logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनातून अभिजित दीपके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट शब्दांत निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पहिले आपले काम करावे, असे ठणकावून सांगत दीपके यांनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत.

2 hrs ago
user_Maharashtra 18 news
Maharashtra 18 news
पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
2 hrs ago

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनातून अभिजित दीपके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट शब्दांत निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पहिले आपले काम करावे, असे ठणकावून सांगत दीपके यांनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पोलिस कारवाईचा निषेध करण्यासाठी वकिलांनी जंतर-मंतरवर जोरदार एल्गार पुकारला आहे. या आंदोलनादरम्यान वकिलांनी एकत्र येत संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन केले आणि पोलिसांच्या कारवाईविरोधात आपला तीव्र विरोध नोंदवला.
    1
    पोलिस कारवाईचा निषेध करण्यासाठी वकिलांनी जंतर-मंतरवर जोरदार एल्गार पुकारला आहे. या आंदोलनादरम्यान वकिलांनी एकत्र येत संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन केले आणि पोलिसांच्या कारवाईविरोधात आपला तीव्र विरोध नोंदवला.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • 'आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून' ही प्रवृत्ती आता पूर्णपणे बंद करा, असा थेट आणि कडक इशारा देण्यात आला आहे. स्वतःच्या गोष्टी लपवून ठेवायच्या आणि इतरांच्या बाबतीत मात्र डोकावून पाहायचे, या वृत्तीवर तीव्र शब्दांत निशाणा साधत हा प्रकार तातडीने थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    'आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून' ही प्रवृत्ती आता पूर्णपणे बंद करा, असा थेट आणि कडक इशारा देण्यात आला आहे. स्वतःच्या गोष्टी लपवून ठेवायच्या आणि इतरांच्या बाबतीत मात्र डोकावून पाहायचे, या वृत्तीवर तीव्र शब्दांत निशाणा साधत हा प्रकार तातडीने थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • लोणावळ्यात अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. पूर्वसूचना न देता टाटा धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळेच परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचा आरोप पूरग्रस्तांकडून केला जात आहे. यासोबतच लोणावळा नगरपरिषदेच्या नियोजनावरही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मदतीसाठी बैठका पार पडल्या असल्या तरी अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी टाटा धरणावर लवकरच मोर्चा काढणार असल्याचा इशारा उपनगराध्यक्ष देविदास कडू यांनी दिला आहे.
    1
    लोणावळ्यात अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. पूर्वसूचना न देता टाटा धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळेच परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचा आरोप पूरग्रस्तांकडून केला जात आहे. यासोबतच लोणावळा नगरपरिषदेच्या नियोजनावरही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

मदतीसाठी बैठका पार पडल्या असल्या तरी अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी टाटा धरणावर लवकरच मोर्चा काढणार असल्याचा इशारा उपनगराध्यक्ष देविदास कडू यांनी दिला आहे.
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • तरुण आंदोलकांना 'ड्रग्ज केस'मध्ये अडकवण्याची धमकी देण्यात आल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आंदोलकांना थेट ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याचा इशारा या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला आहे.
    1
    तरुण आंदोलकांना 'ड्रग्ज केस'मध्ये अडकवण्याची धमकी देण्यात आल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आंदोलकांना थेट ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याचा इशारा या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला आहे.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना "तुमच्या बॅगेत ५० ग्रॅम कोकेन टाकून तुम्हाला अडकवीन" अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप एका पोलिस अधिकाऱ्यावर होत आहे. सर्वसामान्यांचे आणि कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेकडूनच विद्यार्थ्यांना अशा प्रकारे गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्यांनीच अशी भूमिका घेणे हा लोकशाहीवरील अत्यंत गंभीर आघात मानला जात आहे. या धक्कादायक प्रकारानंतर, संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर मुख्यमंत्री काही कारवाई करणार का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
    1
    आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना "तुमच्या बॅगेत ५० ग्रॅम कोकेन टाकून तुम्हाला अडकवीन" अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप एका पोलिस अधिकाऱ्यावर होत आहे. सर्वसामान्यांचे आणि कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेकडूनच विद्यार्थ्यांना अशा प्रकारे गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कायद्याचे रक्षण करणाऱ्यांनीच अशी भूमिका घेणे हा लोकशाहीवरील अत्यंत गंभीर आघात मानला जात आहे. या धक्कादायक प्रकारानंतर, संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर मुख्यमंत्री काही कारवाई करणार का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    Pest control service पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • पुण्याच्या भोर शहरात आषाढ महिना सुरू झाल्यामुळे चिकन, मटण आणि माशांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. दुकानांमधील शिल्लक आणि विक्रीयोग्य नसलेले मांस उघड्यावर टाकले जात असल्याने सर्वत्र मोकाट कुत्र्यांचा वावर प्रचंड वाढला आहे. या भटक्या कुत्र्यांनी शहरात उच्छाद मांडला असून नागरिकांना चावा घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतीच चौपाटी परिसरात शिरवळ येथे कामासाठी दुचाकीवरून निघालेल्या गोपीचंद संपत म्हस्के यांच्यावर कुत्र्यांच्या टोळीने अचानक हल्ला करून त्यांना जखमी केले. कामानिमित्त दुचाकीवरून जाणारे नागरिक आणि सायकलवरून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचाही कुत्र्यांचे हे कळप सतत पाठलाग करत आहेत. रात्री अपरात्री कुत्र्यांच्या भुंकण्याने आणि विव्हळण्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे चौपाटी परिसरासह संपूर्ण शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रशासनाने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
    1
    पुण्याच्या भोर शहरात आषाढ महिना सुरू झाल्यामुळे चिकन, मटण आणि माशांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. दुकानांमधील शिल्लक आणि विक्रीयोग्य नसलेले मांस उघड्यावर टाकले जात असल्याने सर्वत्र मोकाट कुत्र्यांचा वावर प्रचंड वाढला आहे. या भटक्या कुत्र्यांनी शहरात उच्छाद मांडला असून नागरिकांना चावा घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतीच चौपाटी परिसरात शिरवळ येथे कामासाठी दुचाकीवरून निघालेल्या गोपीचंद संपत म्हस्के यांच्यावर कुत्र्यांच्या टोळीने अचानक हल्ला करून त्यांना जखमी केले.

