Shuru
Apke Nagar Ki App…
लातूर उदगीर माजी मंत्री संजय बनसोडे यांनी रामचंद्र तिरुके यांच्या प्रचार केला..
Sunil Gawali
लातूर उदगीर माजी मंत्री संजय बनसोडे यांनी रामचंद्र तिरुके यांच्या प्रचार केला..
More news from महाराष्ट्र and nearby areas
- LIVE || पाथरी नगराध्य्क्ष आसेफ खान, व , उपनगराध्य्क्ष आलोक चौदरी यांची पत्रकार परिषद.1
- मिठाच्या पुड्यात निघाली खडी ? धानोरा येथील धक्कादायक प्रकार उघडकीस1
- वंचित बहुजन आघाडी बिलोली संवाद बैठक, व पक्षप्रवेश सोहळा संपन्न. देगलूर - नांदेड जिल्हा प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीचा बिलोलीत येथे कार्यकर्ता संवाद बैठक, व पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला आहे. बडूर रोड येथील तलाठी फार्म हाऊस येथे हा सोहळा पार पडला, वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्ष शंकर महाजन साहेब, व जिल्हा महासचिव रवी पंडित यांच्या,नेतृत्वाखाली बिलोली येथे कार्यकर्ता संवाद बैठकीचा आयोजन करण्यात आले होते,या बैठकीत आंबेडकरवादी चळवळीतील कार्य करणारे शेख आहेमंद साब चेअरमन हिप्परगा थडी,यांचं व त्यांच्या कारकर्ते यांच,वंचित बहुजन आघाडी मध्ये जिल्हाध्यक्ष शंकर महाजन साहेब यांच्या हस्ते पक्ष प्रवेश करण्यात आले, व खतगाव येथील लिंगायत समाजाचे नवनाथ अंदुरे यांचे व त्यांचा कार्यकर्ते यांच्या वंचित बहुजन आघाडी मध्ये,रवी पंडित यांच्या हस्ते पक्षप्रवेश करण्यात आले, व मातंग समाजाचे सामाजिक कार्यकर्ते हरनाळी येथील हनुमंत शिंदे यांचे व त्यांचे कार्यकर्ते सुद्धा, वंचित बहुजन आघाडी मध्ये जिल्हाध्यक्ष शंकर महाजन साहेब यांच्या हस्ते पक्ष प्रवेश करण्यात आले, सर्व पक्ष प्रवेश करणाऱ्या सर्व नेते व कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले की आम्ही शंकर महाजन साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला प्रेरित होऊन आम्ही वंचित बहुजन आघाडी मध्ये पक्ष प्रवेश करत आहोत, यावेळी जिल्हाध्यक्ष शंकर महाजन साहेब, व महासचिव रवी पंडित, संघटक संजय टिके साहेब, उपाध्यक्ष विनायक गजभारे यांनी,मार्गदर्शन केले व सर्व कार्यकर्त्यांनी बिलोली तालुक्यामधील, विविध विषयावरती मार्गदर्शन व सूचना जिल्हा पदाधिकारी यांच्यासमोर मांडले,वंचित बहुजन आघाडीने चारही जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती गणामध्ये मोठ्या,ताकदीने निवडणूक लढण्यासाठी सामोरे जाण्यासाठी बिलोली तालुका वंचित बहुजन आघाडी सक्षम असल्याची,माहिती वंचित बहुजन आघाडी बिलोली तालुक्यातर्फे, जिल्हा पदाधिकारी यांना देण्यात आले यावेळी,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंचित बहुजन आघाडीचे ग्रामीण नेते मारोती एडकेवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन वंचित बहुजन आघाडी तालुका महासचिव गजानन चिंतले, यांनी केले. यावेळी उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे बिलोली तालुक्यातील पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष धमदीप गावंडे, गजानन चिंतले, मारोती एडकेवार, गंगाधर कांबळे,अमोल शेरे,पप्पू पाटील लाकडे,शिवा शिव शेट्टे,पवन पाटील हिप्परगेकर, सय्यद मुजाहिद,बालाजी एडकेवर,शबर पटेल, गौतम भालेराव, अनिल बुद्धेवार, प्रेम दुगाने, बडूरकर,सय्यद अमीर हुंनगोंदा,गौतम गावंडे, विजय गावंडे, मोईन आटकळीकर व सर्व आजी-माजी पदाधिकारी,व सर्व हितचिंतक वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते,मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- नांदेड येथील श्याम नगर रुग्णालयात महिलांच्या सोनोग्राफी पुरुष कर्मचारी करत असल्याचा विरोध आज उमटला. दैनिक कलमवीर नांदेड ब्युरो शिवकुमार काळे सविस्तर वृत्त दिनांक ५ फेब्रुवारी 2026रोजी नांदेड येथील श्याम नगर रुग्णालयात महिलांच्या सोनोग्राफीसाठी पुरुष कर्मचारी असल्याचा विरोध स्थानिक सामाजिक कार्यकर्ते तेजपाल सिंघ खेड यांनी व त्यांच्या सहकार्याने जिल्हा शल्य चिकित्सक आरोग्य अधिकारी संजय पेरके यांना तक्रारी निवेदन देत श्याम नगर रुग्णालयातील महिला च्या सोनोग्राफी करणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्यास तात्काळ हटवण्याची मागणी करत तथा महिलांच्या सर्वच चाचण्या या फक्त महिला