Shuru
Apke Nagar Ki App…
वडनेर खाकुर्डी येथे गावठी दारू अड्ड्यावर छापा लाखोंचा मुद्देमाल नष्ट नाशिक ग्रामीण पोलीस पथकाने छापा घालून गावठी दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करुन नष्ट केले
साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख
वडनेर खाकुर्डी येथे गावठी दारू अड्ड्यावर छापा लाखोंचा मुद्देमाल नष्ट नाशिक ग्रामीण पोलीस पथकाने छापा घालून गावठी दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करुन नष्ट केले
More news from महाराष्ट्र and nearby areas
- कोर्ट पहुंचा प्यार, मंदिर में बनी शादी! परिवार के खिलाफ भोला-राधा का बड़ा कदम” बिहार के मांझा थाना क्षेत्र से सामने आई यह अनोखी प्रेम कहानी हर किसी को भावुक कर रही है। 💔❤️ 3 सालों से एक-दूसरे से प्यार करने वाले भोला और राधा ने परिवार और समाज के विरोध के बावजूद अपने रिश्ते को शादी का नाम दे दिया। जब मामला कोर्ट तक पहुंचा, तो दोनों ने साहस दिखाते हुए कोर्ट परिसर के पास हनुमान मंदिर में वकीलों की मौजूदगी में शादी कर ली। 🛕⚖️ बताया जा रहा है कि युवती गर्भवती थी, लेकिन युवक ने हर परिस्थिति में उसका साथ निभाते हुए उसे अपनी पत्नी के रूप में अपनाया। यह सिर्फ एक लव स्टोरी नहीं, बल्कि सच्चे प्यार, जिम्मेदारी और हिम्मत की मिसाल है। 💯 क्या आप ऐसे प्यार का समर्थन करते हैं? कमेंट में जरूर बताएं 👇1
- 📍तळेगाव दाभाडे | संविधान भूमी एक मे महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने गिरीश दादा गेडाम यांनी तळेगाव दाभाडे येथील संविधान भूमीला भावपूर्ण भेट दिली. ज्या भूमीतून सामाजिक आणि राजकीय कार्याची प्रेरणा मिळाली, त्या संविधान भूमीला भेट देत त्यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. संविधान मूल्ये, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाच्या विचारांना समर्पित असलेल्या या प्रेरणास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांनीही संविधान जपण्याचा आणि समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. #GirishDadaGedam #संविधानभूमी #MaharashtraDay #कामगारदिन #BuddhaPurnima #Samvidhan #SocialJustice #TalegaonDabhade #महाराष्ट्रदिन #संविधान #BabasahebAmbedkar #जयभीम #PoliticalNews #SocialWork #ViralNews #TrendingNews #YouTubeNews #MaharashtraPolitics1
- फायनान्स करताय अटी नियम समजावून घा रस्त्यावर हवे रोडला गाडी अडवणारे भेटतात, गाडी जमा करा, गाडीचं हप्ते थकले, गाडी जमा करा, आमचं चार्जेस द्या गाडी सोडून देतो प्रथम आयडि चेक करा1
- नाशिक: ‘जनगणना २०२७’ स्व-गणना मोहिमेचा सुरगाणा मध्ये शुभारंभ, नाशिक: सुरगाणा तहसील कार्यालयात ‘जनगणना २०२७’ अंतर्गत स्व-गणना मोहिमेचा प्रारंभ झाला. डिजिटल माध्यमातून नागरिकांना स्वतःची व कुटुंबाची माहिती सुरक्षितपणे ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे, त्यामुळे वेळेची बचत व अचूक माहिती संकलन शक्य होणार आहे. १ ते १५ मे दरम्यान स्व-गणना, तर १६ मे ते १४ जून या काळात घरोघरी नोंदणी होणार आहे. नागरिकांनी या राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.1
- सेंट झेवियर प्रकरणात टीका केली म्हणून प्रख्यात हिंदुत्वनिष्ठ लेखक, पत्रकार, यूट्यूबर श्री. गौतम खट्टर यांना ज्या तत्परतेने गोवा पोलिसांनी अटक केली. त्याचप्रमाणे हिंदू देवीदेवता यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर गोवा पोलीस कधी कारवाई करणार ?1
- आज इश्तियाक खान जी से वीडियो कॉलिंग के माध्यम से बातचीत हुई। वे हिंदी फिल्म इंडस्ट्री के एक प्रतिभाशाली अभिनेता हैं। बातचीत के दौरान विभिन्न विषयों पर हल्की-फुल्की चर्चा हुई और अनुभव काफी अच्छा1
- 🌸🪷 वैशाख पौर्णिमेनिमित्त “मोगरा महोत्सव २०२६” भक्तिभावात संपन्न 🪷🌸 १ मे रोजी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने श्री चिंतामणी बाप्पांची वासंतिक चंदन उटी आणि मोगरा पुष्पपूजा मोठ्या भक्तिभावात पार पडली. सुगंधी मोगऱ्याच्या आकर्षक सजावटीने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. मोगऱ्याच्या मनमोहक फुलांनी सजलेल्या श्री चिंतामणी बाप्पांच्या तेजस्वी आणि मोहक रूपाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. या विशेष सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्ती, उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. #MograMahotsav2026 #ShreeChintamani #MograDecoration #VaishakhPournima #GanpatiBappa #TempleFestival #Bhakti #SpiritualVibes #MaharashtraFestival #मोगरामहोत्सव #श्रीचिंतामणी #गणपतीबाप्पा #वैशाखपौर्णिमा #भक्तीमयवातावरण #मोगरासजावट #TrendingNews #YouTubeNews #ViralVideo #DevotionalNews1
- Post by Devidas Bhusare2
- ठाणे:कल्याण-मुरबाड महामार्गावर शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास बापसई शिवारातून महामार्ग ओलांडताना तीन वर्ष वयोमान असलेल्या मादी बिबट्याला अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. ठाणे उपवनसंरक्षक सचिन रेपाळ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कल्याण वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश आखाडे, वनपाल मुरलीधर जाखर, राकेश शिंदे, राजपूत, पावडा,अमोल आदींनी सदर घटनास्थळी भेट देऊन मादी जातीच्या बिबट्याचे पशुवैद्यकीय खात्यामार्फत शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर बिबट्या मादीचे अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्ग याचे रुंदीकरण झाल्याने वन्य प्राण्यांना रस्ता ओलांडताना आता अशा प्रकारे मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. या राष्ट्रीय महामार्गावर सूचनाफलक लावण्यात यावे अशी मागणी वाहन चालक तसेच प्राणी मित्रांनी केली आहे.1