logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

छत्रपती संभाजीनगरमध्ये दशमेश नगरातील आईस्क्रीम शॉपला आग छत्रपती संभाजीनगरमध्ये दशमेश नगरातील आईस्क्रीम शॉपला आग छत्रपती संभाजीनगर येथील दशमेश नगर परिसरातील आईस्क्रीम शॉपला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीमुळे दुकानातील साहित्याचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

7 hrs ago
user_RahimKhan Pathan
RahimKhan Pathan
Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
7 hrs ago

छत्रपती संभाजीनगरमध्ये दशमेश नगरातील आईस्क्रीम शॉपला आग छत्रपती संभाजीनगरमध्ये दशमेश नगरातील आईस्क्रीम शॉपला आग छत्रपती संभाजीनगर येथील दशमेश नगर परिसरातील आईस्क्रीम शॉपला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीमुळे दुकानातील साहित्याचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • छत्रपती संभाजीनगरमध्ये दशमेश नगरातील आईस्क्रीम शॉपला आग छत्रपती संभाजीनगरमध्ये दशमेश नगरातील आईस्क्रीम शॉपला आग छत्रपती संभाजीनगर येथील दशमेश नगर परिसरातील आईस्क्रीम शॉपला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीमुळे दुकानातील साहित्याचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
    1
    छत्रपती संभाजीनगरमध्ये दशमेश नगरातील आईस्क्रीम शॉपला आग
छत्रपती संभाजीनगरमध्ये दशमेश नगरातील आईस्क्रीम शॉपला आग
छत्रपती संभाजीनगर येथील दशमेश नगर परिसरातील आईस्क्रीम शॉपला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीमुळे दुकानातील साहित्याचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Sillod छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा का भव्य रैली के साथ स्वागत, | AQS NEWS #sillod sillod update: chhatrapati shivaji maharaj ki pratima ka bhavya rally ke saath swagat, hazaron shiv bhakt hue shamil | AQS NEWS #Sillod #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivBhakt #SillodNews #AQSNEWS #AQSNEWSDIGITAL #सिल्लोड #छत्रपतिशिवाजीमहाराज #सिल्लोडन्यूज #महाराष्ट्रnews
    1
    Sillod छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा का भव्य रैली के साथ स्वागत,  | AQS NEWS #sillod 
sillod update: chhatrapati shivaji maharaj ki pratima ka bhavya rally ke saath swagat, hazaron shiv bhakt hue shamil | AQS NEWS #Sillod #ChhatrapatiShivajiMaharaj  #ShivBhakt #SillodNews  #AQSNEWS #AQSNEWSDIGITAL #सिल्लोड #छत्रपतिशिवाजीमहाराज  #सिल्लोडन्यूज #महाराष्ट्रnews
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter Sillod, Aurangabad•
    1 day ago
  • चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथे लाखो रुपयांच्या विकासकामांचा आज भव्य उद्घाटन सोहळा! चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथे लाखो रुपयांच्या विकासकामांचा आज भव्य उद्घाटन सोहळा!
    1
    चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथे लाखो रुपयांच्या विकासकामांचा आज भव्य उद्घाटन सोहळा!


चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथे लाखो रुपयांच्या विकासकामांचा आज भव्य उद्घाटन सोहळा!
    user_बबन धसाळ
    बबन धसाळ
    Farmer भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला बुलडाणा बाजारपेठ फुलली; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
    1
    रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला बुलडाणा बाजारपेठ फुलली; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • ईद-ए-मिलादनिमित्त जाधववाडीत भव्य रक्तदान शिबीर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
    1
    ईद-ए-मिलादनिमित्त जाधववाडीत भव्य रक्तदान शिबीर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • ग्रामीण रुग्णालय कन्नड येथे सुविधेचा अभाव, मा.आमदार उदयसिंग राजपूत यांनी तीव्र शब्दात नाराजी
    1
    ग्रामीण रुग्णालय कन्नड येथे सुविधेचा अभाव, मा.आमदार उदयसिंग राजपूत यांनी तीव्र शब्दात नाराजी
    user_Sandip Aaling
    Sandip Aaling
    Agricultural service कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • आमदार अंबादास दानवे यांचा दामिनी पथकातील पोलीस भगिनींसोबत रक्षाबंधन छत्रपती संभाजीनगर येथील दामिनी पथकातील कर्तव्यदक्ष महिला पोलिसांसोबत यंदाही रक्षाबंधनाचा सण आपुलकीने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. समाजातील माता-भगिनींच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस भगिनींच्या हस्ते राखी बांधून त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला आणि समर्पणाला सलाम करण्यात आला. महिला सुरक्षेसाठी दामिनी पथकाची भूमिका महत्त्वाची असून, संकटाच्या वेळी तत्परतेने मदत करण्याचे काम या महिला पोलीस कर्मचारी करतात. रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पोलीस भगिनींमध्येही उत्साहाचे वातावरण होते. समाजाच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम ठरला.
    1
    आमदार अंबादास दानवे यांचा दामिनी पथकातील पोलीस भगिनींसोबत रक्षाबंधन
छत्रपती संभाजीनगर येथील दामिनी पथकातील कर्तव्यदक्ष महिला पोलिसांसोबत यंदाही रक्षाबंधनाचा सण आपुलकीने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. समाजातील माता-भगिनींच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस भगिनींच्या हस्ते राखी बांधून त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला आणि समर्पणाला सलाम करण्यात आला. महिला सुरक्षेसाठी दामिनी पथकाची भूमिका महत्त्वाची असून, संकटाच्या वेळी तत्परतेने मदत करण्याचे काम या महिला पोलीस कर्मचारी करतात. रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पोलीस भगिनींमध्येही उत्साहाचे वातावरण होते. समाजाच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम ठरला.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    37 min ago
  • रविकांत तुपकर मुंबईत गनिमी काव्याने दाखल; मंत्र्यांच्या बंगल्याकडे कूच करताना पोलिसांकडून अटक शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त चकवून अखेर आंदोलनस्थळी धडक दिली. सकाळपासून ‘आऊट ऑफ रडार’ असलेल्या तुपकरांनी कार्यकर्त्यांसह मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांच्या दिशेने अचानक कूच केल्याने पोलिसांची मोठी धावपळ उडाली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत तुपकरांसह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मंत्रालय, आमदार निवास व मरीन ड्राईव्ह परिसरातील कडेकोट नाकाबंदी चुकवून तुपकरांची अचानक एन्ट्री. मंत्र्यांच्या बंगल्याकडे जाताना पोलिसांनी अडवल्याने कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी; तुपकरांना आवरताना पोलिसांची दमछाक. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ. टाले यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेऊन वाहनातून हलवले. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने होणारे आंदोलन चिरडण्यासाठी सरकार पोलिसांचा गैरवापर करत असल्याचा तुपकरांचा आरोप. सध्या तुपकर व त्यांचे समर्थक पोलिसांच्या ताब्यात असून या घटनेमुळे मंत्रालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
    1
    रविकांत तुपकर मुंबईत गनिमी काव्याने दाखल; मंत्र्यांच्या बंगल्याकडे कूच करताना पोलिसांकडून अटक
शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त चकवून अखेर आंदोलनस्थळी धडक दिली. सकाळपासून ‘आऊट ऑफ रडार’ असलेल्या तुपकरांनी कार्यकर्त्यांसह मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांच्या दिशेने अचानक कूच केल्याने पोलिसांची मोठी धावपळ उडाली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत तुपकरांसह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
मंत्रालय, आमदार निवास व मरीन ड्राईव्ह परिसरातील कडेकोट नाकाबंदी चुकवून तुपकरांची अचानक एन्ट्री.
मंत्र्यांच्या बंगल्याकडे जाताना पोलिसांनी अडवल्याने कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी; तुपकरांना आवरताना पोलिसांची दमछाक.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ. टाले यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेऊन वाहनातून हलवले.
शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने होणारे आंदोलन चिरडण्यासाठी सरकार पोलिसांचा गैरवापर करत असल्याचा तुपकरांचा आरोप.
सध्या तुपकर व त्यांचे समर्थक पोलिसांच्या ताब्यात असून या घटनेमुळे मंत्रालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.