Shuru
Apke Nagar Ki App…
शिवजयंती - छत्रपती शिवाजी महाराज यांना जन्मदिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा हिंदवी स्वराज्य संस्थापक, राजाधिराज, योगीराज, श्रीमान योगी, स्वराज्याधिपती, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांना जन्मदिनानिमित्त त्रिवार मानाचा कोटी कोटी मुजरा. शिवजयंती निमित्त सर्वांना भगव्या शुभेच्छा.....
LOKSHAKATI RAKASHAK
शिवजयंती - छत्रपती शिवाजी महाराज यांना जन्मदिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा हिंदवी स्वराज्य संस्थापक, राजाधिराज, योगीराज, श्रीमान योगी, स्वराज्याधिपती, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांना जन्मदिनानिमित्त त्रिवार मानाचा कोटी कोटी मुजरा. शिवजयंती निमित्त सर्वांना भगव्या शुभेच्छा.....
More news from Maharashtra and nearby areas
- हिंदवी स्वराज्य संस्थापक, राजाधिराज, योगीराज, श्रीमान योगी, स्वराज्याधिपती, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांना जन्मदिनानिमित्त त्रिवार मानाचा कोटी कोटी मुजरा. शिवजयंती निमित्त सर्वांना भगव्या शुभेच्छा.....1
- 🚩 *शिवरायांचे स्वप्नदर्शन; समाजजागृतीसाठी कार्य करण्याची महाराजांची प्रेरणा* 🚩 १९ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे. या दिवशी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पराक्रम, न्याय आणि लोककल्याणाचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवराय हे केवळ एक राजा नव्हते, तर ते जनतेचे रक्षणकर्ते, स्त्रीसन्मानाचे पुरस्कर्ते आणि स्वाभिमानाची जाज्वल्य ज्योत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना करून जगाला दाखवून दिले की ध्येय, धैर्य आणि योग्य विचार यांच्या बळावर अशक्यही शक्य होते. त्यांनी नेहमीच धर्मनिरपेक्षता, न्याय आणि लोकहित यांना सर्वोच्च स्थान दिले. त्यांच्या राज्यकारभारात सामान्य माणूस केंद्रस्थानी होता. महाराजांचे महानत्व केवळ इतिहासापुरते मर्यादित नाही. त्यांच्या विचारांची प्रेरणा आजही अनेकांच्या जीवनाला दिशा देते. माझ्या आयुष्यातही महाराजांचे स्थान अत्यंत विशेष आहे. अनेकदा स्वप्नामध्ये मला छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन होते. त्या स्वप्नांमध्ये महाराज मला मार्गदर्शन करतात, समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा देतात आणि “समाजाचा उद्धार कर, लोकांमध्ये जागृती निर्माण कर” असा संदेश देतात. महाराज स्वप्नामध्ये सांगतात की स्वराज्य म्हणजे केवळ सत्ता नसून लोकांच्या मनात स्वाभिमान जागवणे होय. समाजामध्ये एकता, न्याय, स्त्रीसन्मान आणि मानवतेचे मूल्य पसरवण्याचे उपदेश ते देतात. त्यांच्या आशीर्वादातून समाजसेवेची ऊर्जा आणि धैर्य मिळते. महाराजांचे विचार प्रत्येक घराघरात पोहोचवणे हीच खरी त्यांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. आजच्या काळात शिवरायांचे विचार अधिक महत्त्वाचे ठरतात. अन्यायाविरुद्ध उभे राहणे, दुर्बलांच्या पाठीशी उभे राहणे आणि समाजहिताला प्राधान्य देणे — हाच खरा शिवमार्ग आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास हा फक्त भूतकाळ नाही, तर तो वर्तमान आणि भविष्य घडवणारी प्रेरणा आहे. १९ फेब्रुवारी या पावन दिवशी आपण सर्वांनी शिवरायांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प करूया. स्वराज्याची भावना आपल्या कृतीतून जिवंत ठेवूया. 🙏 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम व मानाचा मुजरा! 🚩 #छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवजयंती #शिवराय #हिंदवीस्वराज्य #शिवप्रेरणा #समाजजागृती #महाराष्ट्रअभिमान #जयशिवराय #१९फेब्रुवारी #शिवविचार1
