logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नाशिक:क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर नाशिक (दि.११ मार्च २०२६) - क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले जयंती उत्सव समिती, नाशिकची कार्यकारिणी समिती प्रमुख अंबादास खैरे, शशी हिरवे व तेजश्री काठे यांनी जाहीर केली असून समितीच्या अध्यक्ष पदी शरद मंडलिक, कार्याध्यक्ष पदी शंतनू शिंदे, महिला अध्यक्ष पदी आशा भंदुरे व महिला कार्याध्यक्ष पदी मंगला जाधव यांची निवड करण्यात आली. द्वारका येथील माळी मंगल कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या समितीच्या बैठकी सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. मागील ३ वर्षातील अंबादास खैरे यांचा प्रदीर्घ अनुभव व जयंतीचे अचूक नियोजन बघता तसेच समितीच्या माध्यमातून राबविलेले विविध सामाजिक उपक्रम आणि समितीच्या कामांकरीता घेतलेली मेहनत व दिलेला मौल्यवान वेळ बघता अंबादास खैरे यांनाच पुन्हा समिती अध्यक्ष होण्याची विनंती बैठकीत करण्यात आली परंतु समाजातील सर्व सदस्यांना संधी देण्यात यावी असा निर्णय समिती प्रमुख अंबादास खैरे यांनी घेतला. त्यानुसार सर्व मान्यवरांच्या व समाज बंधावाच्या प्रमुख उपस्थितीत व बाजीराव तिडके, विजय राऊत, मधुकर जेजुरकर, दिलिप खैरे, निलिमा सोनवणे, बाळासाहेब जानमाळी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बैठक घेऊन जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी कार्यकारिणी अध्यक्ष शरद मंडलिक, कार्यायक्ष शंतनु शिंदे, महिला अध्यक्ष आशा भंदुरे, महिला कार्याध्यक्ष मंगला जाधव, प्रमुख सल्लागार समिती राकाशेट माळी, मोहन माळी, योगेश कमोद, समाधान जेजुरकर, शंकर मोकळ, संदिप जगझाप, प्रमुख समन्वयक समिती संदीप गांगुर्डे, सचिन काठे, प्रणव शिंदे, संदिप खैरे, विवेक सोनवणे, उपाध्यक्ष संजय अभंग, भास्कराव जेजुरकर, सचिन खोडे, आप्पा जगताप, विनोद डोके, तुषार विधाते, विलास वाघ, डॉ मुक्तेश्वर जाधव, राहुल घोडे, खजिनदार महेश ढोले, सह खजिनदार किरण गिते, संघटक किशोर भास्कर, लक्ष्मण येवलेकर, अनिकेत बनकर, दिनेश झुटे, बाळासाहेब म्हस्के, श्रीराम सोनवणे, हरिश्चंद्र भडके, दिनेश गाडेकर, सरचिटणीस सोपान पुंड, स्वप्नील फुले, शरद काळे,भाऊलाल रासकर, मयुर क्षिरसागर, रथ समिती प्रमोद बनकर, अरुण थोरात, नाना नाईकवाडे, दिपक मंडलिक, ज्ञानेश्वर सोमासे, पंचवटी विभाग प्रमुख नाना साबळे, मखमलाबाद विभाग प्रमुख धनंजय थोरात, गौतम तिडके, आडगाव विभाग प्रमुख कुलदिप जेजुरकर, इंदिरानगर विभाग प्रमुख अनिकेत वझरे, मध्य नाशिक विभाग प्रमुख रुपेश शेवाळे, राकेश शेवाळे, अमोल गुणवंत, द्वारका विभाग प्रमुख अच्युत काठे, मयुर काठे, मेरी म्हसरुळ विभाग प्रमुख शिवदास तिडके, विकास मगरे, सिडको विभाग प्रमुख शिवराज नाईक, सातपुर विभाग प्रमुख विकास सोनवणे, आनंदवली विभाग प्रमुख नरेश काळे, नाशिक रोड विभाग प्रमुख ज्ञानदेव जाधव, प्रसिद्धी प्रमुख संतोष पुंड, विजयाताई जाधव, निखित खोडे, महिला शहर अध्यक्ष आशा भंदुरे, कार्याध्यक्ष मंगला जाधव नाशिक रोड विभाग प्रमुख रूपाली पठारे, पंचवटी विभाग प्रमुख कुसुम म्हस्के, कार्याध्यक्ष किशोरी खैरनार, सिडको विभाग प्रमुख मंगला मोकळ, नविन सिडको विभाग प्रमुख वृषाली बच्छाव, सातपूर महिला अध्यक्ष सोनिया काठे, कार्यध्यक्ष सुजता खैरनार, मध्य नाशिक विभाग प्रमुख अश्र्विनी भंदुरे, उपाध्यक्ष संगिता गिते, प्रेमलता जुन्नरे, वैशाली गिते, संजवणी जाधव, मनीषा अहिरराव, सरचिटणीस माधुरी एखंडे, आशालता जाधव, योगिता तिडके, लता भंदुरे, लता साळवे, शहर संघटक संगिता पाटील, कमल भंदुरे, कावेरी अत्रे आदींची निवड करण्यात आली.

