logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर, दिलीप खैरे यांनी आज नाशिकमधील राष्ट्रवादी भवन, मुंबई नाका येथील कार्यालयात पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार पार्थ पवार, माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ यांच्यासह पक्ष नेतृत्वाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हा विश्वास सार्थ ठरवून आगामी काळात नाशिकमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा क्रमांक एकवर नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पदभार स्वीकारल्यानंतर, खैरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. दिलीप खैरे यांच्या नियुक्तीने पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. राष्ट्रवादी भवन अनेक दिवसांनंतर कार्यकर्त्यांच्या उत्साहाने गजबजून गेले होते. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खैरे यांनी भाषणांपेक्षा संवादाला अधिक महत्त्व दिले आणि पक्षाच्या वाटचालीत काही काळ खंड पडला असला तरी आता थांबलेले काम अधिक वेगाने पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. येत्या आठ दिवसांत संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक हालचाल दिसून येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. खैरे यांनी पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या भावनांची आपल्याला पूर्ण कल्पना असल्याचे सांगितले. कोणत्याही अपेक्षेशिवाय पक्षासाठी झटणाऱ्या अशा प्रत्येक कार्यकर्त्याचा आवाज वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवणारा दुवा म्हणून आपण काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. पक्षातील शेवटच्या कार्यकर्त्याच्या भावना आणि अपेक्षा वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार तसेच कार्यकर्ते कोणत्याही वेळी संपर्क साधल्यास त्यांच्या मदतीसाठी उपलब्ध राहीन, असे आश्वासनही त्यांनी दिले. राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार पार्थ पवार यांच्या विचारांना समोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार आणि धोरणे जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार, पदाधिकारी आणि विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांशी व्यापक चर्चा करून नियोजनबद्ध दौरे करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याव्यतिरिक्त, आठवड्यातील एक दिवस राष्ट्रवादी भवन येथे 'जनता दरबार' भरवून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी घोषणाही त्यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकांबाबत आत्मविश्वास व्यक्त करत, नाशिक जिल्ह्यातून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला क्रमांक एकचा पक्ष बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. पुढील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून दहा आमदार निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवून संघटनात्मक तयारी करण्यात येईल, असेही खैरे म्हणाले. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर दौरे करून सर्व सेल, विभाग आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. संघटनात्मक शिस्तीबाबत आपली भूमिका मांडताना, पक्षात सक्रियपणे काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय आणि सन्मान दिला जाईल, मात्र पक्षासाठी काम न करणाऱ्यांना संघटनेत स्थान राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक पदाधिकारी हा पक्षाचा जिल्हाध्यक्ष असल्याची भावना निर्माण करून जबाबदारीची जाणीव वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि सर्वांना विश्वासात घेऊन काम केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात अधिक सक्षम आणि प्रभावी बनवता येईल, असे आवाहन त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले. यावेळी ज्येष्ठ नेते नाना महाले, सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब कर्डक, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष योगिता आहेर, कविताताई कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, प्रदेश पदाधिकारी प्रसाद सोनवणे, डॉ. योगेश गोसावी, युवती अध्यक्ष पूजा आहेर, आकाश पगार, मोहन शेलार, ज्ञानेश्वर दराडे, संजय खैरणार, विद्यार्थी अध्यक्ष राहुल कदम, अल्पसंख्यांक अध्यक्ष सोहेल मोमीन, संकेत निमसे, भारत जाधव, यशवंत शिरसाठ यांच्यासह येवला तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, बागलाण तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, रघुनाथ आहेर, चांदवड तालुकाध्यक्ष, देवळा तालुकाध्यक्ष कैलास देवरे, सुरगाणा तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार, कळवण तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, पेठ तालुकाध्यक्ष रामदास गवळी, नांदगाव तालुकाध्यक्ष, मालेगाव तालुकाध्यक्ष किशोर इंगळे, दिंडोरी तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, निफाड पूर्व अध्यक्ष भाऊसाहेब भवर, येवला शहराध्यक्ष साहेबराव मढवई, चांदवड शहराध्यक्ष गोकुळ देवरे, निफाड शहराध्यक्ष तनवीर राजे, भारत खैरनार, अजय खांडबहाले, निर्मला सावंत, योगिता पाटील, संगीता राऊत, सायरा शेख, शैला दळवी, सुनीता गुबडे, अंजली वाघले, शिवली जाधव, हिरामण जाधव, निवृत्ती सापटे, गोकुळ बत्तासे, शरद पगार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

