logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

तुरी घेऊन जाणारे पिकप वाहन पलटी एक जागीच ठार, किनी जवादे फाट्यासमोरील घटना, राळेगाव आदिलाबाद येथून हिंगणघाटकडे तुरी घेऊन जाणारे पिकप वाहन महामार्गावर पलटी झाले या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक सहा एप्रिल रोजी सकाळी अंदाजे नऊ वाजता च्या दरम्यान वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कीनी जवादे फाट्या समोर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टी एस झिरो आठ युपी 65 23 या क्रमांकाचे टाटा पिकप वाहन आदीलाबाद येथून तुरी घेऊन हिंगणघाटच्या दिशेने जात होते दरम्यान किनी जवादे फाट्यासमोर चालकाचे स्टेरिंग वरून नियंत्रण सुटल्याने वाहन महामार्गावर पलटी झाले या अपघातात वाहनातील एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला. महामार्गाची चमू वडकी पोलीस दाखल झाले व अपघातातील वृत्तकाला पुढील उपचारात वडनेर येथे दाखल केले असून या घटनेचा अधिक तपास वडकी पोलीस करीत असल्याची माहिती दिनांक 7 एप्रिल रोजी पोलिसांमार्फत देण्यात आली आहे

3 hrs ago
user_Amol sangani
Amol sangani
पत्रकार राळेगाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
3 hrs ago

तुरी घेऊन जाणारे पिकप वाहन पलटी एक जागीच ठार, किनी जवादे फाट्यासमोरील घटना, राळेगाव आदिलाबाद येथून हिंगणघाटकडे तुरी घेऊन जाणारे पिकप वाहन महामार्गावर पलटी झाले या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक सहा एप्रिल रोजी सकाळी अंदाजे नऊ वाजता च्या दरम्यान वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कीनी जवादे फाट्या समोर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टी एस झिरो आठ युपी 65 23 या क्रमांकाचे टाटा पिकप वाहन आदीलाबाद येथून तुरी घेऊन हिंगणघाटच्या दिशेने जात होते दरम्यान किनी जवादे फाट्यासमोर चालकाचे स्टेरिंग वरून नियंत्रण सुटल्याने वाहन महामार्गावर पलटी झाले या अपघातात वाहनातील एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला. महामार्गाची चमू वडकी पोलीस दाखल झाले व अपघातातील वृत्तकाला पुढील उपचारात वडनेर येथे दाखल केले असून या घटनेचा अधिक तपास वडकी पोलीस करीत असल्याची माहिती दिनांक 7 एप्रिल रोजी पोलिसांमार्फत देण्यात आली आहे

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जिल्हा पोलिसांची "वॉशआऊट" मोहीम : गुन्ह्यांत रुपये ०१ कोटी 80 लाखांचा मुद्देमाल जप्त*. वर्धा..हिंगणघाट जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि निर्मितीच्या साखळीवर पूर्णपणे आळा घालण्यासाठी वर्धा पोलीस दलाने काल दि. ०६/०४/२०२६ रोजी एक भव्य आणि अत्यंत नियोजनबद्ध 'वॉशआऊट" मोहीम यशस्वीरित्या राबविली. या धडक कारवाईत जिल्ह्यामध्ये एकूण १०८ गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे ०१ कोटी ८० लाख रुपयांचा दारूसाठा आणि संबंधित मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन या 'सर्जिकल स्ट्राईक'ची योजना आखली. जिल्ह्यातील अवैध दारूविक्रेते मोठ्या प्रमाणावर दारू गाळून ती मोठ्या प्रमाणात तयार करून त्याचा साठा साठवून ठेवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर मागील पाच ते सहा दिवसांपासून अवैध दारूभट्टयांच्या ठिकाणी, विशेषतः शहरालगतचा परिसर तसेच गावाबाहेर, जंगल शिवारात आणि जाण्या-येण्यास अडचणीच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून गोपनीय पाळत ठेवण्यात आली. * पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली व अपर पोलिस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे यांच्या प्रत्यक्ष देखरेखित जिल्ह्यांतील ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, १९ ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखा व इतर शाखांचे असे एकूण २५१ पोलीस अंमलदार यांची १९ पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. * पहाटे चार वाजल्यापासून या सर्व गावठी दारूभट्टीच्या ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत एकूण ११० आरोपींवर १०८ गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच, या मोहिमेत नवीन कायद्यानुसार 'ई' साक्ष अॅप्लिकेशन (E-Sakshya Application) चा वापर करून तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले. भविष्यातील कठोर कारवाईचे संकेत या अचानक केलेल्या 'वॉशआऊट "मोहिमेमुळे अवैध दारू तयार करणारे, पुरवठादार आणि विक्रेते यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, "वर्धा जिल्ह्यात अवैध दारूचे कोणतेही प्रकार चालणार नाहीत. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि दारू विक्रेत्यांकडून कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून अशा प्रकारची अचानक कारवाई (वॉशआऊट मोहीम) करण्यात आली आहे."