4 hrs ago
user_Kapil Katyare
Kapil Katyare
Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
4 hrs ago
2b43908e-593e-4391-84a9-6945f032680a

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • “विकसित महाराष्ट्र 2047” या ध्येयाच्या पार्श्वभूमीवर पुणे–नाशिक सरळमार्गे रेल्वे प्रकल्पाची गरज आमदार सत्यजित तांबे यांनी सभागृहात अधोरेखित केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर व छत्रपती संभाजीनगर ही आर्थिक वाढ केंद्रे म्हणून घोषित केली असली तरी पुणे–नाशिक दरम्यान वाहतूक मोठी समस्या ठरत आहे. सध्या प्रवासासाठी ८ तासांपर्यंत वेळ लागत असून वाहतूक कोंडीत नागरिक अडकतात. त्यामुळे सरळ मार्गे रेल्वे हा केवळ दोन शहरांसाठी नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प असल्याचे तांबे यांनी नमूद केले.
    1
    “विकसित महाराष्ट्र 2047” या ध्येयाच्या पार्श्वभूमीवर पुणे–नाशिक सरळमार्गे रेल्वे प्रकल्पाची गरज आमदार सत्यजित तांबे यांनी सभागृहात अधोरेखित केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर व छत्रपती संभाजीनगर ही आर्थिक वाढ केंद्रे म्हणून घोषित केली असली तरी पुणे–नाशिक दरम्यान वाहतूक मोठी समस्या ठरत आहे. सध्या प्रवासासाठी ८ तासांपर्यंत वेळ लागत असून वाहतूक कोंडीत नागरिक अडकतात. त्यामुळे सरळ मार्गे रेल्वे हा केवळ दोन शहरांसाठी नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प असल्याचे तांबे यांनी नमूद केले.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • श्री विष्णु महायज्ञ एवं श्रीमद् भागवत कथा का पहला दिन, कथावाचक महंत श्री राघव दास जी महाराज
    1
    श्री विष्णु महायज्ञ एवं श्रीमद् भागवत कथा का पहला दिन, कथावाचक महंत श्री राघव दास जी महाराज
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • ठाणे: गेल्या अनेक वर्षापासून मुरबाड रेल्वे चा प्रश्न धूळ खात पडला असून आज संसदेमध्ये भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी मुरबाड रेल्वे बाबत सरकार काय करत आहे, तसेच मुरबाड रेल्वे होण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे का किंवा येणार आहे का यावर प्रश्न विचारला. रेल्वेमंत्री यांनी या प्रश्नावर भारत सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन दिले.
    1
    ठाणे: गेल्या अनेक वर्षापासून मुरबाड रेल्वे चा प्रश्न धूळ खात पडला असून आज संसदेमध्ये भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी मुरबाड रेल्वे बाबत सरकार काय करत आहे, तसेच मुरबाड रेल्वे होण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे का किंवा  येणार आहे का यावर प्रश्न विचारला. रेल्वेमंत्री यांनी या प्रश्नावर भारत सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन दिले.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    52 min ago
  • शहरात सायलेन्सरमध्ये बेकायदेशीर बदल करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, अशा हुल्लडबाजांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शहर पोलीस निरीक्षक घोरपडे यांना निवेदन देण्यात आले. ​गेल्या काही दिवसांपासून येवला शहरातील मुख्य रस्ते, शाळा-महाविद्यालय परिसर आणि निवासी भागांत सुधारित सायलेन्सर लावलेल्या बुलेटचा सुळसुळाट वाढला आहे. या आवाजाचा लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः 'नो हॉर्न' झोन आणि हॉस्पिटल परिसरातही नियमांची पायमल्ली होत असून, रस्त्यावरून चालणाऱ्या महिला व युवतींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. ​मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अशा वाहनधारकांचा शोध घेऊन पोलिसांनी तात्काळ मोहीम राबवावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यावेळी शिवसेना गट नेते गणेश शिंदे, शहर प्रमुख विशाल परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे, प्रशांत शिंदे, सागर शिंदे, नितीन कायस्थ, सुभाष गांगुर्डे यांसह इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    शहरात सायलेन्सरमध्ये बेकायदेशीर बदल करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, अशा हुल्लडबाजांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शहर पोलीस निरीक्षक घोरपडे यांना निवेदन देण्यात आले.