कर्मचाऱ्यांनी कराव्या याची मागणी करत रुग्णालयात होत असलेले असे प्रकार लक्षात घेता रुग्णालयातील सर्वच सोयी सुविधा योग्यरित्या मिळत नसल्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या सर्वसामान्य महिला व इतर रुग्णांना मोठ्या प्रमाणात सुविधा होत असल्याचे दिसून आले आहे opd मधील सुविधा देखील अतिशय मंद गतीने तथा कुठल्याही प्रकारे योग्य त्या पद्धतीने होत नसताना सुद्धा दिसत आहे. अपुऱ्या सोयी सुविधा असल्यामुळे सर्वसामान्यांचे आरोग्या विषयी अनेक समस्या आहेत. असे प्रतिपादन नांदेड येथील रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते तेजपाल सिंघ खेड यांनी सर्व माहिती देताना व्यक्त केले आहे. या सर्व गंभीर प्रकरणावर तात्काळ योग्य ती कारवाई करून रुग्णालयाच्या कारभारावर लक्ष देण्याची देखील मागणी करण्यासाठी आज बांधवांकडून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय पेरके यांना निवेदनाद्वारे केली. तसेच लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी व सर्वसामान्य रुग्णांना योग्य त्या पूरक सोयी सुविधा यावेळी सांगण्यात आले.4
- विकसित भारताच्या दिशेने ठोस पाऊल रोजगार, उद्योग व शेतीला चालना देणारा अर्थसंकल्प – खा.माजी.मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण नांदेड : प्रतिनिधी नांदेड, दि. ५ फेब्रुवारी – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प देशाच्या वेगवान आर्थिक प्रगतीला चालना देणारा, सर्वसमावेशक विकासाला बळ देणारा आणि विकसित भारताच्या संकल्पनेला गती देणारा असल्याचे मत खासदार अशोकराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. चव्हाण म्हणाले की, या अर्थसंकल्पात युवा शक्तीला केंद्रस्थानी ठेवत महिला, शेतकरी, उद्योजक, गरीब व वंचित घटकांसाठी महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. आर्थिक वाढीला वेग देणे, जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणे आणि ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वावर आधारित सर्वसमावेशक विकास साधणे या तीन प्रमुख कर्तव्यांवर हा अर्थसंकल्प आधारित आहे. उद्योगवाढ आणि रोजगारनिर्मितीसाठी बायोफार्मा शक्ती योजना, इंडिया सेमीकंडक्टर मिशन-२, केमिकल पार्क, पारंपरिक औद्योगिक क्लस्टर पुनरुज्जीवन, एमएसएमईला प्रोत्साहन तसेच १२.२ लाख कोटी रुपयांच्या सार्वजनिक भांडवली खर्चाची तरतूद ही अर्थसंकल्पातील महत्त्वाची वैशिष्ट्ये असल्याचे त्यांनी सांगितले.1
- सत्यम शिवम सुंदरम भक्तीगीत1
- शरद पवार यांनी घेतले अजित दादा....1
- देगलूर शहरात अल्पसंख्यांक शादीखाना ऐवजी भव्य आणी सुसज्य असा उर्दुघर निर्माण करन्यात येणार देगलूर जिल्हा नांदेड प्रतिनिधी नगर परिषद क्षेत्रात प्रभाग क्र.3 नरंगल रोड देगलुर येथे असलेल्या नगरपालिके मार्फत अल्पसंख्यांक शादीखाना चे ईमारतीचा वापर होत नसल्याने या ईमारती मध्ये शादीखाना ऐवजी भव्य आणी सुसज्य असा उर्दुघर निर्माण करन्यात येणार असुन त्या कामाची सुरूवात करन्यासाठी पाहणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस देगलुरचे नेते मा.लक्ष्मिकांतराव पदमवार,नगराध्यक्षा प्रतीनिधी तथा माजी उपनगराध्यक्ष मा. बालाजीराव टेकाळे ,बाधकाम सभापती मा.सुमंत कांबळे,स्वच्छता विभाग सभापती प्रतिनीधी मा. दिगांबर कौरवार, नगरसेवक सय्यद मोहियोद्दीन नगरसेवक प्रतिनीधि सय्यद सादात,शेख पाशामियॉ,अल्पसंख्यक जिल्हाउपाध्यक्ष खालेद पटेल युवा शहराघ्यक्ष अथर हाश्मी, माजी नगरसेवक मुफ्ती साब,ईदरिस कुरेशी,गजुभाउ कांबळे ,नगर पालिकेचे ईंंजिनीयर देबडवार यांचे सह अनेक जन उपस्थित होते.1
- वायरल न्यूज...... जिल्हाधिकाऱ्याने शाळकरी मुलांना दिल्या धमक्या.....! शिक्षणासंदर्भात मागणी मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असता मागणीला जोर दे त शाळकरी मुलं व त्यांच्या समवेत शिक्षक वर्ग यांच्या वतीने मागणी संदर्भात घोषणा दिल्या त्यांच्या दालनामध्ये मागणीसाठी शाळकरी मुलांनी जाऊन या समस्या अडचणी आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न करत असताना जिल्हाधिकाऱ्यांचा राग अनावरण झाला. त्यांनी शिक्षक वर्गासह शाळकरी मुलांवर रोष व्यक्त करत दमदाटी करून धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे.1