17 hrs ago
user_Kapil Katyare
Kapil Katyare
Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • दिवा जंक्शनहून रत्नागिरीकडे संध्याकाळी ५:५० वाजता सुटणाऱ्या रत्नागिरी एक्स्प्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षा पुरवली जात नाही, ही अत्यंत मोठी हलगर्जी आहे. या ट्रेनने प्रवास करणाऱ्या काही लोकांशी संवाद साधल्यावर असे लक्षात आले की, या गाडीत प्रचंड गर्दी असते, ज्यामुळे प्रवाशांना बसण्यासाठी खूप अडचणी येतात. चालू तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना जागा मिळत नाही, तर तिकीट नसलेले प्रवासी लवकर पोहोचून पूर्ण सीटवर ताबा मिळवतात. यामुळे वेळेवर येणाऱ्या प्रवाशांना बसायला जागा मिळत नाही. त्यामुळे, रेल्वे विभागाने यावर तात्काळ कार्यवाही करावी आणि ‘जो ज्या वेळी येईल, त्याला रिकाम्या सीटवर बसावे’ अशी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
    1
    दिवा जंक्शनहून रत्नागिरीकडे संध्याकाळी ५:५० वाजता सुटणाऱ्या रत्नागिरी एक्स्प्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षा पुरवली जात नाही, ही अत्यंत मोठी हलगर्जी आहे. या ट्रेनने प्रवास करणाऱ्या काही लोकांशी संवाद साधल्यावर असे लक्षात आले की, या गाडीत प्रचंड गर्दी असते, ज्यामुळे प्रवाशांना बसण्यासाठी खूप अडचणी येतात.

चालू तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना जागा मिळत नाही, तर तिकीट नसलेले प्रवासी लवकर पोहोचून पूर्ण सीटवर ताबा मिळवतात. यामुळे वेळेवर येणाऱ्या प्रवाशांना बसायला जागा मिळत नाही. त्यामुळे, रेल्वे विभागाने यावर तात्काळ कार्यवाही करावी आणि ‘जो ज्या वेळी येईल, त्याला रिकाम्या सीटवर बसावे’ अशी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
    user_Anjani kumar Dubey
    Anjani kumar Dubey
    Doctor कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने कल्याण रेल्वे स्टेशन परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि सदानंद चौक येथील रस्त्यांवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई केली आहे. या मोहिमेमुळे येथील मुख्य रस्ते मोकळे झाले असून वाहतूक सुरळीत झाली आहे, ज्यामुळे शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होऊन पादचाऱ्यांना चालणे सुलभ झाले आहे. कल्याण स्टेशन आणि शिवाजी चौक परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांमुळे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असे, तसेच पादचाऱ्यांसाठी रस्त्यावरून चालणे कठीण झाले होते. या पार्श्वभूमीवर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने आज एक विशेष मोहीम हाती घेतली. ही कारवाई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट उपस्थितीत पार पडली. यामध्ये सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात, उपायुक्त बोरकर, अधीक्षक ज्ञानेश्वर कणखरे, पथक प्रमुख संतोष माहीडा आणि दत्तू शेवाले यांच्या मुख्य पथकाने प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून अनधिकृत विक्रेत्यांचे सामान जप्त केले आणि त्यांना हटवले. पालिकेच्या या अचानक झालेल्या धडक कारवाईमुळे फेरीवाल्यांची एकच पळापळ झाली. अनेक दिवसांपासून या परिसरातील कोंडीमुळे नागरिक त्रस्त होते. पालिकेच्या या कारवाईनंतर स्टेशन परिसर आणि सदानंद चौकाने मोकळा श्वास घेतला असून, पादचाऱ्यांनी आणि वाहनधारकांनी या मोहिमेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. ही कारवाई अशीच सातत्याने सुरू राहावी, अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.
    1
    कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने कल्याण रेल्वे स्टेशन परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि सदानंद चौक येथील रस्त्यांवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई केली आहे. या मोहिमेमुळे येथील मुख्य रस्ते मोकळे झाले असून वाहतूक सुरळीत झाली आहे, ज्यामुळे शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होऊन पादचाऱ्यांना चालणे सुलभ झाले आहे.

कल्याण स्टेशन आणि शिवाजी चौक परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांमुळे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असे, तसेच पादचाऱ्यांसाठी रस्त्यावरून चालणे कठीण झाले होते. या पार्श्वभूमीवर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने आज एक विशेष मोहीम हाती घेतली. ही कारवाई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट उपस्थितीत पार पडली. यामध्ये सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात, उपायुक्त बोरकर, अधीक्षक ज्ञानेश्वर कणखरे, पथक प्रमुख संतोष माहीडा आणि दत्तू शेवाले यांच्या मुख्य पथकाने प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून अनधिकृत विक्रेत्यांचे सामान जप्त केले आणि त्यांना हटवले.

