Shuru
Apke Nagar Ki App…
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्य युद् रिस्थितीचा इंधनपुरवठ्यावर परिणाम आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा थेट परिणाम यवतमाळ जिल्ह्यावरही जाणवू लागला आहे. इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याने शहरात ऑटो रिक्षा चालकांना गॅस मिळण्यात अडचणी येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सीएनजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक ऑटो रिक्षा रस्त्यावर उतरू शकत नाहीत. गॅसअभावी रोजच्या उत्पन्नावर परिणाम होत असून चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी लांबच लांब रांगा लागूनही गॅस उपलब्ध होत नसल्याची तक्रार चालकांकडून केली जात आहे. या परिस्थितीमुळे प्रवाशांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी हा दिनांक सात एप्रिल रोजी चार वाजता जिल्ह्यातील ऑटो चालकांनी केली आहे
Amol sangani
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्य युद् रिस्थितीचा इंधनपुरवठ्यावर परिणाम आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा थेट परिणाम यवतमाळ जिल्ह्यावरही जाणवू लागला आहे. इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याने शहरात ऑटो रिक्षा चालकांना गॅस मिळण्यात अडचणी येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सीएनजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक ऑटो रिक्षा रस्त्यावर उतरू शकत नाहीत. गॅसअभावी रोजच्या उत्पन्नावर परिणाम होत असून चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी लांबच लांब रांगा लागूनही गॅस उपलब्ध होत नसल्याची तक्रार चालकांकडून केली जात आहे. या परिस्थितीमुळे प्रवाशांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी हा दिनांक सात एप्रिल रोजी चार वाजता जिल्ह्यातील ऑटो चालकांनी केली आहे
More news from महाराष्ट्र and nearby areas
- यवतमाळ जिल्ह्यात कापसाच्या दरात सध्या मोठी वाढ झाली असून प्रति क्विंटल दर सुमारे ८,१०० रुपयांपर्यंत, तर खंडीचा दर तब्बल ५७ हजार रुपयांवर पोहोचला आहे. मात्र या दरवाढीचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. उत्पादन खर्च वाढ, साठवणुकीची अडचण आणि तातडीच्या पैशाच्या गरजेमुळे अनेक शेतकरी आधीच कमी दरात कापूस विक्री करतात. परिणामी, सध्या वाढलेल्या दराचा लाभ व्यापाऱ्यांनाच होत असून ते कमी दरात खरेदी करून जास्त दराने विक्री करत मालामाल होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि बाजार व्यवस्थेत पारदर्शकता यावी अशी मागणी आज दिनांक 7 एप्रिल रोजी तीन वाजता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.1
- वडकी :-वडकी येथून खैरी मार्गे जाणाऱ्या माढेळी वरोरा रस्त्या वर खैरी येथील गोटाडी ते खैरी गावात शिरणाऱ्या रस्त्यावर गावात शिरताच गावातील रस्त्याच्या कडेला असलेली नाली संपूर्ण बुझल्याने त्याचे घाण पाणी रोड वर पसरत असून उन्हाळ्यामध्ये पण पावसाळ्या सारखं दृश्य पाहव्यास मिळत आहे. हा संपूर्ण प्रकार खैरी येथील मी माणूस एक संघटन चे चालक किशोर सोनवणे यांनी आपल्या सोशल मीडिया द्वारे सतत अशा प्रकारचे दुर्लक्षित कार्य प्रशासनाच्या निर्दशानात आणून देण्याचे काम करीत असतात हा पण प्रकार गेल्या अनेक दिवसा पासून पाठपुरावा करीत आहे पण आजच्या या प्रकाराणे खरंच आपले हात टेकले परंतु शासन दुर्लक्ष करीतच असल्याचे दिसत आहे. हा खड्डा आपल्या घरासमोरच असल्यामुळे या खड्ड्या मुळे अनेकांना दुखापत होत त्यांना मदत करण्या पलीकडे दुसरे मी काहीच करू शकत नाही असे मी माणूस एक संघटना चे किशोर सोनवणे यांनी म्हटले आहे. त्याच्या या घटनेच्या कार्यामुळे अनेकांना मदत झाली असून पण हि समस्या सोडविण्यात आपण हरलो अशी त्यांनी सोशल मीडिया वर व्यक्त केली आहे.1
- प्रेस नोट... *शेडगाव, गट ग्रा. दहेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नामदेव महाजन यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर पक्ष प्रवेश...