logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अकरा वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा अखेर सापडला, जालना स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या कामगिरीला यश* अकरा वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा अखेर सापडला, जालना स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या कामगिरीला यश *रोचक आणि चालु घडामोडी, प्रशासन, राजकिय, शेती विषयक, आरोग्य विषयक सर्व बातम्या आणि जाहिरातीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि अपडेट मिळवण्यासाठी 🔔आयकॉन ला प्रेस करा!!!* *बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक Adil khan- 9552440288* *Like.... share.... subscribe ✍️*

1 hr ago
user_ADIL KHAN
ADIL KHAN
Local News Reporter Badnapur, Jalna•
1 hr ago

अकरा वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा अखेर सापडला, जालना स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या कामगिरीला यश* अकरा वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा अखेर सापडला, जालना स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या कामगिरीला यश *रोचक आणि चालु घडामोडी, प्रशासन, राजकिय, शेती विषयक, आरोग्य विषयक सर्व बातम्या आणि जाहिरातीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि अपडेट मिळवण्यासाठी 🔔आयकॉन ला प्रेस करा!!!* *बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक Adil khan- 9552440288* *Like.... share.... subscribe ✍️*

More news from Jalna and nearby areas
  • अकरा वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा अखेर सापडला, जालना स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या कामगिरीला यश* अकरा वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा अखेर सापडला, जालना स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या कामगिरीला यश *रोचक आणि चालु घडामोडी, प्रशासन, राजकिय, शेती विषयक, आरोग्य विषयक सर्व बातम्या आणि जाहिरातीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि अपडेट मिळवण्यासाठी 🔔आयकॉन ला प्रेस करा!!!* *बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक Adil khan- 9552440288* *Like.... share.... subscribe ✍️*
    1
    अकरा वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा अखेर सापडला, जालना स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या कामगिरीला यश*
अकरा वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा अखेर सापडला, जालना स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या कामगिरीला यश
*रोचक आणि चालु घडामोडी, प्रशासन, राजकिय, शेती विषयक, आरोग्य विषयक सर्व बातम्या आणि जाहिरातीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि अपडेट मिळवण्यासाठी 🔔आयकॉन ला प्रेस करा!!!*
*बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक Adil khan- 9552440288*
*Like.... share.... subscribe ✍️*
    user_ADIL KHAN
    ADIL KHAN
    Local News Reporter Badnapur, Jalna•
    1 hr ago
  • औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात महाराणा प्रताप यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. तालुक्यात प्रथमच अशा प्रकारच्या पुतळ्याची स्थापना झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
    1
    औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात महाराणा प्रताप यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. तालुक्यात प्रथमच अशा प्रकारच्या पुतळ्याची स्थापना झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे सोमवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत 8 ते 10 व्यावसायिक गाळे पूर्णपणे जळून खाक झाले असून, अंदाजे 40 ते 50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
    4
    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे सोमवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत 8 ते 10 व्यावसायिक गाळे पूर्णपणे जळून खाक झाले असून, अंदाजे 40 ते 50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • बुलडाणा जिल्ह्यातील कंडारी येथे एका लग्नसोहळ्याचा मंडप वाऱ्याने उडून विजेच्या तारांवर पडल्याने पेटला. यामुळे लग्नसोहळ्यात एकच गोंधळ उडाला आणि मंडपासह काही दुचाकींनाही आग लागली.
    1
    बुलडाणा जिल्ह्यातील कंडारी येथे एका लग्नसोहळ्याचा मंडप वाऱ्याने उडून विजेच्या तारांवर पडल्याने पेटला. यामुळे लग्नसोहळ्यात एकच गोंधळ उडाला आणि मंडपासह काही दुचाकींनाही आग लागली.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात कब्जाधारक-लीज पट्ट्यांचे वाटप झाले. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना जमिनीचे मालकी हक्क मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
    1
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात कब्जाधारक-लीज पट्ट्यांचे वाटप झाले. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना जमिनीचे मालकी हक्क मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
    user_छ.संभाजीनगर जि.शुरु रिपोर्टर
    छ.संभाजीनगर जि.शुरु रिपोर्टर
    Voice of people सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यात विहिरीचे काम करत असताना ती अचानक ढासळली. या दुर्घटनेत एका शेतकऱ्यासह त्याच्या दोन तरुण मुलांचा ढिगाऱ्याखाली दबून करुण अंत झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.
    1
    सिल्लोड तालुक्यात विहिरीचे काम करत असताना ती अचानक ढासळली. या दुर्घटनेत एका शेतकऱ्यासह त्याच्या दोन तरुण मुलांचा ढिगाऱ्याखाली दबून करुण अंत झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    10 hrs ago
  • मंठा तालुक्यातील आवलगाव येथील मारोती तांबे यांनी ग्रामपंचायतीच्या विकासकामांमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. कामे न करता बिले काढल्याचा त्यांचा दावा असून, दोन महिने तक्रारीची दखल न घेतल्याने ते ११ मेपासून गावातील सांडपाण्याच्या नालीत बसून आंदोलन करणार आहेत. चौकशी न झाल्यास प्रशासनाला गंभीर परिणामांची जबाबदारी घ्यावी लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.
    1
    मंठा तालुक्यातील आवलगाव येथील मारोती तांबे यांनी ग्रामपंचायतीच्या विकासकामांमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. कामे न करता बिले काढल्याचा त्यांचा दावा असून, दोन महिने तक्रारीची दखल न घेतल्याने ते ११ मेपासून गावातील सांडपाण्याच्या नालीत बसून आंदोलन करणार आहेत. चौकशी न झाल्यास प्रशासनाला गंभीर परिणामांची जबाबदारी घ्यावी लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.
    user_Suresh D Dawane Patil
    Suresh D Dawane Patil
    मंठा, जालना, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात महसूल पथकाने अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला. मात्र, चालकाने शासकीय पथकाला हुलकावणी देत ट्रॅक्टर पळवला आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी किरण गायकवाड नावाच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    4
    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात महसूल पथकाने अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला. मात्र, चालकाने शासकीय पथकाला हुलकावणी देत ट्रॅक्टर पळवला आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी किरण गायकवाड नावाच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.