logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कर्तव्यशून्य लोक जेव्हा EVM च्या भरवशावर सत्तेत येतात तेव्हा...! कर्तव्यशून्य लोक जेव्हा EVM च्या भरवशावर सत्तेत येतात, तेव्हा इतिहासाचा भूगोल आणि भूगोलाचा इतिहास होणं काही नवीन नाही… कालचे “अर्थतज्ञ” आज “इतिहासकार” झालेत 🤭 महात्मा ज्योतीराव फुले यांना “महात्मा” ही उपाधी महात्मा गांधी यांनी दिली ही माहिती चुकीची आहे. प्रत्यक्षात, 1888 साली मुंबईतील जनतेने त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून हे बिरुद दिलं. आणि मग देवेंद्र फडणवीस यांच्या “अफाट ज्ञानाला” दंडवत घालायचाच का… की आधी थोडं इतिहास वाचायचा?

16 hrs ago
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
16 hrs ago

कर्तव्यशून्य लोक जेव्हा EVM च्या भरवशावर सत्तेत येतात तेव्हा...! कर्तव्यशून्य लोक जेव्हा EVM च्या भरवशावर सत्तेत येतात, तेव्हा इतिहासाचा भूगोल आणि भूगोलाचा इतिहास होणं काही नवीन नाही… कालचे “अर्थतज्ञ” आज “इतिहासकार” झालेत 🤭 महात्मा ज्योतीराव फुले यांना “महात्मा” ही उपाधी महात्मा गांधी यांनी दिली ही माहिती चुकीची आहे. प्रत्यक्षात, 1888 साली मुंबईतील जनतेने त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून हे बिरुद दिलं. आणि मग देवेंद्र फडणवीस यांच्या “अफाट ज्ञानाला” दंडवत घालायचाच का… की आधी थोडं इतिहास वाचायचा?

