Shuru
Apke Nagar Ki App…
लोणावळ्यात सायबर फसवणुकीचा मोठा पर्दाफाश पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई... पिंपरी चिंचवड : - लोणावळ्यात सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पिंपरी- चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश करत ४ आरोपींना अटक केली आहे. शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त नफ्याचे आमिष दाखवत 97 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. ही रक्कम विविध बँकांच्या करंट अकाउंटमधून फिरवली जात होती. पिंपरी- चिंचवड सायबर पोलिसांनी सापळा रचून मुख्य आरोपीला लोणावळ्यातून अटक केली असून त्याच्याकडून लॅपटॉप, ७ मोबाईल सिम कार्ड, 14 डेबिट कार्ड आणि 5 बँक खात्यांची माहिती जप्त करण्यात आली.तपासात आरोपींनी 1 कोटींहून अधिक रकमेची सायबर फसवणूक केल्याची कबुली दिली आहे. आरोपींना 1 टक्के कमिशन दिले जात होते. घटनेत चीन कनेक्शन देखील उघड झाले आहे...
Thenayak

More news from महाराष्ट्र and nearby areas
- हेडलाईन: 🚨 राजस्थानमध्ये भीषण अपघात – पुलावरून कार कोसळली, अनेक जखमी बातमी: राजस्थानमध्ये दिल्ली–मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला असून एक कार पुलावरून खाली कोसळली. प्राथमिक माहितीनुसार वाहनाचा वेग नियंत्रणात न राहिल्याने हा अपघात झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात सहभागी वाहनावर महाराष्ट्रातील (MH14) नोंदणी असल्याची माहिती समोर येत आहे, मात्र अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. “अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे” लवकरच तीही पोस्ट करू1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- पिंपरी चिंचवड : - पिंपरी चिंचवड शहरातील भक्ती शक्ती चौकाजवळ काल रात्री साडेआठ वाजता दरम्यान अचानक एका दुचाकी वाहनाने पेठ घेतला आहे. दुचाकी वाहन आगीत जळत असतानाची दृश्य रस्त्याने ये जा करणाऱ्या काही नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये टिपली आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने या आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी तातडीने पोहोचून दुचाकी वाहनला लागलेली आग आटोक्यात आणली आहे... #PimpriChinchwad #BhaktiShaktiChowk #BikeFire #FireIncident #BreakingNews #PCMC #FireBrigade #MaharashtraNews #LocalNews #ViralVideo #पिंपरीचिंचवड #भक्तीशक्तीचौक #दुचाकीआग #आगघटना #अग्निशमनदल #ताज्या_बातम्या #स्थानिकबातम्या #महाराष्ट्रन्यूज #ब्रेकिंगन्यूज2
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- निगडीत स्पा सेंटरमध्ये सुरू होता वेश्याव्यवसाय; पोलिसांचा छापा, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल....1
- #ShivajiMaharaj #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharajRespect #ShivPremi #MaharashtraNews #PimpriChinchwad #BreakingNews #PoliticalNews #BJPControversy #ShivajiStatue #RespectShivaji #MarathiNews #LocalNews #Thergaon #PCMC #NewsUpdate #ViralNews #PublicReaction #MaharashtraPolitics #JusticeForShivaji1
- Post by Maharashtra 18 news1
- पिंपरी चिंचवड : - खंडणीसाठी अपहरण आणि कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्यात, पवन छगन उजगरे, सुमित हनुमंत कराड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, या कारवाईत पोलिसांनी दोन रिक्षा, दोन कोयते, मोबाईल फोन आणि काही रोख रक्कम असा 5 लाख 16 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल ही जप्त केलाय, आरोपींना अटक केल्याने भोसरी आणि सांगवी पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्यांची उकल झाली आहे....2