logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महाराष्ट्र नासिक ब्रेकिंग न्यूज मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात आंबेडकरी अनुयायी आक्रमक, जनाक्रोश मोर्चातून निषेध

1 day ago
user_शीतल कुमार सिंह
शीतल कुमार सिंह
पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
1 day ago

महाराष्ट्र नासिक ब्रेकिंग न्यूज मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात आंबेडकरी अनुयायी आक्रमक, जनाक्रोश मोर्चातून निषेध

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नाशिक च्या अंबड MIDC मधील घटना आहे अग्निशामक दलाच्या स्टेशनवरनं 500 मिटर त्या आत मध्ये असणारी एक सायकल रिपेरिंग दुकानाला आग लागली संबंधित लोकांनी मदतीसाठी 112 ला फोन केला 112 वाले प्रतिनिधीने 15 मिनिट बायोडाटा घेण्यामध्ये घालवला मग कुठेतरी उपकार करून विनंती स्वीकारली त्यानंतर सुरू होतो अग्निशामक वाल्यांचा फोनवरच पंचनामा त्यामध्ये 15 मिनट मग त्यांनीही विनंती स्वीकारून उपकार करायचे ठरवले आणि 45 मिनिटा नंतर घटनास्थळी दाखल झाले.....
    1
    नाशिक च्या अंबड MIDC मधील घटना आहे अग्निशामक दलाच्या स्टेशनवरनं 500 मिटर त्या आत मध्ये असणारी एक सायकल रिपेरिंग दुकानाला आग लागली संबंधित लोकांनी मदतीसाठी 112 ला फोन केला  112 वाले प्रतिनिधीने 15 मिनिट बायोडाटा घेण्यामध्ये घालवला मग कुठेतरी उपकार करून विनंती स्वीकारली त्यानंतर सुरू होतो अग्निशामक वाल्यांचा फोनवरच पंचनामा त्यामध्ये 15 मिनट मग त्यांनीही विनंती स्वीकारून उपकार करायचे ठरवले आणि 45 मिनिटा नंतर घटनास्थळी दाखल झाले.....
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • येवला भूमिगत गटार योजनेच्या चौकशीची मागणी; विरोधी पक्षांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन... ​येवला शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटार योजनेतील कामाचा निकृष्ट दर्जा, अनियमितता आणि निधीचा संभाव्य गैरवापर याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी करत येवला शहरातील विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या संदर्भात मुख्याधिकारी तुषार आहेर यांना शुक्रवारी सविस्तर निवेदन देण्यात आले. ​शिवसेना पक्षाचे गटनेते गणेश शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे डॉ. संकेत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केल्यानुसार, शहरात सुरू असलेले गटार योजनेचे काम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे असून, यामुळे भविष्यात शहरवासीयांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या कामात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. ​यावेळी शिवसेना शहर प्रमुख विशाल परदेशी, अमोल शिंदे, वकील अहमद अब्दुलगनी शेख, अरबाज अन्सारी, अक्षय राजपूत, एजाज शेख, रिजवान शेख, प्रशांत शिंदे, सुनील शिंदे, समर्थ अलगट, बालया मामा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन चौकशी न केल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निवेदन देण्यात येणार आहे. तसेच तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळेस देण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    येवला भूमिगत गटार योजनेच्या चौकशीची मागणी; विरोधी पक्षांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन...
​येवला शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटार योजनेतील कामाचा निकृष्ट दर्जा, अनियमितता आणि निधीचा संभाव्य गैरवापर याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी करत येवला शहरातील विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या संदर्भात मुख्याधिकारी तुषार आहेर यांना शुक्रवारी सविस्तर निवेदन देण्यात आले.
​शिवसेना पक्षाचे गटनेते गणेश शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे डॉ. संकेत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केल्यानुसार, शहरात सुरू असलेले गटार योजनेचे काम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे असून, यामुळे भविष्यात शहरवासीयांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या कामात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.
