logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भक्ती शक्ती चौका जवळ धावत्या बाईक ने घेतला अचानक पेट... पिंपरी चिंचवड : - पिंपरी चिंचवड शहरातील भक्ती शक्ती चौकाजवळ काल रात्री साडेआठ वाजता दरम्यान अचानक एका दुचाकी वाहनाने पेठ घेतला आहे. दुचाकी वाहन आगीत जळत असतानाची दृश्य रस्त्याने ये जा करणाऱ्या काही नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये टिपली आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने या आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी तातडीने पोहोचून दुचाकी वाहनला लागलेली आग आटोक्यात आणली आहे... #PimpriChinchwad #BhaktiShaktiChowk #BikeFire #FireIncident #BreakingNews #PCMC #FireBrigade #MaharashtraNews #LocalNews #ViralVideo #पिंपरीचिंचवड #भक्तीशक्तीचौक #दुचाकीआग #आगघटना #अग्निशमनदल #ताज्या_बातम्या #स्थानिकबातम्या #महाराष्ट्रन्यूज #ब्रेकिंगन्यूज

9 hrs ago
user_Thenayak
Thenayak
हवेली, पुणे, महाराष्ट्र•
9 hrs ago

भक्ती शक्ती चौका जवळ धावत्या बाईक ने घेतला अचानक पेट... पिंपरी चिंचवड : - पिंपरी चिंचवड शहरातील भक्ती शक्ती चौकाजवळ काल रात्री साडेआठ वाजता दरम्यान अचानक एका दुचाकी वाहनाने पेठ घेतला आहे. दुचाकी वाहन आगीत जळत असतानाची दृश्य रस्त्याने ये जा करणाऱ्या काही नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये टिपली आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने या आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी तातडीने पोहोचून दुचाकी वाहनला लागलेली आग आटोक्यात आणली आहे... #PimpriChinchwad #BhaktiShaktiChowk #BikeFire #FireIncident #BreakingNews #PCMC #FireBrigade #MaharashtraNews #LocalNews #ViralVideo #पिंपरीचिंचवड #भक्तीशक्तीचौक #दुचाकीआग #आगघटना #अग्निशमनदल #ताज्या_बातम्या #स्थानिकबातम्या #महाराष्ट्रन्यूज #ब्रेकिंगन्यूज

