logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जिल्हा पोलिसांची "वॉशआऊट" मोहीम : गुन्ह्यांत रुपये ०१ कोटी 80 लाखांचा मुद्देमाल जप्त*. वर्धा..हिंगणघाट जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि निर्मितीच्या साखळीवर पूर्णपणे आळा घालण्यासाठी वर्धा पोलीस दलाने काल दि. ०६/०४/२०२६ रोजी एक भव्य आणि अत्यंत नियोजनबद्ध 'वॉशआऊट" मोहीम यशस्वीरित्या राबविली. या धडक कारवाईत जिल्ह्यामध्ये एकूण १०८ गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे ०१ कोटी ८० लाख रुपयांचा दारूसाठा आणि संबंधित मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन या 'सर्जिकल स्ट्राईक'ची योजना आखली. जिल्ह्यातील अवैध दारूविक्रेते मोठ्या प्रमाणावर दारू गाळून ती मोठ्या प्रमाणात तयार करून त्याचा साठा साठवून ठेवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर मागील पाच ते सहा दिवसांपासून अवैध दारूभट्टयांच्या ठिकाणी, विशेषतः शहरालगतचा परिसर तसेच गावाबाहेर, जंगल शिवारात आणि जाण्या-येण्यास अडचणीच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून गोपनीय पाळत ठेवण्यात आली. * पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली व अपर पोलिस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे यांच्या प्रत्यक्ष देखरेखित जिल्ह्यांतील ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, १९ ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखा व इतर शाखांचे असे एकूण २५१ पोलीस अंमलदार यांची १९ पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. * पहाटे चार वाजल्यापासून या सर्व गावठी दारूभट्टीच्या ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत एकूण ११० आरोपींवर १०८ गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच, या मोहिमेत नवीन कायद्यानुसार 'ई' साक्ष अॅप्लिकेशन (E-Sakshya Application) चा वापर करून तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले. भविष्यातील कठोर कारवाईचे संकेत या अचानक केलेल्या 'वॉशआऊट "मोहिमेमुळे अवैध दारू तयार करणारे, पुरवठादार आणि विक्रेते यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, "वर्धा जिल्ह्यात अवैध दारूचे कोणतेही प्रकार चालणार नाहीत. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि दारू विक्रेत्यांकडून कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून अशा प्रकारची अचानक कारवाई (वॉशआऊट मोहीम) करण्यात आली आहे."

5 hrs ago
user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
5 hrs ago

जिल्हा पोलिसांची "वॉशआऊट" मोहीम : गुन्ह्यांत रुपये ०१ कोटी 80 लाखांचा मुद्देमाल जप्त*. वर्धा..हिंगणघाट जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि निर्मितीच्या साखळीवर पूर्णपणे आळा घालण्यासाठी वर्धा पोलीस दलाने काल दि. ०६/०४/२०२६ रोजी एक भव्य आणि अत्यंत नियोजनबद्ध 'वॉशआऊट" मोहीम यशस्वीरित्या राबविली. या धडक कारवाईत जिल्ह्यामध्ये एकूण १०८ गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे ०१ कोटी ८० लाख रुपयांचा दारूसाठा आणि संबंधित मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन या 'सर्जिकल स्ट्राईक'ची योजना आखली. जिल्ह्यातील अवैध दारूविक्रेते मोठ्या प्रमाणावर दारू गाळून ती मोठ्या प्रमाणात तयार करून त्याचा साठा साठवून ठेवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर मागील पाच ते सहा दिवसांपासून अवैध दारूभट्टयांच्या ठिकाणी, विशेषतः शहरालगतचा परिसर तसेच गावाबाहेर, जंगल शिवारात आणि जाण्या-येण्यास अडचणीच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून गोपनीय पाळत ठेवण्यात आली. * पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली व अपर पोलिस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे यांच्या प्रत्यक्ष देखरेखित जिल्ह्यांतील ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, १९ ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखा व इतर शाखांचे असे एकूण २५१ पोलीस अंमलदार यांची १९ पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. * पहाटे चार वाजल्यापासून या सर्व गावठी दारूभट्टीच्या ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत एकूण ११० आरोपींवर १०८ गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच, या मोहिमेत नवीन कायद्यानुसार 'ई' साक्ष अॅप्लिकेशन (E-Sakshya Application) चा वापर करून तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले. भविष्यातील कठोर कारवाईचे संकेत या अचानक केलेल्या 'वॉशआऊट "मोहिमेमुळे अवैध दारू तयार करणारे, पुरवठादार आणि विक्रेते यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, "वर्धा जिल्ह्यात अवैध दारूचे कोणतेही प्रकार चालणार नाहीत. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि दारू विक्रेत्यांकडून कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून अशा प्रकारची अचानक कारवाई (वॉशआऊट मोहीम) करण्यात आली आहे."