​यावेळी शिवसेना शहर प्रमुख विशाल परदेशी, अमोल शिंदे, वकील अहमद अब्दुलगनी शेख, अरबाज अन्सारी, अक्षय राजपूत, एजाज शेख, रिजवान शेख, प्रशांत शिंदे, सुनील शिंदे, समर्थ अलगट, बालया मामा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन चौकशी न केल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनाही निवेदन देण्यात येणार आहे. तसेच तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळेस देण्यात आला आहे.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter Nashik, Maharashtra•
    4 hrs ago
  • नाशिक महानगरपालिकेतील महापौर-उपमहापौर निवडणुकीपूर्वी भाजपचे सर्व नगरसेवक व नगरसेविका अज्ञात स्थळी रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. पक्षांतर्गत रणनीती आखणी व आमदार-नगरसेवकांमधील समन्वय वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. या हालचालींमुळे मनपातील सत्तासमीकरणांवर सर्वांचे लक्ष लागले असून आगामी निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे.
    1
    नाशिक महानगरपालिकेतील महापौर-उपमहापौर निवडणुकीपूर्वी भाजपचे सर्व नगरसेवक व नगरसेविका अज्ञात स्थळी रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. पक्षांतर्गत रणनीती आखणी व आमदार-नगरसेवकांमधील समन्वय वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. या हालचालींमुळे मनपातील सत्तासमीकरणांवर सर्वांचे लक्ष लागले असून आगामी निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • महाजनपूर शाळेची अवस्था
    1
    महाजनपूर शाळेची अवस्था
    user_देवकर शुभम संपत
    देवकर शुभम संपत
    निफाड, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • निफाडः प्रशासनाच्या मध्यस्थीने पाच वर्षांपासून वहीवाटी बंद रस्ता मोकळा. निफाड तालुक्यातील महाजनपुर येथील गट नं १६६ व १७१ मधुन जाणारा वहीवाटी रस्ता गेल्या पाच वर्षांपासून बंद होता तो तहसिलदार व सायखेडा पोलीस प्रशासनाच्या मदतीने पुन्हा चालू करण्यात आला. महाजनपुर येथील तक्रारदार छबाबाई बाबुराव नागरे यांनी २०२१ ला तहसीलदार निफाड यांच्याकडे रस्ता मिळणे बाबत अर्ज केला होता, त्याअनुषंगाने तत्कालीन तहसीलदारांनी तक्रारदार यांचे बाजुने निकाल दिला असता, प्रतिवादी यांनी प्रांताकडे अपिल केले असता २०२२ साली प्रातांनीही तक्रारदार यांचे बाजुने निकाल दिला व सदर रस्ता वहीवाटीस मोकळा करुन देण्याबाबत आदेश दिला. मात्र प्रतिवादी शासकीय आदेश असतानाही रस्ता वहीवाटीस देण्यास तयार नसल्याने तक्रारदार छबाबाई बाबुराव नागरे यांचे नातु संतोष नागरे यांनी प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र निफाड तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी रस्ता मोकळा करून देण्याबाबत लेखी आश्वासन दिले. त्यामुळे नागरे कुटुंबासह गावातील अनेकांची रस्त्याची हेळसांड थांबली आहे. रस्ता अभावी तक्रारदार नागरे कुटुंबियांना शेतमाल व नियमीत ये- जा ही पाण्याच्या ओढ्यातुन करावी लागत असल्याने रस्त्याची मोठी हेळसांड थांबली आहे. दरम्यान सायखेडा पोलीसांनी व निफाड तहसीलदारांनी हस्तक्षेप करत रस्ता मोकळा करून दिल्याने तक्रारदार नागरे कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे.
    1
    निफाडः प्रशासनाच्या मध्यस्थीने पाच वर्षांपासून वहीवाटी बंद रस्ता मोकळा.
