श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बाबा संस्थान 🌺 (श्रीकृष्ण अवधूत महाराज प्रसन्न) 📍 श्री क्षेत्र सावंगा (विठोबा), पो. मालखेड, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती 📅 यात्रा महोत्सव कालावधी 👉 बुधवार दि. १८/०३/२०२६ ते शुक्रवार दि. २०/०३/२०२६ 🌺 श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बाबा संस्थान 🌺 (श्रीकृष्ण अवधूत महाराज प्रसन्न) 📍 श्री क्षेत्र सावंगा (विठोबा), पो. मालखेड, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती 📅 यात्रा महोत्सव कालावधी 👉 बुधवार दि. १८/०३/२०२६ ते शुक्रवार दि. २०/०३/२०२६ 🎉 यात्रा महोत्सवाचे हार्दिक स्वागत! 🎉 या पवित्र यात्रा महोत्सवानिमित्त सर्व भाविक भक्तांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात येत आहे. 👥 विश्वस्त मंडळ व पदाधिकारी 🔹 अध्यक्ष श्री पुनीराम ब. नेमाडे 🔹 उपाध्यक्ष श्री कृष्णराव रा. राठोड 🔹 सचिव श्री अशोक ह. सोनवणे 👤 विश्वस्त सदस्य श्री विनायक ब. पाटील श्री गोविंद रा. राठोड श्री फुलसिंग रा. राठोड श्री चंद्रकांत ना. कांडळकर श्री प्रवीण ना. कुकडकर श्री लक्ष्मण दि. राठोड श्री वैभव दि. मानकर श्री स्वप्निल ब. चौधरी 🙏 आयोजक विश्वस्त मंडळ तथा यात्रा उत्सव समिती व समस्त गावकरी मंडळी श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) 📢 सूचना : बाहेरगावाहून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी अमरावती व चांदूर रेल्वे बस स्थानकावरून बससेवेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ✨ आपली उपस्थिती हीच आमच्यासाठी प्रेरणा आहे! ✨

- 🌺 श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बाबा संस्थान 🌺 (श्रीकृष्ण अवधूत महाराज प्रसन्न) 📍 श्री क्षेत्र सावंगा (विठोबा), पो. मालखेड, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती 📅 यात्रा महोत्सव कालावधी 👉 बुधवार दि. १८/०३/२०२६ ते शुक्रवार दि. २०/०३/२०२६ 🎉 यात्रा महोत्सवाचे हार्दिक स्वागत! 🎉 या पवित्र यात्रा महोत्सवानिमित्त सर्व भाविक भक्तांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात येत आहे. 👥 विश्वस्त मंडळ व पदाधिकारी 🔹 अध्यक्ष श्री पुनीराम ब. नेमाडे 🔹 उपाध्यक्ष श्री कृष्णराव रा. राठोड 🔹 सचिव श्री अशोक ह. सोनवणे 👤 विश्वस्त सदस्य श्री विनायक ब. पाटील श्री गोविंद रा. राठोड श्री फुलसिंग रा. राठोड श्री चंद्रकांत ना. कांडळकर श्री प्रवीण ना. कुकडकर श्री लक्ष्मण दि. राठोड श्री वैभव दि. मानकर श्री स्वप्निल ब. चौधरी 🙏 आयोजक विश्वस्त मंडळ तथा यात्रा उत्सव समिती व समस्त गावकरी मंडळी श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) 📢 सूचना : बाहेरगावाहून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी अमरावती व चांदूर रेल्वे बस स्थानकावरून बससेवेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ✨ आपली उपस्थिती हीच आमच्यासाठी प्रेरणा आहे! ✨1
- Post by JKV NEWS 241
- Post by स्मिता तलेय1
- Post by Amravati News Update1
- दारव्हा–कारंजा मार्गावरील भुलाई–भांडेगाव दरम्यान सुरू करण्यात आलेला वादग्रस्त टोल नाका बंद करावा म्हणून महाविकास आघाडीने 11 मार्चला टोलनाका तोडफोड आंदोलन केल्यानंतर दि. १३ मार्चला जिल्हाधिकारी यांच्या कक्षात आंदोलनकर्त्याची बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये नॅशनल हायवे अथोरिटी दिल्ली पुढील आदेश देईपर्यंत टोल नाका बंद करण्यात यावा असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. परंतु कुठल्यातरी अदृश्य शक्तीमुळे प्रशासनाने हा निर्णय फिरवला असल्याचे मत यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे यांनी मंगळवार दि. १८ मार्चला स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. टोल नाका त्वरित बंद करण्यात न आल्यास दि.२३ मार्चला उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला दारव्हा–कारंजा मार्गावरील रस्त्याची सद्यस्थिती अत्यंत खराब असून अनेक ठिकाणी खड्डे, अपूर्ण कामे तसेच कुठे सिमेंट तर कुठे डांबरीकरण अशा विस्कळीत अवस्थेत रस्ता आहे. अशा परिस्थितीत टोल वसुली करणे अन्यायकारक असल्याबाबत दि.