Shuru
Apke Nagar Ki App…
golai , tq dharni , dist Amravati , post , savalikheda golai , tq dharni , dist , Amravati , Post , Golai , golai gavatil main road , yachi lavkarat lavkar dakshata ghyavi har rasta ASAT rahe sarpanch lami khoob complaint sarpanch nahin 53 shasana nehcha aur
Shivshankar babusha nagargoje
golai , tq dharni , dist Amravati , post , savalikheda golai , tq dharni , dist , Amravati , Post , Golai , golai gavatil main road , yachi lavkarat lavkar dakshata ghyavi har rasta ASAT rahe sarpanch lami khoob complaint sarpanch nahin 53 shasana nehcha aur
More news from महाराष्ट्र and nearby areas
- खामगाव ; भारतीय संस्कृती आणि शांततेचा संदेश देणारे महामानव तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त (बुद्ध पौर्णिमा) खामगाव शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या औचित्याने शहरात भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला, ज्यामध्ये मोठ्या संख्येत बौद्ध अनुयायी आणि शांतताप्रेमी नागरिकांनी सहभाग नोंदवला.संध्याकाळी कॅन्डल मार्चला सुरुवात झाली. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले अबालवृद्ध हातामध्ये पेटत्या मेणबत्त्या घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने मार्गावरून चालत होते. 'बुद्धं शरणं गच्छामि', 'धम्मं शरणं गच्छामि' आणि 'डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो' अशा घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता.जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या बुद्धांच्या विचारांचे दर्शन या मार्चमधून घडले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. शहरातील विविध मंडळ बुद्ध विहारांमधून अनुयायी एकत्र आले होते.कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खामगाव पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता."आजच्या धावपळीच्या आणि अशांततेच्या काळात बुद्धांचे विचारच जगाला तारणारे आहेत. खामगावातील या कॅन्डल मार्चच्या माध्यमातून आम्ही शांतता आणि बंधुत्वाचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे," अशी भावना एका आयोजकाने व्यक्त केली.रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या सोहळ्याची सांगता सामूहिक बुद्ध वंदनेने करण्यात आली. या उपक्रमामुळे खामगाव शहरात सामाजिक सलोख्याचे दर्शन घडले.1
- Post by Amravati News Update1
- Post by Sharad Dayedar1
- तथागतांच्या शांतीचा संदेश आणि महामानवाच्या अस्थिधातूंचे दर्शन; बुलढाण्यात निघाली भव्य धम्म शांती रॅली.1
- Post by नंदकिशोर साखरकर1
- Post by JKV NEWS 241
- Post by Sharad Dayedar1
- Post by Mushraf Tadvi1
- सिल्लोड येथे 26 वर्ष पासून नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मुस्लिम तरुणांचा समाविक विवाह सोहळा संपन्न झाला यामध्ये 155 मुस्लिम तरुण यांचा विवाह संपन्न झाला सदरील कार्यक्रमासाठी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची उपस्थिती होती1