Shuru
Apke Nagar Ki App…
NCP में,25 युवा शामिल, बाबा साहिब अम्बेडकर के जन्म दिन पर तोफ़ा,, अजित पवार गट के प्रति,, युवाओं का आकर्षण,,
Samachar king digital
NCP में,25 युवा शामिल, बाबा साहिब अम्बेडकर के जन्म दिन पर तोफ़ा,, अजित पवार गट के प्रति,, युवाओं का आकर्षण,,
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by कु सुषमा डबराल1
- Post by Samachar king digital1
- कामठीत थरार! पैशांच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला – आरोपी अटकेत! “कामठी पुन्हा हादरलंय…! मैत्रीतून सुरू झालेला वाद… थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचला…!”कामठी शहरातील जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशांच्या किरकोळ वादातून थेट जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्याचा मित्र हे पिली हवेली चौक परिसरात उभे असताना, त्यांचा परिचित आरोपी शफीक असारी हा तिथे आला. सकाळी दिलेल्या पैशांच्या मागणीवरून वाद सुरु झाला… काही क्षणातच हा वाद विकोपाला गेला… आणि अचानक आरोपीने गाडीच्या डिक्कीतून चाकू काढत तरुणावर थेट छातीवर वार केला! या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालय, कामठी येथे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जुनी कामठी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. IPC कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. “कामठीत वाढता गुन्हेगारीचा ग्राफ… सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!”2
- कर्तव्यशून्य लोक जेव्हा EVM च्या भरवशावर सत्तेत येतात, तेव्हा इतिहासाचा भूगोल आणि भूगोलाचा इतिहास होणं काही नवीन नाही… कालचे “अर्थतज्ञ” आज “इतिहासकार” झालेत 🤭 महात्मा ज्योतीराव फुले यांना “महात्मा” ही उपाधी महात्मा गांधी यांनी दिली ही माहिती चुकीची आहे. प्रत्यक्षात, 1888 साली मुंबईतील जनतेने त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून हे बिरुद दिलं. आणि मग देवेंद्र फडणवीस यांच्या “अफाट ज्ञानाला” दंडवत घालायचाच का… की आधी थोडं इतिहास वाचायचा?1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- *जूही जायसवाल प्रातः काल एक्सप्रेस* उत्तर प्रदेश के मिर्जापुर में एक वायरल वीडियो ने प्रशासन और राजनीति के बीच टकराव को उजागर कर दिया है। वीडियो में समाजवादी पार्टी (सपा) का एक स्थानीय नेता एसडीएम (उपजिलाधिकारी) और सीओ (क्षेत्राधिकारी) से बहस करता दिखाई दे रहा है। क्या दिख रहा है वीडियो में? सपा नेता खुद को अधिवक्ता (वकील) बताते हुए अधिकारियों से तीखी बहस करता है वह कहता सुनाई देता है — “अधिवक्ता हूं, आराम से SDM साहब” मौके पर मौजूद पुलिस और प्रशासनिक टीम स्थिति को नियंत्रित करने की कोशिश करती दिखती है. मामला क्या बताया जा रहा है? यह विवाद किसी स्थानीय प्रशासनिक कार्रवाई / जांच / व्यवस्था को लेकर बताया जा रहा है सपा नेता ने अपने अधिकारों और कानूनी स्थिति का हवाला दिया वहीं प्रशासनिक अधिकारी नियम-कानून का पालन कराने पर जोर देते नजर आए.1
- ने कहा नीतीश कुमार ने एक अप/राधी को cm बना कर पाप किया है #BreakingNews #viralvideos #bihar #jansuraj #viralreels #Muzaffarpur #samratchoudhary1
- Post by कु सुषमा डबराल1