- विक्रम शिंदे /भोर दि.19 भोर शहरासह तालुक्यात शिवजयंतीची लगबग सुरू असून भोर आणि परिसरातील गड किल्ल्यावरून शिवज्योत आणणे ,गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी तरुणाई सहभाग घेत असल्याचे चित्र आहे.सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून अवघा परिसर शिवमय झाला आहे.1
- Fact Check: दिल्ली-गुरुग्राम हायवेवर थार फलकावर उडाली का? 📍 प्रतिनिधी – PUN News ऑनलाईन टीम 📅 दिनांक – 19 फेब्रुवारी 2026 सोशल मीडियावर एक व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये Mahindra Thar सारखी SUV थेट “Delhi – Gurugram – Jaipur Exit 22” या दिशादर्शक फलकावर जाऊन अडकलेली दिसते. या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की हा अपघात दिल्ली-जयपूर राष्ट्रीय महामार्गावर घडला. 🔎 काय आहे व्हायरल दाव्याची सत्यता? काही डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी या व्हिडिओची सत्यता तपासली आहे. Asianet News Hindi आणि State Mirror यांनी दिलेल्या माहितीनुसार — हा व्हिडिओ एडिटेड / AI जनरेटेड असण्याची शक्यता जास्त आहे. अधिकृत पोलीस किंवा प्रशासनाकडून अशा प्रकारचा अपघात झाल्याची पुष्टी नाही. कोणत्याही विश्वसनीय राष्ट्रीय वृत्तसंस्थेने ही घटना स्वतंत्रपणे प्रमाणित केलेली नाही. ⚠️ मात्र, खरा अपघात घडला होता… The Indian Express आणि Hindustan Times यांच्या वृत्तानुसार, दिल्ली-जयपूर एक्सप्रेसवेवर थार SUV चा गंभीर अपघात झाला होता, ज्यात ५ जणांचा मृत्यू झाला आणि १ जण गंभीर जखमी झाला. 👉 मात्र त्या अपघाताचा आणि व्हायरल “फलकावर उडालेली थार” या व्हिडिओचा कुठलाही संबंध आढळत नाही. 📌 निष्कर्ष (PUN News Fact Check) ✔️ दिल्ली-जयपूर हायवेवर थारचा अपघात झाला होता – ही बाब खरी आहे. ❌ पण थार दिशादर्शक फलकावर उडून गेली – हा दावा अद्याप प्रमाणित नाही आणि व्हायरल कंटेंट एडिटेड असण्याची शक्यता आहे.1
- भिगवण मध्ये झालेल्या घटनेचा मुस्लिम संघटनाच्या वतीने निषेध निषेदाचे पत्र भिगवण पोलिसांना दिले कारवाई करण्याची मागणी तर सलोखा खराब n करण्याचे आवाहन.1
- BARAMATI BREAKING : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.. निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.. अजितदादांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.. #AjitPawar #sunetrapawar #malegaonsugar #BreakingNews #politics #maharashtra #MaharashtraPolitics #baramatikar #viralpost #viralvideo1
- पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर झिवजयंती उत्सवाची कशी तयारी सुरू आहेत्यासोबतच शिवनेरी महोत्सवात वेगवेगळे रांगडे खेळ यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेशञ करण्यात आला आहे ासनाने याकरिता भरीव असा निधी दिलेला आहे एकूणच शिवभक्तांचा उत्साह यामुळे वाढलेला दिसून येत आहे राज्यभरामधून लाखो शिवभक्त हे शिवजयंतीसाठी उपस्थित राहण्याची डाक्यता आहे यासंदर्भात जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी माहिती दिली आहे1
- सातारा शहरात शिवजयंतीच्या निमित्ताने काढलेल्या रॅलीमध्ये अघोरी नृत्य रद्द करावे -हमीद दाभोळकर (अंधश्रद्धा निर्मूलन समिती)1