Shuru
Apke Nagar Ki App…
AIMIM party Solapur च्या वतीने गोरगरीब गरजू लोकांना खाऊ वाटप
ईलियास नजीर शेख
AIMIM party Solapur च्या वतीने गोरगरीब गरजू लोकांना खाऊ वाटप
More news from महाराष्ट्र and nearby areas
- वादग्रस्त जिल्हा आरोग्य अधिकारी विजयकुमार वाघ यांना तात्काळ निलंबित करा, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने पाटील दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी आपल्या कार्यालयात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांच्या कार्यपद्धतीबाबत लेखी तक्रार सादर करण्यात आली होती. सदर तक्रारीची प्रत मा. जिल्हाधिकारी, सांगली यांनाही देण्यात आलेली आहे. असे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख प्रदीप माने पाटील यांनी इशारा दिला आहे त्याबाबत निवेदनही दिले आहे, निवेदनात म्हटले आहे की इतका कालावधी उलटूनही संबंधित प्रकरणात कोणतीही ठोस कार्यवाही अथवा चौकशी झालेली दिसून येत नाही. त्यामुळे जनतेमध्ये व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळेच आपणास पुन्हा एकदा हे स्मरणपत्र स्वरूपाचे निवेदन सादर करीत आहोत. जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत असताना डॉ. विजयकुमार वाघ यांनी अनेक निविदा प्रक्रिया, खरेदी व्यवहार व प्रशासकीय कामकाजामध्ये गंभीर अनियमितता केल्याची चर्चा असून त्यातून मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय निर्माण झाला आहे. त्याबाबत खालील मुद्द्यांची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे. १) डोंगल खरेदी प्रक्रियेतील संशयास्पद व्यवहार : आरोग्य विभागाच्या वेबसाईटसाठी आवश्यक डोंगल खरेदी प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याची माहिती समोर येत आहे. बाजारातील प्रचलित दर आणि प्रत्यक्ष खरेदी केलेले दर यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. संबंधित खरेदी प्रक्रिया, निविदा अटी, पुरवठादारांची निवड व आर्थिक मंजुरी यांची कसून चौकशी करण्यात यावी. २) महिला कर्मचारी व आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कथित मानसिक दबाव व आर्थिक शोषण : शासकीय सेवेत कार्यरत महिला कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. तसेच सीएचओ कर्मचाऱ्यांचे इन्सेंटिव्ह भत्ते मंजूर करण्यासाठी प्रत्येकी १५०० रक्कम घेतली जात असल्याची गंभीर बाब निदर्शनास येत आहे. बीएएमएस मेडिकल ऑफिसर यांच्या ११ महिन्यांच्या करारानंतर नव्याने आदेश काढण्यासाठी एका महिन्याचा पगार घेतला जात असल्याच्याही तक्रारी आहेत. या प्रकारामुळे आरोग्य विभागाची प्रतिमा मलिन होत असून संबंधित प्रकरणाची गोपनीय व निष्पक्ष चौकशी व्हावी. ३) 'टीबी मुक्त अभियान' अंतर्गत निधी गैरवापराचा संशय : शासकीय "१०० डेज कार्यक्रम" अंतर्गत राबविण्यात आलेल्या टीबी मुक्त अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार झाल्याची माहिती प्राप्त होत आहे. जिल्हास्तरावर प्राप्त झालेल्या सुमारे ११ कोटी ४ लाख निधीच्या खर्चाची संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्यात यावी. तसेच प्रत्येक उपकेंद्रासाठी मंजूर करण्यात आलेले ११५,००० हे निधी त्या स्तरावर खर्च होणे अपेक्षित असताना संबंधित रक्कम सीएचए कर्मचाऱ्यांकडून धनादेशाद्वारे परत घेण्यात आल्याचे समजते. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील कराड येथील एका मुद्रणालयातून स्टेशनरी खरेदी करून त्याच्या पावत्या जिल्ह्यातील उपकेंद्रांना देण्यात आल्या आहेत. सांगली जिल्हा परिषदेकडे स्वतःची मुद्रण व्यवस्था उपलब्ध असताना जिल्ह्याबाहेरून खरेदी का करण्यात आली, हा गंभीर संशयाचा विषय आहे. सुमारे ४५ लाखांहून अधिक रकमेच्या खर्चातून निकृष्ट दर्जाचे व अनावश्यक साहित्य उपकेंद्रांना पुरविण्यात आल्याची माहिती मिळत आहे. टीबी मुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्याऐवजी सर्व निधी एकत्रित करून एकाच प्रिंटिंग प्रेसमार्फत साहित्य खरेदी करण्यामागील उद्देश काय होता, याची चौकशी होणे आवश्यक आहे.महोदय, सांगली जिल्हा परिषदेची गौरवशाली परंपरा व जनतेचा विश्वास कायम राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. काही भ्रष्ट व संशयित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये, हीच आमची भूमिका आहे. आपण कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषर्षीवर तात्काळ कठोर कारवाई करावी, ही नम्र परंतु ठाम मागणी आहे1
