Shuru
Apke Nagar Ki App…
पुण्यात अजित पवारांना जबर धक्का
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
पुण्यात अजित पवारांना जबर धक्का
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मनरेगा योजनेतील विहिरींचे थकीत देयके तात्काळ अदा करा*– खासदार डॉ. नामदेव किरसान यांची संसदेत सरकारकडे मागणी गडचिरोली :: मनरेगा योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या विहिरी तसेच इतर कामांचे देयके शासनाकडे मोठ्या प्रमाणात प्रलंबित असून ती तात्काळ अदा करण्यात यावीत, अशी मागणी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी लोकसभेत ‘शून्य प्रहर’ (Zero Hour) दरम्यान केली. गडचिरोली-चिमूर हा मतदारसंघ भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक असून येथील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत मनरेगा अंतर्गत विहीर बांधकाम योजना ही शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी ठरत आहे. मात्र या योजनेसाठी मंजूर झालेला निधी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शेकडो विहिरींची कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत. या कामांमध्ये सहभागी झालेल्या गरीब मजुरांना त्यांच्या हक्काचे मानधन अनेक महिन्यांपासून मिळालेले नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. ही केवळ प्रशासकीय दिरंगाई नसून गरीब जनतेच्या जीवनावर गंभीर परिणाम करणारी बाब असल्याचे खासदार किरसान यांनी स्पष्ट केले. त्यांनी केंद्र सरकारकडे रखडलेला निधी तातडीने जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून देण्याची, मजुरांचे थकीत वेतन कोणताही विलंब न लावता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची तसेच अर्धवट राहिलेल्या विहिरींची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी विशेष आर्थिक तरतूद करण्याची मागणी केली.1
- प्रतिनिधी हिंगणा नागपूर/ नागपूर हादरल सकाळी बाम्ब ची धमकी तर दुपारी अचानक आग लागल्याने व परीसरात वाघ, बिबट्या चे ठसे दिसल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ५०० मेगावॉट प्रकल्पात येणाऱ्या स्टाकयार्ड व कुलींग टावर मधील झाडे झुडुपे जळाली. दोन अग्निशमन दलाच्या वतीने लगेच आग आटोक्यात आली.1
- Post by Samachar king digital1
- ब्रेकिंग न्यूज: हिंगणा नगर पंचायतची मोठी निष्काळजीपणा उघड! नंबर प्लेटशिवाय वाहन रस्त्यावर धावतात नागपूर :- नगर पंचायत हिंगणा कार्यालयातील अग्निशामक दलाचे वाहन तसेच दोन ट्रॅक्टर गेल्या अनेक वर्षांपासून नंबर प्लेटशिवाय रस्त्यावर धावत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नियम सर्वसामान्यांसाठी कडक असताना, सरकारी वाहनांनाच नियमांचे उल्लंघन करण्याची मुभा दिली जाते का ? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी नगर पंचायतमधील एका कर्मचाऱ्याने पेटीतून नंबर प्लेट काढून दाखवली, मात्र एवढ्या वर्षांपासून ती वाहनांवर का लावण्यात आली नाही, याचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. या गंभीर निष्काळजी पणाबाबत मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी चौकशी करून तात्काळ माहिती देण्याचे आश्वासन दिले आहे. आता मोठा प्रश्न असा की, नियम मोडणाऱ्या या सरकारी वाहनांवर कारवाई कोण करणार ? की हे प्रकरणही दडपून टाकले जाणार ?1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- कुही- वेलतूर येथे हनुमान जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली असून त्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.1
- Post by Pitam Parjapati4
- Post by Samachar king digital2