चंद्रपूर मनपा आयुक्त यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा - राजेश बेले यांची मागणी चंद्रपूर मनपा आयुक्तांवर गुन्हे दाखल करा - राजेश बेले यांची मागणी.. चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर अंतर्गत दिनांक 25/04/2026 रोजी शनिवारच्या दिवशी ऐतिहासिक गोंडकालीन प्रसिध्द रामाळा तलाव यांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे राजेश बेले संस्थापक अध्यक्ष संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था यांनी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार केली आहे तसेच तलावातील पाणी अत्यंत दूषीत झाले असून त्यामध्ये मोठया प्रमाणात मासे मृत्य अवस्थेत आढलेले आहेत. तसेच तलावातील इतर लहान जीवसृष्टी देखील मृत्यू झाल्यामुळे सं पूर्ण परिसरात दुर्गधीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे पर्यावरण प्रदूषण वाढले असुन त्याचा परिणाम मानव, पशु, पक्षी व इतर सजीवाच्या जीवाला व आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. दिनांक 27/04/2026 रोजी प्रत्यक्ष पाहणी केली असता तलावाची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे निदर्शनास आले. तलावातून तिव्र दूर्गधी पसरलेली असून परिसरातील नागरिकांना त्याचा 'त्रास होत आहे. मा. आयुक्त, चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर यानी अदयापही कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे परिस्थीती अधिकच बिकट होत आहे. तलावाचे जतन व स्वच्छताकरणे ही चंद्रपूर शहर महानगरपालिकाची जबाबदारी असून त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण झालेला आहे म्हणून मा. आयुक्त, चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून तत्काळ तलाव स्वच्छ व उपाययोजना करण्यात यावी अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले संस्थापक अध्यक्ष संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था चंद्रपूर यांनी शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार केली आहे.

- चंद्रपूर मनपा आयुक्तांवर गुन्हे दाखल करा - राजेश बेले यांची मागणी.. चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर अंतर्गत दिनांक 25/04/2026 रोजी शनिवारच्या दिवशी ऐतिहासिक गोंडकालीन प्रसिध्द रामाळा तलाव यांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे राजेश बेले संस्थापक अध्यक्ष संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था यांनी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार केली आहे तसेच तलावातील पाणी अत्यंत दूषीत झाले असून त्यामध्ये मोठया प्रमाणात मासे मृत्य अवस्थेत आढलेले आहेत. तसेच तलावातील इतर लहान जीवसृष्टी देखील मृत्यू झाल्यामुळे सं पूर्ण परिसरात दुर्गधीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे पर्यावरण प्रदूषण वाढले असुन त्याचा परिणाम मानव, पशु, पक्षी व इतर सजीवाच्या जीवाला व आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. दिनांक 27/04/2026 रोजी प्रत्यक्ष पाहणी केली असता तलावाची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे निदर्शनास आले. तलावातून तिव्र दूर्गधी पसरलेली असून परिसरातील नागरिकांना त्याचा 'त्रास होत आहे. मा. आयुक्त, चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर यानी अदयापही कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे परिस्थीती अधिकच बिकट होत आहे. तलावाचे जतन व स्वच्छताकरणे ही चंद्रपूर शहर महानगरपालिकाची जबाबदारी असून त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण झालेला आहे म्हणून मा. आयुक्त, चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून तत्काळ तलाव स्वच्छ व उपाययोजना करण्यात यावी अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले संस्थापक अध्यक्ष संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था चंद्रपूर यांनी शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार केली आहे.1