२ मार्चला उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. दारव्हा परिसरातील शेतकरी आपला शेतीमाल विक्रीसाठी कारंजा व दारव्हा बाजारपेठेत नेत असताना या टोलनाक्यावर पूर्ण टोल आकारला जात असल्याने शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची मोठी पिळवणूक होत आहे.या मार्गावरील एकूण अंतर सुमारे ४८ किमी असून त्यातील बहुतांश खर्च दिग्रस ते दारव्हा या भागावर करण्यात आला आहे. दारव्हा ते भांडेगाव या केवळ १२ किमी अंतरावर कमी खर्च होऊनही १०० टक्के टोल वसुली केली जात असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे. याशिवाय नियमानुसार दोन टोलनाक्यांतील अंतर किमान ६० किमी असणे आवश्यक असताना, भुलाई–भांडेगाव टोलनाका व खेर्डा (ता. कारंजा) टोलनाक्यांतील अंतर केवळ ४५ किमी असल्याने हा टोलनाका नियमबाह्य असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.दरम्यान, ११ मार्च रोजी या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या पार्श्वभूमीवर १३ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठकही पार पडली. बैठकीत टोल नाका बंद करण्याबाबत सकारात्मक निर्देश देण्यात आले होते.तरी सुद्धा टोल वसुली सुरूच असल्याने दि.१६ मार्च रोजी महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन पुन्हा अर्ज सादर केला. परिसरातील धार्मिक स्थळे, शैक्षणिक गरजा आणि ग्रामीण भागातील नागरिकांची अडचण लक्षात घेता टोल वसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणी करण्यात आली.दरम्यान, २२ मार्चपर्यंत टोल नाका बंद न झाल्यास २३ मार्च रोजी टोलनाक्यावर उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल ठाकरे यांनी मत व्यक्त केले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश नवरंगे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अतुल राऊत, शिवसेना उबाठा पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अजय गाडगे, शहर प्रमुख अमोल दुधे, नगरसेवक मनोहर नवरंगे आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.1
- बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गातील आरक्षणाला आदिवासींचा तिव्र विरोध असून आरक्षणाबाबत राज्य शासनाने स्थापन केलेली अभ्यास गट समिती अमान्य असल्याची भुमिका ही आदिवासी समाजाने घेतली आहे. आरक्षण विरोधात आदिवासी समाजाने घाटंजीतील वीर बाबुराव शेडमाके चौकात चक्का जाम आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधलं.1
- Post by Sharad Dayedar1
- पिंपळखुटा येथे ‘जल अर्पण दिवस’ उत्साहात साजरा पंचायत समिती धामणगांव रेल्वे अंतर्गत ग्रामपंचायत पिंपळखुटा येथे ‘जल अर्पण दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. “आपल्या गावाचा सन्मान” या भावनेतून आयोजित या उपक्रमात ग्रामस्थांनी जलपुरवठा व्यवस्थेची जबाबदारी स्वतः स्वीकारण्याचा संकल्प केला. कार्यक्रमादरम्यान गावातील पाणीपुरवठा यंत्रणेचे महत्त्व, तिचे सुयोग्य नियोजन व देखभाल याबाबत नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पाणी ही अमूल्य नैसर्गिक संपत्ती असून तिचे जतन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. जलसंधारण, पाणी बचत तसेच स्वच्छ पाणीपुरवठा या विषयांवरही सखोल चर्चा झाली. ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी एकत्र येत जलपुरवठा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला. “पाणी वाचवा, पाणी जपा” हा संदेश देत भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी सर्वांनी सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमामुळे गावात जलव्यवस्थापनाबाबत प्रभावी जनजागृती निर्माण झाली असून, ही मोहीम सातत्याने राबविण्याचा संकल्प ग्रामस्थांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत पिंपळखुटा व सर्व सहकाऱ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे अधिकारी, आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1