logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मुंबई क्लायमेट वीक व ग्लोबल इकॉनॉमिक को-ऑपरेशन 2026 परिषदेसाठी मुंबई सज्ज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत आयोजित होणाऱ्या आणि यांच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी सविस्तर संवाद साधला. यावेळी त्यांनी हवामान बदल, शाश्वत विकास आणि जागतिक आर्थिक सहकार्याच्या दृष्टीने मुंबई व महाराष्ट्राची भूमिका स्पष्ट केली.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी नाही, तर भविष्यातील हरित आणि शाश्वत विकासाचे आघाडीचे शहर म्हणून ओळख निर्माण करत आहे. मुंबई क्लायमेट वीकमुळे पर्यावरणपूरक धोरणे, हरित गुंतवणूक, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठीचे उपाय आणि आधुनिक तंत्रज्ञानावर जागतिक पातळीवर चर्चा होणार आहे.तसेच ग्लोबल इकॉनॉमिक को-ऑपरेशन 2026 कॉन्फरन्समुळे भारतासह विविध देशांतील उद्योग, गुंतवणूकदार, धोरणकर्ते एकत्र येणार असून व्यापार,गुंतवणूक, रोजगारनिर्मिती,तांत्रिक सहकार्याला मोठी चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.या परिषदेमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक आकर्षित होईल आणि स्टार्टअप्स, उद्योग व युवकांसाठी नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्य सरकार हरित ऊर्जा, इलेक्ट्रिक मोबिलिटी, स्मार्ट सिटी प्रकल्प, पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा आणि कार्बन न्यूट्रल धोरणांवर विशेष भर देत आहे.या दोन्ही आंतरराष्ट्रीय उपक्रमांमुळे मुंबईसह महाराष्ट्राची प्रतिमा जागतिक व्यासपीठावर अधिक भक्कम होईल. माध्यमांशी संवादाच्या शेवटी त्यांनी उद्योगजगत, पर्यावरण तज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि तरुणांना या परिषदांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक प्रगती यांचा समतोल साधणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपले मत व्यक्त केले.

1 hr ago
user_Maharashtra News
Maharashtra News
Media Consultant Mumbai, Maharashtra•
1 hr ago

मुंबई क्लायमेट वीक व ग्लोबल इकॉनॉमिक को-ऑपरेशन 2026 परिषदेसाठी मुंबई सज्ज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत आयोजित होणाऱ्या आणि यांच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी सविस्तर संवाद साधला. यावेळी त्यांनी हवामान बदल, शाश्वत विकास आणि जागतिक आर्थिक सहकार्याच्या दृष्टीने मुंबई व महाराष्ट्राची भूमिका स्पष्ट केली.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी नाही, तर भविष्यातील हरित आणि शाश्वत विकासाचे आघाडीचे शहर म्हणून ओळख निर्माण करत आहे. मुंबई क्लायमेट वीकमुळे पर्यावरणपूरक धोरणे, हरित गुंतवणूक, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठीचे उपाय आणि आधुनिक तंत्रज्ञानावर जागतिक पातळीवर चर्चा होणार आहे.तसेच ग्लोबल इकॉनॉमिक को-ऑपरेशन 2026 कॉन्फरन्समुळे भारतासह विविध देशांतील उद्योग, गुंतवणूकदार, धोरणकर्ते एकत्र येणार असून व्यापार,गुंतवणूक, रोजगारनिर्मिती,तांत्रिक सहकार्याला मोठी चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.या परिषदेमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक आकर्षित होईल आणि स्टार्टअप्स, उद्योग व युवकांसाठी नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्य सरकार हरित ऊर्जा, इलेक्ट्रिक मोबिलिटी, स्मार्ट सिटी प्रकल्प, पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा आणि कार्बन न्यूट्रल धोरणांवर विशेष भर देत आहे.या दोन्ही आंतरराष्ट्रीय उपक्रमांमुळे मुंबईसह महाराष्ट्राची प्रतिमा जागतिक व्यासपीठावर अधिक भक्कम होईल. माध्यमांशी संवादाच्या शेवटी त्यांनी उद्योगजगत, पर्यावरण तज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि तरुणांना या परिषदांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक प्रगती यांचा समतोल साधणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपले मत व्यक्त केले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Shailesh Karande
