Shuru
Apke Nagar Ki App…
स्वदेशी आखाडा गंगाखेड चे आजीवन सदस्य सर्वांशी मिळून मिसळून कार्य करणारे माजी जिल्हा परिषद सदस्य सर्वसामान्य माणसाच्या हाकेला ओ देऊन येणारे मराठा आरक्षण संघर्ष समन्वय समिती गंगाखेड चे अध्यक्ष आरक्षणाचा लढा अविरत यशस्वीपणे चालू ठेवणारे समाजातील सर्व घटकांना एकत्र करून आमरण उपोषणाचा लढा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे सर्व सामान्यांच्या हक्काचा माणूस आदरणीय श्रीकांतभाऊ भोसले यांना वाढदिवसाच्या योगमय शिवमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा.......जय जिजाऊ जय शिवराय.....
Lalit sharma

More news from Gangakhed and nearby areas
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर आज गंगाखेड येथे वंदने नंतर गायक श्रावण गायकवाड यांनी लोककवी वामनदादाचे सुंदर गीत सादर केले..... जय भीम नमो बुद्धाय .......1
- स्वदेशी आखाडा गंगाखेड चे आजीवन सदस्य सर्वांशी मिळून मिसळून कार्य करणारे माजी जिल्हा परिषद सदस्य सर्वसामान्य माणसाच्या हाकेला ओ देऊन येणारे मराठा आरक्षण संघर्ष समन्वय समिती गंगाखेड चे अध्यक्ष आरक्षणाचा लढा अविरत यशस्वीपणे चालू ठेवणारे समाजातील सर्व घटकांना एकत्र करून आमरण उपोषणाचा लढा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे सर्व सामान्यांच्या हक्काचा माणूस आदरणीय श्रीकांतभाऊ भोसले यांना वाढदिवसाच्या योगमय शिवमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा.......जय जिजाऊ जय शिवराय.....1
- 2021 सोयाबीनच्या पिक विम्याचे प्रलंबित पैसे खात्यावर आल्यानंतर गंगाखेड तालुक्यातील तांड्यावरचा आनंदी,उत्साही भाविक शेतकरी हे पैसे पोहरादेवीला जाण्यासाठी खर्च करण्याची भावना व्यक्त केली.1
- श्री व्यंकटेश1
- KUBOTA MU5502 WRESTLER 40 SEC HINDI.mp4 अधिक माहितीसाठी संपर्क- गोदावरी ट्रॅक्टर्स, ब्राह्मणगाव फाट्याजवळ, गंगाखेड रोड, परभणी. 080075 090001
- काहीही झालं तरी धनंजय मुंडे यांचा आमदारकीला गेम करायचाच! शरद पवारांनी जरा जास्तच मनावर घेतलेला हा कार्यक्रम... धनंजय मुंडे म्हणजे लायकी नसलेला माणूस. त्यांना कशा कशांतून बाहेर काढलं आहे हे जर सांगितलं तर त्यांना बाहेर फिरणं मुश्कील होईल, मध्यंतरी धनंजय मुंडे यांनी केलेल्या एका वक्तव्यावर शरद पवार यांनी दिलेला हा धमकीवजा इशारा... थोडक्यात काय मधल्या काळात झाल्या गेल्या सगळ्या प्रकारचा वचपा शरद पवार परळीच्या विधानसभा निवडणुकीतून काढण्याचा फूल टू प्लॅन आखलाय... अन् तो प्लॅन म्हणजे 'दाखवायचा एक आणि गुलदस्त्यात एक'.. होय शरद पवार यांनी आपला मोहरा आधीच ठरवला असून त्याला अंतर्गत ताकदही द्यायला सुरुवात केलीय... बहीण - भाऊ एकत्र झालेले असतानाही मुंडे घराण्याला नडण्याची नेमकी कुणाची हिंमत आहे? परळीसाठी राखून ठेवलेला शरद पवार यांचा गुलदस्त्यातील हुकुमी एक्का आहे तरी कोण? मुंडेंना पाडण्यासाठी शरद पवारांचा हा माईंडगेम नेमका आहे तरी काय? तेच आम्ही तुम्हाला क्लिअर कट आणि इन डेप्थ सांगतोय...1
- जय हो जय शंकरा आदी देव शंकरा... परळी वै 🙏📷🎥1
- नमामि वैद्यनाथम्..! 🔱 द्वादश पंचम् ज्योतिर्लिंगम् परळी वैजनाथ 🔱🚩1