    1
    जिल्हा पोलिसांची "वॉशआऊट" मोहीम : गुन्ह्यांत रुपये ०१ कोटी 80 लाखांचा मुद्देमाल जप्त*.
वर्धा..हिंगणघाट
जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि निर्मितीच्या साखळीवर पूर्णपणे आळा घालण्यासाठी वर्धा पोलीस दलाने काल दि. ०६/०४/२०२६ रोजी एक भव्य आणि अत्यंत नियोजनबद्ध 'वॉशआऊट" मोहीम यशस्वीरित्या राबविली. या धडक कारवाईत जिल्ह्यामध्ये एकूण १०८ गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे ०१ कोटी ८० लाख रुपयांचा दारूसाठा आणि संबंधित मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे.
श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन या 'सर्जिकल स्ट्राईक'ची योजना आखली. जिल्ह्यातील अवैध दारूविक्रेते मोठ्या प्रमाणावर दारू गाळून ती मोठ्या प्रमाणात तयार करून त्याचा साठा साठवून ठेवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर मागील पाच ते सहा दिवसांपासून अवैध दारूभट्टयांच्या ठिकाणी, विशेषतः शहरालगतचा परिसर तसेच गावाबाहेर, जंगल शिवारात आणि जाण्या-येण्यास अडचणीच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून गोपनीय पाळत ठेवण्यात आली.
* पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली व अपर पोलिस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे यांच्या प्रत्यक्ष देखरेखित जिल्ह्यांतील ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, १९ ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखा व इतर शाखांचे असे एकूण २५१ पोलीस अंमलदार यांची १९ पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळी पथके तयार करण्यात आली.
* पहाटे चार वाजल्यापासून या सर्व गावठी दारूभट्टीच्या ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली.
या कारवाईत एकूण ११० आरोपींवर १०८ गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच, या मोहिमेत नवीन कायद्यानुसार 'ई' साक्ष अॅप्लिकेशन (E-Sakshya Application) चा वापर करून तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले.
भविष्यातील कठोर कारवाईचे संकेत
या अचानक केलेल्या 'वॉशआऊट "मोहिमेमुळे अवैध दारू तयार करणारे, पुरवठादार आणि विक्रेते यांचे धाबे दणाणले आहेत.
पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, "वर्धा जिल्ह्यात अवैध दारूचे कोणतेही प्रकार चालणार नाहीत. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि दारू विक्रेत्यांकडून कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून अशा प्रकारची अचानक कारवाई (वॉशआऊट मोहीम) करण्यात आली आहे."
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Jalal hosen
    1
    Post by Jalal hosen
    user_Jalal hosen
    Jalal hosen
    Mill Owner समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • has
    1
    has
    user_Bhivandi Maharashtra
    Bhivandi Maharashtra
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Serailella | Chandil | Chowka : #मिरुडीह में अवैध जहरीली शराब फैक्ट्री का भंडाफोड़, 1700 लीटर से अधिक नकली शराब जब्त.... #बिष्णु पद महापात्र 📲 9471102055 (wa) #सरायकेला-खरसवाँ जिले के चौका थाना क्षेत्र स्थित मिरुडीह गाँव में प्रशासन और उत्पाद विभाग की संयुक्त छापेमारी में अवैध शराब निर्माण का बड़ा नेटवर्क उजागर हुआ। कार्रवाई में लगभग 1790 लीटर नकली शराब, बोतलें, केमिकल, ड्रम एवं अन्य उपकरण बरामद किए गए। लंबे समय से चल रहे इस अवैध कारोबार को लेकर संरक्षण के आरोपों पर भी सवाल उठ रहे हैं। मामले की जांच जारी है और दोषियों पर कानूनी कार्रवाई की जा रही है। IllegalLiquor | CrimeNews | Jharkhand | LawEnforcement
    1
    Serailella | Chandil | Chowka : #मिरुडीह में अवैध जहरीली शराब फैक्ट्री का भंडाफोड़, 1700 लीटर से अधिक नकली शराब जब्त....
