Shuru
Apke Nagar Ki App…
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला बुलडाणा बाजारपेठ फुलली; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
बुलढाणा माझा न्युज
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला बुलडाणा बाजारपेठ फुलली; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
More news from महाराष्ट्र and nearby areas
- रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला बुलडाणा बाजारपेठ फुलली; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी1
- बुलढाणा राजुर घाटातील दरड कोसळण्याचा धोका मॉर्निंग वॉक व पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी व नागरिकासह वाहन चालक धोक्याच्या कक्षेत राजूर घाटात दरड कोसळण्याचा धोका; वाहन चालकासह मॉर्निंग वॉक व पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी धोक्याच्या कक्षेत बुलढाणा–राजूर घाटातील हनुमान मंदिर जवळील पहिल्याच वळणावर रस्त्यालगत असलेल्या डोंगराची कड पावसामुळे मोठ्या प्रमाणात सैल झाली असून, डोंगराचा काही भाग व दरड कोसळण्याच्या स्थितीत आला आहे. मातीचे थर व दगड सैल झाल्याने सध्या पावसाळा सुरू असून पावसाचा जोर वाढल्यास अचानक दरड रस्त्यावर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.मॉर्निंग वॉक करणारे नागरिक आणि पोलीस भरतीचे विद्यार्थी थेट धोक्याच्या परिसरात राजूर घाटातील हा परिसर केवळ वाहनांची वाहतूक असलेला मार्ग नसून, सकाळच्या वेळेत मोठ्या संख्येने नागरिक मॉर्निंग वॉकसाठी तसेच पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी धावण्याच्या सरावासाठी या रनिंग ट्रॅकचा नियमित वापर करतात.4
- सायरन वाजला अन् चोरट्यांची पाचावर धारण! खामगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे आदर्श नगरमधील घरफोडी टळली खामगाव ; शहरातील आदर्श नगर भागात बंद घराचे कुलूप तोडून आत शिरलेल्या चोरट्यांचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. गस्तीवरील पोलीस वाहनाचा सायरन वाजताच तिन्ही चोरट्यांनी पळ काढला. या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श नगर येथील जसवंत सिंग चव्हाण हे कुटुंबासह बाहेरगावी गेल्याने त्यांचे घर बंद होते. हीच संधी साधून मध्यरात्री तीन चोरट्यांनी चव्हाण यांच्या घराचा कडी-कोंडा आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाट फोडून साहित्याची आणि कपड्यांची उथापालथ केली.दरम्यान,त्याच वेळी शहर पोलिसांचे पेट्रोलिंग वाहन परिसरात गस्तीवर होते. पोलिसांच्या वाहनाचा सायरन ऐकताच चोरट्यांची धांदल उडाली. पोलिसांची गाडी पाहताच चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला. गस्ती पथकाने तत्काळ संशयितांचा पाठलाग करत परिसरात कसून शोध घेतला, परंतु चोरटे पसार होण्यात यशस्वी ठरले. घटनेची माहिती मिळताच आज सकाळी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांनी डी.बी.पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणातील परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यात तीन चोरटे स्पष्टपणे दिसून येत आहेत. पोलिसांनी या फुटेजच्या आधारे आणि तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने तपास चक्र वेगाने फिरवली आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले.1
- दिवसा ढवळ्या जालना शहरात हत्या, जुना वादातून हत्या, जालना शहरासह परिसरात खळबळ, संजय शर्मा वय 40 असे मयताचे नाव दिवसा ढवळ्या जालना शहरात हत्या, जुना वादातून हत्या, जालना शहरासह परिसरात खळबळ, संजय शर्मा वय 40 असे मयताचे नाव1
- निधी खर्च होऊनही विकास शून्य! सेवली ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; ५ निधी खर्च होऊनही विकास शून्य! सेवली ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; ५ वर्षांतील निधीचा हिशोब देण्याची ग्रामस्थांची मागणी1
- आईवडिलांनी मुलावर योग्य संस्कार दिले तर...कीर्तनकार ह भ प विष्णु सास्ते आईवडिलांनी मुलावर योग्य संस्कार दिले तर...कीर्तनकार ह भ प विष्णु सास्ते1
