छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विहिरीत पडून २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विहिरीत पडून २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील लेहा जहांगीर परिसरात दुर्दैवी घटना घडली. यात विहिरीत पडून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. निखिल लहू साळवे (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दि. ११ मे रोजी दुपारीच्या सुमारास मुख्य अग्निशमन केंद्र पदमपुरा येथे रेस्क्यू कॉल प्राप्त झाला. फुलंब्री शिवारात एक तरुण विहिरीत पडल्याची माहिती पोलिस उप निरीक्षक सचिन क्षीरसागर यांनी अग्निशमन विभागाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी बचावकार्य करत विहिरीतून तरुणाला बाहेर काढले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

- लग्नाचा मंडप पेटला ; वाऱ्याने टेन्ट उडून विजेच्या तारांवर ! टेन्टसह काही दुचाकींना आग लग्नाचा मंडप पेटला ; वाऱ्याने टेन्ट उडून विजेच्या तारांवर कंडारी गावातील घटना; टेन्टसह काही दुचाकींना आग, लग्नसोहळ्यात एकच गोंधळ.. बुलडाणा जिल्ह्यातील कंडारी येथे एका लग्नसोहळ्यात रविवारी मन हेलावून टाकणारी घटना घडली. बदलत्या हवामानामुळे आणि अचानक वाढलेल्या जोरदार वाऱ्यामुळे लग्नासाठी उभारण्यात आलेला टेन्ट उडून वरून गेलेल्या विद्युत तारांवर जाऊन अडकला. यानंतर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे टेन्टने क्षणार्धात पेट घेतल्याने लग्नसोहळ्यात एकच गोंधळ उडाला.1
- अकरा वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा अखेर सापडला, जालना स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या कामगिरीला यश* अकरा वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा अखेर सापडला, जालना स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या कामगिरीला यश *रोचक आणि चालु घडामोडी, प्रशासन, राजकिय, शेती विषयक, आरोग्य विषयक सर्व बातम्या आणि जाहिरातीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि अपडेट मिळवण्यासाठी 🔔आयकॉन ला प्रेस करा!!!* *बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक Adil khan- 9552440288* *Like.... share.... subscribe ✍️*1
- मंठा तालुक्यातील आवलगाव येथील मारोती तांबे यांनी ग्रामपंचायतीच्या विकासकामांमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. कामे न करता बिले काढल्याचा त्यांचा दावा असून, दोन महिने तक्रारीची दखल न घेतल्याने ते ११ मेपासून गावातील सांडपाण्याच्या नालीत बसून आंदोलन करणार आहेत. चौकशी न झाल्यास प्रशासनाला गंभीर परिणामांची जबाबदारी घ्यावी लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.1
- जालना जिल्ह्यातील मनथा येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज ११ दिवस पूर्ण झाले. आंदोलकांनी पत्रांचा 'तमाशा' होऊनही प्रशासन अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे. आज संध्याकाळपर्यंत निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.1
- सोनपेठ येथे बाल संस्कार शिबिराला सुरुवात गुरु नंदकिशोर येथे बाल संस्कार शिबिर1
- वडवणी तहसील कार्यालय वार्यावर सकाळी ११ वाजेपर्यंत तहसील कार्यालयात तहसीलदार, नायब तहसीलदार, महसूल अधिकारी इतर कर्मचारी गैरहजर1
- कांनापूर गावातील रस्ता बनण्यात आला आहे आणि रस्त्यावर डायट बसविण्यात आली आहे आणि तिला खराब झाली आहे तर लाईटीसाठी बसवायला जेवढे पैसे लागतील तेवढे तुम्ही तर का नाईटी ला लागणार आहेत पाच हजार रुपये आणि ते रोडचं काम आहे रोडच्या कामाला लागणार आहे दहा हजार रुपये टोटल 15000 रुपये लागणार आहे माझी विनंती सरकारने हे पैसे द्यावा जरा सरकार पैसे देत असते तर नंबर 78 75 40 57 ७५ आणि नालीचा बी काम करायचं आहे1
- जालन्यातील घनसावंगी तालुक्यात एका शेतकऱ्याने आपल्या एक एकरातील मोसंबी बागेतील २०० झाडे कुऱ्हाडीने तोडली. या घटनेमुळे शेतीत सुरू असलेल्या संकटाचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.1