#बिष्णु पद महापात्र 📲 9471102055 (wa)
#सरायकेला-खरसवाँ जिले के चौका थाना क्षेत्र स्थित मिरुडीह गाँव में प्रशासन और उत्पाद विभाग की संयुक्त छापेमारी में अवैध शराब निर्माण का बड़ा नेटवर्क उजागर हुआ। कार्रवाई में लगभग 1790 लीटर नकली शराब, बोतलें, केमिकल, ड्रम एवं अन्य उपकरण बरामद किए गए। लंबे समय से चल रहे इस अवैध कारोबार को लेकर संरक्षण के आरोपों पर भी सवाल उठ रहे हैं। मामले की जांच जारी है और दोषियों पर कानूनी कार्रवाई की जा रही है।
IllegalLiquor
| CrimeNews
| Jharkhand
| LawEnforcement
    user_Suryoday Samvaad
    Suryoday Samvaad
    Local News Reporter समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • वरोरा-वणी रेल्वे गेटवर निकृष्ट कोळसा प्रकरण उघड
    1
    वरोरा-वणी रेल्वे गेटवर निकृष्ट कोळसा प्रकरण उघड
    user_वणी न्यूज एक्सप्रेस
    वणी न्यूज एक्सप्रेस
    Wani, Yavatmal•
    9 hrs ago
  • भंडारा: पालांदूर येते ओटीपी मुळे गॅस ग्राहकांना मनस्ताप.....
    1
    भंडारा: पालांदूर येते ओटीपी मुळे गॅस ग्राहकांना मनस्ताप.....
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • तुरी घेऊन जाणारे पिकप वाहन पलटी एक जागीच ठार, किनी जवादे फाट्यासमोरील घटना, राळेगाव आदिलाबाद येथून हिंगणघाटकडे तुरी घेऊन जाणारे पिकप वाहन महामार्गावर पलटी झाले या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक सहा एप्रिल रोजी सकाळी अंदाजे नऊ वाजता च्या दरम्यान वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कीनी जवादे फाट्या समोर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टी एस झिरो आठ युपी 65 23 या क्रमांकाचे टाटा पिकप वाहन आदीलाबाद येथून तुरी घेऊन हिंगणघाटच्या दिशेने जात होते दरम्यान किनी जवादे फाट्यासमोर चालकाचे स्टेरिंग वरून नियंत्रण सुटल्याने वाहन महामार्गावर पलटी झाले या अपघातात वाहनातील एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला. महामार्गाची चमू वडकी पोलीस दाखल झाले व अपघातातील वृत्तकाला पुढील उपचारात वडनेर येथे दाखल केले असून या घटनेचा अधिक तपास वडकी पोलीस करीत असल्याची माहिती दिनांक 7 एप्रिल रोजी पोलिसांमार्फत देण्यात आली आहे
    1
    तुरी घेऊन जाणारे पिकप वाहन पलटी एक जागीच ठार,
किनी जवादे फाट्यासमोरील घटना, 
राळेगाव
आदिलाबाद येथून हिंगणघाटकडे तुरी घेऊन जाणारे पिकप वाहन महामार्गावर पलटी झाले या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक सहा एप्रिल रोजी सकाळी अंदाजे नऊ वाजता च्या दरम्यान वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कीनी जवादे फाट्या समोर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टी एस झिरो आठ युपी 65 23 या क्रमांकाचे टाटा पिकप वाहन आदीलाबाद येथून तुरी घेऊन हिंगणघाटच्या दिशेने जात होते दरम्यान किनी जवादे फाट्यासमोर चालकाचे स्टेरिंग वरून नियंत्रण सुटल्याने वाहन महामार्गावर पलटी झाले या अपघातात वाहनातील एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला. महामार्गाची चमू वडकी पोलीस दाखल झाले व अपघातातील वृत्तकाला पुढील उपचारात वडनेर येथे दाखल केले असून या घटनेचा अधिक तपास वडकी पोलीस करीत असल्याची माहिती दिनांक 7 एप्रिल रोजी पोलिसांमार्फत देण्यात आली आहे
    user_Amol sangani
    Amol sangani
    पत्रकार राळेगाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Bhiwandi latest breaking news
    2
    Bhiwandi latest breaking news
    user_Bhivandi Maharashtra
    Bhivandi Maharashtra
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • भोंदूबाबा अशोक खरात वरील हे गाणं श्रध्येपोटी समाजव्यवस्थेचीं चौकट या बाबांनी राजकीय नेत्यांच्या संगमतातून उधळून टाकली आहे. जिथे डॉ. दाभोलकर,पानसरेंच्या हत्या होतात तिथे अंधश्रद्धा कायद्याची आत्महत्या होऊन असेच भोंदूबाबा अशोक खरात उगवल्या जाईल..... काय जोरदार अप्रतिम गाणं .....!!
    1
    भोंदूबाबा अशोक खरात वरील हे गाणं श्रध्येपोटी समाजव्यवस्थेचीं चौकट या बाबांनी राजकीय नेत्यांच्या संगमतातून उधळून टाकली आहे. जिथे डॉ. दाभोलकर,पानसरेंच्या हत्या होतात तिथे अंधश्रद्धा कायद्याची आत्महत्या  होऊन असेच भोंदूबाबा अशोक खरात उगवल्या जाईल..... काय जोरदार अप्रतिम गाणं .....!!
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.