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • हेडलाईन: 🚨 राजस्थानमध्ये भीषण अपघात – पुलावरून कार कोसळली, अनेक जखमी बातमी: राजस्थानमध्ये दिल्ली–मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला असून एक कार पुलावरून खाली कोसळली. प्राथमिक माहितीनुसार वाहनाचा वेग नियंत्रणात न राहिल्याने हा अपघात झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात सहभागी वाहनावर महाराष्ट्रातील (MH14) नोंदणी असल्याची माहिती समोर येत आहे, मात्र अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. “अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे” लवकरच तीही पोस्ट करू
    1
    हेडलाईन:
🚨 राजस्थानमध्ये भीषण अपघात – पुलावरून कार कोसळली, अनेक जखमी
बातमी:
राजस्थानमध्ये दिल्ली–मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला असून एक कार पुलावरून खाली कोसळली. प्राथमिक माहितीनुसार वाहनाचा वेग नियंत्रणात न राहिल्याने हा अपघात झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात सहभागी वाहनावर महाराष्ट्रातील (MH14) नोंदणी असल्याची माहिती समोर येत आहे, मात्र अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
“अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे” लवकरच तीही पोस्ट करू
    user_PUN News मराठी
    PUN News मराठी
    Social Media Manager पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    27 min ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    35 min ago
  • पिंपरी चिंचवड : - पिंपरी चिंचवड शहरातील भक्ती शक्ती चौकाजवळ काल रात्री साडेआठ वाजता दरम्यान अचानक एका दुचाकी वाहनाने पेठ घेतला आहे. दुचाकी वाहन आगीत जळत असतानाची दृश्य रस्त्याने ये जा करणाऱ्या काही नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये टिपली आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने या आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी तातडीने पोहोचून दुचाकी वाहनला लागलेली आग आटोक्यात आणली आहे... #PimpriChinchwad #BhaktiShaktiChowk #BikeFire #FireIncident #BreakingNews #PCMC #FireBrigade #MaharashtraNews #LocalNews #ViralVideo #पिंपरीचिंचवड #भक्तीशक्तीचौक #दुचाकीआग #आगघटना #अग्निशमनदल #ताज्या_बातम्या #स्थानिकबातम्या #महाराष्ट्रन्यूज #ब्रेकिंगन्यूज
    2
    पिंपरी चिंचवड : - 
पिंपरी चिंचवड शहरातील भक्ती शक्ती चौकाजवळ काल रात्री साडेआठ वाजता दरम्यान अचानक एका दुचाकी वाहनाने पेठ घेतला आहे. दुचाकी वाहन आगीत जळत असतानाची दृश्य रस्त्याने ये जा करणाऱ्या काही नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये टिपली आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने या आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी तातडीने पोहोचून दुचाकी वाहनला लागलेली आग आटोक्यात आणली आहे...
#PimpriChinchwad #BhaktiShaktiChowk #BikeFire #FireIncident #BreakingNews #PCMC #FireBrigade #MaharashtraNews #LocalNews #ViralVideo
#पिंपरीचिंचवड #भक्तीशक्तीचौक #दुचाकीआग #आगघटना #अग्निशमनदल #ताज्या_बातम्या #स्थानिकबातम्या #महाराष्ट्रन्यूज #ब्रेकिंगन्यूज
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Vruttshakti Digital News
    1
    Post by Vruttshakti Digital News
    user_Vruttshakti Digital News
    Vruttshakti Digital News
    Local News Reporter हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • मांजरी परिसरात कॅनलचे पाणी रस्त्यावर; नागरिकांच्या घरात शिरले पाणी येथील घुले वस्ती, गोपालपट्टी परिसरात कॅनलचे पाणी फुल झाल्यामुळे रस्त्यावर पाणी आले. या पाण्यामुळे काही नागरिकांच्या घरातही पाणी शिरल्याने स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी नागरिकांची मागणी आहे.
    1
    मांजरी परिसरात कॅनलचे पाणी रस्त्यावर; नागरिकांच्या घरात शिरले पाणी
येथील घुले वस्ती, गोपालपट्टी परिसरात कॅनलचे पाणी फुल झाल्यामुळे रस्त्यावर पाणी आले. या पाण्यामुळे काही नागरिकांच्या घरातही पाणी शिरल्याने स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी नागरिकांची मागणी आहे.
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • निगडीत स्पा सेंटरमध्ये सुरू होता वेश्याव्यवसाय; पोलिसांचा छापा, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल....
    1
    निगडीत स्पा सेंटरमध्ये सुरू होता वेश्याव्यवसाय; पोलिसांचा छापा, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल....
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • #ShivajiMaharaj #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharajRespect #ShivPremi #MaharashtraNews #PimpriChinchwad #BreakingNews #PoliticalNews #BJPControversy #ShivajiStatue #RespectShivaji #MarathiNews #LocalNews #Thergaon #PCMC #NewsUpdate #ViralNews #PublicReaction #MaharashtraPolitics #JusticeForShivaji
    1
    #ShivajiMaharaj
#ChhatrapatiShivajiMaharaj
#ShivajiMaharajRespect
#ShivPremi
#MaharashtraNews
#PimpriChinchwad
#BreakingNews
#PoliticalNews
#BJPControversy
#ShivajiStatue
#RespectShivaji
#MarathiNews
#LocalNews
#Thergaon
#PCMC
#NewsUpdate
#ViralNews
#PublicReaction
#MaharashtraPolitics
#JusticeForShivaji
    user_Loknyay News
    Loknyay News
    Media company पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • पिंपरी चिंचवड : - खंडणीसाठी अपहरण आणि कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्यात, पवन छगन उजगरे, सुमित हनुमंत कराड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, या कारवाईत पोलिसांनी दोन रिक्षा, दोन कोयते, मोबाईल फोन आणि काही रोख रक्कम असा 5 लाख 16 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल ही जप्त केलाय, आरोपींना अटक केल्याने भोसरी आणि सांगवी पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्यांची उकल झाली आहे....
    2
    पिंपरी चिंचवड : - 
खंडणीसाठी अपहरण आणि कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्यात,
पवन छगन उजगरे, सुमित हनुमंत कराड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, या कारवाईत पोलिसांनी दोन रिक्षा, दोन कोयते, मोबाईल फोन आणि काही रोख रक्कम असा 5 लाख 16 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल ही जप्त केलाय, आरोपींना अटक केल्याने भोसरी आणि सांगवी पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्यांची उकल झाली आहे....
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.