थेऊर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर उत्साहात संपन्न; विद्यार्थिनींना मिळाली प्रेरणादायी संधी 📍 थेऊर | छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिरात विद्यार्थिनींना मिळाली प्रेरणादायी संधी ✨ थेऊर येथील आशिर्वाद बॅंक्वेट हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिरात विभागीय आयुक्त मा. श्री. चंद्रकांत पुलकुंडवार (भा.प्र.से.) आणि हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज (नाना) काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तारमळा येथील विद्यार्थिनींना मान्यवरांचे औक्षण करून स्वागत करण्याची संधी मिळाली. या अनुभवातून विद्यार्थिनींना शिक्षण घेऊन मोठे अधिकारी बनण्याची प्रेरणा मिळाली. 🎥 संपूर्ण बातमी पाहा आणि चॅनलला Subscribe करा! #थेऊर #MaharashtraNews #BreakingNews #MarathiNews #Education #StudentInspiration #ChhatrapatiShivajiMaharaj #MaharashtraTodayTVNews #ViralNews #Motivation #Students #PuneNews #YouTubeNews #TrendingNews #MarathiBreakingNews #NewsUpdate #InspirationalStory #SchoolStudents #ViralVideo #Maharashtra

- नाशिक ग्रामीण पोलीस पथकाने छापा घालून गावठी दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करुन नष्ट केले1
- कोर्ट पहुंचा प्यार, मंदिर में बनी शादी! परिवार के खिलाफ भोला-राधा का बड़ा कदम” बिहार के मांझा थाना क्षेत्र से सामने आई यह अनोखी प्रेम कहानी हर किसी को भावुक कर रही है। 💔❤️ 3 सालों से एक-दूसरे से प्यार करने वाले भोला और राधा ने परिवार और समाज के विरोध के बावजूद अपने रिश्ते को शादी का नाम दे दिया। जब मामला कोर्ट तक पहुंचा, तो दोनों ने साहस दिखाते हुए कोर्ट परिसर के पास हनुमान मंदिर में वकीलों की मौजूदगी में शादी कर ली। 🛕⚖️ बताया जा रहा है कि युवती गर्भवती थी, लेकिन युवक ने हर परिस्थिति में उसका साथ निभाते हुए उसे अपनी पत्नी के रूप में अपनाया। यह सिर्फ एक लव स्टोरी नहीं, बल्कि सच्चे प्यार, जिम्मेदारी और हिम्मत की मिसाल है। 💯 क्या आप ऐसे प्यार का समर्थन करते हैं? कमेंट में जरूर बताएं 👇1
- फायनान्स करताय अटी नियम समजावून घा रस्त्यावर हवे रोडला गाडी अडवणारे भेटतात, गाडी जमा करा, गाडीचं हप्ते थकले, गाडी जमा करा, आमचं चार्जेस द्या गाडी सोडून देतो प्रथम आयडि चेक करा1
- Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️1
- नाशिक: ‘जनगणना २०२७’ स्व-गणना मोहिमेचा सुरगाणा मध्ये शुभारंभ, नाशिक: सुरगाणा तहसील कार्यालयात ‘जनगणना २०२७’ अंतर्गत स्व-गणना मोहिमेचा प्रारंभ झाला. डिजिटल माध्यमातून नागरिकांना स्वतःची व कुटुंबाची माहिती सुरक्षितपणे ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे, त्यामुळे वेळेची बचत व अचूक माहिती संकलन शक्य होणार आहे. १ ते १५ मे दरम्यान स्व-गणना, तर १६ मे ते १४ जून या काळात घरोघरी नोंदणी होणार आहे. नागरिकांनी या राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.1
- किरकोळ वादातून राहुरीत तरुणावर चाकू हल्ला, पोटात चाकू भोसकून हल्ला तरुण गंभीर जखमी1
- 🌸🪷 वैशाख पौर्णिमेनिमित्त “मोगरा महोत्सव २०२६” भक्तिभावात संपन्न 🪷🌸 १ मे रोजी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने श्री चिंतामणी बाप्पांची वासंतिक चंदन उटी आणि मोगरा पुष्पपूजा मोठ्या भक्तिभावात पार पडली. सुगंधी मोगऱ्याच्या आकर्षक सजावटीने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. मोगऱ्याच्या मनमोहक फुलांनी सजलेल्या श्री चिंतामणी बाप्पांच्या तेजस्वी आणि मोहक रूपाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. या विशेष सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्ती, उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. #MograMahotsav2026 #ShreeChintamani #MograDecoration #VaishakhPournima #GanpatiBappa #TempleFestival #Bhakti #SpiritualVibes #MaharashtraFestival #मोगरामहोत्सव #श्रीचिंतामणी #गणपतीबाप्पा #वैशाखपौर्णिमा #भक्तीमयवातावरण #मोगरासजावट #TrendingNews #YouTubeNews #ViralVideo #DevotionalNews1
- Post by Devidas Bhusare2
- राहुरी शहरातील तनपुरे वाडी येथे चौधरी यांच्या राहत्या घराला भिषण आग लागून लाखो रुपयाचे नुकसान1