logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

चिखली खामगाव मार्गावरील बोरगाव येथे एसटी बस व मोटरसायकलचा भीषण अपघात. प्राप्त माहितीनुसार.:--आज दिनांक 4 फेब्रुवारी सुमारे 2:00 वाजे दरम्यान बीड जालना एसटी महामंडळ आगाराची बस अमरावती कडे जात असताना. बोरगाव.वसू पेट्रोल पंपाजवळ त्या बसला अपघात झाला असून त्या अपघातामध्ये समोरून येणाऱ्या मोटरसायकल वरील हे तिघेजण असून गंभीर जखमी असून यांना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

19 hrs ago
user_✍️.MANSUR. SHAHA. ✍️
✍️.MANSUR. SHAHA. ✍️
चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
19 hrs ago

चिखली खामगाव मार्गावरील बोरगाव येथे एसटी बस व मोटरसायकलचा भीषण अपघात. प्राप्त माहितीनुसार.:--आज दिनांक 4 फेब्रुवारी सुमारे 2:00 वाजे दरम्यान बीड जालना एसटी महामंडळ आगाराची बस अमरावती कडे जात असताना. बोरगाव.वसू पेट्रोल पंपाजवळ त्या बसला अपघात झाला असून त्या अपघातामध्ये समोरून येणाऱ्या मोटरसायकल वरील हे तिघेजण असून गंभीर जखमी असून यांना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

  • user_Gaurishankar Shende
    Gaurishankar Shende
    Sakoli, Bhandara
    👏
    13 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
  • प्राप्त माहितीनुसार.:--आज दिनांक 4 फेब्रुवारी सुमारे 2:00 वाजे दरम्यान बीड जालना एसटी महामंडळ आगाराची बस अमरावती कडे जात असताना. बोरगाव.वसू पेट्रोल पंपाजवळ त्या बसला अपघात झाला असून त्या अपघातामध्ये समोरून येणाऱ्या मोटरसायकल वरील हे तिघेजण असून गंभीर जखमी असून यांना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
    2
    प्राप्त माहितीनुसार.:--आज दिनांक 4 फेब्रुवारी सुमारे 2:00 वाजे दरम्यान बीड जालना एसटी महामंडळ आगाराची बस अमरावती कडे जात असताना. बोरगाव.वसू पेट्रोल पंपाजवळ त्या बसला अपघात झाला असून त्या अपघातामध्ये समोरून येणाऱ्या मोटरसायकल वरील हे तिघेजण असून गंभीर जखमी असून यांना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
    user_✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    ✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • बुलडाणा: वाचा आजचा पीपल्स न्यूज Digital Media Additions ५,१,२०२६
    1
    बुलडाणा: वाचा आजचा पीपल्स न्यूज Digital Media Additions ५,१,२०२६
    user_Peoples News 24
    Peoples News 24
    News Anchor Buldana, Buldhana•
    52 min ago
  • जल जीवन योजना गावात पण दोन महिने उलटले तरी थेंब नाही; रायपूरच्या रणरागिणींचा 'पाण्यासाठी' एल्गार !
    1
    जल जीवन योजना गावात पण दोन महिने उलटले तरी थेंब नाही; रायपूरच्या रणरागिणींचा 'पाण्यासाठी' एल्गार !
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by Raghunath Aghao
    1
    Post by Raghunath Aghao
    user_Raghunath Aghao
    Raghunath Aghao
    लोणार, बुलढाणा, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • ​खामगाव: शहरातील अत्यंत गजबजलेला परिसर असलेल्या मस्तान चौकात रात्री च्या सुमारास दोन बेवारस बैलांमध्ये जोरदार झुंज झाली. या भीषण युद्धामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, भररस्त्यात सुरू असलेल्या या प्रकारामुळे नागरिकांची मोठी धावपळ झाली. मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी अचानक दोन बैल एकमेकांसमोर आले आणि त्यांच्यात झुंज सुरू झाली. मस्तान चौक हा शहरातील मुख्य व्यापारी मार्ग असल्याने तिथे नेहमीच लोकांची वर्दळ असते. झुंज सुरू होताच आसपासच्या दुकानदारांनी आपली दुकाने सुरक्षित केली, तर वाहनधारकांनी आपली वाहने वळवून पळ काढला. ​एककीकडे भीतीचे वातावरण असताना, दुसरीकडे ही झुंज पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. अनेक तरुण या घटनेचे व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करताना दिसले. मात्र, या गर्दीमुळे बैलांना बाजूला जाण्यास जागा उरली नाही आणि ते अधिकच बिथरले. या प्रकारामुळे चौकातील वाहतूक सुमारे अर्धा ते एक तास पूर्णपणे विस्कळीत झाली होती. ​सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुचाकींचे किरकोळ नुकसान झाल्याची चर्चा आहे. शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त नगरपालिकेने तातडीने करावा, अशी मागणी आता मस्तान चौकातील स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.
    1
    ​खामगाव: शहरातील अत्यंत गजबजलेला परिसर असलेल्या मस्तान चौकात रात्री च्या सुमारास दोन बेवारस बैलांमध्ये जोरदार झुंज झाली. या भीषण युद्धामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, भररस्त्यात सुरू असलेल्या या प्रकारामुळे नागरिकांची मोठी धावपळ झाली. 
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी अचानक दोन बैल एकमेकांसमोर आले आणि त्यांच्यात झुंज सुरू झाली. मस्तान चौक हा शहरातील मुख्य व्यापारी मार्ग असल्याने तिथे नेहमीच लोकांची वर्दळ असते. झुंज सुरू होताच आसपासच्या दुकानदारांनी आपली दुकाने सुरक्षित केली, तर वाहनधारकांनी आपली वाहने वळवून पळ काढला. ​एककीकडे भीतीचे वातावरण असताना, दुसरीकडे ही झुंज पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. अनेक तरुण या घटनेचे व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करताना दिसले. मात्र, या गर्दीमुळे बैलांना बाजूला जाण्यास जागा उरली नाही आणि ते अधिकच बिथरले. या प्रकारामुळे चौकातील वाहतूक सुमारे अर्धा ते एक तास पूर्णपणे विस्कळीत झाली होती. ​सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुचाकींचे किरकोळ नुकसान झाल्याची चर्चा आहे. शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त नगरपालिकेने तातडीने करावा, अशी मागणी आता मस्तान चौकातील स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • दहावी बारावीच्या परीक्षेत कॉफी चालणारच नाही -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल.
    1
    दहावी बारावीच्या परीक्षेत कॉफी चालणारच नाही -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल.
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Bhokardan, Jalna•
    10 hrs ago
  • भोकरदन अल्पवयीन 16 वर्षीय पीडीत मुलगी तरुणाच्या मॅक्झीमो गाडीत भोकरदन ते नांजा गुरूकुल शाळेच्या समोर एका शाळु पिकाचे शेतामध्ये बळजबरीने नेवुन तीस जिवे मारण्याची धमकी देवन तीच्यावर बलात्कार केल्याची घटना दि. 02 फेब्रुवारी 2026 रोजी 09.00 वा चे सुमारास घडली आहे.आरोपी चे भरत भिमराव मगरे वय 32 वर्षे रा. कोदोली ता. भोकरदन जि.जालना असे नाव असून या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात आईच्या फिर्यादी वरून बलात्कार चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी टी सहाणे हे करीत आहे.
    1
    भोकरदन
अल्पवयीन 16 वर्षीय पीडीत मुलगी तरुणाच्या मॅक्झीमो गाडीत भोकरदन ते नांजा गुरूकुल शाळेच्या समोर एका शाळु पिकाचे शेतामध्ये बळजबरीने  नेवुन तीस जिवे मारण्याची धमकी देवन तीच्यावर बलात्कार केल्याची घटना
दि. 02 फेब्रुवारी 2026 रोजी 09.00 वा चे सुमारास घडली आहे.आरोपी चे भरत भिमराव मगरे वय 32 वर्षे रा. कोदोली ता. भोकरदन जि.जालना असे नाव असून या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात आईच्या फिर्यादी वरून बलात्कार चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी टी सहाणे हे करीत आहे.
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • बुलढाणा नगराध्यक्ष कार्यालय समोर उपोषण; बाबासाहेबांच्या प्रतिमेसाठी कार्यकर्ते ठाम.
    1
    बुलढाणा नगराध्यक्ष कार्यालय समोर उपोषण; बाबासाहेबांच्या प्रतिमेसाठी कार्यकर्ते ठाम.
    user_Peoples News 24
    Peoples News 24
    News Anchor Buldana, Buldhana•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.