पालिकेच्या या अचानक झालेल्या धडक कारवाईमुळे फेरीवाल्यांची एकच पळापळ झाली. अनेक दिवसांपासून या परिसरातील कोंडीमुळे नागरिक त्रस्त होते. पालिकेच्या या कारवाईनंतर स्टेशन परिसर आणि सदानंद चौकाने मोकळा श्वास घेतला असून, पादचाऱ्यांनी आणि वाहनधारकांनी या मोहिमेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. ही कारवाई अशीच सातत्याने सुरू राहावी, अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.
    user_जनहित न्यूज महाराष्ट्र
    जनहित न्यूज महाराष्ट्र
    Newspaper distribution कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • 711 क्लबच्या पूल पार्टीवरून राजकीय वर्तुळात तीव्र घडामोडी सुरू झाल्या आहेत. या प्रकरणात आमदार नरेंद्र मेहता यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जोरदार पलटवार करत राजकारण आणखी तापवले आहे.
    1
    711 क्लबच्या पूल पार्टीवरून राजकीय वर्तुळात तीव्र घडामोडी सुरू झाल्या आहेत. या प्रकरणात आमदार नरेंद्र मेहता यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जोरदार पलटवार करत राजकारण आणखी तापवले आहे.
    user_Visas Verma
    Visas Verma
    Thane, Maharashtra•
    1 hr ago
  • ठाणे जिल्ह्यातील कौसा चरनी पाडा परिसरात पाण्याच्या समस्येने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला आहे. याच मुद्द्यावरून स्थानिक नगर सेवक आणि नागरिकांमध्ये जोरदार हंगामा झाल्याचे समोर आले आहे.
    1
    ठाणे जिल्ह्यातील कौसा चरनी पाडा परिसरात पाण्याच्या समस्येने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला आहे. याच मुद्द्यावरून स्थानिक नगर सेवक आणि नागरिकांमध्ये जोरदार हंगामा झाल्याचे समोर आले आहे.
    user_ARIF Khan
    ARIF Khan
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • hot aunty romance hggkccjkbcfjchjjckkvctuggggghggggghh
    1
    hot aunty romance hggkccjkbcfjchjjckkvctuggggghggggghh
    user_Sumit Dhepe
    Sumit Dhepe
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • भिवंडी शहरात फूड पॉयझनिंगमुळे मोठा हाहाकार माजला आहे. गेल्या २४ तासांत तब्बल १०७ जण आजारी पडले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गंभीर घटनेनंतर संबंधित शावर्मा स्टॉलवर प्रशासनाने बुलडोजर कारवाई केली आहे.
    1
    भिवंडी शहरात फूड पॉयझनिंगमुळे मोठा हाहाकार माजला आहे. गेल्या २४ तासांत तब्बल १०७ जण आजारी पडले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गंभीर घटनेनंतर संबंधित शावर्मा स्टॉलवर प्रशासनाने बुलडोजर कारवाई केली आहे.
    user_Nirbhay Nagri
    Nirbhay Nagri
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर, दिलीप खैरे यांनी आज नाशिकमधील राष्ट्रवादी भवन, मुंबई नाका येथील कार्यालयात पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार पार्थ पवार, माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ यांच्यासह पक्ष नेतृत्वाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हा विश्वास सार्थ ठरवून आगामी काळात नाशिकमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा क्रमांक एकवर नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पदभार स्वीकारल्यानंतर, खैरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. दिलीप खैरे यांच्या नियुक्तीने पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. राष्ट्रवादी भवन अनेक दिवसांनंतर कार्यकर्त्यांच्या उत्साहाने गजबजून गेले होते. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खैरे यांनी भाषणांपेक्षा संवादाला अधिक महत्त्व दिले आणि पक्षाच्या वाटचालीत काही काळ खंड पडला असला तरी आता थांबलेले काम अधिक वेगाने पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. येत्या आठ दिवसांत संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक हालचाल दिसून येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. खैरे यांनी पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या भावनांची आपल्याला पूर्ण कल्पना असल्याचे सांगितले. कोणत्याही अपेक्षेशिवाय पक्षासाठी झटणाऱ्या अशा प्रत्येक कार्यकर्त्याचा आवाज वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवणारा दुवा म्हणून आपण काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. पक्षातील शेवटच्या कार्यकर्त्याच्या भावना आणि अपेक्षा वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार तसेच कार्यकर्ते कोणत्याही वेळी संपर्क साधल्यास त्यांच्या मदतीसाठी उपलब्ध राहीन, असे आश्वासनही त्यांनी दिले. राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार पार्थ पवार यांच्या विचारांना समोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार आणि धोरणे जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार, पदाधिकारी आणि विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांशी व्यापक चर्चा करून नियोजनबद्ध दौरे करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याव्यतिरिक्त, आठवड्यातील एक दिवस राष्ट्रवादी भवन येथे 'जनता दरबार' भरवून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी घोषणाही त्यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकांबाबत आत्मविश्वास व्यक्त करत, नाशिक जिल्ह्यातून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला क्रमांक एकचा पक्ष बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. पुढील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून दहा आमदार निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवून संघटनात्मक तयारी करण्यात येईल, असेही खैरे म्हणाले. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर दौरे करून सर्व सेल, विभाग आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. संघटनात्मक शिस्तीबाबत आपली भूमिका मांडताना, पक्षात सक्रियपणे काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय आणि सन्मान दिला जाईल, मात्र पक्षासाठी काम न करणाऱ्यांना संघटनेत स्थान राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक पदाधिकारी हा पक्षाचा जिल्हाध्यक्ष असल्याची भावना निर्माण करून जबाबदारीची जाणीव वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि सर्वांना विश्वासात घेऊन काम केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात अधिक सक्षम आणि प्रभावी बनवता येईल, असे आवाहन त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले. यावेळी ज्येष्ठ नेते नाना महाले, सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब कर्डक, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष योगिता आहेर, कविताताई कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, प्रदेश पदाधिकारी प्रसाद सोनवणे, डॉ. योगेश गोसावी, युवती अध्यक्ष पूजा आहेर, आकाश पगार, मोहन शेलार, ज्ञानेश्वर दराडे, संजय खैरणार, विद्यार्थी अध्यक्ष राहुल कदम, अल्पसंख्यांक अध्यक्ष सोहेल मोमीन, संकेत निमसे, भारत जाधव, यशवंत शिरसाठ यांच्यासह येवला तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, बागलाण तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, रघुनाथ आहेर, चांदवड तालुकाध्यक्ष, देवळा तालुकाध्यक्ष कैलास देवरे, सुरगाणा तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार, कळवण तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, पेठ तालुकाध्यक्ष रामदास गवळी, नांदगाव तालुकाध्यक्ष, मालेगाव तालुकाध्यक्ष किशोर इंगळे, दिंडोरी तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, निफाड पूर्व अध्यक्ष भाऊसाहेब भवर, येवला शहराध्यक्ष साहेबराव मढवई, चांदवड शहराध्यक्ष गोकुळ देवरे, निफाड शहराध्यक्ष तनवीर राजे, भारत खैरनार, अजय खांडबहाले, निर्मला सावंत, योगिता पाटील, संगीता राऊत, सायरा शेख, शैला दळवी, सुनीता गुबडे, अंजली वाघले, शिवली जाधव, हिरामण जाधव, निवृत्ती सापटे, गोकुळ बत्तासे, शरद पगार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
    1
    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर, दिलीप खैरे यांनी आज नाशिकमधील राष्ट्रवादी भवन, मुंबई नाका येथील कार्यालयात पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार पार्थ पवार, माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ यांच्यासह पक्ष नेतृत्वाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हा विश्वास सार्थ ठरवून आगामी काळात नाशिकमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा क्रमांक एकवर नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

पदभार स्वीकारल्यानंतर, खैरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. दिलीप खैरे यांच्या नियुक्तीने पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. राष्ट्रवादी भवन अनेक दिवसांनंतर कार्यकर्त्यांच्या उत्साहाने गजबजून गेले होते. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खैरे यांनी भाषणांपेक्षा संवादाला अधिक महत्त्व दिले आणि पक्षाच्या वाटचालीत काही काळ खंड पडला असला तरी आता थांबलेले काम अधिक वेगाने पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. येत्या आठ दिवसांत संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक हालचाल दिसून येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

खैरे यांनी पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या भावनांची आपल्याला पूर्ण कल्पना असल्याचे सांगितले. कोणत्याही अपेक्षेशिवाय पक्षासाठी झटणाऱ्या अशा प्रत्येक कार्यकर्त्याचा आवाज वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवणारा दुवा म्हणून आपण काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. पक्षातील शेवटच्या कार्यकर्त्याच्या भावना आणि अपेक्षा वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार तसेच कार्यकर्ते कोणत्याही वेळी संपर्क साधल्यास त्यांच्या मदतीसाठी उपलब्ध राहीन, असे आश्वासनही त्यांनी दिले. राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार पार्थ पवार यांच्या विचारांना समोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार आणि धोरणे जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार, पदाधिकारी आणि विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांशी व्यापक चर्चा करून नियोजनबद्ध दौरे करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याव्यतिरिक्त, आठवड्यातील एक दिवस राष्ट्रवादी भवन येथे 'जनता दरबार' भरवून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी घोषणाही त्यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकांबाबत आत्मविश्वास व्यक्त करत, नाशिक जिल्ह्यातून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला क्रमांक एकचा पक्ष बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पुढील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून दहा आमदार निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवून संघटनात्मक तयारी करण्यात येईल, असेही खैरे म्हणाले. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर दौरे करून सर्व सेल, विभाग आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. संघटनात्मक शिस्तीबाबत आपली भूमिका मांडताना, पक्षात सक्रियपणे काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय आणि सन्मान दिला जाईल, मात्र पक्षासाठी काम न करणाऱ्यांना संघटनेत स्थान राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक पदाधिकारी हा पक्षाचा जिल्हाध्यक्ष असल्याची भावना निर्माण करून जबाबदारीची जाणीव वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि सर्वांना विश्वासात घेऊन काम केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात अधिक सक्षम आणि प्रभावी बनवता येईल, असे आवाहन त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले.

