हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत वरोरा बस स्थानकाच्या पाहणी वरोरा :'स्वच्छ भारत' आणि 'सुंदर महाराष्ट्र' या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी राज्यभरात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबवले जात आहे. याच अभियानाच्या '२०२५ मूल्यांकन - टप्पा ४' अंतर्गत आज वरोरा बस स्थानकाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सविस्तर पहाणी करण्यात आली. वरोरा बस स्थानकाचा कायापालट करण्यासाठी आणि प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी 'स्वच्छ सुंदर बस स्थानक' अभियान सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. २०२५ च्या चौथ्या मूल्यांकनासाठी आज वरोरा आगाराला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. या पाहणी दरम्यान ए. यू. कच्चे (विभागीय नियंत्रक, यवतमाळ) एस. एस. टिपले (विभागीय वाहतूक अधीक्षक) पुण्यवर्धन वर्धेकर (आगार व्यवस्थापक, वरोरा) अॅडव्होकेट वानखडे (प्रवासी मित्र) उपस्थित होते.

- वरोरा :'स्वच्छ भारत' आणि 'सुंदर महाराष्ट्र' या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी राज्यभरात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबवले जात आहे. याच अभियानाच्या '२०२५ मूल्यांकन - टप्पा ४' अंतर्गत आज वरोरा बस स्थानकाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सविस्तर पहाणी करण्यात आली. वरोरा बस स्थानकाचा कायापालट करण्यासाठी आणि प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी 'स्वच्छ सुंदर बस स्थानक' अभियान सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. २०२५ च्या चौथ्या मूल्यांकनासाठी आज वरोरा आगाराला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. या पाहणी दरम्यान ए. यू. कच्चे (विभागीय नियंत्रक, यवतमाळ) एस. एस. टिपले (विभागीय वाहतूक अधीक्षक) पुण्यवर्धन वर्धेकर (आगार व्यवस्थापक, वरोरा) अॅडव्होकेट वानखडे (प्रवासी मित्र) उपस्थित होते.1
- चंद्रपुरातील दुर्गापुरात युवकाची हत्या, यश फाले असे मृतकाचे नाव आहे, प्रफुल लस्सी सेंटर सोबत यश चा जुना वाद होता, आज पुन्हा दोघांमध्ये वाद झाला, या वादात प्रफुल ने यश ला बर्फ तोडण्याच्या धारदार शस्त्राने वार करीत ठार केले, या वादात प्रफुल जखमी झाला आहे. दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.1
- Post by Pitam Parjapati4
- "नेपाली पहलवान का जलवा: अर्जुन बाबू मेला में अकेले ही 5-6 पहलवानों को च/टाई धू/ल, जीता पूरे बिहार का दिल!" #mela #Muzaffarpur #viralvideos #arjunbabupasumela #viralreels #worldbiharnews1
- चित्रकूट कर्वी के भरतपुरी मोहल्ले में कर्ज लिए पैसे वापस करने के बाद ब्याज के पैसे की मांग कर दबंग ने व्यक्ति के सिर पर लाठी से किया वार घायल जिला अस्पताल में भर्ती। मामला चित्रकूट जनपद के कर्वी कोतवाली क्षेत्र के भरतपुरी मोहल्ले का आज गुरुवार की सुबह 10:00 बजे का है जहां दबंग ने व्यक्ति के सिर पर लाठी से वार कर दिया जिससे व्यक्ति घायल हो गया घायल व्यक्ति राजा पटेल पुत्र गौरी ने बताया कि वह तरौंहा निवासी अख्तर हुसैन नाम के व्यक्ति से ₹800 कुछ दिन पहले उधर दिया था जिसको उसने वापस कर दिया पर दबंग अख्तर द्वारा उससे आए दिन ₹800 की ब्याज की मांग की जा रही थी और आज गुरुवार की सुबह 10:00 फिर अख्तर राजा के घर पहुंच कर पैसे की मांग किया और राजा द्वारा विरोध करने पर अख्तर ने राजा के सिर पर लाठी से वार कर दिया जिससे वह घायल हो गया जिसको परिजन सोनेपुर जिला अस्पताल लेकर पहुंचे हैं जहां उसका इलाज किया जा रहा है घायल राजा ने बताया कि उसने मामले की तहरीर कोतवाली कर्वी में दिया है2
- Post by RAJA news1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- चंद्रपूर : दशकांपासून जमिनीवर घाम गाळणाऱ्या कष्टकऱ्याला नियमांच्या साखळदंडात किती काळ अडकवून ठेवणार असा संतप्त सवाल करत, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत जिवती तालुक्यातील वनजमीन धारक शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला. जिवतीमधील आदिवासी आणि बिगर-आदिवासी शेतकरी पिढ्यानपिढ्या ज्या जमिनी कसत आहेत, त्यांचा मालकी हक्क नाकारणाऱ्या जाचक अटी तातडीने रद्द करून त्यांना जमिनीचे पट्टे देण्याची आग्रही मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.1