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कर्तव्यशून्य लोक जेव्हा EVM च्या भरवशावर सत्तेत येतात, तेव्हा इतिहासाचा भूगोल आणि भूगोलाचा इतिहास होणं काही नवीन नाही… कालचे “अर्थतज्ञ” आज “इतिहासकार” झालेत 🤭 महात्मा ज्योतीराव फुले यांना “महात्मा” ही उपाधी महात्मा गांधी यांनी दिली ही माहिती चुकीची आहे. प्रत्यक्षात, 1888 साली मुंबईतील जनतेने त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून हे बिरुद दिलं. आणि मग देवेंद्र फडणवीस यांच्या “अफाट ज्ञानाला” दंडवत घालायचाच का… की आधी थोडं इतिहास वाचायचा?
    1
    कर्तव्यशून्य लोक जेव्हा EVM च्या भरवशावर सत्तेत येतात, तेव्हा इतिहासाचा भूगोल आणि भूगोलाचा इतिहास होणं काही नवीन नाही…
कालचे “अर्थतज्ञ” आज “इतिहासकार” झालेत 🤭
महात्मा ज्योतीराव फुले यांना “महात्मा” ही उपाधी महात्मा गांधी यांनी दिली ही माहिती चुकीची आहे.
प्रत्यक्षात, 1888 साली मुंबईतील जनतेने त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून हे बिरुद दिलं.
आणि मग देवेंद्र फडणवीस यांच्या “अफाट ज्ञानाला” दंडवत घालायचाच का… की आधी थोडं इतिहास वाचायचा?
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by कु सुषमा डबराल
    1
    Post by कु सुषमा  डबराल
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    43 min ago
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    11 hrs ago
  • कामठीत थरार! पैशांच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला – आरोपी अटकेत! “कामठी पुन्हा हादरलंय…! मैत्रीतून सुरू झालेला वाद… थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचला…!”कामठी शहरातील जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशांच्या किरकोळ वादातून थेट जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्याचा मित्र हे पिली हवेली चौक परिसरात उभे असताना, त्यांचा परिचित आरोपी शफीक असारी हा तिथे आला. सकाळी दिलेल्या पैशांच्या मागणीवरून वाद सुरु झाला… काही क्षणातच हा वाद विकोपाला गेला… आणि अचानक आरोपीने गाडीच्या डिक्कीतून चाकू काढत तरुणावर थेट छातीवर वार केला! या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालय, कामठी येथे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जुनी कामठी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. IPC कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. “कामठीत वाढता गुन्हेगारीचा ग्राफ… सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!”
    2
    कामठीत थरार! पैशांच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला – आरोपी अटकेत!
“कामठी पुन्हा हादरलंय…! 
मैत्रीतून सुरू झालेला वाद… थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचला…!”कामठी शहरातील जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
पैशांच्या किरकोळ वादातून थेट जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्याचा मित्र हे पिली हवेली चौक परिसरात उभे असताना,
त्यांचा परिचित आरोपी शफीक असारी हा तिथे आला.
सकाळी दिलेल्या पैशांच्या मागणीवरून वाद सुरु झाला…
काही क्षणातच हा वाद विकोपाला गेला…
आणि अचानक आरोपीने गाडीच्या डिक्कीतून चाकू काढत
तरुणावर थेट छातीवर वार केला!
या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून,
त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालय, कामठी येथे दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत जुनी कामठी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत
आरोपीला अटक केली आहे.
IPC कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून
पुढील तपास सुरू आहे.
“कामठीत वाढता गुन्हेगारीचा ग्राफ…
सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!”
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    41 min ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    2 hrs ago
  • *जूही जायसवाल प्रातः काल एक्सप्रेस* उत्तर प्रदेश के मिर्जापुर में एक वायरल वीडियो ने प्रशासन और राजनीति के बीच टकराव को उजागर कर दिया है। वीडियो में समाजवादी पार्टी (सपा) का एक स्थानीय नेता एसडीएम (उपजिलाधिकारी) और सीओ (क्षेत्राधिकारी) से बहस करता दिखाई दे रहा है। क्या दिख रहा है वीडियो में? सपा नेता खुद को अधिवक्ता (वकील) बताते हुए अधिकारियों से तीखी बहस करता है वह कहता सुनाई देता है — “अधिवक्ता हूं, आराम से SDM साहब” मौके पर मौजूद पुलिस और प्रशासनिक टीम स्थिति को नियंत्रित करने की कोशिश करती दिखती है. मामला क्या बताया जा रहा है? यह विवाद किसी स्थानीय प्रशासनिक कार्रवाई / जांच / व्यवस्था को लेकर बताया जा रहा है सपा नेता ने अपने अधिकारों और कानूनी स्थिति का हवाला दिया वहीं प्रशासनिक अधिकारी नियम-कानून का पालन कराने पर जोर देते नजर आए.
    1
    *जूही जायसवाल प्रातः काल एक्सप्रेस*
उत्तर प्रदेश के मिर्जापुर में एक वायरल वीडियो ने प्रशासन और राजनीति के बीच टकराव को उजागर कर दिया है। वीडियो में समाजवादी पार्टी (सपा) का एक स्थानीय नेता एसडीएम (उपजिलाधिकारी) और सीओ (क्षेत्राधिकारी) से बहस करता दिखाई दे रहा है।
क्या दिख रहा है वीडियो में?
सपा नेता खुद को अधिवक्ता (वकील) बताते हुए अधिकारियों से तीखी बहस करता है
वह कहता सुनाई देता है
— “अधिवक्ता हूं, आराम से SDM साहब”
मौके पर मौजूद पुलिस और प्रशासनिक टीम स्थिति को नियंत्रित करने की कोशिश करती दिखती है.
मामला क्या बताया जा रहा है?
यह विवाद किसी स्थानीय प्रशासनिक कार्रवाई / जांच / व्यवस्था को लेकर बताया जा रहा है
सपा नेता ने अपने अधिकारों और कानूनी स्थिति का हवाला दिया
वहीं प्रशासनिक अधिकारी नियम-कानून का पालन कराने पर जोर देते नजर आए.
    user_मोहम्मद राशिद पत्रकार
    मोहम्मद राशिद पत्रकार
    Media and information sciences faculty समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Rohit Mitra
    3
    Post by Rohit Mitra
    user_Rohit Mitra
    Rohit Mitra
    Insurance Agent वर्धा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • नवी दिल्ली गडचिरोली: महिला आरक्षणाच्या अनुषंगाने संसदेचे विशेष अधिवेशन आयोजन केले असून अधिवेशनापूर्वी गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव जी किरसान यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
    1
    नवी दिल्ली 
गडचिरोली: महिला आरक्षणाच्या अनुषंगाने संसदेचे विशेष अधिवेशन आयोजन केले असून अधिवेशनापूर्वी गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव जी किरसान यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.