- बुलढाण्यातील चिखलीमध्ये रेशन दुकानात लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवला जातोय असा गंभीर आरोप करण्यात येतोय... याचाच निषेध म्हणून लाभार्थ्यांनी संपूर्ण रेशनचा तांदूळ तहसीलदारांच्या केबीनबाहेर फेकलाय... बुलढाण्यातील चिखलीमध्ये रेशन दुकानात लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवला जातोय असा गंभीर आरोप करण्यात येतोय... याचाच निषेध म्हणून लाभार्थ्यांनी संपूर्ण रेशनचा तांदूळ तहसीलदारांच्या केबीनबाहेर फेकलाय... प्रतिनिधी गजानन राऊत असा तांदूळ जनावरंही खात नाहीत असा संतापही त्यांनी व्यक्त केलाय...बुलढाणा ब्रेकिंग या राशन च्या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी त्यांच्या बायका पोरांसोबत खावी.. मग, आम्ही सुद्धा खाऊ हे तांदूळ आमची कोंबडी पण खात नाही . संतप्त लाभार्थ्यानी चिखली तहसीलदारांच्या कॅबिनसमोर फेकला निकृष्ट दर्जाचा रेशनचा तांदूळ राशन चे दुकानातून मिळालेल्या या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी त्यांचा बायका पोरांसोबत खावी मग आम्ही सुद्धा खाऊ अशा शब्दात आपला संताप व्यक्त करत सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या ढिसाळ कारभाराविरोधात चिखलीत लाभार्थी नागरिकांनी थेट तहसीलदार यांच्या केबिन समोर पोहोचले.. रेशन दुकानातून वाटप करण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे तांदूळ हातात घेऊन त्यांनी चक्क तहसीलदारांच्या कॅबीनसमोरच ते ओतून देत या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी बायका पोरांसोबत खावी; मग आम्ही सुद्धा खाऊ आमच्या कोंबड्या सुद्धा हा तांदूळ खात नाही, असे म्हणत प्रशासनाच्या कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला.. या अनोख्या आंदोलनामुळे महसूल तसेच पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.. शिवाय राशन दुकानातून मिळणारा तांदूळ किती निकृष्ट आहे , यावर ही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .. बुलढाणा जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातून शासनामार्फत वितरित होणारे धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी यापूर्वी अनेक नागरिकांकडून सातत्याने होत आहेत. याच पार्श्वभूमीवर चिखली शहरातील काही लाभार्थ्यी कुटुंबाला वितरित करण्यात आलेले तांदूळ खराब, चुरियुक्त आणि खाण्यायोग्य नसल्याचा आरोप करण्यात आला आहे .. संतापलेल्या नागरिकाने हे धान्य थेट तहसील कार्यालयात आणले आणि तहसीलदारांच्या कॅबीनसमोर ओतून आपला रोष व्यक्त केला.. जे धान्य जनावरेही खाणार नाहीत, ते माणसांच्या ताटात देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळणार का असा संतप्त सवाल यावेळी करण्यात आला.. बाईट - लाभार्थी .. बाईट - प्रियंका सोनकुसळे , निरीक्षण अधिकारी ..4
- रविकांत तुपकर मुंबईत गनिमी काव्याने दाखल; मंत्र्यांच्या बंगल्याकडे कूच करताना पोलिसांकडून अटक शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त चकवून अखेर आंदोलनस्थळी धडक दिली. सकाळपासून ‘आऊट ऑफ रडार’ असलेल्या तुपकरांनी कार्यकर्त्यांसह मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांच्या दिशेने अचानक कूच केल्याने पोलिसांची मोठी धावपळ उडाली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत तुपकरांसह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मंत्रालय, आमदार निवास व मरीन ड्राईव्ह परिसरातील कडेकोट नाकाबंदी चुकवून तुपकरांची अचानक एन्ट्री. मंत्र्यांच्या बंगल्याकडे जाताना पोलिसांनी अडवल्याने कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी; तुपकरांना आवरताना पोलिसांची दमछाक. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ. टाले यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेऊन वाहनातून हलवले. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने होणारे आंदोलन चिरडण्यासाठी सरकार पोलिसांचा गैरवापर करत असल्याचा तुपकरांचा आरोप. सध्या तुपकर व त्यांचे समर्थक पोलिसांच्या ताब्यात असून या घटनेमुळे मंत्रालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.1