logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सोयगाव: आज भैरवनाथ यात्रा : सोयगावचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रा ; भक्तांतर्फे बारगाड्या ओढण्यासह डाळ बट्टीचे शेकडो नवस सोयगाव: आज भैरवनाथ यात्रा : सोयगावचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रा ; भक्तांतर्फे बारगाड्या ओढण्यासह डाळ बट्टीचे शेकडो नवस सोयगाव, प्रतिनिधी दत्तात्रय काटोले. येथील नवसाला पावणाऱ्या ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रोत्सव सालाबादप्रमाणे चैत्र पौर्णिमेला गुरूवारी  (दी.२) होणार असल्याने सोयगाव पंचक्रोशीतील भाविकभक्ता सह जनतेत उत्साह संचारला आहे.संस्थांतर्फे मंदिराची रंगरोगोटिसह सर्व परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्यात एकमेव देवस्थान भैरवनाथ महाराजाची मूर्ती लोण्यांपासून तयार करण्यात आली आहे.अश्या प्रकारची एकमेव मुर्ती छत्रपती सभाजीनगर  जिल्ह्यातील सोयगाव शहरपासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून भाविक स्वईच्छेने लोणी घेऊन मंदिरात जातात येथील लोण्यावर वर लोणी टाकून ही भैरवनाथ मुर्ती उभी राहिलेलीआहे. या मंदिराचे वैशिष्ठ म्हणजे याला नवसाला पावणारा जागृत भैरवनाथ (बहिरोबा) महाराज म्हणतात. येथे दरवर्षी एप्रिल महिन्यात भरणाऱ्या यात्रेसाठी राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक नवस फेडण्यासाठी येतात . आख्यायिका :- या मंदिरात विटाळ झालेल्या महिलेची सावली जरी पडली तरी मंदिरातील लोण्याची मूर्ती पेट असल्याची आख्यायिका प्रचलीत आहे. यात्रोत्सवाच्या दिवशी शहरातील व पंचक्रोशीतील लाखोच्या संख्येने  नागरिक भैरवनाथ महाराज मंदीरावर नवस फेडण्यासाठी डाळ बट्टी, तसेच चिल्या पिल्यासह अबाल वृद्ध बारागाड्या ओढून आप आपले नवस  फेडत असतात.भैरवनाथ  यात्रेनिमित्ताने महाराष्ट्र सह गोवा गुजरात मध्यप्रदेश येथील भाविक सोयगाव  मोठ्या संख्येने या येतात. अंखड महाराष्ट्र राज्यात एकमेव लेण्यांची मुर्ती  महाराष्ट्र मध्ये एकमेव देवस्थान भैरवनाथ महाराज आहे की पुर्णपणे लोण्यांपासून तयार करण्यात आली असुन महाराष्ट्रात अश्या प्रकारची ही एकमेव मुर्ती आहे. फोटो ओळ :- सोयगाव - महाराष्ट्र राज्यातील एकमेव आलेली सोयगाव येथील लोण्याची भैरवनाथ मुर्ती २) मंदीरावरील भव्य संभा मडप..

18 hrs ago
user_Pramod dada bari
Pramod dada bari
Pachora, Jalgaon•
18 hrs ago
7abc1004-ba5f-42ad-a6da-85b00d9bbfc2

सोयगाव: आज भैरवनाथ यात्रा : सोयगावचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रा ; भक्तांतर्फे बारगाड्या ओढण्यासह डाळ बट्टीचे शेकडो नवस सोयगाव: आज भैरवनाथ यात्रा : सोयगावचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रा ; भक्तांतर्फे बारगाड्या ओढण्यासह डाळ बट्टीचे शेकडो नवस सोयगाव, प्रतिनिधी दत्तात्रय काटोले. येथील नवसाला पावणाऱ्या ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रोत्सव सालाबादप्रमाणे चैत्र पौर्णिमेला गुरूवारी  (दी.२) होणार असल्याने सोयगाव पंचक्रोशीतील भाविकभक्ता सह जनतेत उत्साह संचारला आहे.संस्थांतर्फे मंदिराची रंगरोगोटिसह सर्व परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्यात एकमेव देवस्थान भैरवनाथ महाराजाची मूर्ती लोण्यांपासून तयार करण्यात आली आहे.अश्या प्रकारची एकमेव मुर्ती छत्रपती सभाजीनगर  जिल्ह्यातील सोयगाव शहरपासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून भाविक स्वईच्छेने लोणी घेऊन मंदिरात जातात येथील लोण्यावर वर लोणी टाकून ही भैरवनाथ मुर्ती उभी राहिलेलीआहे. या मंदिराचे वैशिष्ठ म्हणजे याला नवसाला पावणारा जागृत भैरवनाथ (बहिरोबा) महाराज म्हणतात. येथे