- गोंडपिपरी तालुक्यातील सोमनपल्ली ते धाबा रोडवरील विजेचे लोखंडी खांब (DP पोल) गॅस कटरने कापून साहित्य चोरणाऱ्या टोळीचा धाबा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना काल सायंकाळी अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेल्या बोलेरो पिकअपसह एकूण १० लाख ८४ हजार ३७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दि. २५ ते २६ एप्रिल २०२६ च्या दरम्यान, मौजा सोमनपल्ली ते धाबा रोडवरील वीज वितरण कंपनीच्या लोखंडी डीपी पोल क्रमांक १०४ ला चोरट्यांनी गॅस कटरने कापून पाडले होते. याप्रकरणी सुमारे २५,००० रुपयांच्या नुकसानीची तक्रार पोलीस स्टेशन धाबा येथे प्राप्त झाली होती. त्यावरून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(१), ६२, ३२४ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. रात्रीच्या गस्तीदरम्यान पोलिसांना आले यश २६ एप्रिलच्या मध्यरात्री धाबा पोलीस स्टेशनचे पथक रात्रगस्त घालत असताना, सोमनपल्ली रोडवर धर्मराव भोयर यांच्या शेताजवळ एक पांढऱ्या रंगाचे बोलेरो पिकअप (क्र. MH 34 CQ 2502) संशयास्पदरित्या उभे असल्याचे दिसले. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता, त्यात गॅस कटर, बॅटरी, वायर कटर, हातमोजे आणि दोरखंड यांसारखे साहित्य आढळले. तसेच रस्त्यापासून ७५ मीटर अंतरावर एका डीपी पोलजवळ गॅस सिलेंडर, ऑक्सिजन सिलेंडर, पाईप आणि नोझल मिळून आले. तेथे डीपी पोल क्रमांक १०४ जमिनीपासून १ फूट अंतरावर कापलेला दिसून आला. दोन आरोपींना अटक तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी शोध घेऊन २७ एप्रिल रोजी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या या मध्ये १) मोहम्मद फिरोज अब्दुल वहाब (वय ४५, रा. घुटकाळा तलाव, चंद्रपूर) २) जमील करीम शेख (वय ३९, रा. रहमतनगर, चंद्रपूर) यांचा समावेश आहे.एकूण १०,८४,३७५/- रुपये)चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. असुन पुढील तपास सुरु आहे. 1
- वाहन चालकांना दिलासा देण्यासाठी सिग्नल ठिकाणी लावल्या नेट1
- *समय सीमा के बाद भी खुला देसी शराब ठेका, नियमों की उड़ाई जा रही धज्जियां* *कौशांबी संदेश संवाददाता* कौशाम्बी जिले के थाना कोखराज अंतर्गत भरवारी क्षेत्र में देसी शराब ठेका निर्धारित समय के बाद भी खुले रहने का मामला सामने आया है। आरोप है कि रात 10 बजे के बाद भी शराब की बिक्री जारी रहती है, जो नियमों का खुला उल्लंघन है। सूत्रों के अनुसार, यह भी आरोप लगाया जा रहा है कि भरवारी चौकी क्षेत्र में यह सब कथित रूप से संरक्षण में हो रहा है, जिससे नियमों की अनदेखी लगातार जारी है। हालांकि इन आरोपों की आधिकारिक पुष्टि नहीं हो सकी है।स्थानीय लोगों का कहना है कि देर रात तक शराब की बिक्री से क्षेत्र का माहौल बिगड़ रहा है और असामाजिक गतिविधियों को बढ़ावा मिल रहा है।ग्रामीणों ने प्रशासन से मामले की जांच कर दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है, ताकि नियमों का पालन सुनिश्चित हो सके।1
- Post by RAJA news1
- औराई शिक्षा में सबसे 'घटिया', भरथुआ में स्कूल है, पर जाने के लिए रास्ता नहीं, बारिश में भरा रहता है पानी. #viralreels #school #bihar #news #BreakingNews #worldbiharnews1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील धानोरा गावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या तिघेजण वर्धा नदीत बुडाल्याची घटना समोर आली आहे.यामध्ये राजू कोडापे (वय 40), अर्पिता कोडापे (वय 12) आणि प्रियांका मडावी (वय 14) यांचा समावेश आहे. राजुरा तालुक्यातील खामोना निवासी राजू हरिचंद्र कोडापे हे आपल्या बहिणीच्या गावी धानोरा मध्ये आले होते, आज २८ एप्रिल रोजी वर्धा नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेले असताना राजू कोडापे यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते खल पाण्यात गेले, त्यांनी स्वतःला वाचविण्यासाठी प्रयत्न केला असता त्यावेळी त्यांची १२ वर्षीय मुलगी अर्पिता कोडापे व १४ वर्षीय भाची प्रियांका मडावी यांनी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र ते तिघेही खोल पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच घुग्घुस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली असून तिघांचा शोध सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे धानोरा गावात शोककळा पसरली आहे.1