Shuru
Apke Nagar Ki App…
Sharad Dayedar
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Sharad Dayedar1
- Post by Amravati News Update1
- Post by Sachin kadukar1
- अचलपुर परतवाडा में कचरा ठेके में गड़बड़ घोटाला1
- शेतात नेहमी प्रमाणे कामासाठी गेलेल्या शेतक-याचा विहिरीत पडुन मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येणा-या येवती शेतशिवारात ही घटना घडली. पांडुरंग चौरीवार असं मृतकांच नाव आहे.घटनेचा पुढील तपास हा घाटंजी पोलीसांनी सुरु केला आहे.1
- Post by JKV NEWS 241
- खामगाव : लग्नाची खरेदी करण्यासाठी आलेल्या एका शेतकरी कुटुंबाची गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने चोरणाऱ्या अट्टल चोराला खामगाव शहर पोलिसांनी २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून १ लाख २८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे. खामगांव तालुक्यातील निरोड येथील रहिवासी विठ्ठल मंठाजी मार्कंड हे शेती करतात. भावाच्या मुलीचे लग्न असल्याने ते सहकुटुंब खामगाव शहरात खरेदीसाठी आले होते. मुख्य बाजारपेठेत गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पत्नीच्या पर्समधून ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. कष्टाच्या पैशातून घेतलेले दागिने चोरीला गेल्याने मार्कंड कुटुंब हवालदिल झाले होते.विठ्ठल मार्कंड यांच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. 'मिशन परिवर्तन' अंतर्गत तपासाची चक्रे वेगाने फिरवत, तांत्रिक माहिती आणि गोपनीय खबऱ्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. या तपासात सतीष नंदु शेळके (वय ३२, रा. असोला रोड, सिंदखेड राजा) याचे नाव निष्पन्न झाले. तो अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल १ लाख २८ हजार १९९ रुपये जप्त करण्यात आला. ही धाडसी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्या आदेशानुसार करण्यात आली. या पथकात सपोनि विकास पाटील, पोहेकॉ भिमराव वानखेडे, प्रदिप मोठे, सागर भगत, पोकों अंकुश गुरूदेव, राहुल थारकर, राम धामोडे आणि गणेश कोल्हे यांचा समावेश होता. लग्नाचे दागिने परत मिळाल्याने मार्कंड कुटुंबाने पोलिसांचे आभार मानले आहेत.1
- Post by Sharad Dayedar1