    1
    Post by Shailesh Karande
    user_Shailesh Karande
    Shailesh Karande
    मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    34 min ago
  • राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत आयोजित होणाऱ्या आणि यांच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी सविस्तर संवाद साधला. यावेळी त्यांनी हवामान बदल, शाश्वत विकास आणि जागतिक आर्थिक सहकार्याच्या दृष्टीने मुंबई व महाराष्ट्राची भूमिका स्पष्ट केली.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी नाही, तर भविष्यातील हरित आणि शाश्वत विकासाचे आघाडीचे शहर म्हणून ओळख निर्माण करत आहे. मुंबई क्लायमेट वीकमुळे पर्यावरणपूरक धोरणे, हरित गुंतवणूक, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठीचे उपाय आणि आधुनिक तंत्रज्ञानावर जागतिक पातळीवर चर्चा होणार आहे.तसेच ग्लोबल इकॉनॉमिक को-ऑपरेशन 2026 कॉन्फरन्समुळे भारतासह विविध देशांतील उद्योग, गुंतवणूकदार, धोरणकर्ते एकत्र येणार असून व्यापार,गुंतवणूक, रोजगारनिर्मिती,तांत्रिक सहकार्याला मोठी चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.या परिषदेमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक आकर्षित होईल आणि स्टार्टअप्स, उद्योग व युवकांसाठी नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्य सरकार हरित ऊर्जा, इलेक्ट्रिक मोबिलिटी, स्मार्ट सिटी प्रकल्प, पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा आणि कार्बन न्यूट्रल धोरणांवर विशेष भर देत आहे.या दोन्ही आंतरराष्ट्रीय उपक्रमांमुळे मुंबईसह महाराष्ट्राची प्रतिमा जागतिक व्यासपीठावर अधिक भक्कम होईल. माध्यमांशी संवादाच्या शेवटी त्यांनी उद्योगजगत, पर्यावरण तज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि तरुणांना या परिषदांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक प्रगती यांचा समतोल साधणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपले मत व्यक्त केले.
    1
    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत आयोजित होणाऱ्या आणि यांच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी सविस्तर संवाद साधला. यावेळी त्यांनी हवामान बदल, शाश्वत विकास आणि जागतिक आर्थिक सहकार्याच्या दृष्टीने मुंबई व महाराष्ट्राची भूमिका स्पष्ट केली.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी नाही, तर भविष्यातील हरित आणि शाश्वत विकासाचे आघाडीचे शहर म्हणून ओळख निर्माण करत आहे. मुंबई क्लायमेट वीकमुळे पर्यावरणपूरक धोरणे, हरित गुंतवणूक, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठीचे उपाय आणि आधुनिक तंत्रज्ञानावर जागतिक पातळीवर चर्चा होणार आहे.तसेच ग्लोबल इकॉनॉमिक को-ऑपरेशन 2026 कॉन्फरन्समुळे भारतासह विविध देशांतील उद्योग, गुंतवणूकदार, धोरणकर्ते एकत्र येणार असून व्यापार,गुंतवणूक, रोजगारनिर्मिती,तांत्रिक सहकार्याला मोठी चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.या परिषदेमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक आकर्षित होईल आणि स्टार्टअप्स, उद्योग व युवकांसाठी नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्य सरकार हरित ऊर्जा, इलेक्ट्रिक मोबिलिटी, स्मार्ट सिटी प्रकल्प, पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा आणि कार्बन न्यूट्रल धोरणांवर विशेष भर देत आहे.या दोन्ही आंतरराष्ट्रीय उपक्रमांमुळे मुंबईसह महाराष्ट्राची प्रतिमा जागतिक व्यासपीठावर अधिक भक्कम होईल. माध्यमांशी संवादाच्या शेवटी त्यांनी उद्योगजगत, पर्यावरण तज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि तरुणांना या परिषदांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक प्रगती यांचा समतोल साधणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपले मत व्यक्त केले.
