Shuru
Apke Nagar Ki App…
हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर गोवा पोलीस कधी कारवाई करणार ? सेंट झेवियर प्रकरणात टीका केली म्हणून प्रख्यात हिंदुत्वनिष्ठ लेखक, पत्रकार, यूट्यूबर श्री. गौतम खट्टर यांना ज्या तत्परतेने गोवा पोलिसांनी अटक केली. त्याचप्रमाणे हिंदू देवीदेवता यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर गोवा पोलीस कधी कारवाई करणार ?
लोक हिंद चॅनल
हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर गोवा पोलीस कधी कारवाई करणार ? सेंट झेवियर प्रकरणात टीका केली म्हणून प्रख्यात हिंदुत्वनिष्ठ लेखक, पत्रकार, यूट्यूबर श्री. गौतम खट्टर यांना ज्या तत्परतेने गोवा पोलिसांनी अटक केली. त्याचप्रमाणे हिंदू देवीदेवता यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर गोवा पोलीस कधी कारवाई करणार ?
More news from महाराष्ट्र and nearby areas
- सेंट झेवियर प्रकरणात टीका केली म्हणून प्रख्यात हिंदुत्वनिष्ठ लेखक, पत्रकार, यूट्यूबर श्री. गौतम खट्टर यांना ज्या तत्परतेने गोवा पोलिसांनी अटक केली. त्याचप्रमाणे हिंदू देवीदेवता यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर गोवा पोलीस कधी कारवाई करणार ?1
- प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट. मुख्य संपादक हरी आल्हाट. 99605047291
- Mumbra के दादी कॉलोनी में चोरी,अल्ताफ शेख गिरफ्तार || Islamuddin Khan1
- Post by YASER BAGHDADI1
- 👉*मीरा रोड की झोपड़पट्टी में भीषण आग, इलाके में मचा हड़कंप* 👉*रवि मेड़तिया क्षेत्र में आग की घटना, सिलेंडर ब्लास्ट की आशंका* 👉*दमकल की कई गाड़ियां मौके पर, आग बुझाने का काम जारी* 👉*पुलिस टीम भी मौके पर मौजूद, हालात काबू में करने की कोशिश* 👉*अभी तक किसी हताहत की पुष्टि नहीं* 👉*प्रशासन ने आसपास के लोगों को सुरक्षित स्थान पर पहुंचाया* 👉*आग लगने के कारणों की जांच शुरू*1
- Post by Nirbhay Nagri1
- अपनी जान पर खेलकर लोगों की जान बचाई (TMC) विरोधी पक्ष नेता शानू पठान ने।1
- ठाणे:कल्याण-मुरबाड महामार्गावर शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास बापसई शिवारातून महामार्ग ओलांडताना तीन वर्ष वयोमान असलेल्या मादी बिबट्याला अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. ठाणे उपवनसंरक्षक सचिन रेपाळ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कल्याण वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश आखाडे, वनपाल मुरलीधर जाखर, राकेश शिंदे, राजपूत, पावडा,अमोल आदींनी सदर घटनास्थळी भेट देऊन मादी जातीच्या बिबट्याचे पशुवैद्यकीय खात्यामार्फत शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर बिबट्या मादीचे अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्ग याचे रुंदीकरण झाल्याने वन्य प्राण्यांना रस्ता ओलांडताना आता अशा प्रकारे मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. या राष्ट्रीय महामार्गावर सूचनाफलक लावण्यात यावे अशी मागणी वाहन चालक तसेच प्राणी मित्रांनी केली आहे.1