- विसापूर तालुका तासगाव ज्योतिबा राजा यांची मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा म्हणजे भक्ती परंपरा आणि उत्साह महासंगम आहे लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाच्या आनंदाने भक्तीचा आनंद फुल आहे. उंच हत्ती घोडे लेझीम झांज सनई चौघडे यांचे सह विसापूर परिसरातील सर्व भाविक मोठ्या भक्ती भावाने आनंदाने मिरवणुकीत सहभागी झाले पहा मिरवणुकीचा सोहळा कॅमेरा मध्ये3
- छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पलूस येथे १४ ते १७ मे दरम्यान 'यशवंत फेस्टिव्हल २०२६' आयोजित करण्यात आला आहे. गुंडादाजी लॉन, कराड पलूस रोडवर प्रदीप (अप्पा) कदम यांच्यावतीने हा भव्य उत्सव साजरा होणार आहे.1
- वाहनचालकांनी सीटबेल्ट आणि हेल्मेटचा वापरच ठरू शकतो जीवदान! लातूर, दि. 11:- लातूर जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांनी वृत्तपत्रे आणि ऑनलाइन न्यूज माध्यमांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. सन २०२५ मध्ये जिल्ह्यात तब्बल ८४९ रस्ते अपघातांची नोंद झाली असून, यात ३८४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. विशेषतः दुचाकी अपघातांचे प्रमाण अधिक असल्याचे पोलिसांच्या अहवालातून समोर आले आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी माध्यमांना विनंती केली आहे की, अपघातांच्या बातम्यांमध्ये “सीटबेल्ट किंवा हेल्मेटचा वापर न केल्यामुळे अपघात गंभीर ठरला” अशी विशेष चौकट प्रसिद्ध करावी. या उपक्रमामागचा उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती निर्माण करणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे हा आहे. म्हणूनच… वाहन चालवताना सीटबेल्ट आणि हेल्मेटचा वापर करा… कारण सुरक्षितता हीच खरी जबाबदारी आहे.1
- उत्तम मंचच्या अध्यक्षा डॉ बाबासाहेब आणि फॉलो करा आणि फॉलो केलेले ते तीन दिवस राहावा या व्यक्तीला बॅकग्राऊंड द्या राज ठाकरे यांनी केले तर ह्या व्यक्तीला बॅकग्राऊंड म्युझिक मराठी श्रीनिवास खळे ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या आहे का माझ्यावर1
- बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात असलेल्या कांकापूर गावात रस्ते आणि नाल्यांच्या कामांसाठी निधीची गरज आहे. ग्रामस्थांनी एकूण १५ हजार रुपयांची मागणी केली असून, स्ट्रीट लाईटच्या दुरुस्तीसाठी अतिरिक्त ५ हजार रुपये लागणार आहेत. या कामांसाठी सरकारने तातडीने आर्थिक मदत करावी, अशी ग्रामस्थांची विनंती आहे.1
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विठ्ठल कांगणे यांचा अंधश्रद्धेवर बोलणारा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. यात त्यांनी लोकांना अंधश्रद्धा सोडून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगी बाणवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांची विनोदी आणि शैलीदार मांडणी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.1
- झछघचजझंझजछ आणि देवीच्या उगा पाऊले असा आकार द्या प्लीज सुंदर चेहरा अधिकच मोहक दिसत आहे का माझ्यावर विश्वास करे तो हम हमारे बाप को व्हिडिओ में एक महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी दिली का पोस्टर ब्रँडेड कपडे घालून छच आणि फॉलो केलेले आहे का सर जुलैमध्ये विभक्त होणार का असा आकार आणि देवीच्या उगा चे ओ मेरे साई रिंगटोन्स आणि त्यांना फोन करा आणि कमेंट मध्ये जय ड या व्यक्तीला ब्रँडेड वस्तूंची निर्मिती होते तर ह्या गाडीवर दगडफेक केली का उद्या बोलते आहे तूमी को मानते है क्या इ ची वाट आहे का उद्या बोलते करण्याचा या फोटोला लाईक शेअर जुलै महिन्यात झालेल्या आणि स्वातंत्र्यात आहे तूमी या फोटोला लाईक करेल का सर मला पण मी सांगितलं होतं आणि देवीच्या उगा पाऊले असा फोटो ना मला झवा ना सर मला पावसात आला मला घाम ऐकू तूच आहेस तुझ्या जीव मुठीत घरून न आणि फॉलो केलेले हे नाव दिले आहे तूमी या व्यक्तीला एक महाराणी बनवा जुन्याच या व्यक्तीच्या गळ्या मध्ये लोकैट हातामध्ये एक महाराणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा फोटो गॅलरी या व्यक्तीच्या क्ष1
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला भेडसावणाऱ्या मोठ्या संकटातून वाचवण्यासाठी जनतेला विदेशी मुद्रा वाचवण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करण्यास आणि या वर्षी सोन्याची खरेदी टाळण्यास सांगितलं.1