Shuru
Apke Nagar Ki App…
छत्रपती संभाजी नगर शहरात भाजपचा वर्धापन दिन विविध कार्यक्रमाने साजरा छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये भाजपचा वर्धापन दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला यावेळी भाजपचे विविध कार्यकर्त्यांचा सत्कार भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या वतीने करण्यात आला यावेळी भाजपचे आमदार संजय केणेकर त्याचबरोबर विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
Rupesh Thakur
छत्रपती संभाजी नगर शहरात भाजपचा वर्धापन दिन विविध कार्यक्रमाने साजरा छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये भाजपचा वर्धापन दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला यावेळी भाजपचे विविध कार्यकर्त्यांचा सत्कार भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या वतीने करण्यात आला यावेळी भाजपचे आमदार संजय केणेकर त्याचबरोबर विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मनोरुग्ण व्यक्तीस दिला पसायदान आधार आश्रम येथे आसरा मनोरुग्ण व्यक्तीला आधार देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले याचा मला खूप आनंद झाला- निसर्गमित्र योगेश विष्णू पंडित( मनोरुग्ण) या व्यक्तीस आज पसायदान आधार आश्रम चाळीसगाव येथील राकेश जोशी हे नाचनवेल येथे आले असता आज त्यांच्या स्वाधीन केले. वयोवृद्ध आई गेल्या पंचवीस वर्षापासून त्याचे संगोपन व्यवस्थित केले मात्र आता अनेक समस्या निर्माण होत आहे वयोवृद्ध असल्याकारणाने त्याचा सांभाळ करणे खूप कठीण जाते त्यात तो मनोरुग्ण असल्याने खूप त्रास होतो त्यामुळे त्या आई अरुणाबाई विष्णू पंडित या माझ्याकडे त्यांच्या नातेविकासह आल्या त्यानंतर आठ दिवसापासून मी मनोरुग्ण संस्थेचा शोध घेतला त्यांच्याशी चर्चा केली संपर्क केला आणि आज 7 एप्रिल मंगळवार रोजी ते आश्रमाची गाडी घेऊन नाचनवेल येथे आले व त्यांच्या स्वाधीन केले याप्रसंगी त्याची आई उपस्थित होती. मित्रांनो अतिशय आनंद वाटला पुन्हा एका व्यक्तीला आसरा दिला त्यासाठी सहकार्य सेवा करायची संधी मिळाली मदत करण्याची. हीच ईश्वर सेवा आहे. निसर्ग मित्र देविदास थोरात.1
- छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये भाजपचा वर्धापन दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला यावेळी भाजपचे विविध कार्यकर्त्यांचा सत्कार भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या वतीने करण्यात आला यावेळी भाजपचे आमदार संजय केणेकर त्याचबरोबर विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.1
- Poetry Used In Political Speech | राजनीतिक भाषण में शायरी का इस्तेमाल रैली के दौरान सायोनी घोष ने मशहूर शायर राहत इंदौरी की शायरी का इस्तेमाल करते हुए अपने विरोधियों पर निशाना साधा। राजनीति में शायरी और सांस्कृतिक संदर्भों का उपयोग अक्सर संदेश को प्रभावी बनाने के लिए किया जाता है। #TazaToday #IndiaUpdate #PoliticalSpeech #RahatIndori #Discussion #BreakingAlert #TopNews #NationalNews #DailyNews #TrendingTopic #ShareThis #DigitalReach #MoreTraffic1
- जालना जिल्ह्यासह बदनापुर तालुक्यात गॅस टंचाईविरोधात आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले असून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. “नरेंद्र, कब मिलेगा गॅस सिलेंडर?” अशा घोषणा देत आंदोलकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. या आंदोलनात जालना जिल्ह्यातील व बदनापुर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी चूल पेटवून भाकरी बनवत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आणि गॅस टंचाई तात्काळ दूर करण्याची मागणी केली.2
- महापालिके सर्व साधारण सभेमध्ये झालेल्या गोंधळ बाबतीत माजी आमदार कैलास यांची प्रतिक्रिया1
- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भोकरदन शहरात भव्य डिजिटल बैनरचे जल्लोषात उद्धघाट्न, यावेळी नगरसेवक रामदास पाथरे,माजी नगरसेवक दिपक बोर्डे,सामाजिक कार्यकर्ते प्रदिप जोगदंडे, विशाल मिसाळ, मंगेश पगारे, रोहण पगारे, प्रवीण आढावे आदी उपस्थित.1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- सिल्लोड चे ग्रामदैवत मानल्या जाणाऱ्या म्हसोबा महाराज यात्रा निमित्त भाविकाकडून नवस पूर्ण करण्यासाठी बारा गाड्या ओढण्यात आल्या1