कामानिमित्त दुचाकीवरून जाणारे नागरिक आणि सायकलवरून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचाही कुत्र्यांचे हे कळप सतत पाठलाग करत आहेत. रात्री अपरात्री कुत्र्यांच्या भुंकण्याने आणि विव्हळण्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे चौपाटी परिसरासह संपूर्ण शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रशासनाने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • भोर तालुक्यातील केंजळ येथे मूळचे रहिवासी व भोलावडे येथील माजी मुख्याध्यापक सुनील शंकराव चोरगे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी स्वर्गीय आजोबा विठ्ठलराव लक्ष्मण चोरगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक उपक्रम राबवला आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, नीतिमूल्य, माणुसकी आणि सामाजिक जाणीव दृढ व्हावी या हेतूने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंजळ व काळेवाडी तसेच गावातील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत लेखक राजीव केळकर लिखित 'माणुसकीच्या वाटेवर' या पुस्तकाच्या ३०० प्रतींचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी लेखक राजीव केळकर यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत वाचन संस्कृती, संस्कार आणि समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव उपस्थित विद्यार्थ्यांना करून दिली. केंद्रप्रमुख मल्हारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. या वेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय भेलके, माजी सैनिक आनंदराव जाधव, शांताराम भालेघरे, मुख्याध्यापक सुदाम ओंबळे, जे. के. पाटील, धनंजय भिलारे, राजेंद्र बांदल, शशिकांत गुरव, संगीता बोरगे, रत्नप्रभा डाळ, प्रिया नांदे, विनोद जाधव, सुरेश सुतार, चोरगे कुटुंबीय, शिक्षक, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील चोरगे यांनी केले, सूत्रसंचालन जे. के. पाटील यांनी केले तर मुख्याध्यापक सुदाम ओंबळे यांनी आभार मानले.
    1
    भोर तालुक्यातील केंजळ येथे मूळचे रहिवासी व भोलावडे येथील माजी मुख्याध्यापक सुनील शंकराव चोरगे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी स्वर्गीय आजोबा विठ्ठलराव लक्ष्मण चोरगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक उपक्रम राबवला आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, नीतिमूल्य, माणुसकी आणि सामाजिक जाणीव दृढ व्हावी या हेतूने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंजळ व काळेवाडी तसेच गावातील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत लेखक राजीव केळकर लिखित 'माणुसकीच्या वाटेवर' या पुस्तकाच्या ३०० प्रतींचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी लेखक राजीव केळकर यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत वाचन संस्कृती, संस्कार आणि समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव उपस्थित विद्यार्थ्यांना करून दिली.

केंद्रप्रमुख मल्हारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. या वेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय भेलके, माजी सैनिक आनंदराव जाधव, शांताराम भालेघरे, मुख्याध्यापक सुदाम ओंबळे, जे. के. पाटील, धनंजय भिलारे, राजेंद्र बांदल, शशिकांत गुरव, संगीता बोरगे, रत्नप्रभा डाळ, प्रिया नांदे, विनोद जाधव, सुरेश सुतार, चोरगे कुटुंबीय, शिक्षक, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील चोरगे यांनी केले, सूत्रसंचालन जे. के. पाटील यांनी केले तर मुख्याध्यापक सुदाम ओंबळे यांनी आभार मानले.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • कथित पोलीस कर्मचाऱ्याच्या गैरवर्तनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कथित पोलीस कर्मचाऱ्याच्या या गैरवर्तनाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या गैरवर्तनाबाबत संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
    1
    कथित पोलीस कर्मचाऱ्याच्या गैरवर्तनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कथित पोलीस कर्मचाऱ्याच्या या गैरवर्तनाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या गैरवर्तनाबाबत संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.