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Bhiwandi latest breaking news
    2
    Bhiwandi latest breaking news
    user_Bhivandi Maharashtra
    Bhivandi Maharashtra
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा थेट परिणाम यवतमाळ जिल्ह्यावरही जाणवू लागला आहे. इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याने शहरात ऑटो रिक्षा चालकांना गॅस मिळण्यात अडचणी येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सीएनजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक ऑटो रिक्षा रस्त्यावर उतरू शकत नाहीत. गॅसअभावी रोजच्या उत्पन्नावर परिणाम होत असून चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी लांबच लांब रांगा लागूनही गॅस उपलब्ध होत नसल्याची तक्रार चालकांकडून केली जात आहे. या परिस्थितीमुळे प्रवाशांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी हा दिनांक सात एप्रिल रोजी चार वाजता जिल्ह्यातील ऑटो चालकांनी केली आहे
    1
    आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा थेट परिणाम यवतमाळ जिल्ह्यावरही जाणवू लागला आहे. इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याने शहरात ऑटो रिक्षा चालकांना गॅस मिळण्यात अडचणी येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सीएनजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक ऑटो रिक्षा रस्त्यावर उतरू शकत नाहीत. गॅसअभावी रोजच्या उत्पन्नावर परिणाम होत असून चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी लांबच लांब रांगा लागूनही गॅस उपलब्ध होत नसल्याची तक्रार चालकांकडून केली जात आहे. या परिस्थितीमुळे प्रवाशांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी हा दिनांक सात एप्रिल रोजी चार वाजता जिल्ह्यातील ऑटो चालकांनी केली आहे
    user_Amol sangani
    Amol sangani
    पत्रकार राळेगाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • वडकी :-वडकी येथून खैरी मार्गे जाणाऱ्या माढेळी वरोरा रस्त्या वर खैरी येथील गोटाडी ते खैरी गावात शिरणाऱ्या रस्त्यावर गावात शिरताच गावातील रस्त्याच्या कडेला असलेली नाली संपूर्ण बुझल्याने त्याचे घाण पाणी रोड वर पसरत असून उन्हाळ्यामध्ये पण पावसाळ्या सारखं दृश्य पाहव्यास मिळत आहे. हा संपूर्ण प्रकार खैरी येथील मी माणूस एक संघटन चे चालक किशोर सोनवणे यांनी आपल्या सोशल मीडिया द्वारे सतत अशा प्रकारचे दुर्लक्षित कार्य प्रशासनाच्या निर्दशानात आणून देण्याचे काम करीत असतात हा पण प्रकार गेल्या अनेक दिवसा पासून पाठपुरावा करीत आहे पण आजच्या या प्रकाराणे खरंच आपले हात टेकले परंतु शासन दुर्लक्ष करीतच असल्याचे दिसत आहे. हा खड्डा आपल्या घरासमोरच असल्यामुळे या खड्ड्या मुळे अनेकांना दुखापत होत त्यांना मदत करण्या पलीकडे दुसरे मी काहीच करू शकत नाही असे मी माणूस एक संघटना चे किशोर सोनवणे यांनी म्हटले आहे. त्याच्या या घटनेच्या कार्यामुळे अनेकांना मदत झाली असून पण हि समस्या सोडविण्यात आपण हरलो अशी त्यांनी सोशल मीडिया वर व्यक्त केली आहे.
