरी रस्त्यावर येण्यापूर्वी ट्रॅक्टरची चाके स्वच्छ धुल्याशिवाय त्यांना मुख्य रस्त्यावर आणण्यास सक्त मनाई करण्यात यावी. नियम मोडणाऱ्यांचे ट्रॅक्टर जप्त करण्यात यावेत.
​३. नुकसानभरपाई तात्काळ द्यावी:
अत्यंत अपघाती परिस्थितीत नुकसान झालेल्या दुचाकीधारकाला आणि जखमीला संबंधित बेजबाबदार ट्रॅक्टर मालकाकडून योग्य ती आर्थिक भरपाई मिळवून द्यावी.
​४. रस्त्यावरील चिखल तात्काळ साफ करा:
तितूर ते चितापूर मार्गावरील साचलेला हा जीवघेणा चिखल सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ हटवून रस्ता प्रवासासाठी सुरक्षित करावा.
​'एखाद्याचा बळी गेल्यावरच प्रशासन जागे होणार का?'
"आज सुदैवाने बसमध्ये एकच प्रवासी होता म्हणून मोठा अनर्थ टळला. उद्या जर बस भरलेली असती, तर याला जबाबदार कोण राहिला असता?" असा संतप्त सवाल तितूर-चितापूर परिसरातील नागरिक विचारत आहेत. प्रशासनाने याप्रकरणी तात्काळ कडक पावले उचलली नाहीत, तर नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

    user_Sanjay bhagawan atkari
    Sanjay bhagawan atkari
    Mechanic कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.