​गेल्या काही दिवसांपासून येवला शहरातील मुख्य रस्ते, शाळा-महाविद्यालय परिसर आणि निवासी भागांत सुधारित सायलेन्सर लावलेल्या बुलेटचा सुळसुळाट वाढला आहे. या आवाजाचा लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः 'नो हॉर्न' झोन आणि हॉस्पिटल परिसरातही नियमांची पायमल्ली होत असून, रस्त्यावरून चालणाऱ्या महिला व युवतींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
​मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अशा वाहनधारकांचा शोध घेऊन पोलिसांनी तात्काळ मोहीम राबवावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यावेळी शिवसेना गट नेते गणेश शिंदे, शहर प्रमुख विशाल परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे, प्रशांत शिंदे, सागर शिंदे, नितीन कायस्थ, सुभाष गांगुर्डे यांसह इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by सचिन शेंडगे 1010
    1
    Post by सचिन शेंडगे 1010
    user_सचिन शेंडगे 1010
    सचिन शेंडगे 1010
    Social worker कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • महाराष्ट्र के ठाणे जिले के अंबरनाथ (MIDC औद्योगिक क्षेत्र) में एक केमिकल कंपनी में भीषण आग लगने की बड़ी घटना सामने आई है। यह आग आनंदनगर MIDC स्थित गणेश केमिकल कंपनी में लगी।
    1
    महाराष्ट्र के ठाणे जिले के अंबरनाथ (MIDC औद्योगिक क्षेत्र) में एक केमिकल कंपनी में भीषण आग लगने की बड़ी घटना सामने आई है। यह आग आनंदनगर MIDC स्थित गणेश केमिकल कंपनी में लगी।
    user_पत्रकार योगेश यादव
    पत्रकार योगेश यादव
    Social Media Manager उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • राहुरीत पोलिसांवर काही तरुणांनी चा हल्ला हल्ला करणारे तीन तरुण पोलिसांनी अटक करून भर बाजारपेठेमध्ये त्यांची धिंड काढले आहे
    1
    राहुरीत पोलिसांवर काही तरुणांनी चा हल्ला हल्ला करणारे तीन तरुण पोलिसांनी अटक करून भर बाजारपेठेमध्ये त्यांची धिंड काढले आहे
    user_पत्रकार जालिंदर आल्हाट
    पत्रकार जालिंदर आल्हाट
    Rahuri, Ahmednagar•
    18 hrs ago
  • अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान देवळाली मतदारसंघातून जाणाऱ्या प्रस्तावित ६० मीटर बाह्य वळण मार्ग (रिंग रोड) प्रकल्पामुळे प्रभावित २२ गावांतील शेतकऱ्यांचा प्रश्न आ. सरोज अहिरे यांनी लक्षवेधीद्वारे सभागृहात मांडला. जमीन अधिग्रहणाच्या दरात मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून ती दूर करून शासनाने विशेष मोबदला पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच पूर्णपणे भूमीहीन होणाऱ्या शेतकरी कुटुंबांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले देण्याचीही मागणी त्यांनी केली.
    1
    अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान देवळाली मतदारसंघातून जाणाऱ्या प्रस्तावित ६० मीटर बाह्य वळण मार्ग (रिंग रोड) प्रकल्पामुळे प्रभावित २२ गावांतील शेतकऱ्यांचा प्रश्न आ. सरोज अहिरे यांनी लक्षवेधीद्वारे सभागृहात मांडला. जमीन अधिग्रहणाच्या दरात मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून ती दूर करून शासनाने विशेष मोबदला पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच पूर्णपणे भूमीहीन होणाऱ्या शेतकरी कुटुंबांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले देण्याचीही मागणी त्यांनी केली.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.