    1
    वडकी :-वडकी येथून खैरी मार्गे जाणाऱ्या माढेळी वरोरा रस्त्या वर खैरी येथील गोटाडी ते खैरी गावात शिरणाऱ्या रस्त्यावर गावात शिरताच गावातील रस्त्याच्या कडेला असलेली नाली संपूर्ण बुझल्याने त्याचे घाण पाणी रोड वर पसरत असून उन्हाळ्यामध्ये पण पावसाळ्या सारखं दृश्य पाहव्यास मिळत आहे. हा संपूर्ण प्रकार खैरी येथील मी माणूस एक संघटन चे चालक किशोर सोनवणे यांनी आपल्या सोशल मीडिया द्वारे सतत अशा प्रकारचे दुर्लक्षित कार्य प्रशासनाच्या निर्दशानात आणून देण्याचे काम करीत असतात हा पण प्रकार गेल्या अनेक दिवसा पासून पाठपुरावा करीत आहे पण आजच्या या प्रकाराणे खरंच आपले हात टेकले परंतु शासन दुर्लक्ष करीतच असल्याचे दिसत आहे. हा खड्डा आपल्या घरासमोरच असल्यामुळे या खड्ड्या मुळे अनेकांना दुखापत होत त्यांना मदत करण्या पलीकडे दुसरे मी काहीच करू शकत नाही असे मी माणूस एक संघटना चे किशोर सोनवणे यांनी म्हटले आहे.
त्याच्या या घटनेच्या कार्यामुळे अनेकांना मदत झाली असून पण हि समस्या सोडविण्यात आपण हरलो अशी त्यांनी सोशल मीडिया वर व्यक्त केली आहे.
    user_Gopal Chandulal Sangani
    Gopal Chandulal Sangani
    राळेगाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • वाकी दर्गा परिसरातील जमीन घोटाळ्याचा आरोप; शेतकऱ्यांची न्यायासाठी धाव नागपूर :- शहरापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेले बाबा ताजुद्दीन औलिया दर्गा वाकी हे देशभरात प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून, दरवर्षी मार्च महिन्यात येथे होणाऱ्या उर्समध्ये लाखो भाविक उपस्थित राहतात. श्रद्धेनुसार, येथे दर्शन घेतल्याने अनेकांना आजारांपासूनही आराम मिळतो, अशी भावना आहे. मात्र, या पवित्र स्थळाशी संबंधित एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. वाकी दर्गा परिसरातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात ताज आश्रम सेवा समितीचे अध्यक्ष सुजित बुटले यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील किमान १० ते १५ शेतकऱ्यांच्या जमिनी दर्गा ट्रस्टचे ट्रस्टी प्रभाकर डहाके पाटील व त्यांच्या कुटुंबीयांकडून हळूहळू हडप केल्या जात आहेत. संबंधित संस्था १९८९ पासून धर्मादाय आयुक्तालयात नोंदणीकृत असून, त्यांनी १९८२ साली ०.२० आर जमीन अधिकृत नोंदणीद्वारे खरेदी केली होती. त्यानंतर ताज आश्रम सेवा समितीच्या नावाने बक्षीसपत्र देण्यात आले असून सातबारा उताऱ्यावरही समितीचे नाव नोंद आहे. भू-मापन क्र. २५१ अंतर्गत जमीन एकत्रीकरण प्रक्रियेत मूळ क्षेत्रफळ १.२३ आर असताना १९९६ च्या मोजणीत ते १.६४ आर दाखवण्यात आले. ही उपभू-अभिलेख कार्यालयाची चूक असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, ०.२० आर पोटहिस्स्याची मोजणी करताना कंपाऊंड व इतर जागेचा चुकीच्या पद्धतीने समावेश करण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारदारांच्या माहितीनुसार, २०१३ च्या मोजणीदरम्यान प्रभाकर डहाके पाटील यांनी कंपाऊंड पाडण्याची धमकी दिली होती. तसेच, २०२० मध्ये कोविड काळात एसडीओ यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आदेश पारित केला आणि ताज आश्रम सेवा समितीला पक्षकारही करण्यात आले नाही, असा आरोप करण्यात आला आहे. याच कालावधीत भू-मापन क्र. २५१ मधील सुमारे ६ ते ८ आर जमीन अतिक्रमण म्हणून दर्शवून "क प्रत" तयार करण्यात आली. या प्रक्रियेत प्रभाकर डहाके पाटील, त्यांचे कुटुंबीयांकडून आणि भगवान पाटील यांचा सहभाग असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. तसेच, काही राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आश्रय मिळाल्यामुळे संबंधितांकडून जमिनी हडपण्याचे प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तक्रारदारांनी उपभू- अधीक्षक, अप्पर आयुक्त तसेच महसूल मंत्र्यांकडे न्याय मागितला असला तरी अद्याप समाधानकारक निर्णय मिळालेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. ताज आश्रम सेवा समिती ही संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत असल्याचेही तक्रारदारांनी स्पष्ट केले आहे.
