Shuru
Apke Nagar Ki App…
मनमाड रेल्वे स्थानकावर थरार; हायटेंशन वायरवर चढलेल्या तरुणाला जीवदान मनमाड रेल्वे स्थानकावर थरार; हायटेंशन वायरवर चढलेल्या तरुणाला जीवदान मनमाड: येथील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर एका मनोरुग्ण तरुणाने हायटेंशन ओव्हरहेड वायरवर चढल्याने मोठी खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाने तातडीने वीज पुरवठा खंडित केला, ज्यामुळे काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वे पोलीस आणि कर्मचाऱ्यांनी सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर तरुणाला दोरखंडाच्या साहाय्याने सुखरूप खाली उतरवले. हा तरुण वायरपर्यंत पोहोचलाच कसा, याचा तपास आरपीएफ आणि रेल्वे पोलीस करत आहेत.
Sachin Dilip Wakhare
मनमाड रेल्वे स्थानकावर थरार; हायटेंशन वायरवर चढलेल्या तरुणाला जीवदान मनमाड रेल्वे स्थानकावर थरार; हायटेंशन वायरवर चढलेल्या तरुणाला जीवदान मनमाड: येथील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर एका मनोरुग्ण तरुणाने हायटेंशन ओव्हरहेड वायरवर चढल्याने मोठी खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाने तातडीने वीज पुरवठा खंडित केला, ज्यामुळे काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वे पोलीस आणि कर्मचाऱ्यांनी सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर तरुणाला दोरखंडाच्या साहाय्याने सुखरूप खाली उतरवले. हा तरुण वायरपर्यंत पोहोचलाच कसा, याचा तपास आरपीएफ आणि रेल्वे पोलीस करत आहेत.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मनमाड रेल्वे स्थानकावर थरार; हायटेंशन वायरवर चढलेल्या तरुणाला जीवदान मनमाड: येथील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर एका मनोरुग्ण तरुणाने हायटेंशन ओव्हरहेड वायरवर चढल्याने मोठी खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाने तातडीने वीज पुरवठा खंडित केला, ज्यामुळे काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वे पोलीस आणि कर्मचाऱ्यांनी सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर तरुणाला दोरखंडाच्या साहाय्याने सुखरूप खाली उतरवले. हा तरुण वायरपर्यंत पोहोचलाच कसा, याचा तपास आरपीएफ आणि रेल्वे पोलीस करत आहेत.2
- कोपरगाव तालुका तिर्थक्षेत्र कोकमठाण कारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील शिक्षिका सौ काशिद मॅडम, शिक्षक अतुले सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आनंदात मेळावा समिती अध्यक्ष राणी ताई लोहकणे, सदस्य ज्ञानेश्वर माऊली रकताटे सह ग्रामस्थ उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कवडे पाटील 88050777971
- Post by D.hपत्रकार Honmane1
- Post by शेख अजहर ताहेर (पत्रकार)1
- बाढ़ के एकडंगा गांव स्थित शिव शक्ति धाम में 9 दिवसीय रुद्र महायज्ञ का भव्य आयोजन शुरू हो गया है। इस धार्मिक आयोजन की शुरुआत विशाल कलश यात्रा के साथ हुई, जिसमें करीब 5000 से अधिक महिलाओं ने भाग लेकर क्षेत्र को भक्तिमय बना दिया। कलश यात्रा एकडंगा गांव से प्रारंभ होकर उमानाथ घाट गंगा तट तक पहुंची, जहां श्रद्धालु महिलाओं ने विधि-विधान के साथ गंगा जल भरा। इसके बाद सभी महिलाएं कलश में जल लेकर पुनः एकडंगा लौटीं। पूरे मार्ग में “हर-हर महादेव” के जयघोष से वातावरण गूंजता रहा। इस पावन अवसर पर शिव शक्ति परिवार एवं समस्त ग्रामवासियों के सहयोग से 17 अप्रैल से 26 अप्रैल 2026 तक श्री शिव पुराण कथा का आयोजन भी किया जा रहा है। कथा का वाचन देश के प्रसिद्ध कथावाचक राधेश्याम जी महाराज द्वारा किया जाएगा, जो श्रद्धालुओं को धर्म, आस्था और आध्यात्म का संदेश देंगे।1
- छत्रपति संभाजीनगर: पैठण बस स्टैंड पर हिंदू महिलाओं के गुप्त फोटो खींचने वाला आरोपी शबीर शेख गिरफ्तार! एक महिला की बहादुरी और यात्रियों की मदद से आरोपी को रंगे हाथों पकड़कर पुलिस के हवाले किया गया। आरोपी के मोबाइल से शिकायतकर्ता समेत कई महिलाओं के आपत्तिजनक और अश्लील फोटो बरामद हुए हैं। सार्वजनिक स्थानों पर अपनी सुरक्षा के प्रति जागरूक रहें और आवाज उठाएं। पूरी घटना और आरोपी की गिरफ्तारी का वीडियो यहाँ देखें: 👇 #ChhatrapatiSambhajinagar #Paithan #WomenSafety #MaharashtraPolice #Justice ForWomen1
- Rajendra Janjal ने Anil Makariye के जन्मदिन पर दी मुबारकबाद1
- भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक समीर समदडीया यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात 'सेवा सप्ताह' उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या औचित्यावर समीर समदडीया यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी मंजूर करून आणत शहरात विकासकामांची मोठी 'झलक' दाखविली आहे. या निधीतून इंद्रप्रस्थ नगर येथील हनुमान मंदिराजवळ वॉल कंपाऊंडचे काम मंजूर करण्यात आले आहे. तसेच रोकडोबा येथील हनुमान मंदिरालाही वॉल कंपाऊंड व पथदीपांचे (स्ट्रीट लाईट) काम मंजूर झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. वाढदिवसानिमित्त केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्ष विकासकामे मार्गी लावल्याने शहरात विविध ठिकाणी समदडीया यांचा सत्कार करण्यात आला. सेवा सप्ताहाचा भाग म्हणून भारतीय जनता युवा मोर्चातर्फे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. याप्रसंगी बंडू क्षीरसागर, दिनेश परदेशी, बापू गाडेकर, धिरजसिंग परदेशी, युवराज पाटोळे, सचिन साबळे, बंटी धसे, दीपक टकले, गणेश गायकवाड, संतोष नागपुरे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.1