Shuru
Apke Nagar Ki App…
मोशी,पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या 100 फुटी पुतळ्याची दुरावस्था. उद्घाटनापुर्वीच पुतळ्याला गेले तडे. पुतळा जिथे आहे तिथे आजूबाजूच्या परीसरातील सांडपाणी जमा होतेय
Somanayak Chavan
मोशी,पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या 100 फुटी पुतळ्याची दुरावस्था. उद्घाटनापुर्वीच पुतळ्याला गेले तडे. पुतळा जिथे आहे तिथे आजूबाजूच्या परीसरातील सांडपाणी जमा होतेय
More news from Pimpri Chanchwad and nearby areas
- मोशी,पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या 100 फुटी पुतळ्याची दुरावस्था. उद्घाटनापुर्वीच पुतळ्याला गेले तडे. पुतळा जिथे आहे तिथे आजूबाजूच्या परीसरातील सांडपाणी जमा होतेय1
- प्रत्येक प्रकल्पात घोटाळे आणि प्रत्येक काम निकृष्ट दर्जाचं! पिंपरी चिंचवड शहराला पोखरून मन भरलं नाही. सत्ताधारी आहेत म्हणून ह्यांची मुजोरी इतकी वाढली की ह्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकातही निकृष्ट काम केलं. आता ह्यांना सोडणार नाही!1
- वडापाव पडला पाच लाखांना, वृद्ध दाम्पत्याचे लक्ष विचलित करून चोरट्यांनी दागिन्यांची पर्सच पळवली, सीसीटीव्हीत चोरीचा प्रकार झाला कैद, पहा नेमकं काय झालं?1
- Vlog #9 Exploring Pune | Shiva Temple Built by Pandavas | 12 Jyotirlinga Yatra on Motorbike.1
- आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी (दि. 31 ऑगस्ट) -1
- #AHOVIKRAMAARKA जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र आई तुळजाभवानी मातेची कृपा आपणं चित्रपट रसिक प्रेक्षक माय बाप जनता महाराष्ट्राचे सुपुत्र साऊथ सुपर स्टार अस्सल पुणेकर मा.श्री.देव गील व देव गील प्रोडक्शन निर्मित पहिला मराठी पॅन इंडिया चित्रपट आला आहे आपल्या जवळच्या चित्रपटगृहात पहायला विसरू नका मराठी मधे साऊथचा तडका तर मंडळी एक हृदय स्पर्शी कथा साऊथची एक्शन एका विर मातेची व मुलाचे इमोशन लव स्टोरी एडवांस बुकिंग सुरू आहो विक्रमार्का ची जबरदस्त कथा *पूर्व जन्माची पुण्याई असावी म्हणून जन्म तुझ्या गर्भात घेतला..जग पहिले न्हवते तरी नऊ महिने श्वास तुझ्या गर्भात घेतला* पृथ्वीतलावरच सर्वात सुंदर नातं असते ते म्हणजे एका आई आणि तिच्या लेकराचं.आपण कितीही मोठी चूक करू दे आपल्या ला कोणी माफ करू की नाही करू पण एक कोर्ट असत जिथे आपल्याला माफी नक्की मिळते आणि ते कोर्ट म्हणजे चं आई चे कोर्ट... *असं म्हणतात लहान मुलगा म्हणजे मातीचा गोळा त्याला आकार देईल तसा तो वाढतो* पण आई त्याच मातीच्या गोळ्याला असा आकार देते की तो मातीचा गोळा हिर्या प्रमाणे चमकतो.पृथ्वीवर सगळ्यात महान योद्धा असेल तर ती असते *आई* देव माझा साधा सुद्धा आई आणि बाबा.. आई आणि मुलाचे नाते काय असते हेच जर पाहायचे असेल तर आहो विक्रमार्का सिनेमा बघायला विसरू नका.. येत्या 30 ऑगस्ट पासून संपूर्ण महाराष्ट्रात तसेच सगळीकडे तुमच्या जवळच्या सिनेमा गृहात प्रदर्शित पहायला विसरू नका मंडळी अहो विक्रमार्का1
- Zee24newslive येथे बालक पालक जनजागृती संवाद कार्यक्रमाचे आयोजन पुणे -महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी चे रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बालक पालक जनजागृती आयोजन पुणे पोलीस सहायुक्त श्री रंजन शर्मा माननीय श्री बाबासाहेब शिंदे सौ आनंदीताई पाटील श्री धीरज घाटे सौ. हर्षदा ताई फरांदे यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन ऐडव्होकेट सौ गायत्रीताई खडके यांनी केले ॲम्युचल अँड प्रोफेशनल किक बॉक्सिंग असोसिएशन तर्फे व सिलंबम असोसिएशन तर्फे सर्व महिलांना मुलींना स्वरक्षणासाठी प्रात्यक्षिक व प्रशिक्षण दिले प्रशिक्षक सुनील सांबारे यांचा मान्यवरांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला बालक पालक जनजागृती संवाद कार्यक्रम पार पडला CMOMaharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Pune City Police Pune Rural Police1
- पिंपरी चिंचवड | देशात आणि राज्यात महिलांवर वाढत्या अत्याचारा विरोधात नागरिकांकडून जनक्रोश मोर्चा!1