logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

घाटंजी तालुक्यातील येवती शेतशिवारात विहिरीत पडुन शेतक-याचा मृत्यु शेतात नेहमी प्रमाणे कामासाठी गेलेल्या शेतक-याचा विहिरीत पडुन मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येणा-या येवती शेतशिवारात ही घटना घडली. पांडुरंग चौरीवार असं मृतकांच नाव आहे.घटनेचा पुढील तपास हा घाटंजी पोलीसांनी सुरु केला आहे.

4 hrs ago
user_विलास महल्ले
विलास महल्ले
Ghatanji, Yavatmal•
4 hrs ago

घाटंजी तालुक्यातील येवती शेतशिवारात विहिरीत पडुन शेतक-याचा मृत्यु शेतात नेहमी प्रमाणे कामासाठी गेलेल्या शेतक-याचा विहिरीत पडुन मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येणा-या येवती शेतशिवारात ही घटना घडली. पांडुरंग चौरीवार असं मृतकांच नाव आहे.घटनेचा पुढील तपास हा घाटंजी पोलीसांनी सुरु केला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अशीच सुपरफास्ट बातमी पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा!
    1
    अशीच सुपरफास्ट बातमी पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा!
    user_Live maharashtra digital
    Live maharashtra digital
    वर्धा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    14 hrs ago
  • नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये तुफान गर्दी; हिमायतनगर स्टेशनवर प्रवाशांचा गोंधळ आदिलाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये प्रचंड गर्दीमुळे हिमायतनगर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. डबे हाऊसफुल असल्याने अनेकांना गाडीत चढताच आले नाही. तिकीट असूनही प्रवास करता न आल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला. काही वेळ टाळाटाळ झाल्यानंतर अखेर तिकीटाचे पैसे परत करण्यात आले. प्रवाशांची मागणी : अतिरिक्त डबे लावावेत जादा गाड्या सोडाव्यात उन्हाळी सुट्ट्या व लग्नसराईत योग्य नियोजन करावे “तिकीट असूनही प्रवास करता आला नाही, मोठी गैरसोय झाली” – प्रवासी गंगाधर पांडलवाड #नंदीग्रामएक्सप्रेस #हिमायतनगर #रेल्वेगर्दी #प्रवासीअडचण #IndianRailways BreakingNews MaharashtraNews
    1
    नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये तुफान गर्दी; हिमायतनगर स्टेशनवर प्रवाशांचा गोंधळ
आदिलाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये प्रचंड गर्दीमुळे हिमायतनगर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. डबे हाऊसफुल असल्याने अनेकांना गाडीत चढताच आले नाही.
तिकीट असूनही प्रवास करता न आल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला. काही वेळ टाळाटाळ झाल्यानंतर अखेर तिकीटाचे पैसे परत करण्यात आले.
प्रवाशांची मागणी : 
अतिरिक्त डबे लावावेत
जादा गाड्या सोडाव्यात
उन्हाळी सुट्ट्या व लग्नसराईत योग्य नियोजन करावे
“तिकीट असूनही प्रवास करता आला नाही, मोठी गैरसोय झाली” – प्रवासी गंगाधर पांडलवाड
#नंदीग्रामएक्सप्रेस #हिमायतनगर #रेल्वेगर्दी #प्रवासीअडचण #IndianRailways BreakingNews MaharashtraNews
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by JKV NEWS 24
    1
    Post by JKV NEWS 24
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Shaikh Rafik Qureshi
    1
    Post by Shaikh Rafik Qureshi
    user_Shaikh Rafik Qureshi
    Shaikh Rafik Qureshi
    हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज shuru aapला Follow करा, Like करा, Share करा आणि आमच्या परिवाराचा भाग बना!
    1
    लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज shuru aapला Follow करा, Like करा, Share करा आणि आमच्या परिवाराचा भाग बना!
    user_Live maharashtra digital
    Live maharashtra digital
    वर्धा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by Sahyadricha rakhandar
    1
    Post by Sahyadricha rakhandar
    user_Sahyadricha rakhandar
    Sahyadricha rakhandar
    चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.