मावळमध्ये अमली पदार्थांचा विळखा; आमदार सुनील शेळके यांची गंभीर चिंता... मावळ पुणे :- मावळ तालुक्यात अंमली पदार्थांचे जाळे वाढत असल्याची गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली असून एमडीसारखे घातक पदार्थ नेमके कुठून येतात, असा सवाल मावळ आमदार सुनील शेळके यांनी उपस्थित केला असून तरुणाई मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत असल्याचे चित्र आहे. आमदार सुनील शेळके यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत, “आज प्रत्येक घरात एक व्यक्ती व्यसनाधीन झाल्याची परिस्थिती आहे. आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे,” असे स्पष्ट केले.... जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर महिलांनी आंदोलन करत या प्रश्नाकडे लक्ष वेधले असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची टीकाही करण्यात आली. चांगल्या कुटुंबातील मुलं-मुली व्यसनाच्या आहारी जात असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वडगाव मावळ येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शेळके यांनी समाज, प्रशासन आणि पालकांनी एकत्र येऊन या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याचे आवाहन केले... : सुनील शेळके, आमदार मावळ #मावळ #पुणे #अमलीपदार्थ #व्यसनाधीनता #तरुणाई #ड्रग्ससंकट #एमडीड्रग्स #मावळबातम्या #सुनीलशेळके #आंदोलन #पालकजागृती #व्यसनमुक्ती #समाजजागृती #Maval #Pune #DrugMenace #DrugAddiction #YouthCrisis #MDDrugs #AntiDrugs #BreakingNews #SunilShelke #Protest #SocialAwareness #SaveYouth #DrugFreeIndia #MavalNews #PuneNews #DrugCrisis #YouthAtRisk #StopDrugs #Awareness #Breaking #GroundReport #RealityCheck #VoiceOfPeople

- मावळ पुणे :- मावळ तालुक्यात अंमली पदार्थांचे जाळे वाढत असल्याची गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली असून एमडीसारखे घातक पदार्थ नेमके कुठून येतात, असा सवाल मावळ आमदार सुनील शेळके यांनी उपस्थित केला असून तरुणाई मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत असल्याचे चित्र आहे. आमदार सुनील शेळके यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत, “आज प्रत्येक घरात एक व्यक्ती व्यसनाधीन झाल्याची परिस्थिती आहे. आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे,” असे स्पष्ट केले.... जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर महिलांनी आंदोलन करत या प्रश्नाकडे लक्ष वेधले असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची टीकाही करण्यात आली. चांगल्या कुटुंबातील मुलं-मुली व्यसनाच्या आहारी जात असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वडगाव मावळ येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शेळके यांनी समाज, प्रशासन आणि पालकांनी एकत्र येऊन या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याचे आवाहन केले... : सुनील शेळके, आमदार मावळ #मावळ #पुणे #अमलीपदार्थ #व्यसनाधीनता #तरुणाई #ड्रग्ससंकट #एमडीड्रग्स #मावळबातम्या #सुनीलशेळके #आंदोलन #पालकजागृती #व्यसनमुक्ती #समाजजागृती #Maval #Pune #DrugMenace #DrugAddiction #YouthCrisis #MDDrugs #AntiDrugs #BreakingNews #SunilShelke #Protest #SocialAwareness #SaveYouth #DrugFreeIndia #MavalNews #PuneNews #DrugCrisis #YouthAtRisk #StopDrugs #Awareness #Breaking #GroundReport #RealityCheck #VoiceOfPeople1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- इंद्रप्रस्थ फायर स्टेशन परिसर भामाशाह मंडी मे वैष्णव नवयुग निर्माण सेवा संस्था की तरफ से पक्षियों के लिए 21 पानी के परिंदे बांधे गए वैष्णव युग निर्माण के आशीष वैष्णव ने कहा कि गर्मियों में सभी सरकारी ऑफिस डिपार्मेंटों में पक्षियों के लिए पानी के परिंडे बांधने अवश्य चाहिए ताकि पक्षियों को गर्मी में पानी के लिए परेशान ना होना पड़े युग निर्माण के जितेंद्र रामावत ने कहा कि सभी को अपने-अपने घरों में पक्षियों के लिए पानी के परिडे बांधने चाहिए इंद्रप्रस्थ फायर स्टेशन पर अक्षय के लिए पानी के परिंदे बांधने वाले पुनीत कार्य में वैष्णव युग निर्माण के आशीष वैष्णव जितेंद्र रामावत सुरेश वैष्णव हेमराज वैष्णव रानपुर श्रीकांत वैष्णव महावीर वैष्णव प्रमोद वैष्णव और अन्य समाज बंधु और फायर स्टाफ से फायर स्टेशन प्रभारी प्रमोद शर्मा धीरेंद्र शर्मा हरिराम मीणा महावीर नाम मनोज निराला महावीर योगी उपस्थित रहे2
- सोलापुरात गणवेश गारमेंट केंद्राला भीषण आग; लाखोंचे कापड खाक1
- विक्रम शिंदे /भोर दि.29 खडकी ग्रामपंचायत पोट निवडणुकीत राहुल मोहन बांदल यांनी अमित गोपीनाथ रांजणे यांचा पराभव केला असून सरपंचपदी राहुल बांदल यांनी विजय प्राप्त करत विराजमान झाले आहेत. दि.28 रोजी खडकी ग्रामपंचायत सरपंचपदासाठी निवडणूक पार पडली होती.2
- Post by मन्सूर शेख1
- water melon case ke bare me Zone 1 ke DCP Pravin Mundhe sir ne kya kahe #News1
- मावळ पुणे :- लोणावळा-खंडाळ्यात टॅक्सी चालकांचे तीन दिवसीय साखळी आंदोलन सुरू असून, बेकायदेशीर ॲप-आधारित कंपन्यांविरोधात टॅक्सी चालक मालक वेलफेअर असोसिएशन आक्रमक झालीये टॅक्सी चालकांच्या उपोषणाला शिवसेना उबाटा चे प्रवक्ते संजय राऊत यांनी काल रात्री धावती भेट दिली, आणि या आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी खासदार संजय राऊत यांनी आंदोलनकर्त्याना आश्वासन दिलं याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी बोलून लवकरच तोडगा काढू.... #लोणावळा #खंडाळा #मावळ #टॅक्सीआंदोलन #टॅक्सीचालक #उपोषण #अॅपकंपन्या #बेकायदेशीरसेवा #संजयराऊत #शिवसेना #परिवहनमंत्री #प्रतापसरनाईक #आंदोलन #महाराष्ट्रबातम्या #Lonavala #Khandala #Maval #TaxiStrike #TaxiDrivers #Protest #HungerStrike #AppBasedCompanies #IllegalTransport #SanjayRaut #ShivSena #PratapSarnaik #MaharashtraNews #BreakingNews1