    1
    वाकी दर्गा परिसरातील जमीन घोटाळ्याचा आरोप; शेतकऱ्यांची न्यायासाठी धाव
नागपूर :- शहरापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेले बाबा ताजुद्दीन औलिया दर्गा वाकी हे देशभरात प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून, दरवर्षी मार्च महिन्यात येथे होणाऱ्या उर्समध्ये लाखो भाविक उपस्थित राहतात. श्रद्धेनुसार, येथे दर्शन घेतल्याने अनेकांना आजारांपासूनही आराम मिळतो, अशी भावना आहे. मात्र, या पवित्र स्थळाशी संबंधित एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. वाकी दर्गा परिसरातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात ताज आश्रम सेवा समितीचे अध्यक्ष सुजित बुटले  यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील किमान १० ते १५ शेतकऱ्यांच्या जमिनी दर्गा ट्रस्टचे ट्रस्टी प्रभाकर डहाके पाटील व त्यांच्या कुटुंबीयांकडून हळूहळू हडप केल्या जात आहेत. संबंधित संस्था १९८९ पासून धर्मादाय आयुक्तालयात नोंदणीकृत असून, त्यांनी १९८२ साली ०.२० आर जमीन अधिकृत नोंदणीद्वारे खरेदी केली होती. त्यानंतर ताज आश्रम सेवा समितीच्या नावाने बक्षीसपत्र देण्यात आले असून सातबारा उताऱ्यावरही समितीचे नाव नोंद आहे. भू-मापन क्र. २५१ अंतर्गत जमीन एकत्रीकरण प्रक्रियेत मूळ क्षेत्रफळ १.२३ आर असताना १९९६ च्या मोजणीत ते १.६४ आर दाखवण्यात आले. ही उपभू-अभिलेख कार्यालयाची चूक असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, ०.२० आर पोटहिस्स्याची मोजणी करताना कंपाऊंड व इतर जागेचा चुकीच्या पद्धतीने समावेश करण्यात आल्याचा आरोप आहे.
तक्रारदारांच्या माहितीनुसार, २०१३ च्या मोजणीदरम्यान प्रभाकर डहाके पाटील यांनी कंपाऊंड पाडण्याची धमकी दिली होती. तसेच, २०२० मध्ये कोविड काळात एसडीओ यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आदेश पारित केला आणि ताज आश्रम सेवा समितीला पक्षकारही करण्यात आले नाही, असा आरोप करण्यात आला आहे. याच कालावधीत भू-मापन क्र. २५१ मधील सुमारे ६ ते ८ आर जमीन अतिक्रमण म्हणून दर्शवून "क प्रत" तयार करण्यात आली. या प्रक्रियेत प्रभाकर डहाके पाटील, त्यांचे कुटुंबीयांकडून आणि भगवान पाटील यांचा सहभाग असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. तसेच, काही राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आश्रय मिळाल्यामुळे संबंधितांकडून जमिनी हडपण्याचे प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदारांनी उपभू- अधीक्षक, अप्पर आयुक्त तसेच महसूल मंत्र्यांकडे न्याय मागितला असला तरी अद्याप समाधानकारक निर्णय मिळालेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. ताज आश्रम सेवा समिती ही संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत असल्याचेही तक्रारदारांनी स्पष्ट केले आहे.
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • वरोरा-वणी रेल्वे गेटवर निकृष्ट कोळसा प्रकरण उघड
    1
    वरोरा-वणी रेल्वे गेटवर निकृष्ट कोळसा प्रकरण उघड
    user_वणी न्यूज एक्सप्रेस
    वणी न्यूज एक्सप्रेस
    Wani, Yavatmal•
    7 hrs ago
  • शालेय विद्यार्थ्याला सुगंधी दुधाचे सांगण्यात आले महत्व प्रतिनिधी (उमरेड ) जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, तास येथे हाडको कंपनीचे मार्केटिंग अधिकारी इंद्रेश मेहरा, भंडारा जिल्हा दुध किसान महासंघ सदस्य विश्वास कापसे यांनी आज दि. ७ एप्रिलला सकाळी ९ वाजता भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधत सुगंधी दुध असलेल्या पॉकेटचे वितरण केले. यावेळी मुख्याध्यापक ओंकारनाथ दाणी, ग्राम पंचायत तास सरपंच रुपेश श्रीरामे उपस्थित होते. यावेळी उपस्थित हाडको कंपनीचे मार्केटींग अधिकारी यांचे प्रथम पुष्पगुच्छ देवून शालेय विद्यार्थी व मुख्याध्यापक यांनी स्वागत केले. यावेळी मान्यवरांनी दुधाचे महत्व व फायदे सांगण्यात आले. शाळेतील १४५ विद्यार्थ्यानां सुगंधी दुध वितरत करण्यात आले.