8fa6fe38-5309-49bc-8e52-057b3f557665

दरवर्षी एप्रिल महिन्यात भरणाऱ्या यात्रेसाठी राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक नवस फेडण्यासाठी येतात . आख्यायिका :- या मंदिरात विटाळ झालेल्या महिलेची सावली जरी पडली तरी मंदिरातील लोण्याची मूर्ती पेट असल्याची आख्यायिका प्रचलीत आहे. यात्रोत्सवाच्या दिवशी शहरातील व पंचक्रोशीतील लाखोच्या संख्येने  नागरिक भैरवनाथ महाराज मंदीरावर नवस फेडण्यासाठी डाळ बट्टी, तसेच चिल्या पिल्यासह अबाल वृद्ध बारागाड्या ओढून आप आपले नवस  फेडत असतात.भैरवनाथ  यात्रेनिमित्ताने महाराष्ट्र सह गोवा गुजरात मध्यप्रदेश येथील भाविक सोयगाव  मोठ्या संख्येने या येतात. अंखड महाराष्ट्र राज्यात एकमेव लेण्यांची मुर्ती  महाराष्ट्र मध्ये एकमेव देवस्थान भैरवनाथ महाराज आहे की पुर्णपणे लोण्यांपासून तयार करण्यात आली असुन महाराष्ट्रात अश्या प्रकारची ही एकमेव मुर्ती आहे. फोटो ओळ :- सोयगाव - महाराष्ट्र राज्यातील एकमेव आलेली सोयगाव येथील लोण्याची भैरवनाथ मुर्ती २) मंदीरावरील भव्य संभा मडप..

