logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मुरबाड - कल्याण महामार्गावरील बापसई शिवारात रस्ता ओलांडताना बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू ! ठाणे:कल्याण-मुरबाड महामार्गावर शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास बापसई शिवारातून महामार्ग ओलांडताना तीन वर्ष वयोमान असलेल्या मादी बिबट्याला अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. ठाणे उपवनसंरक्षक सचिन रेपाळ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कल्याण वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश आखाडे, वनपाल मुरलीधर जाखर, राकेश शिंदे, राजपूत, पावडा,अमोल आदींनी सदर घटनास्थळी भेट देऊन मादी जातीच्या बिबट्याचे पशुवैद्यकीय खात्यामार्फत शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर बिबट्या मादीचे अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्ग याचे रुंदीकरण झाल्याने वन्य प्राण्यांना रस्ता ओलांडताना आता अशा प्रकारे मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. या राष्ट्रीय महामार्गावर सूचनाफलक लावण्यात यावे अशी मागणी वाहन चालक तसेच प्राणी मित्रांनी केली आहे.

1 hr ago
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
1 hr ago

मुरबाड - कल्याण महामार्गावरील बापसई शिवारात रस्ता ओलांडताना बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू ! ठाणे:कल्याण-मुरबाड महामार्गावर शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास बापसई शिवारातून महामार्ग ओलांडताना तीन वर्ष वयोमान असलेल्या मादी बिबट्याला अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. ठाणे उपवनसंरक्षक सचिन रेपाळ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कल्याण वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश आखाडे, वनपाल मुरलीधर जाखर, राकेश शिंदे, राजपूत, पावडा,अमोल आदींनी सदर घटनास्थळी भेट देऊन मादी जातीच्या बिबट्याचे पशुवैद्यकीय खात्यामार्फत शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर बिबट्या मादीचे अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्ग याचे रुंदीकरण झाल्याने वन्य प्राण्यांना रस्ता ओलांडताना आता अशा प्रकारे मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. या राष्ट्रीय महामार्गावर सूचनाफलक लावण्यात यावे अशी मागणी वाहन चालक तसेच प्राणी मित्रांनी केली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ठाणे:कल्याण-मुरबाड महामार्गावर शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास बापसई शिवारातून महामार्ग ओलांडताना तीन वर्ष वयोमान असलेल्या मादी बिबट्याला अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. ठाणे उपवनसंरक्षक सचिन रेपाळ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कल्याण वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश आखाडे, वनपाल मुरलीधर जाखर, राकेश शिंदे, राजपूत, पावडा,अमोल आदींनी सदर घटनास्थळी भेट देऊन मादी जातीच्या बिबट्याचे पशुवैद्यकीय खात्यामार्फत शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर बिबट्या मादीचे अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्ग याचे रुंदीकरण झाल्याने वन्य प्राण्यांना रस्ता ओलांडताना आता अशा प्रकारे मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. या राष्ट्रीय महामार्गावर सूचनाफलक लावण्यात यावे अशी मागणी वाहन चालक तसेच प्राणी मित्रांनी केली आहे.
    1
    ठाणे:कल्याण-मुरबाड महामार्गावर  शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास बापसई शिवारातून महामार्ग ओलांडताना तीन वर्ष वयोमान असलेल्या मादी बिबट्याला अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. 
