वानाडोंगरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी वानाडोंगरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी सतीश भालेराव नागपूर :- वानाडोंगरी (ता. हिंगणा) येथील महाजनवाडी परिसरातील प्रबुद्ध बुद्ध विहारात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने सकाळी लवकर विहार परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यानंतर डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात विविध मान्यवरांनी उपस्थित राहून डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव केला. महोत्सवात भजन, बुद्ध वंदना, तसेच सामाजिक जागृतीपर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. वक्त्यांनी डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या समता, बंधुता आणि न्यायाच्या संदेशाचे महत्त्व अधोरेखित केले. युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रमाला उत्साहाची उधळण केली. तसेच, महिलांनीही सक्रिय सहभाग घेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. लहान मुलांसाठी निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या, ज्यातून डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण महाजनवाडी परिसरात उत्सवाचे वातावरण असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. “जय भीम”च्या घोषणांनी परिसर दुमदुमला असून, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे पालन करण्याचा निर्धार यावेळी नागरिकांनी व्यक्त केला. यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित प्राध्यापक दीपक रामटेके, राजेंद्र कांबळे, सुधाकर बेंदले, महेंद्रजी देवते, सुधाकरजी बांगर, तामगाडगे, नंदाळे साहेब, टाकसांडे साहेब, नितीन बेंतले, डॉ.अतुल लामसंगे,अभी कांबळे, गौतम, थुल नागोरावजी वानखेडे इत्यादी बौद्ध उपासक व उपासिका असंख्य उपस्थित होते.

- ठाणेदार रविंद्र मस्कर यांची उपस्थिती भिवापूर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमीत्यानिमीत्य शहरात भीम अनुयायींचा महासागर लोटला. ढोल ताशांचा गजर त्यावर थिरकणारी तरुणाई मुखातून भिमगर्जना आणि फटाक्यांच्या आतिशबाजीत शहरातील स्मारक समिती परिसरातून निघालेल्या मिरवणूकीने अवघे शहर भिममय झाले होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गावर ट्रान्सपोर्ट बांधवांच्या वतीने मिरवणूकीत सहभागी अनुयायांना अल्पोपहार वितरीत करण्यात आला.यावेळी ठाणेदार रविंद्र मस्कर, नगरसेवक नाजीम शेख, वैभव सोरदे ,शरद मिरे,राजू जांभुळे, राकेश त्रिपाठी, आकाश दहिवले, विक्की खापरीकर, वैभव सुरस्कर, विशाल तितरमारे, अमन अरोरा, समीर वराडे, यश आमगावकर, अमर नंदागवळी, उपस्थित होते1
- ब्रेकिंग न्यूज़ *पीएम आवास योजना 2.0 में अवैध वसूली के गंभीर आरोप, मुण्डेरवा नगर पंचायत में घोटाले की चर्चा तेज* प्रधानमंत्री शहरी आवास योजना 2.0 के तहत बस्ती जिले की मुण्डेरवा नगर पंचायत में अवैध वसूली के गंभीर आरोप आए समाने। योजना के लाभार्थियों से जियो टैगिंग और फोटो अपलोड के नाम पर भारी रकम वसूले जाने की बात आ रही सामने। सूत्रों के अनुसार, सीएलटीसी ऋषभ सोनकर पर लाभार्थियों से ₹20 हजार तक की अवैध वसूली करने का है आरोप। बताया जा रहा है कि जो लाभार्थी रकम देने में हैं असमर्थ, उनके आवास से संबंधित कार्यों को जानबूझकर दिया जा रहा रोक। पैसे के बिना “व्यवस्था” के प्रक्रिया पूरी न किए जाने की भी हो रही है बात। आरोप यह भी है कि पूरा मामला संत कबीर नगर से बैठकर किया जा रहा संचालित। गौरतलब है कि संबंधित कर्मचारी पर पूर्व में भी अनियमितताओं के लग चुके है आरोप। बावजूद इसके दोबारा जिम्मेदारी दिए जाने पर खड़े हो रहे है कई सवाल। वहीं, मुण्डेरवा नगर पंचायत में “लूट का खुला खेल” जारी होने की भी चर्चा है तेज। ग्रामीणों ने वीडियो के माध्यम से अपनी बात रखी सामने। जिसमें वे प्रधानमंत्री आवास योजना 2.0 के नाम पर पैसे की मांग को बताते आ रहे नजर। मामले को लेकर अधिशाषी अधिकारी, परियोजना अधिकारी (डूडा), एडीएम एवं जिलाधिकारी से शिकायत कर निष्पक्ष जांच और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की कि गई है मांग। जिसके बाद भी अभी तक नहीं हुआ कार्यवाही।1
- Post by RAJA news1
- शिकायत करता प्रमोद गुप्ता1
- *హిందూ సమ్మేళన పోస్టర్ ఆవిష్కరించిన ఎమ్మెల్యే* పరిగి పట్టణంలోని మినీ స్టేడియంలో ఈ నెల 19న నిర్వహించనున్న హిందూ సమ్మేళన పోస్టర్ను పరిగి ఎమ్మెల్యే డాక్టర్ టి.రామ్మోహన్ రెడ్డి ఆవిష్కరించారు.ఈ సందర్భంగా ఎమ్మెల్యే మాట్లాడుతూ...పరిగి పట్టణం లో హిందూ సమ్మేళనం ఏర్పాటు చేయడం ఎంతో సంతోషకరమని ఉన్నారు.ఈ కార్యక్రమంలో పరిగి నియోజకవర్గ ప్రజలు పెద్ద ఎత్తున పాల్గొని విజయవంతం చేయాలని పిలుపునిచ్చారు.1
- आरवीशेहर1
- नागपूर: हिंगण्यातील बन्सी नगर येथे जयंती महोत्सव समितीतर्फे मिरवणूक काढण्यात आली1
- திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் சட்டமன்ற தொகுதி அனைத்திந்திய அண்ணா திராவிட முன்னேற்ற கழகம் வேட்பாளர் அவர்களுக்கு இன்று தீவிர வாக்கு சேகரிப்பில் ஈடுபட்ட தமிழ் மாநில காங்கிரஸ் தலைவர் ஜி கே வாசன் அவர்கள் ஒட்டன்சத்திரம் தொகுதி மக்களுக்கு தமிழ் புத்தாண்டு வாழ்த்துக்களையும் தெரிவித்தார்.1
- 14 एप्रिल... बाबासाहेब यांची जयंती. तरुण वर्गात उत्साहाचे वातावरण.. DJ च्या भीम गीतावर बेधुंद होऊन नाचणारी आजची पिढी..1