    1
    शालेय विद्यार्थ्याला सुगंधी दुधाचे 
सांगण्यात आले महत्व
प्रतिनिधी (उमरेड )
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, तास येथे हाडको कंपनीचे मार्केटिंग अधिकारी इंद्रेश मेहरा, भंडारा जिल्हा दुध किसान महासंघ सदस्य विश्वास कापसे यांनी आज दि. ७ एप्रिलला सकाळी ९ वाजता भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधत सुगंधी दुध असलेल्या पॉकेटचे वितरण केले. यावेळी मुख्याध्यापक ओंकारनाथ दाणी, ग्राम पंचायत तास सरपंच रुपेश श्रीरामे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित हाडको कंपनीचे मार्केटींग अधिकारी यांचे प्रथम पुष्पगुच्छ देवून शालेय विद्यार्थी व मुख्याध्यापक यांनी स्वागत केले. यावेळी मान्यवरांनी दुधाचे महत्व व फायदे सांगण्यात आले. शाळेतील १४५ विद्यार्थ्यानां सुगंधी दुध वितरत करण्यात आले.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Bhivandi Maharashtra
    1
    Post by Bhivandi Maharashtra
    user_Bhivandi Maharashtra
    Bhivandi Maharashtra
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • तुरी घेऊन जाणारे पिकप वाहन पलटी एक जागीच ठार, किनी जवादे फाट्यासमोरील घटना, राळेगाव आदिलाबाद येथून हिंगणघाटकडे तुरी घेऊन जाणारे पिकप वाहन महामार्गावर पलटी झाले या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक सहा एप्रिल रोजी सकाळी अंदाजे नऊ वाजता च्या दरम्यान वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कीनी जवादे फाट्या समोर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टी एस झिरो आठ युपी 65 23 या क्रमांकाचे टाटा पिकप वाहन आदीलाबाद येथून तुरी घेऊन हिंगणघाटच्या दिशेने जात होते दरम्यान किनी जवादे फाट्यासमोर चालकाचे स्टेरिंग वरून नियंत्रण सुटल्याने वाहन महामार्गावर पलटी झाले या अपघातात वाहनातील एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला. महामार्गाची चमू वडकी पोलीस दाखल झाले व अपघातातील वृत्तकाला पुढील उपचारात वडनेर येथे दाखल केले असून या घटनेचा अधिक तपास वडकी पोलीस करीत असल्याची माहिती दिनांक 7 एप्रिल रोजी पोलिसांमार्फत देण्यात आली आहे
    1
    तुरी घेऊन जाणारे पिकप वाहन पलटी एक जागीच ठार,
किनी जवादे फाट्यासमोरील घटना, 
राळेगाव
आदिलाबाद येथून हिंगणघाटकडे तुरी घेऊन जाणारे पिकप वाहन महामार्गावर पलटी झाले या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक सहा एप्रिल रोजी सकाळी अंदाजे नऊ वाजता च्या दरम्यान वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कीनी जवादे फाट्या समोर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टी एस झिरो आठ युपी 65 23 या क्रमांकाचे टाटा पिकप वाहन आदीलाबाद येथून तुरी घेऊन हिंगणघाटच्या दिशेने जात होते दरम्यान किनी जवादे फाट्यासमोर चालकाचे स्टेरिंग वरून नियंत्रण सुटल्याने वाहन महामार्गावर पलटी झाले या अपघातात वाहनातील एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला. महामार्गाची चमू वडकी पोलीस दाखल झाले व अपघातातील वृत्तकाला पुढील उपचारात वडनेर येथे दाखल केले असून या घटनेचा अधिक तपास वडकी पोलीस करीत असल्याची माहिती दिनांक 7 एप्रिल रोजी पोलिसांमार्फत देण्यात आली आहे
    user_Amol sangani
    Amol sangani
    पत्रकार राळेगाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • गिट्टीखदान पोलीस स्टेशन अंतर्गत अपहरण झालेल्या मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर तीन आरोपींना तात्काळ अटक
    1
    गिट्टीखदान पोलीस स्टेशन अंतर्गत अपहरण झालेल्या मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर तीन आरोपींना तात्काळ अटक
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.