    user_Maharashtra News
    Maharashtra News
    Media Consultant Mumbai, Maharashtra•
    1 hr ago
  • Mumbai Andheri Sakinaka Netaji Nagar Khadi no 3 Near Sarvor Hotel Sakinaka Daily water lodging on road Week mein ek din bhi bnd ni hota
    1
    Mumbai Andheri Sakinaka 
Netaji Nagar Khadi no 3 
Near Sarvor Hotel Sakinaka 
Daily water lodging on road
Week mein ek din bhi bnd ni hota
    user_Mumbai Hindi news
    Mumbai Hindi news
    Local Politician मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • महाराष्ट्र के बीड में भीषण हादसा : सोलापुर-घुले नेशनल हाईवे पर पेट्रोल टैंकर पलटा, ज़ोरदार विस्फोट के बाद 100 - 150 मीटर तक फैली आग #viral #beed #dhule #maharashtra
    1
    महाराष्ट्र के बीड में भीषण हादसा :
सोलापुर-घुले नेशनल हाईवे पर पेट्रोल टैंकर पलटा, ज़ोरदार विस्फोट के बाद 100 - 150 मीटर तक फैली आग
#viral #beed #dhule #maharashtra
    user_News Bharat Live
    News Bharat Live
    Journalist Mumbai, Maharashtra•
    6 hrs ago
  • जी हां दोस्तो हम लोग इनसे मिल चुके है टैलेंटेड लडका है सपोर्ट करे आप सब मस्त लडका है #viralmithun▶️▶️▶️
    1
    जी हां दोस्तो हम लोग इनसे मिल चुके है टैलेंटेड लडका है सपोर्ट करे आप सब मस्त लडका है #viralmithun▶️▶️▶️
    user_Sindhu Devi
    Sindhu Devi
    Actor Andheri, Mumbai Suburban•
    7 hrs ago
  • Small Girl Super Dance ❤️❤️ Please Subscribe My Channel
    1
    Small Girl Super Dance ❤️❤️ Please Subscribe My Channel
    user_Simon Mascarenhas
    Simon Mascarenhas
    Photographer मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • दिवस ४८ मिशन २०२६/२०२७/२०२८ काहीतरी मोठे घडणार आहे 😨
    1
    दिवस ४८ मिशन २०२६/२०२७/२०२८ काहीतरी मोठे घडणार आहे 😨
    user_Vaibhav Singh
    Vaibhav Singh
    मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • माजी उपमुख्यमंत्री अजित दादांच्या अपघातप्रकरणी निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात सदर अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,प्रदेशाध्यक्ष खासदार , वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच युवा नेते उपस्थित होते.निवेदनात नमूद करण्यात आले की दादांच्या अपघातासंदर्भात अनेक शंका उपस्थित होत असून, सद्यस्थितीत सुरू असलेल्या चौकशीतून संपूर्ण सत्य बाहेर येईलच असे नाही.त्यामुळे जनतेच्या विश्वासासाठी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी होणे अत्यावश्यक आहे. या प्रकरणात कोणताही राजकीय दबाव न ठेवता, तथ्यांच्या आधारे निष्कर्ष निघावा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने मांडली. यावेळी नेत्यांनी स्पष्ट केले की, हा विषय कोणत्याही पक्षीय राजकारणापलीकडे असून न्याय, पारदर्शकता आणि जबाबदारी या मूल्यांशी संबंधित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन स्वीकारत या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने पुढील काळातही या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे संकेत दिले असून आवश्यक असल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचाही इशारा दिला आहे. जनतेमध्ये निर्माण झालेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी व दोषींवर कारवाई सुनिश्चित करण्यासाठी सीबीआय चौकशी हाच योग्य मार्ग असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी ठामपणे मांडले.
    3
    माजी उपमुख्यमंत्री अजित दादांच्या अपघातप्रकरणी निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात सदर अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,प्रदेशाध्यक्ष खासदार , वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच युवा नेते उपस्थित होते.निवेदनात नमूद करण्यात आले की दादांच्या अपघातासंदर्भात अनेक शंका उपस्थित होत असून, सद्यस्थितीत सुरू असलेल्या चौकशीतून संपूर्ण सत्य बाहेर येईलच असे नाही.त्यामुळे जनतेच्या विश्वासासाठी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी होणे अत्यावश्यक आहे. या प्रकरणात कोणताही राजकीय दबाव न ठेवता, तथ्यांच्या आधारे निष्कर्ष निघावा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने मांडली.
यावेळी नेत्यांनी स्पष्ट केले की, हा विषय कोणत्याही पक्षीय राजकारणापलीकडे असून न्याय, पारदर्शकता आणि जबाबदारी या मूल्यांशी संबंधित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन स्वीकारत या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने पुढील काळातही या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे संकेत दिले असून आवश्यक असल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचाही इशारा दिला आहे. जनतेमध्ये निर्माण झालेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी व दोषींवर कारवाई सुनिश्चित करण्यासाठी सीबीआय चौकशी हाच योग्य मार्ग असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी ठामपणे मांडले.
    user_Maharashtra News
    Maharashtra News
    Media Consultant Mumbai, Maharashtra•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.