यावेळी ज्येष्ठ नेते नाना महाले, सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब कर्डक, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष योगिता आहेर, कविताताई कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, प्रदेश पदाधिकारी प्रसाद सोनवणे, डॉ. योगेश गोसावी, युवती अध्यक्ष पूजा आहेर, आकाश पगार, मोहन शेलार, ज्ञानेश्वर दराडे, संजय खैरणार, विद्यार्थी अध्यक्ष राहुल कदम, अल्पसंख्यांक अध्यक्ष सोहेल मोमीन, संकेत निमसे, भारत जाधव, यशवंत शिरसाठ यांच्यासह येवला तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, बागलाण तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, रघुनाथ आहेर, चांदवड तालुकाध्यक्ष, देवळा तालुकाध्यक्ष कैलास देवरे, सुरगाणा तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार, कळवण तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, पेठ तालुकाध्यक्ष रामदास गवळी, नांदगाव तालुकाध्यक्ष, मालेगाव तालुकाध्यक्ष किशोर इंगळे, दिंडोरी तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, निफाड पूर्व अध्यक्ष भाऊसाहेब भवर, येवला शहराध्यक्ष साहेबराव मढवई, चांदवड शहराध्यक्ष गोकुळ देवरे, निफाड शहराध्यक्ष तनवीर राजे, भारत खैरनार, अजय खांडबहाले, निर्मला सावंत, योगिता पाटील, संगीता राऊत, सायरा शेख, शैला दळवी, सुनीता गुबडे, अंजली वाघले, शिवली जाधव, हिरामण जाधव, निवृत्ती सापटे, गोकुळ बत्तासे, शरद पगार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • राम जानकी मंदिरात वाल्मिकी रामायण पाठ आणि महालक्ष्मी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन अजय मिश्रा यांनी केले होते, तर आशुतोष दुबे यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या आयोजनात क्षेत्रातील अनेक जननायकांनी येऊन दर्शन घेतले. आज मडियाहू विधानसभा मतदारसंघाचे आमदार आर. के. पटेल यांनीही रामायण पाठात सहभाग घेतला. यावेळी भाजप नेते रमेश दुबे, सकराचे प्रधान रिंकू सिंग, विहिपचे जिल्हा सुरक्षा प्रमुख आशुतोष दुबे आणि इतर अनेक भक्तगण उपस्थित होते.
    3
    राम जानकी मंदिरात वाल्मिकी रामायण पाठ आणि महालक्ष्मी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन अजय मिश्रा यांनी केले होते, तर आशुतोष दुबे यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या आयोजनात क्षेत्रातील अनेक जननायकांनी येऊन दर्शन घेतले. आज मडियाहू विधानसभा मतदारसंघाचे आमदार आर. के. पटेल यांनीही रामायण पाठात सहभाग घेतला. यावेळी भाजप नेते रमेश दुबे, सकराचे प्रधान रिंकू सिंग, विहिपचे जिल्हा सुरक्षा प्रमुख आशुतोष दुबे आणि इतर अनेक भक्तगण उपस्थित होते.
    user_Anjani kumar Dubey
    Anjani kumar Dubey
    Doctor कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • hot aunty romance hshshsjsjsjsjsjjssjjsjsiwjsjhdhsbsbh
    1
    hot aunty romance hshshsjsjsjsjsjjssjjsjsiwjsjhdhsbsbh
    user_Sumit Dhepe
    Sumit Dhepe
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.