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • किरकोळ वादातून रांजणगाव येथे टोळक्याकडून लाकडी बॅटने मारहाण; गुन्हा दाखल रांजणगाव (ता. पैठण) येथे किरकोळ वादातून एका व्यक्तीवर टोळक्याने लाकडी बॅटने हल्ला केल्याची घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
    1
    किरकोळ वादातून रांजणगाव येथे टोळक्याकडून लाकडी बॅटने मारहाण; गुन्हा दाखल
रांजणगाव (ता. पैठण) येथे किरकोळ वादातून एका व्यक्तीवर टोळक्याने लाकडी बॅटने हल्ला केल्याची घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • जळगाव खान्देश मध्ये मुसळधार पाऊस पावसामुळे नागरिक व पब्लिक हॉकर्स आणि शेतकरी परेशान पिकांचे नुकसान हा अवकाळी पाऊस खानदेशासाठी धोकादायक/जय महाराष्ट्र /जय श्रीराम
    1
    जळगाव खान्देश मध्ये मुसळधार पाऊस पावसामुळे नागरिक व  पब्लिक हॉकर्स आणि शेतकरी परेशान पिकांचे नुकसान हा अवकाळी पाऊस खानदेशासाठी धोकादायक/जय महाराष्ट्र /जय श्रीराम
    user_गणेश मौर्य
    गणेश मौर्य
    मुक्ताईनगर, जळगाव, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • पत्रकार रामेश्वर दरेकर साहेब यांच्यावरील कारवाई आणि त्याविरोधात 'ऑल इंडिया पँथर सेने'ने घेतलेली आक्रमक भूमिका हा विषय सध्या लोकशाहीतील 'चौथ्या स्तंभा'च्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी ​प्रश्नांची भीती वाटते का? एखाद्या पत्रकाराने शेतकऱ्यांच्या किंवा कष्टकऱ्यांच्या व्यथा मांडल्या तर ते 'गुन्हा' कसे ठरतात? सरकारला जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा प्रश्न विचारणाऱ्याचा आवाज दाबणे सोपे वाटते का? ​लोकशाही की हुकूमशाही? संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करण्याऐवजी, कायद्याचा धाक दाखवून पत्रकारांना गप्प करणे ही अघोषित आणीबाणी नाही का? ​कारवाईचा निकष काय? ज्या वेगाने पत्रकारांवर गुन्हे दाखल होतात, त्याच वेगाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा कष्टकऱ्यांचे शोषण थांबवण्यासाठी सरकार पावले का उचलत नाही? कारवाईचा रोख नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहणाऱ्यांकडेच का असतो? ​दडपशाहीने प्रश्न सुटतील का? रामेश्वर दरेकर यांच्यासारख्या पत्रकाराला कायदेशीर कचाट्यात अडकवून तुम्ही प्रश्न संपवू पाहत आहात की ते अधिक प्रखर करू पाहत आहात? ही दडपशाही जनतेचा असंतोष वाढवणारी ठरणार नाही का? ​पोलिस प्रशासनाचा राजकीय वापर? सामान्यांचा आवाज उठवणाऱ्यांविरुद्ध पोलिस यंत्रणेचा वापर करणे हा सत्तेचा दुरुपयोग नाही का? ऑल इंडिया पँथर सेनेने उपस्थित केलेले प्रश्न हे केवळ एका संघटनेचे नसून संपूर्ण लोकशाही प्रेमी जनतेचे आहेत, त्याचे उत्तर सरकार कधी देणार? ​ लोकशाहीत टीका सहन करण्याची क्षमता हा सत्तेचा दागिना असतो. जेव्हा लेखणीवर निर्बंध येतात, तेव्हा समाज अधोगतीकडे जातो. रामेश्वर दरेकर यांच्यावरील कारवाईचा निषेध करणे हा केवळ एका व्यक्तीचा बचाव नसून, तो 'बोलण्याच्या स्वातंत्र्याचा' बचाव आहे. ​या प्रकरणात सरकारने केवळ कारवाई मागे न घेता, पत्रकारांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्याची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. ​
    1
    पत्रकार रामेश्वर दरेकर साहेब यांच्यावरील कारवाई आणि त्याविरोधात 'ऑल इंडिया पँथर सेने'ने घेतलेली आक्रमक भूमिका हा विषय सध्या लोकशाहीतील 'चौथ्या स्तंभा'च्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी 
​प्रश्नांची भीती वाटते का?
एखाद्या पत्रकाराने शेतकऱ्यांच्या किंवा कष्टकऱ्यांच्या व्यथा मांडल्या तर ते 'गुन्हा' कसे ठरतात? सरकारला जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा प्रश्न विचारणाऱ्याचा आवाज दाबणे सोपे वाटते का?
​लोकशाही की हुकूमशाही?
संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करण्याऐवजी, कायद्याचा धाक दाखवून पत्रकारांना गप्प करणे ही अघोषित आणीबाणी नाही का?
​कारवाईचा निकष काय?
ज्या वेगाने पत्रकारांवर गुन्हे दाखल होतात, त्याच वेगाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा कष्टकऱ्यांचे शोषण थांबवण्यासाठी सरकार पावले का उचलत नाही? कारवाईचा रोख नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहणाऱ्यांकडेच का असतो?
​दडपशाहीने प्रश्न सुटतील का?
रामेश्वर दरेकर यांच्यासारख्या पत्रकाराला कायदेशीर कचाट्यात अडकवून तुम्ही प्रश्न संपवू पाहत आहात की ते अधिक प्रखर करू पाहत आहात? ही दडपशाही जनतेचा असंतोष वाढवणारी ठरणार नाही का?
​पोलिस प्रशासनाचा राजकीय वापर?
सामान्यांचा आवाज उठवणाऱ्यांविरुद्ध पोलिस यंत्रणेचा वापर करणे हा सत्तेचा दुरुपयोग नाही का? ऑल इंडिया पँथर सेनेने उपस्थित केलेले प्रश्न हे केवळ एका संघटनेचे नसून संपूर्ण लोकशाही प्रेमी जनतेचे आहेत, त्याचे उत्तर सरकार कधी देणार?
​
लोकशाहीत टीका सहन करण्याची क्षमता हा सत्तेचा दागिना असतो. जेव्हा लेखणीवर निर्बंध येतात, तेव्हा समाज अधोगतीकडे जातो. रामेश्वर दरेकर यांच्यावरील कारवाईचा निषेध करणे हा केवळ एका व्यक्तीचा बचाव नसून, तो 'बोलण्याच्या स्वातंत्र्याचा' बचाव आहे.
​या प्रकरणात सरकारने केवळ कारवाई मागे न घेता, पत्रकारांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्याची  कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
​
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    पत्रकार सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • रिपोर्टर सिल्लोड मुजीब शेख
    1
    रिपोर्टर सिल्लोड मुजीब शेख
    user_Mujeeb Shaikh
    Mujeeb Shaikh
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by Hiralal Barde
    1
    Post by Hiralal Barde
    user_Hiralal Barde
    Hiralal Barde
    Amalner, Jalgaon•
    22 hrs ago
  • Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    1
    Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    user_अब तक न्यूज महाराष्ट्र
    अब तक न्यूज महाराष्ट्र
    Farmer भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Jansagar 9 Marathi
    1
    Post by Jansagar 9 Marathi
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Bhokardan, Jalna•
    8 hrs ago
  • मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे जिल्ह्यातील नरडाणा जवळ एक भीषण अपघात घडला असून डंपरने दोन दुचाकींना चिरडल्याने तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
    1
    मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे जिल्ह्यातील नरडाणा जवळ एक भीषण अपघात घडला असून डंपरने दोन दुचाकींना चिरडल्याने तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.