कामारेड्डी जिल्हाध्यक्षपदी विश्वांबर कुलकर्णी यांची नियुक्ती. पुरोगामी पत्रकार संघ (भारत) यांच्या तेलंगणा राज्य शाखेच्या वतीने कामारेड्डी जिल्हाध्यक्षपदी विश्वांबर कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी तेलंगणा राज्याध्यक्ष गजानन बिडकर यांनी नियुक्तीपत्र प्रदान केले. संघटनेच्या बळकटीकरणासाठी तसेच पत्रकारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी ते प्रभावीपणे कार्य करतील, या विश्वासाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रसंगी तेलंगणा राज्य सचिव गौरव बिडकर यांनीही त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करून अभिनंदन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्य अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. नियुक्तीनंतर विश्वांबर कुलकर्णी यांनी संघटनेच्या वरिष्ठांचे आभार मानून पत्रकारांच्या हितासाठी आणि संघटनेच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला.

- Post by माधव गायकवाड4
- नांदेड : कंधार तालुक्यातील मानार प्रकल्पाच्या कोठा–जगडा मार्गावर असलेल्या अरुंद पुलावरून एक कार खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार अरुंद पुलावरून जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट पुलाखाली कोसळले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे त्या मार्गावरील पुलाची सुरक्षितता पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.1
- ज्या ज्या गावला ब्रेकर आहे त्या त्या गावचे लोकांनी साथ द्यावा ही कळकळीची विनंती कारण की आपल्याला एवढे ब्रेकर मूळ आपले पेशंट नांदेड पर्यंत सुद्धा पोहोचत नाहीत याची काळजी घेणं फार गरजेचं आहे त्यासाठी हा टोल अधिकारी म्हणतोय ज्या गावचे ब्रेकर काढायचा आहे त्या गावचा ठराव मागते ग्रामपंचायतचा त्यासाठी ब्रेकर चा त्रास आहे त्यांनी सहकार्य करावं हे कळकळीची विनंती1
- Post by M B B1
- Skyline Builders & Developers “क्षितिज पुरम – जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो स्वतःचा पत्ता ” क्षितिज पुरम… जिथे आकाशातील स्वप्नं… जमिनीवर उतरतात!2
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- श्रीरामनवमी व हनुमान जन्मोत्सवाचा जल्लोष फटाक्यांची आतिषबाजी, रिद्धम लाईव्ह संगीताचा जल्लोष आणि युवकांचा उत्साह यामध्ये निघालेल्या भव्य शोभायात्रेने शहराचे लक्ष वेधले! गोमाता, श्रीराम व हनुमान यांच्या सुंदर झांक्यांनी भक्तिमय वातावरण निर्माण केले “जय श्रीराम”च्या घोषणांनी परिसर दुमदुमला लकडोबा चौकात हनुमान चालीसा पठणाने शोभायात्रेचा भक्तीमय समारोप झाला #जयश्रीराम #हनुमानजयंती #रामनवमी #शोभायात्रा #FestivalVibes Bhakti Nanded Maharashtra TrendingNow RhythmLive1