logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

हिमायतनगर स्टेशनवर प्रवाशांचा गोंधळ आदिलाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये प्रचंड गर्दी नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये तुफान गर्दी; हिमायतनगर स्टेशनवर प्रवाशांचा गोंधळ आदिलाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये प्रचंड गर्दीमुळे हिमायतनगर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. डबे हाऊसफुल असल्याने अनेकांना गाडीत चढताच आले नाही. तिकीट असूनही प्रवास करता न आल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला. काही वेळ टाळाटाळ झाल्यानंतर अखेर तिकीटाचे पैसे परत करण्यात आले. प्रवाशांची मागणी : अतिरिक्त डबे लावावेत जादा गाड्या सोडाव्यात उन्हाळी सुट्ट्या व लग्नसराईत योग्य नियोजन करावे “तिकीट असूनही प्रवास करता आला नाही, मोठी गैरसोय झाली” – प्रवासी गंगाधर पांडलवाड #नंदीग्रामएक्सप्रेस #हिमायतनगर #रेल्वेगर्दी #प्रवासीअडचण #IndianRailways BreakingNews MaharashtraNews

6 hrs ago
user_ALM Network
ALM Network
Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पाथरी तालुक्यातील प्रहार जनशक्ती चे पदाधिकारी बच्चू भाऊ कडू यांच्या पाठीशी
    1
    पाथरी तालुक्यातील प्रहार जनशक्ती चे पदाधिकारी बच्चू भाऊ कडू यांच्या पाठीशी
    user_Rahul dhabale
    Rahul dhabale
    सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Jafar tarodekar
    1
    Post by Jafar tarodekar
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, १३१ पिशव्या रक्त संकलन
    1
    शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, १३१ पिशव्या रक्त संकलन
    user_वणी न्यूज एक्सप्रेस
    वणी न्यूज एक्सप्रेस
    Wani, Yavatmal•
    3 hrs ago
  • Post by नंदकिशोर साखरकर
    1
    Post by नंदकिशोर  साखरकर
    user_नंदकिशोर  साखरकर
    नंदकिशोर साखरकर
    Chauffeur service मेहकर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • परभणीत प्रहार जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांची प्रतिक्रिया
    1
    परभणीत प्रहार जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांची प्रतिक्रिया
    user_Rahul dhabale
    Rahul dhabale
    सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • *माहिती लपवल्याने संताप, मंठा तालुक्यात संभाजी ब्रिगेडचा एल्गार
    1
    *माहिती लपवल्याने संताप, मंठा तालुक्यात संभाजी ब्रिगेडचा एल्गार
    user_AJINKYA S DAWANE
    AJINKYA S DAWANE
    मंठा, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.