Shuru
Apke Nagar Ki App…
गडचिरोली
More news from Maharashtra and nearby areas
- Post by Nilesh Satpute1
- चंद्रपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने गांधी चौक, चंद्रपूर येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.1
- *मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर* --------------------------------------- *दिनांक - 19 / 02 / 2026* मोफत नेत्र तपासणी वमोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर *वार - गुरुवार* *वेळ - 10 ते 1 वाजेपर्यंत* *स्थळ - विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था एकोडी ( तुकडोजी चौक )*1
- कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ चे आजचे बाजारभाव कुही (शरद शहारे) कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ व उपबाजार कुही येथे कापूस व वाळलेल्या मिरचीची आवक झाली. त्यांचे भावही चांगले मीळाले1
- Post by ଟଙ୍କଧର .ମେହେର,83288889811
- HbA1c पर अंधा विश्वास diabetes और आपकी health के लिए खतरनाक हो सकता है🔥☺️ #drmeherabbas #Hba1c #diabetestest #BloodSugar #DiabetesControl #SugarTest #diabetesawareness DrMeher Abbas TopFans @highlight1
- bijpur rihand Nagar marga renukoot ka road ka halat1
- साकोली तालुक्यातील उकारा येथे वन्य प्राण्यांचा हैदोस साकोली तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या उकारा हे गाव जंगलव्याप्त असल्याने व वन्य प्राण्यांची संख्या वाढल्याने हे वन्यप्राणी गावात शिरूर पाळीव प्राण्यांची शिकार करत असल्याने पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याचे मागणी उकरा येथील गावकरीं यांनी केली आहे लांडगा व बिबट्या यांनी गावात शिरून अनेक शेळ्यांचा शिकार केल्याने पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे या सर्व नुकसानग्रस्त पशुपालकांना त्वरित वनविभागाने आर्थिक मदत देण्याची मागणी यांनी केली आहे1