ठाणे उपवनसंरक्षक सचिन रेपाळ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कल्याण वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश आखाडे, वनपाल मुरलीधर जाखर, राकेश शिंदे, राजपूत, पावडा,अमोल आदींनी सदर घटनास्थळी भेट देऊन  मादी जातीच्या बिबट्याचे पशुवैद्यकीय खात्यामार्फत शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर  बिबट्या मादीचे अंत्यसंस्कार करण्यात आले
या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्ग याचे रुंदीकरण झाल्याने वन्य प्राण्यांना रस्ता ओलांडताना आता अशा प्रकारे मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. या राष्ट्रीय महामार्गावर सूचनाफलक लावण्यात यावे अशी मागणी वाहन चालक तसेच प्राणी मित्रांनी केली आहे.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट. मुख्य संपादक हरी आल्हाट. 9960504729
    1
    प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट.                                                मुख्य संपादक हरी आल्हाट.                        9960504729
    user_जनहित न्यूज महाराष्ट्र
    जनहित न्यूज महाराष्ट्र
    Newspaper distribution कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • शमीम खान की अपील 1 may se 15 may – जनगणना में ज़रूर लें भाग || Aapka Prahar Times
    1
    शमीम खान की अपील  1 may se 15 may – जनगणना में ज़रूर लें भाग  || Aapka Prahar Times
    user_Aapka Prahar Times
    Aapka Prahar Times
    News Anchor Thane, Maharashtra•
    20 min ago
  • मां के सीने से लिपटा मिला 4 साल के बच्चे का शव रो पड़े PWO मंत्री BNN NEWS
    1
    मां के सीने से लिपटा मिला 4 साल के बच्चे का शव रो पड़े PWO मंत्री BNN NEWS
    user_BNN NEWS
    BNN NEWS
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    33 min ago
  • घर बैठे भरें Census 2026 फॉर्म! शमीम खान ने दी अहम जानकारी | Breaking Bytes
    1
    घर बैठे भरें Census 2026 फॉर्म! शमीम खान ने दी अहम जानकारी | Breaking Bytes
    user_Zahid Shaikh
    Zahid Shaikh
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    55 min ago
  • मिरा-भाईंदर वसई-विरार पुलिस आयुक्तालय के परिमंडल-1 की ओर से एक सराहनीय पहल देखने को मिली है। पुलिस ने करीब ₹4 करोड़ 82 लाख मूल्य का जप्त मुद्देमाल उसके असली मालिकों यानी शिकायतकर्ताओं को वापस सौंप दिया
    1
    मिरा-भाईंदर वसई-विरार पुलिस आयुक्तालय के परिमंडल-1 की ओर से एक सराहनीय पहल देखने को मिली है। पुलिस ने करीब ₹4 करोड़ 82 लाख मूल्य का जप्त मुद्देमाल उसके असली मालिकों यानी शिकायतकर्ताओं को वापस सौंप दिया
    user_Visas Verma
    Visas Verma
    Thane, Maharashtra•
    15 hrs ago
  • Post by YASER BAGHDADI
    1
    Post by YASER BAGHDADI
    user_YASER BAGHDADI
    YASER BAGHDADI
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • ठाणे:शिवाजी कोण होता?या पुस्तकाचे वाचन राष्ट्रीय ओबीसी महासंघ शहापूर व बहुजन संघटना शहापूर यांच्या कडून 1 मे महाराष्ट्र दिनाचे ओचित्य साधून शहापूर कुणबी भवन येथे करण्यात आले. दि 1 मे 2026 रोजी कुणबी समाज उन्नतीसंघ कुणबी भवन येथील शिवाजी कोण होता? या कार्यक्रम पुस्तकाचे वाचन करण्यात आले. शिवाजी कोण होता? या कार्यक्रम चे प्रास्ताविक श्री अनिल निचिते तालुका अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ, अध्यक्षीय भाषण राष्ट्रीय ओबीसी महासंघ चे प्रदेश अध्यक्ष डॉ प्रकाश भांगरथ यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अनेक इतिहासकारांनी वेगवेगळ्या प्रकारे पुढे आणला परंतु कॉ. गोविंद पानसरे यांनी आपल्या पुस्तकाच्या माद्यमातून कमी शब्दातून जनतेला सोप्या भाषेत या पुस्तकाच्या माद्यमातून पुढे आणला काही दिवसापूर्वी यावर रणकंदन माजल्या मुळे वाचकांनी शहापूर मध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ व बहुजन संघटना यांजकडून पुस्तकाचे वाचन व्हावे व प्रकाशक श्री प्रशांत आंबी यांना जे अपशब्द वापरले गेले ते योग्य नसून जर पुस्तक वाचला गेला तरच खऱ्या अर्थाने शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे मार्मिक जनतेपर्यत कळेल, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र चे आराध्य दैवत आहे पण लेखकच्या लिखाणामुळे खऱ्या अर्थाने शिवाजी हा शब्द उपरोधीक आहे असे म्हणणाऱ्या माणसांना ते पुस्तक वाचल्यावरच छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे कळणार आहे. पुस्तकाचे वाचन श्री कुमार उबाळे, रमेश वनारसे, अविनाश थोरात, अरुण मडके,वसंत भेरे सुरेश कापरे, केशव करण,ज्ञानेश्वर चंदे,फर्डे सर, वैशाली करण, मधुकर उबाळे, मुकुंद निचिते, प्रमोद निचिते, दीप्ती निचिते, कमलाकर घरत, सुनील किरपण, रविकांत हरड, पुंडलिक फर्डे, रमेश भोईर, दिलीप ओंकारेश्वर, हरीलाल उबाळे, अशोक गायकवाड, दिलीप वागचोंडे, भाऊ विशे, रवींद्र लकडे, सुभाष घरत कार्यक्रम चे सूत्रसंचालन श्री दिगंबर खरात यांनी केले.
    3
    ठाणे:शिवाजी कोण होता?या पुस्तकाचे वाचन राष्ट्रीय ओबीसी महासंघ शहापूर व बहुजन संघटना शहापूर यांच्या कडून 1 मे महाराष्ट्र दिनाचे ओचित्य साधून शहापूर कुणबी भवन येथे करण्यात आले.
दि 1 मे 2026 रोजी कुणबी समाज उन्नतीसंघ कुणबी भवन येथील शिवाजी कोण होता? या कार्यक्रम पुस्तकाचे वाचन करण्यात आले.
शिवाजी कोण होता? या कार्यक्रम चे प्रास्ताविक श्री अनिल निचिते तालुका अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ, अध्यक्षीय भाषण राष्ट्रीय ओबीसी महासंघ चे प्रदेश अध्यक्ष डॉ प्रकाश भांगरथ यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अनेक इतिहासकारांनी वेगवेगळ्या प्रकारे  पुढे आणला परंतु कॉ. गोविंद पानसरे यांनी आपल्या पुस्तकाच्या माद्यमातून कमी शब्दातून जनतेला सोप्या भाषेत या पुस्तकाच्या माद्यमातून पुढे आणला काही दिवसापूर्वी यावर रणकंदन माजल्या मुळे  वाचकांनी शहापूर मध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ व बहुजन संघटना यांजकडून पुस्तकाचे वाचन व्हावे व प्रकाशक श्री प्रशांत आंबी यांना जे अपशब्द वापरले गेले ते योग्य नसून जर पुस्तक वाचला गेला तरच खऱ्या अर्थाने शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे मार्मिक जनतेपर्यत कळेल, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र चे आराध्य दैवत आहे पण लेखकच्या लिखाणामुळे खऱ्या अर्थाने शिवाजी हा शब्द उपरोधीक आहे असे म्हणणाऱ्या माणसांना ते पुस्तक वाचल्यावरच छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे कळणार आहे.
पुस्तकाचे वाचन श्री कुमार उबाळे, रमेश वनारसे, अविनाश थोरात, अरुण मडके,वसंत भेरे सुरेश कापरे, केशव करण,ज्ञानेश्वर चंदे,फर्डे सर, वैशाली करण, मधुकर उबाळे, मुकुंद निचिते, प्रमोद निचिते, दीप्ती निचिते, कमलाकर घरत, सुनील किरपण, रविकांत हरड, पुंडलिक फर्डे, रमेश भोईर, दिलीप ओंकारेश्वर, हरीलाल उबाळे, अशोक गायकवाड, दिलीप वागचोंडे, भाऊ विशे, रवींद्र लकडे, सुभाष घरत कार्यक्रम चे सूत्रसंचालन श्री दिगंबर खरात यांनी केले.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.