निफाड
तालुक्यातील महाजनपुर
येथील गट नं १६६ व १७१ मधुन जाणारा वहीवाटी रस्ता गेल्या पाच वर्षांपासून बंद होता तो तहसिलदार व सायखेडा पोलीस प्रशासनाच्या मदतीने पुन्हा चालू करण्यात आला.
महाजनपुर येथील तक्रारदार छबाबाई बाबुराव नागरे यांनी २०२१ ला तहसीलदार निफाड यांच्याकडे रस्ता मिळणे बाबत अर्ज केला होता, त्याअनुषंगाने तत्कालीन तहसीलदारांनी तक्रारदार यांचे बाजुने निकाल दिला असता, प्रतिवादी यांनी प्रांताकडे अपिल केले असता २०२२ साली प्रातांनीही तक्रारदार यांचे बाजुने निकाल दिला व सदर रस्ता वहीवाटीस मोकळा करुन देण्याबाबत आदेश दिला. मात्र प्रतिवादी शासकीय आदेश असतानाही रस्ता वहीवाटीस देण्यास तयार नसल्याने तक्रारदार छबाबाई बाबुराव नागरे यांचे नातु संतोष नागरे यांनी प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र निफाड तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी रस्ता मोकळा करून देण्याबाबत लेखी आश्वासन दिले. त्यामुळे नागरे कुटुंबासह गावातील अनेकांची रस्त्याची हेळसांड थांबली आहे. रस्ता अभावी तक्रारदार नागरे कुटुंबियांना शेतमाल व नियमीत ये- जा ही पाण्याच्या ओढ्यातुन करावी लागत असल्याने रस्त्याची मोठी हेळसांड थांबली आहे.
दरम्यान सायखेडा पोलीसांनी व निफाड तहसीलदारांनी हस्तक्षेप करत रस्ता मोकळा करून दिल्याने तक्रारदार नागरे कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे.
    user_ज्ञानेश्वर सांगळे
    ज्ञानेश्वर सांगळे
    निफाड, नाशिक, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • jategaon te lodhara rod khup kharab rod aahe
    4
    jategaon te lodhara rod khup kharab rod aahe
    user_Sanrakshan sanjay chavan
    Sanrakshan sanjay chavan
    नांदगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • ek garib ke ghar ka after 🤲🤲🤲
    1
    ek garib ke ghar ka after 🤲🤲🤲
    user_FLIPKART HR TEAM
    FLIPKART HR TEAM
    Grain Wholesaler कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    1 day ago
  • बिहार में एक गांव के सभी ब्राह्मणों पर हुआ FIR तो हो गया वीडियो वायरल... दरभंगा के कुशेश्वरस्थान थाना में एक अनोखा FIR दर्ज हुआ है। अब तक 12 लोगों को हिरासत में भी ले लिया गया है। यह मामला कुशेश्वरस्थान थाना क्षेत्र के हरिनगर गांव का बताया जा रहा है। पुलिस के मुताबिक असर्फी पासवान के द्वारा कुशेश्वरस्थान थाना में एक आवेदन दिया गया है। जिसमें में पूरे गांव को अभियुक्त बनाया गया हैं 70 ब्राह्मण लोगों को नामजद और 100-150 अज्ञात लोगों लोगों को आरोपी बनाया गया है।
    1
    बिहार में एक गांव के सभी ब्राह्मणों पर हुआ FIR तो हो गया वीडियो वायरल...
दरभंगा के कुशेश्वरस्थान थाना में एक अनोखा FIR दर्ज हुआ है। अब तक 12 लोगों को हिरासत में भी ले लिया गया है। यह मामला कुशेश्वरस्थान थाना क्षेत्र के हरिनगर गांव का बताया जा रहा है। पुलिस के मुताबिक असर्फी पासवान के द्वारा कुशेश्वरस्थान थाना में एक आवेदन दिया गया है। जिसमें में पूरे गांव को अभियुक्त बनाया गया हैं 70 ब्राह्मण लोगों को नामजद और 100-150 अज्ञात लोगों लोगों को आरोपी बनाया गया है।
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.