विश्वगुरू श्री संत रविदास मित्रपरिवारा तर्फे चर्मकार समाजाचा वधु-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न विश्वगुरू श्री संत रविदास मित्रपरिवारा तर्फे चर्मकार समाजाचा वधु-वर परिचय मेळावा उत्साहात नागपूर शहर प्रतिनिधी बिनधास्त न्यूज नेटवर्क नागपूर : (दि ११) विश्वगुरू श्री संत रविदास मित्र परिवार मानेवाडा रोड येथील चर्मकार समाजाचे विविध प्रकारे सामाजिक उपक्रम मागील दोन वर्षांपासून राबविले जात आहे. त्यापैकी महत्वाचा उपक्रम म्हणजे चर्मकार समाज उपवर-वधू युवक -युवती परिचय मेळावा रविवारी 8 मार्च रोजी प्रेम (हितेश) मुंदाफळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम संपन्न झाला. विश्वगुरू श्री संत रविदास मित्र परिवार चर्मकार समाजातील योगदान व सहकार्य लाभले. तसेच चर्मकार समाजातील विवाहाच्या समस्या दूर झाल्या आहेत. याप्रसंगी बंधनगाठी नावाची पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. त्यामध्ये उपवर वधू युवक युवतीचे यांचे फोटो -बायोडाटा, प्रसिद्धी केले आहे. यावर्षीही वधू-वरांचे नावे पुस्तिकेत होते. आयोजित मेळाव्यात मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थिती दर्शविली. महाराष्ट्रातील सर्व चर्मकार समाज बांधवांचे मेळाव्यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. विश्वगुरू श्री संत रविदास मित्रपरिवार व प्रेम (हितेश) युवराज मुंदाफळे यांनी आयोजन केले होते. माजी सभापती राजकुमार नागुलवार व तसेच दक्षिण नागपूरचे माजी आमदार सुधाकर कोहळे, यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डायमंड भशाखेत्रे, रामदास पोरटकर, महादेव बोडखे, प्रविण इंगोले, पवन इंगोले, चतुर्भुज हरसुलकर, हिमेश इंगोले, प्रियाताई मुंदाफळे, पायल इंगोले, दिव्या इंगळे, हर्षा इंगळे, प्रभा इंगोले, सुनीता इंगोले यांच्यासह अनेकांनी उपस्थिती दर्शविली.

- पवनी शिवारात रोवणी पूर्ण; दुस-या हंगामाची धान पेरणी जोमात पवनी/भंडारा शहर प्रतिनिधी पवनी:(दि ११) भंडारा जिल्हात सर्वदूर दुस-या हंगामातील धान पेरणी पूर्ण झाली असून रोवणा काही ठिकाणी सुरु आहे. पवनी तालुक्यातील धानोरी, सावरला, भोजापूर शिवारात रोवणा करणे सुरू असून अनेक शेतक-यांची धान पेरणीची कामे पूर्ण झाली आहे.1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- Post by Ammar haider (ezaan)1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- लखनऊ । रमजान ड्यूटी पर लखनऊ के ऐशबाग मिलरोड के रैनबसेरा में कैंप कर रही पुलिस कंपनी का ये सिपाही करेहटा चौराहे पर चाट बताशे खाने के बाद पैसा देने के समय दुकानदार पर पुलिसिया रौब गांठने लगा और गाली गलौच करने लग गया । जब आसपास के लोगों को जानकारी हुई तो सभी करेहटा सेल्टर होम पहुंचे जहाँ ये पुलिसकर्मी नशे में धुत मिला । ऐसे पुलिसकर्मी ही गरीबों को सता रहे हैं और योगी सरकार की फजीहत करा रहे हैं, ऐसे पुलिस वालों पर कार्यवाही जरूरी है।1
- sourav plumber Roy 83486438921
- ಹಾನಗಲ್. ಸತತ 6 ವರ್ಷಗಳ ಕೆಪಿಸಿಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಪಯಣ. ಉಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಡಿ.ಕೆ.ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರಿಗೆ ಕೆಪಿಸಿಸಿ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಪ್ರಕಾಶಗೌಡ ಹಾಗೂ ಅವರ ಬಳಗದ ವತಿಯಿಂದ ಸಾಯಿಬಾಬಾ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ತೆರಳಿ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಿವುದರೊಂದಿಗೆ ಡಿಸಿಎಂ.ಡಿ.ಕೆ.ಶಿವಕುಮಾರವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಿದರು.1
- जि.प.उच्च प्रा शाळा भोजापूर येथे वर्ग दुसरीची वर्गनायिका कु.श्रेया लकडस्वार' हिचा वाढदिवस उत्साहात संपन्न भंडारा शहर प्रतिनिधी भंडारा/पवनी: (दि ११) तालुक्यातील जि.प.उच्च प्रा शाळा भोजापूर केंद्र सावरला पंचायत समिती पवनी, जिल्हा भंडारा येथे वर्ग दुसरीची वर्गनायिका कु.श्रेया लकडस्वार' हिचा वाढदिवस अति उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी वर्गशिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त राहुल पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, मुख्याध्यापक प्रवीण पडवाल यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी वर्गात वाढदिवस शुभेच्छांचे फलक लेखन करण्यात आले होते. श्रेया ही अतिशय हुशार चाणाक्ष विद्यार्थींनी असून ती वर्गातील इतर मुलांना नेहमी अभ्यास सहकार्य करीत असते. श्रेया हीने केक कापून सर्व मुलांना चॉकलेट दिले. तर मुलांनी तिला भेटवस्तू देत शुभेच्छा दिल्यात.1