* हिंगणघाट :- हिंगणघाट येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय येथे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, समुद्रपूर तालूका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील व विनोद बाबुळकर यांच्या नेतृत्वात शेडगाव ग्रा. दहेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी अधिकृतपणे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. "जिल्ह्यातील जनता बदलाच्या मूडमध्ये आहे. ज्यांनी निष्ठेने काम करण्याची तयारी दर्शवली आहे, त्या सर्वांना पक्षात योग्य सन्मान दिला जाईल. शरद पवार साहेबाचे प्रगल्भ नेतृत्व आणि संघर्षाची जिद्द पाहून अनेक नेते आकर्षित होत आहेत. जनमताचा कौल. आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली ताकद वाढवण्यासाठी हा पक्ष प्रवेश झाला आहे. यावेळी शेडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य नामदेव महाजन,अशोक उईके,पांडुरंग महाजन, संतोष डुकरे, संजय थुल, नितीन तामगाडगे, शंकर खंडारे, जितेंद्र वाघमारे, शिवशंकर पाल, गौतम लांडगे, विनोद भुजाडे, गजानन वांदिले, श्रावण महाजन, आकाश नरड आदिनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वाना पक्षाचा दुपट्टा व पुष्पगुछ देवून पक्षात स्वागत केले व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शाहिद शेख उपस्थिती होते.1
- गॅस टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये ' चूल ' पेटवुन आंदोलन करण्यात आलं. घाटंजी तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते.1
- चित्रकूट राजापुर के गुरगौला में ग्रामीणों ने खनन माफिया पर किसानों की भूमि ओर खनन करने लगाया आरोप पहुंचे डीएम कार्यालय मामला चित्रकूट जनपद के जनपद के राजापुर तहसील क्षेत्र से गुरगौला गांव का है जहां ग्रामीणों ने खनन माफिया पर किसानों की भूमि पर खनन करने का आरोप लगाया है और आज मंगलवार की दोपहर 12 बजे जिला धिकारी कार्यालय पहुंचे और जिलाधिकारी को ज्ञापन सौंपा खनन माफिया के खिलाफ कार्रवाई की मांग की है ग्रामीणों ने बताया कि खाना खनन माफिया जगजीत सिंह पटेल निवासी फतेहपुर को गुरगौला ने बालू खनन का पट्टा किया गया जिसमें चिन्हांकित स्थान के अलावा जगजीत सिंह द्वारा किसानों की भूमि पर बालू खनन किया जा रहा है जिसकी शिकायत संबंधित अधिकारियों से करने पर अधिकारियों द्वारा उल्टा उन्हें ही धमकाया जा रहा है जिससे थक हार कर ग्रामीण आज जिला अधिकारी कार्यालय पहुंचे है आप भी सुने क्या कहना डीएम को ज्ञापन देने आए ग्रामीणों का1
- अगर होटल में घरेलू सिलेंडर उपयोग करते हैं तो सावधान हो जाए #viralvideos #viralreels #Muzaffarpur #worldbiharnews #AkashPriyadarshini1
- दलित वस्ती सुधार योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात माजी सरपंचांचे आमरण उपोषण धामणगाव रेल्वे ग्रामपंचायत बोरगाव धांदे येथील दलित वस्ती सुधार योजनेत झालेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात माजी सरपंच श्रीमती श्रुती अंकुश उईके यांनी आमरण उपोषणाचा सुरू केले आहे . याबाबत त्यांनी पंचायत समिती धामणगाव रेल्वे येथील गटविकास अधिकाऱ्यांना लेखी सूचना दिली आहे. पंचायत समिती कार्यालयाच्या दिनांक १२ मार्च २०२६ च्या अहवालामध्ये दलित वस्ती सुधार योजनेत गंभीर गैरव्यवहार उघड झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र अहवालानंतरही संबंधित दोषींवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप श्रीमती उईके यांनी केला आहे. या प्रकरणात दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, खोट्या सह्यांच्या आधारे करण्यात आलेल्या RTGS व्यवहारातील संबंधित व्यक्ती व बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, बनावट कागदपत्रे तयार करून सादर करणाऱ्यांसह त्यांना मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच ग्रामपंचायत बोरगाव धांदे येथील दलित वस्ती सुधार योजनेची विभागीय चौकशी करून आजपर्यंत झालेल्या सर्व कामे व पेमेंटची सखोल चौकशी करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या त्यांनी मांडल्या आहेत. दरम्यान, आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रीमती श्रुती उईके या मंगळवार दिनांक ७ एप्रिल २०२६ पासून पंचायत समिती प्रांगण, धामणगाव रेल्वे येथे शांततापूर्ण आमरण उपोषणास बसल्या आहे . या आंदोलनामुळे तालुक्यातील राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1
- आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा थेट परिणाम यवतमाळ जिल्ह्यावरही जाणवू लागला आहे. इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याने शहरात ऑटो रिक्षा चालकांना गॅस मिळण्यात अडचणी येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सीएनजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक ऑटो रिक्षा रस्त्यावर उतरू शकत नाहीत. गॅसअभावी रोजच्या उत्पन्नावर परिणाम होत असून चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी लांबच लांब रांगा लागूनही गॅस उपलब्ध होत नसल्याची तक्रार चालकांकडून केली जात आहे. या परिस्थितीमुळे प्रवाशांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी हा दिनांक सात एप्रिल रोजी चार वाजता जिल्ह्यातील ऑटो चालकांनी केली आहे1